Itvar India Tours

Itvar India Tours Group Tour
Family Tour
Honeymoon Tour
Customize Tour Package
Train E-Ticket
Flight Ticket
(2)

ITVAR INDIA TOURSGroup Tour for Family, Friends & Couple Enjoy this winter in Shimla ManaliMumbai to Mumbai07 Nights / 0...
11/02/2023

ITVAR INDIA TOURS

Group Tour for Family, Friends & Couple
Enjoy this winter in Shimla Manali
Mumbai to Mumbai
07 Nights / 08 Days

Group Tour Dates:-
21 April 2023 To 28 April 2023
11 May 2023 To 18 May 2023
19 May 2023 To 26 May 2023
27 May 2023 To 03 June 2023
04 June 2023 To 11 June 2023

Hotel Stay:- Manali (03 Nights) - Shimla (02 Nights)

Package Cost:- ₹ 12,700/- Per Person

INCLUSION:-
Ticket Sleeper NonAc - Accommodation - Double Sharing Room - & vehicle - & - Tour Operator

For more information contact us.
Call :- +91 98672 94009 / +91 77381 06898

Massage on WhatsApp number +91 98672 94009, and we will share the detail.

Itvar India TourShimla Manali Family Tour 5 Nights / 6 DaysHotel stay3 Nights Manali2 Nights ShimlaThe Package Cost Rs.1...
07/02/2023

Itvar India Tour

Shimla Manali Family Tour
5 Nights / 6 Days

Hotel stay
3 Nights Manali
2 Nights Shimla

The Package Cost Rs.12,500 Per Person

Inclusion
•Hotel Accommodation Double Or Triple Sharing Room.
•Daily Breakfast and Dinner.
•Chandigarh to Chandigarh.
•Transportation and sightseeing vehicle for 6 Days by Car.

Tour Validity: 15 April 2023 to 05 July 2023
Minimum 4 Or 6 Person

WhatsApp: - +91 98672 94009

Itvar India TourShimla Manali Honeymoon Tour 5 Nights / 6 DaysHotel stay3 Nights Manali2 Nights ShimlaThe Package Cost R...
07/02/2023

Itvar India Tour

Shimla Manali Honeymoon Tour
5 Nights / 6 Days

Hotel stay
3 Nights Manali
2 Nights Shimla

The Package Cost Rs.17,500 Per Person

Inclusion
•Hotel Accommodation Double Sharing Room.
•Daily Breakfast and Dinner.
•Chandigarh to Chandigarh.
•Flower Decoration (One Night)
•Candlelight Dinner (One Night)
•Transportation and sightseeing vehicle for 6 Days by Sedan Car.

Tour Validity: 15 April 2023 to 05 July 2023

WhatsApp: - +91 98672 94009

Itvar India TourShimla Manali Couples Group Tour 5 Nights / 6 DaysHotel stay3 nights Manali l 2 nights ShimlaThe Package...
30/01/2023

Itvar India Tour

Shimla Manali Couples Group Tour
5 Nights / 6 Days

Hotel stay
3 nights Manali l 2 nights Shimla

The Package Cost Rs.10,500 Per Person

Tour Validity: 10 January 2023 to 12 April 2023

Tour Date:
12 February 2023 to 17 February 2023
22 February 2023 to 27 February 2023
13 March 2023 to 18 March 2023
25 March 2023 to 30 March 2023
07 April 2023 to 12 April 2023

WhatsApp: - +91 98672 94009

दोनधाम यात्राछोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्मातील हिमालय पर्वतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे भार...
27/01/2023

दोनधाम यात्रा
छोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्मातील हिमालय पर्वतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या गढवाल विभागातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यांमध्ये आहे आणि चार धाम आहेत: बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. यापैकी केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोनधाम ची ही यात्रा आहे.

मुंबई ते मुंबई 07 रात्री / 08 दिवस
तारीख :- 30 मे 2023 ते 07 जून 2023
स्थळांना भेट देणार :- केदारनाथ आणि बद्रीनाथ

प्रतिव्यक्ती ₹ 14,500/- पासून सुरू

बुकिंग 4 महिने अगोदर करणे आवश्यक, उशीर झाल्यास ट्रेन तिकीटासाठी अतिरिक्त दर भरावे लागतील.

ग्रुप बुकिंग केल्यास प्रतिव्यक्ती 10% सूट..!!!

अधिक तपशील संपर्क
+91 9867294009 / +91 7738106898

चला पृथ्वीवरील स्वर्गाचा अनुभव घेऊया..!!!२०२३ च्या उन्हाळ्यात काश्मीर ग्रुप टूरमुंबई ते मुंबई08 रात्री/09 दिवस(गुलमर्ग-स...
31/12/2022

चला पृथ्वीवरील स्वर्गाचा अनुभव घेऊया..!!!
२०२३ च्या उन्हाळ्यात काश्मीर ग्रुप टूर

मुंबई ते मुंबई
08 रात्री/09 दिवस
(गुलमर्ग-सोनमर्ग-पहलगाम)

प्रति व्यक्ती@ 17,500/- पासून सुरू

अधिक तपशील संपर्क
+91 9867294009 / +91 7738106898

इत्वर इंडिया टूर्स वैष्णोदेवी - अमृतसर ग्रुप टूर 20236 रात्र / 7 दिवसमुंबई ते मुंबईतारीख :-  24 फेब्रुवारी 2023 ते 02 मा...
23/10/2022

इत्वर इंडिया टूर्स
वैष्णोदेवी - अमृतसर ग्रुप टूर 2023
6 रात्र / 7 दिवस
मुंबई ते मुंबई
तारीख :- 24 फेब्रुवारी 2023 ते 02 मार्च 2023
कटरा - त्रिकुटा पर्वतावर स्थित भारतातील सर्वाधिक भेट दिले जाणाऱ्या हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक, कटरा येथील माता वैष्णो देवी या आध्यात्मिक
क्षेत्राचा अनुभव घ्या. आणि माता वैष्णो देवीचा आशीर्वाद घ्या.
अमृतसर - सर्वात प्राचीन शहरांपैकी एक शहर. गुरुद्वारांमधून गुरू-वाणी गुंजत असलेले, अमृतसर हे सर्वात पवित्र गुरुद्वारा सुवर्ण मंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध आहे, ज्याला हरमंदिर साहिब गुरुद्वारा म्हणूनही ओळखले जाते - .

पॅकेजची किंमत :- ₹ 8,700/-* प्रति व्यक्ती

30 ऑक्टोबर 2022 पर्यंत बुकिंग केल्यास पॅकेजची किंमत :- ₹ 7,830/-* प्रति व्यक्ती

हॉटेल मुक्काम :- कटरा (02 रात्री) - अमृतसर (02 रात्र)

या स्थळांना भेट देणार :- माता वैष्णोदेवी मंदिर, शिवखोरी गुफा, सुवर्ण मंदिर, पार्टीशन गॅलरी, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर

4 ते 5 महिने आधी बुकिंग करणे आवश्यक.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
Whatsapp Or Call+91 9867294009
[email protected] / [email protected]
www.itvarindiatours.com
*अटी लागू
👣🙏 🙏

OFFER .. OFFER .. DIWALI OFFER ..!!!    इत्वर इंडिया टूर्स शिमला मनाली ग्रुप टूर7 रात्र / 8 दिवसमुंबई ते मुंबईशिमला मनाल...
23/10/2022

OFFER .. OFFER .. DIWALI OFFER ..!!!

इत्वर इंडिया टूर्स
शिमला मनाली ग्रुप टूर
7 रात्र / 8 दिवस
मुंबई ते मुंबई
शिमला मनाली हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही वर्षभर भेट देऊ शकता. तथापि, आपण हिवाळ्याच्या महिन्यांत भेट दिल्यास, आपण या ठिकाणाच्या अद्वितीय वैभवाचे साक्षीदार व्हाल. सभोवतालच्या बर्फाच्छादित परिसरामुळे हे जमिनीवरील स्वर्ग बनते. त्यामुळे, जर तुम्ही हिवाळ्यात शिमला मनालीला भेट देण्याचा विचार करत असाल, तर इत्वर इंडिया टूर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे शिमला मनाली ग्रुप टुर विशेष सवलती दरामध्ये.
आजच संपर्क करा आणि अविस्मरणीय सुट्टीचा आनंद घ्या...!!!

हॉटेल मुक्काम :- 2 रात्र शिमला / 3 रात्र मनाली

पॅकेजची किंमत :- 8,700/- प्रति व्यक्ती

31 ऑक्टोबपर्यंत बुकिंग केल्यास पॅकेजची किंमत - 7,830/- प्रति व्यक्ती

टूरची तारीख:- 13 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023

सूचना - बुकिंग ऑनलाईन पद्धतीने होईल.

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा:
WhatsApp/Call:- +91 98672 94009
मेल आयडी:- [email protected]

इत्वर इंडिया टूर्स वैष्णोदेवी - अमृतसर ग्रुप टूर 20236 रात्र / 7 दिवसमुंबई ते मुंबईतारीख :-  27 जानेवारी ते 02 फेब्रुवार...
13/09/2022

इत्वर इंडिया टूर्स
वैष्णोदेवी - अमृतसर ग्रुप टूर 2023
6 रात्र / 7 दिवस
मुंबई ते मुंबई
तारीख :- 27 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2023
कटरा - त्रिकुटा पर्वतावर स्थित भारतातील सर्वाधिक भेट दिले जाणाऱ्या हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक, कटरा येथील माता वैष्णो देवी या आध्यात्मिक
क्षेत्राचा अनुभव घ्या. आणि माता वैष्णो देवीचा आशीर्वाद घ्या.
अमृतसर - सर्वात प्राचीन शहरांपैकी एक शहर. गुरुद्वारांमधून गुरू-वाणी गुंजत असलेले, अमृतसर हे सर्वात पवित्र गुरुद्वारा सुवर्ण मंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध आहे, ज्याला हरमंदिर साहिब गुरुद्वारा म्हणूनही ओळखले जाते - .

पॅकेजची किंमत :- ₹ 8,700/- प्रति व्यक्ती

हॉटेल मुक्काम :- कटरा (02 रात्री) - अमृतसर (02 रात्र)

या स्थळांना भेट देणार :- माता वैष्णोदेवी मंदिर, शिवखोरी गुफा, सुवर्ण मंदिर, पार्टीशन गॅलरी, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर

4 ते 5 महिने आधी बुकिंग करणे आवश्यक...

बुकिंग सुरू आहेत .. त्वरा करा ..!!!
आजच बुक करा ...!!!

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
Whatsapp Or Call+91 9867294009
[email protected] / [email protected]
www.itvarindiatours.com
👣🙏 🙏

Group Tour for Family, Friends & Couple Enjoy this Diwali in Shimla Manali07 Nights / 08 DaysTour Date:- 13th January to...
13/09/2022

Group Tour for Family, Friends & Couple
Enjoy this Diwali in Shimla Manali
07 Nights / 08 Days

Tour Date:- 13th January to 20th January 2023

Ex. Mumbai Or Ambala Cantt

Hotel Stay:- Manali (03 Nights) - Shimla (02 Nights)

for
Package Cost Starting Only at ₹ 8,700/- Per Person

INCLUSION:-
Ticket Sleeper NonAc - Accommodation - & vehicle - & - Tour Operator

For more information contact us.
Call :- +91 9867294009 / +91 7738106898
[email protected] / [email protected]
www.itvarindiatours.com

Or Share your WhatsApp number Or your mail Id in the comment box, and we will send the information

Group Tour for Family, Friends & Couple Enjoy this Diwali in Shimla Manali05 Nights / 06 DaysTour Date:- 29 October to 0...
03/08/2022

Group Tour for Family, Friends & Couple
Enjoy this Diwali in Shimla Manali
05 Nights / 06 Days

Tour Date:- 29 October to 03 November 2022

Ex. Delhi, Ambala Cantt

Hotel Stay:- Manali (03 Nights) - Shimla (02 Nights)

for
Package Cost Starting Only at ₹ 8,500/- Per Person

INCLUSION:-
Accommodation - & vehicle - & - Tour Operator

For more information contact us.
Call :- +91 9867294009 / +91 7738106898
[email protected] / [email protected]
www.itvarindiatours.com

Or Share your WhatsApp number Or your mail Id in the comment box, and we will send the information

दोनधाम यात्राछोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्मातील हिमालय पर्वतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे भार...
20/07/2022

दोनधाम यात्रा
छोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्मातील हिमालय पर्वतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या गढवाल विभागातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यांमध्ये आहे आणि चार धाम आहेत: बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. यापैकी केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन धामांची ही यात्रा आहे.

मुंबई ते मुंबई 07 रात्री / 08 दिवस
तारीख :- 18 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022
स्थळांना भेट देणार :- केदारनाथ आणि बद्रीनाथ

प्रतिव्यक्ती ₹ 12,500/- पासून सुरू

बुकिंग 4 महिने अगोदर करणे आवश्यक, उशीर झाल्यास ट्रेन तिकीटासाठी अतिरिक्त दर भरावे लागतील.

ग्रुप बुकिंग केल्यास प्रतिव्यक्ती 20% सूट..!!!

अधिक तपशील संपर्क
+91 9867294009 / +91 7738106898

Special discount available if you book now...Hurry up...!!!Shimla - Manali 05 Nights / 06 DaysTour Date:- 29 October to ...
19/07/2022

Special discount available if you book now...Hurry up...!!!

Shimla - Manali 05 Nights / 06 Days

Tour Date:- 29 October to 03 November 2022

Ex. Delhi, Ambala Cantt and Chandigarh

Hotel Stay:- Manali (03 Nights) - Shimla (02 Nights)

Starting from ₹11,500/- per person

3 star hotel accommodation - Breakfast and dinner - One water bottle of per day - Transport and sightseeing vehicle - Tour operator

For booking Or more information contact us.
Call Or Whatsapp :- +91 9867294009 / +91 7738106898
[email protected] / [email protected]
www.itvarindiatours.com

इत्वर इंडिया टूर्स शिमला मनाली ग्रुप टूर7 रात्र / 8 दिवसमुंबई ते मुंबईया दिवाळी सुट्टीत धमाल करा आपल्या परिजनान सोबत ..म...
19/06/2022

इत्वर इंडिया टूर्स
शिमला मनाली ग्रुप टूर
7 रात्र / 8 दिवस
मुंबई ते मुंबई
या दिवाळी सुट्टीत धमाल करा आपल्या परिजनान सोबत ..मनाली येथील हिडिंबा देवीचे मंदिर आणि तिबेटीयन बौद्ध मठात शांततेची अनुभूती करणे. रोहतांग पास इथे आपल्या प्रियजनांवर बर्फाचा वर्षाव करत बेभान होऊन बर्फात लोळावे .. खेळावे. वशिष्ठ गावात भगवान राम आणि वशिष्ठ ऋषींचे आशीर्वाद. कुल्लू येथे रिव्हर राफ्टिंग करताना बर्फाच्या थंड पाण्याशी झुंजणे. पॅराग्लायडिंगद्वारे आकाशात भरारी घेणे. बोनफायरची मजा घेत संगीताच्या तालावर थिरकत जल्लोष करणे. मनाली मधील संध्याकाळ अविस्मरणीय करणे.
शिमला येथे तुमच्यातल्या लहान मुलाला मोकळं करत कुफरी येथे घोडेस्वारी आणि खेळांचा आनंद लुटा. प्राचीन चर्च, मंदिर यांना भेट देणे.
अनेक अनोळखी चेहऱ्यांचे एकमेकांशी मन आणि हृदयाच्या जोडणीचे साक्षीदार व्हा. आपल्या प्रवासातील आठवणी बनवा..!!!

हॉटेल मुक्काम :- 2 रात्र शिमला / 3 रात्र मनाली

पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती:- 12,500/-

टूरची तारीख:- 28 ऑक्टोबर 2022 ते 04 नोव्हेंबर 2022

आधीच बुकिंग केल्यास विशेष सवलत उपलब्ध .. त्वरा करा ..!!!
आजच बुक करा ...!!!

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा:
WhatsApp/Call:- +91 98672 94009
मेल आयडी:- [email protected] / [email protected]

इत्वर इंडिया टूर्स मनाली, धर्मशाला आणि अमृतसर ग्रुप टूर7 रात्र / 8 दिवसमुंबई ते मुंबईया दिवाळी सुटीत आपल्या परिजनान सोबत...
19/06/2022

इत्वर इंडिया टूर्स
मनाली, धर्मशाला आणि अमृतसर ग्रुप टूर
7 रात्र / 8 दिवस
मुंबई ते मुंबई
या दिवाळी सुटीत आपल्या परिजनान सोबत धमाल करा.. अध्यात्म आणि देशभक्ती एकत्र अनुभवा.
मनाली हे भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अतिप्राचीन मंदिरे आणि बर्फच्छादित पर्वतं हे प्रमुख आकर्षण.
मनाली येथील हिडिंबा देवीचे मंदिर आणि तिबेटीयन बौद्ध मठात शांततेची अनुभूती करणे. रोहतांग पास इथे आपल्या प्रियजनांवर बर्फाचा वर्षाव करत बेभान होऊन बर्फात लोळावे .. खेळावे. वशिष्ठ गावात भगवान राम आणि वशिष्ठ ऋषींचे आशीर्वाद. कुल्लू येथे रिव्हर राफ्टिंग करताना बर्फाच्या थंड पाण्याशी झुंजणे. पॅराग्लायडिंगद्वारे आकाशात भरारी घेणे. बोनफायरची मजा घेत संगीताच्या तालावर थिरकत जल्लोष करणे. मनाली मधील संध्याकाळ अविस्मरणीय करणे.

धर्मशाला जिथे निवास करतात बौद्ध धर्मगुरू दलाई लामा.बौद्ध धर्म, त्याची सूत्रे, तंत्रे आणि यासंबंधीचे प्रमुख ग्रंथ यांचा अभ्यास करण्यासाठी हे एक प्रसिद्ध केंद्र आहे.अद्भुत शांती आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव येथे मिळतो.

अमृतसर सर्वात प्राचीन शहरांपैकी एक शहर. गुरुद्वारांमधून गुरू-वाणी गुंजत असलेले, अमृतसर हे सर्वात पवित्र गुरुद्वारा सुवर्ण मंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध आहे, ज्याला हरमंदिर साहिब गुरुद्वारा म्हणूनही ओळखले जाते..
अनेक अनोळखी चेहऱ्यांचे एकमेकांशी मन आणि हृदयाच्या जोडणीचे साक्षीदार व्हा. आपल्या प्रवासातील आठवणी बनवा..!!

हॉटेल मुक्काम :- 3 रात्र मनाली / 1 रात्र धर्मशाला / 1 रात्र अमृतसर

पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 12,500/-

टूरची तारीख: 28 ऑक्टोबर 2022 ते 04 नोव्हेंबर 2022

आधीच बुकिंग केल्यास विशेष सवलत उपलब्ध .. त्वरा करा ..!!!
आजच बुक करा ...!!!

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा:
WhatsApp/Call:- +91 98672 94009
मेल आयडी:- [email protected] / [email protected]

चारधाम यात्राछोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्मातील हिमालय पर्वतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे भार...
20/05/2022

चारधाम यात्रा
छोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्मातील हिमालय पर्वतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या गढवाल विभागातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यांमध्ये आहे आणि चार धाम आहेत: बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. यापैकी बद्रीनाथ धाम हे भारतातील चार धामांपैकी सर्वात उत्तरेकडील धाम आहे.

मुंबई ते मुंबई 12 रात्री / 13 दिवस
तारीख :- 13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022
स्थळांना भेट देणार :- यमुंनौत्री, गंगौत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ

प्रतिव्यक्ती ₹ 24,500/- पासून सुरू

बुकिंग 4 महिने अगोदर करणे आवश्यक, उशीर झाल्यास ट्रेन तिकीटासाठी अतिरिक्त दर भरावे लागतील.

30 मे 2022 पर्यंत बुकिंग केल्यास प्रतिव्यक्ती 20% सूट..!!!

अधिक तपशील संपर्क
+91 986729409 / +91 7738106898

TAKE ADVANTAGE OF GREAT DEALS ...!!!ENJOY ..!!! Your Summer Holiday With Family & Friends INSHIMLA - MANALI 05 Nights / ...
03/05/2022

TAKE ADVANTAGE OF GREAT DEALS ...!!!

ENJOY ..!!! Your Summer Holiday With Family & Friends IN

SHIMLA - MANALI 05 Nights / 06 Days

Tour Date:- 27th May to 01nd June 2022

Ex.Delhi, Ambala, Chandigarh & Mumbai (26th May)

Hotel Stay:- Manali (03 Nights) – Shimla (02 Night)

Starting at ₹11,500/- Per Person

Hotel - Breakfast & Dinner - Daily One Water Bottle - Transportation and sightseeing Vehicle - Tour Operator

Note:- Flight & Train Tickets Will Be Additional Charge

MORE DETAIL CONTACT
+91 9867294009 / +91 7738106898
[email protected]
www.itvarindiatours.com

Our Other Tour :-
Manali - Dharamshala - Amritsar 05N /06D
Vaishnovdevi - Amritsar 04N / 05D
Leh Ladakh 05N /06D
Kashmir 05N / 06D
Chardham 10N / 11D
Kedarnath - Badrinath 05N /06D
Kedarnath 03N /04D

Only a few seats are left ... Hurry.......!!!!!!!!Book Before 25th April 2022 & Get 15% Off on PackageTour Date:-  26th ...
22/04/2022

Only a few seats are left ... Hurry.......!!!!!!!!

Book Before 25th April 2022 & Get 15% Off on Package

Tour Date:- 26th May to 02nd June 2022

Experience Paradise on land !!!
Mumbai To Mumbai 08 Nights/09 Days
Shimla - Manali
Manali (03 Nights) – Shimla (02 Night)
Only @ 14,500/- PP
MORE DETAIL CONTACT
+91 9867294009 / +91 7738106898
[email protected]
www.itvarindiatours.com

OFFER .. OFFER .. OFFER ..!!!Book Your Tour Before 30th April & Get 15% Off on PackageTour Date:-  23rd May to 30 May 20...
18/04/2022

OFFER .. OFFER .. OFFER ..!!!
Book Your Tour Before 30th April & Get 15% Off on Package

Tour Date:- 23rd May to 30 May 2022

Experience Paradise on land !!!
Mumbai To Mumbai 08 Nights/09 Days
Shimla - Manali
Manali (03 Nights) – Shimla (02 Night)
Only @ 14,500/- PP
MORE DETAIL CONTACT
+91 9867294009 / +91 7738106898
[email protected]
www.itvarindiatours.com

Let's go experience the peace in paradise!!!Mumbai To Mumbai 08 Nights/09 DaysKashmir (Gulmarg-Sonmarg-Pahalgam)Srinagar...
02/04/2022

Let's go experience the peace in paradise!!!
Mumbai To Mumbai 08 Nights/09 Days
Kashmir (Gulmarg-Sonmarg-Pahalgam)
Srinagar (03 Nights) – Houseboat (01 Night) – Jammu (01 Night)
Starting@ 18,500/- PP
MORE DETAIL CONTACT
+91 9867294009 / +91 7738106898
[email protected]
www.itvarindiatours.com

Amazing Leh Ladakh with Nubra & PangongLEH LADAKH 05 Nights/06 DaysLeh (03 Nights) – Nubra (01 Night) – Pangong (01 Nigh...
31/03/2022

Amazing Leh Ladakh with Nubra & Pangong

LEH LADAKH 05 Nights/06 Days
Leh (03 Nights) – Nubra (01 Night) – Pangong (01 Night)

Starting @ 18,500/- PP

MORE DETAIL CONTACT
+91 9867294009 / +91 7738106898
[email protected]
www.itvarindiatours.com

Itvar India TourHotel stay3 nights Manali2 night ShimlaThe Package Cost Rs.28,899 / - For CoupleInclusion•Hotel accommod...
17/02/2022

Itvar India Tour

Hotel stay
3 nights Manali
2 night Shimla

The Package Cost Rs.28,899 / - For Couple

Inclusion
•Hotel accommodation Double Sharing Room.
•Daily breakfast and dinner.
•Transportation and sightseeing vehicles by Sedan Car Dezire Or Etios.
•Honeymoon Decoration & Cake.
•Bonfire.

Hotel
Hotel Himalayan Snow Heights Manali
Hotel Moonlight Shimla Or Similar

Tour Validity: February to 10 April 2022

Paying the full amount at once, instant 10% discount will be given on the price of the package.

No train & No flight tickets

WhatsApp: - +91 98672 94009
Email: - [email protected]

Itvar India TourHotel stay4 nights ManaliThe Package Cost Rs.12,899 / - Per PersonInclusionHotel accommodationDaily brea...
06/02/2022

Itvar India Tour

Hotel stay
4 nights Manali

The Package Cost Rs.12,899 / - Per Person

Inclusion
Hotel accommodation
Daily breakfast and dinner
Transportation and sightseeing vehicles by Car
Honeymoon Decoration & Cake

Tour Validity: 01st February to 30th March 2022

No train or flight tickets

WhatsApp: - +91 98672 94009
[email protected]

Itvar India ToursOFFER .. OFFER .. OFFER ....!!!If booking is confirmed by 15th January 2022, you will get a discount of...
01/01/2022

Itvar India Tours

OFFER .. OFFER .. OFFER ....!!!
If booking is confirmed by 15th January 2022, you will get a discount of Rs.999 per person.

Shimla Manali - 5 nights / 6 days
Friends & Family Personal Tour in 2022
(Minimum 4 Or 6 Person)

Hotel stay
2 nights Shimla
3 nights Manali

The Package Cost Rs.11,899 / - Per Person

Inclusion
🏨Hotel accommodation (Triple Or Four Sharing Room)
🍱Daily breakfast and dinner
🚙Transportation and sightseeing vehicles by Car

Tour Validity: 15th January to 10th April 2022

No train or flight tickets

WhatsApp: - +91 98672 94009
[email protected]

Address

Shop No. 01, Anand Nagar, Near Bank Of Baroda ATM, Kopari. Thane East
Thane
400603

Alerts

Be the first to know and let us send you an email when Itvar India Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Itvar India Tours:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Thane

Show All