Travellers Harmony

Travellers Harmony Travellers Harmony has focused on providing various travel related services & it deals in off beat tours
(3)

Travellers Harmony has focused on providing various travel related services and it deals in off beat tour packages with the highest levels of customer satisfaction. We do take efforts to make you satisfied with our travel services, we work hard to meet and satisfy your travel related expectations. With a small variation in preparing tour itinerary as per tourists' taste and preferences and which c

onnects the tourists with memorable touring experience, we’re creating travel products to make tourist happy to enjoy with us. Just explore our website where we have mentioned few of our upcoming tours. this is just a trailer...there are many more offbeat tours to come to satisfy the thirst of Real Traveler.
''our tour itineraries are the bridge between your tastes and preferences and the memorable touring experiences''

Rustic Ladakh Tour in May 2024
07/05/2024

Rustic Ladakh Tour in May 2024

Rustic Ladakh Tour
05/05/2024

Rustic Ladakh Tour

लहानपणी खूप जणांनी मोगली द जंगल बुक बघितलं असेलच. मोगली वर प्रदर्शित झालेला चित्रपट देखील आपल्यापैकी कित्येक जणांनी बघित...
20/04/2024

लहानपणी खूप जणांनी मोगली द जंगल बुक बघितलं असेलच. मोगली वर प्रदर्शित झालेला चित्रपट देखील आपल्यापैकी कित्येक जणांनी बघितला असेल. जर आपल्याला त्या मोगलीच्या जंगलात जाण्याची संधी मिळाली तर....?
हो आम्ही हार्मनी तर्फे घेऊन आलो आहोत अशीच एक संधी जिथे आपण जाणार आहोत पेंच अभयारण्य बघण्याकरिता.
अगदी छोटी सहल असून २ रात्रींचे वास्तव्य ४ तारांकीत रिसॉर्टमध्ये वास्तव्य आणि ०३ जीप सफारीसह असणार आहे.
हनुमान जयंती विशेष सवलत २३ एप्रिल पर्यंत उपलब्ध आहे. चला तर मग येताय ना मोगलीच्या मित्रांना बगीरा, भालू, भेटायला. आणि हो येताना शेरखान वाट बघत वाटेत उभा आहेच.
अधिक माहिती आणि आरक्षणाकरिता त्वरित संपर्क करा:- कौस्तुभ जोशी : 9820692614/ 9987725131


*हिंदू नूतन वर्षाभिनंदन* श्री शालिवाहन शके १९४६ प्रारंभ.क्रोधिनाम  समवत्सरारंभ. हे वर्ष आपणास सुखमय आणि आपल्या मनातील प्...
09/04/2024

*हिंदू नूतन वर्षाभिनंदन*
श्री शालिवाहन शके १९४६ प्रारंभ.
क्रोधिनाम समवत्सरारंभ.
हे वर्ष आपणास सुखमय आणि आपल्या मनातील प्रत्येक अपेक्षा पूर्ण होवो.
ही परमेश्वरा जवळ प्रार्थना
🙏🏻💓🌹

06/04/2024





भारताच्या ईशान्य भागात जाताना ज्या एका अगदी छोट्याशा राज्याला भेट देऊन जावे लागते ते म्हणजे सिक्कीम. छोटे असेल तरी अतिशय महत्वाच्या ठिकाणे वसलेलं सिक्कीम आणि पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग ही ठिकाणे हिमालयीन संस्कृतीचा एक अप्रतिम कॅलिडोस्कोप.निसर्गरम्य, पर्वतराजी, खिंडीने विखुरलेल्या पर्वतरांगा प्रवासाचा उत्साह वाढवतात तर तेथील सांस्कृतिक लोकनृत्य आपल्याला प्रभावित करतात . कांचनगंगा या जगातील तिसऱ्या-सर्वोच्च पर्वतावर विलक्षण पहाटेचा साक्षीदार व्हायला प्रत्येकालाच आवडेल .सिक्कीम आणि दार्जिलिंगचे विविध पैलू जसे की बौद्ध मठ, हिमनदी आणि हिमनदी तलाव, बर्फाच्छादित शिखरे आणि वसाहती काळातील वास्तुकला हे सार सार प्रत्येकाने अनुभवलंच पाहिजे .आमच्या सिंपली सिक्कीम सहलीत पॅकेजसह सुंदर चहाच्या बागा, सिक्कीमचे गंगटोक शहर, त्सोमगो तलाव, लाचुंग गावातील झीरो पॉइंट, हे पाहणे खुपच आंनददायी आहे. हार्मनी आयोजित सहलीत सहभागी होऊन निवांतपणे निसर्गाचा आस्वाद घ्या.
अधिक माहिती करिता
कौस्तुभ जोशी: 9820692614/ 9987725131

*09 एप्रिलच्या अगोदर आरक्षण करा आणि गुढी पाडवा विशेष सवलतीचा लाभ घ्या.*

01/02/2024

मोजक्या जागाच उपलब्ध...!

Celebrated 75th Republic Day at Kartvya Path New Delhi.
29/01/2024

Celebrated 75th Republic Day at Kartvya Path New Delhi.

७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना अनेक शुभेच्छा...!
26/01/2024

७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना अनेक शुभेच्छा...!

02/01/2024
* * * *१८३३ मध्ये स्थापन झालेल्या या अमिरातीची आरंभीची लोकसंख्या काही सहस्रात होती. अत्यंत गरीबीत असलेला हा वाळवंटी प्रद...
18/12/2023

* *
* *

१८३३ मध्ये स्थापन झालेल्या या अमिरातीची आरंभीची लोकसंख्या काही सहस्रात होती.

अत्यंत गरीबीत असलेला हा वाळवंटी प्रदेश १९६० नंतर झपाट्याने बदलू लागला.

१९६९-७० पासून खाडीच्या देशात तेलापासून मिळणारा प्रचंड पैसा धो धो वाहू लागला पण दुबईचे लक्ष बँकिंग, पर्यटन, स्थावर मालमत्ता आणि व्यापार याकडे होते.

केवळ ५℅ हिस्सा हा तेलव्यापारातून येणारे दुबई हे अन्य उत्पन्न स्रोताकडे वळले व जगातील एक महत्वाचे व्यापार व वाहतूक केंद्र बनले.

दुबईच्या किनाऱ्यावरून पलीकडे डेरा दुबईच्या किनारा बर दुबई भागावरचा किनारा म्हणजे येथील चौपाटीच म्हणा ना! फक्त भेळ-पाणीपुरीवाले दिसत नाहीत इतकेच! पण टर्किश आईस्क्रीम स्टॉल जागोजागी आहेत व नजरेत भरेल अशी स्वच्छता आहे. मार्ग नीटसपणे बांधलेला आहे.

मनमुराद भटकताना जुन्या दुबईचा आभास होईल अशा बांधणीची, सहसा कपड्यांची असलेली दुकाने दिसतात. सायंकाळी रंगीबेरंगी आरासीच्या होड्या दिसतात.

पलीकडे डेरा दुबईकडे होडीतून जाणे स्वस्त आणि मस्त असते. गाडीतून जायचे तर मोठा वळसा, सिग्नल्स आणि रहदारी पार करून जावे लागते.

पलीकडे गोल्ड सुक आणि मुर्शिद बाजार आहे. गोल्ड सुक हा सोन्याचा मोठा बाजार आहे. बाहेरुन दिसणारे सोन्याचे दागिने नेत्रसुखद असतात.

तेथील काही जुन्या पेढ्या भारतीय नावांच्या दिसतात. पलीकडच्या मुर्शिद बाजारातून भरपूर मालाची उठाठेव होत असते.

मागच्या खाडीत येणाऱ्या बोटीत विविध प्रकारच्या मालाच्या गासड्या चढवून तो निर्यात केला जातो.

पर्यटनातून मोठ्या प्रमाणात प्रगती साधण्याचे सुलभ कौशल्य दुबईने अगदी लीलया शक्य करून दाखविले आहे. म्हणूनच बहुतेक दर काही काळानंतर दुबई मधील पर्यटनात एखादी नवीन वस्तू अथवा स्थळ दर्शन वाढत असते.

दुबईच्या या पर्यटनात आपण वाळवंट, अथांग समुद्र, क्रुझवरून रात्रीच्या अंधारात दिसणारे चमचमते दुबई, आकाशाला गवसणी घालणारी
बुर्ज खलिफा ही गगनचुंबी इमारत अन बरच काही आपण बघू शकता.

तर मग वाट कसली बघताय, दुबईच्या ह्या सहलीचा आपणही भाग व्हायला हवे.

अधिक माहिती करिता संपर्क:-
*ट्रॅव्हलर्स हार्मनी:- 9820692614 / 9987725131*

(*आपले आरक्षण ३० डिसेंबर पर्यंत करा आणि घवघवीत सवलतींचा लाभ घ्या*)

17/12/2023

सगळ्यांनाच उंचीचे आकर्षण असते, मग ती आपली उंची असो, आपल्या शिक्षणाची, व्यवसायाची वा आर्थिक. प्रत्येक जण एक उंची गाठण्यास...
11/12/2023

सगळ्यांनाच उंचीचे आकर्षण असते, मग ती आपली उंची असो, आपल्या शिक्षणाची, व्यवसायाची वा आर्थिक. प्रत्येक जण एक उंची गाठण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर प्रगतिशील असतो.
आता तुम्ही म्हणाल ह्याचा आणि तुझ्या पर्यटनाचा काही मेळ लागत नाहीये तर हा मेळ असा आहे की असेच स्वतःसाठी नाही तर आपल्या देशाला एका उंचीपर्यंत नेण्यासाठी देशाच्या एका मोठ्या नेत्याने अपार मेहेनत घेऊन उंची काम केले आणि त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर आपला देश एकसंघ होऊ शकला त्यांचे नाव *सरदार वल्लभभाई पटेल* त्यांच्या ह्याच कार्याला समर्पित असा ह्या लोहपुरुषाचा *जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी* गुजराथ मधील केवडिया येथे ३१ ऑक्टोबर २०१८ साली स्थानापन्न झाला.
पर्यटनाला गती देणारे नवीन स्थान अधोरेखित झाले. फिरण्याकरिता नवनवीन पर्याय ह्या पर्यटनाच्या सहलीत आपल्याला उपलब्ध आहेत.

२०२० पासून आम्ही स्टॅच्यु ऑफ युनिटी सहलीचे आयोजन करीत आहोत. सध्या एका दिवसात स्टॅच्यु च्या परिसरातील पर्यटन पूर्ण करणे शक्य होत नाही.त्यामुळेच आम्ही आमच्या सहलीतून ही ठिकाणे दाखवतो. आमच्या लक्झरी सहलीत आम्ही आरामदायी वातानुकूलित बसने प्रवास, स्टॅच्यु च्या परिसरात असलेल्या टेंट सिटी मध्ये वास्तव्य आणि बडोदा येथे ३/४ तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य. स्टॅच्यु परिसरातील पर्यटन स्थळांना बघण्यासाठी दीड दिवसाचा कालावधी आणि पर्यटन स्थळांचे प्रवेश शुल्क, तसेच गरुडेश्वर, निळकंठधाम- पोईचा या ठिकाणांना भेट आणि बडोदा येथील स्थानिक पर्यटन स्थळांना भेट. दररोज नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि बरेच काही ह्या सहलीत समाविष्ट केले आहे. सर्व ठिकाणे नीट बघायची असल्यास तसेच आरामदायी सहल अनुभवायची असल्यास आणि हो त्यातसुद्धा आपल्या उत्तम किंमतीत हवे असल्यास आमच्या लक्झरी सहलीला दुसरा पर्याय नाही. त्याशिवाय
आमच्याकडे ह्याच सहलीचे स्टॅंडर्ड, बजेटेड आणि इकॉनॉमी पॅकेज देखील उपलब्ध आहे.
आमची आगामी सहल ११ जानेवारी, तसेच फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आहे. तर मग वाट कसली बघायताय लगेच आपल्या सहलीचे आरक्षण करा कारण आमच्याकडे मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
अधिक माहितीकरिता संपर्क:-
ट्रॅव्हलर्स हार्मनी: 9820692614/ 9987725131

08/12/2023

मै अमर हुतात्माओंका चारण
उनके यश गाया करता हूँ,
और,जो कर्ज राष्ट्रने खाया हैं
मैं उसे चुकाया करता हूँ |
(श्रीकृष्ण सरल)

* #वीर_स्थलदर्शन_यात्रा*
* ा_अनुभव*
★गुरू तेगबहादूर, भाई रतीदास, भाई मतीदास आदींना औरंग्याने क्रूरपणे मारले. गुरूंचे स्मारक शीशगंज गुरुद्वारा बांधले आहे.
★देशकार्यार्थ फासावर चढलेल्या भगतसिंग, राजगुरू व सुखदेवांच्या हुसैनीवाला सीमेवर असलेल्या स्मारकाला भेट व त्यांचा रोमहर्षक पराक्रम श्रवण करणे.
★पानिपत दिन नुकताच झाला. तिथे प्रत्यक्ष जाऊन तो संघर्ष ऐकून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
★जालियनवाला बागेतील निरपराध भारतीयांच्या हत्यास्थळावर जाऊन अभिवादन करणे, सुवर्णमंदिर पाहणे.
★मार्गात सरहिंद येथे गुरू गोविंदसिंग यांच्या लहान पुत्रांना जिथे भिंतीत चिणले, ते गुरुद्वारा बघणे.
★कुरुक्षेत्रावर जाऊन एक वेगळी अनुभूती घेणे.
आपल्या सोबत इतिहास जिवंत करणारे इतिहास अभ्यासक, साहित्यिक व व्याख्याते *डॉ. सच्चिदानंद शेवडे* असणार आहेत.

(यात्रा दिनांक- २० ते २४ जानेवारी २०२४)

अधिक माहितीकरिता संपर्क:
कौस्तुभ जोशी- 9820692614
Kaustubh Joshi

नमस्कार, सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार आणि लेखक डाॅ. सच्चिदानंद  शेवडे आपणास वाढदिवसानिमित्त खुप खुप हार्दिक शुभेच्छा...
09/11/2023

नमस्कार,
सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार आणि लेखक डाॅ. सच्चिदानंद शेवडे आपणास वाढदिवसानिमित्त खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
आपल्या व्याख्यानातून मिळणाऱ्या मौल्यवान मार्गदर्शनामुळे ट्रॅव्हलर्स हार्मनी आयोजित करत असलेल्या काही महत्त्वाच्या सहलींचे वेगळेपण जपले जाते.
आमच्या शेवडे गुरुजींना ट्रॅव्हलर्स हार्मनीकडून पुन:श्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....!
#ट्रॅव्हलर्स_हार्मनी

वीरस्थळ दर्शन यात्रेच्या दरम्यान पानिपत येथील काला आंब स्मारकाच्या जवळ सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ सच्चिदानंद शेवडे ह्यांच्...
02/11/2023

वीरस्थळ दर्शन यात्रेच्या दरम्यान पानिपत येथील काला आंब स्मारकाच्या जवळ सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ सच्चिदानंद शेवडे ह्यांच्या सोबत व्याख्यानानंतर टिपलेले क्षण.


#वीर_स्थलदर्शन_यात्रा

*राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे|**सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने||*जय श्रीराम!श्रीराम म्हटले की रामायण आले आणि रामा...
22/10/2023

*राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे|*
*सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने||*

जय श्रीराम!
श्रीराम म्हटले की रामायण आले आणि रामायण म्हटले की श्रीलंका आलीच! येत्या दिवाळीच्या सुट्टीत बघायला जाऊया श्रीलंका. बरोबर #अपरिचित_रामायण सांगायला डॉ.सच्चिदानंद शेवडे आपल्या सोबत असणार आहेत.
कोलंबो, डांबुल्ला, कँडी, नुवारा एलिया, याला, बेंटोटा आणि बरंच काही....!
आत्ता लगेच १००% रक्कम भरून बुकिंग केल्यास घवघवीत सवलत मिळवा आणि हो, जर तुम्ही २४ ऑक्टोबरच्या आत संपूर्ण आरक्षण पैसे भरून जास्तीत जास्त सवलतीचा लाभ घ्या. ह्या कालावधीत आपल्याला प्रती व्यक्ती ₹१२,०००/- सवलतीचा लाभ घेता येईल.

अधिक माहिती करिता संपर्क:-
९८२०६९२६१४/ ९९८७७२५१३१
डोंबिवली:- ९८३३४६६५९२
रत्नागिरी:- ९३२३०३४५१३
* #ट्रॅव्हलर्स_हार्मनी*

*मैं अमर हुतात्माओंका चारण**उनके यश गाया करता हूँ,**और,जो कर्ज राष्ट्रने खाया हैं**मैं उसे चुकाया करता हूँ |*(श्रीकृष्ण ...
19/10/2023

*मैं अमर हुतात्माओंका चारण*
*उनके यश गाया करता हूँ,*
*और,जो कर्ज राष्ट्रने खाया हैं*
*मैं उसे चुकाया करता हूँ |*
(श्रीकृष्ण सरल)

* #वीर_स्थलदर्शन_यात्रा*
* ा_अनुभव*
★देशकार्यार्थ फासावर चढलेल्या भगतसिंग, राजगुरू व सुखदेवांच्या हुसैनीवाला सीमेवर असलेल्या स्मारकाला भेट व त्यांचा रोमहर्षक पराक्रम श्रवण करणे.
★'लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही..…'
असे वर्णन केलेल्या पानिपतावर प्रत्यक्ष जाऊन तो संघर्ष ऐकून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
★जालियनवाला बागेतील निरपराध भारतीयांच्या हत्यास्थळावर जाऊन अभिवादन करणे, सुवर्णमंदिर पाहणे.
★मार्गात सरहिंद येथे गुरू गोविंदसिंग यांच्या लहान पुत्रांना जिथे भिंतीत चिणले, ते गुरुद्वारा बघणे.
★कुरुक्षेत्रावर जाऊन एक वेगळी अनुभूती घेणे.
आपल्या सोबत इतिहास जिवंत करणारे इतिहास अभ्यासक, साहित्यिक व व्याख्याते *डॉ. सच्चिदानंद शेवडे* असणार आहेत.

*(यात्रा दिनांक- ३१ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर २०२३)*

अधिक माहितीकरिता संपर्क:
कौस्तुभ जोशी- 9820692614

ट्रॅव्हलर्स हार्मनी आयोजित क्रांती स्मृती यात्रेच्या दुसऱ्या दिवशी यात्रेच्या अखेरच्या पर्वात डॉ सच्चिदानंद शेवडे गुरुजी...
01/10/2023

ट्रॅव्हलर्स हार्मनी आयोजित क्रांती स्मृती यात्रेच्या दुसऱ्या दिवशी यात्रेच्या अखेरच्या पर्वात डॉ सच्चिदानंद शेवडे गुरुजी हिंदु हृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जन्मस्थळी स्वातंत्र्यवीर ह्यांचे चरित्र कथन करताना...!

ट्रॅव्हलर्स हार्मनी आयोजित क्रांती स्मृती यात्रेच्या दुसऱ्या दिवशी डॉ सच्चिदानंद शेवडे गुरुजी हुतात्मा शिवराम हरी राजगुर...
01/10/2023

ट्रॅव्हलर्स हार्मनी आयोजित क्रांती स्मृती यात्रेच्या दुसऱ्या दिवशी डॉ सच्चिदानंद शेवडे गुरुजी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू ह्यांच्या जन्मस्थळी क्रांतीवीर राजगुरू ह्यांचे चरित्र कथन करताना...!

क्रांती स्मृती यात्रेस काल आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ह्यांच्या शिरढोण येथील वाड्यातून प्रारंभ झाला....!
01/10/2023

क्रांती स्मृती यात्रेस काल आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ह्यांच्या शिरढोण येथील वाड्यातून प्रारंभ झाला....!

* #क्रांती_स्मृती_यात्रा*अनेकानेक क्रांतिवीरांच्या बलिदान व कष्टामुळे आपल्याला स्वराज्य मिळाले.. सर्व ठिकाणी आपण जाऊ शकत...
07/09/2023

* #क्रांती_स्मृती_यात्रा*
अनेकानेक क्रांतिवीरांच्या बलिदान व कष्टामुळे आपल्याला स्वराज्य मिळाले.. सर्व ठिकाणी आपण जाऊ शकत नाही.. गाऊ त्यांना आरती, ही भावना मनी ठेऊन आपण या विशेष यात्रेचे आयोजन केले आहे. यात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत, एकाच घरातील तीन सख्खे भाऊ फासावर गेल्याचे उदाहरण म्हणजे चापेकर बंधू, भगतसिंग व सुखदेवांसह फाशी गेलेले लक्ष्यवेधी राजगुरू आणि सर्वांचे मुगुटमणी स्वा.सावरकर या सर्वांच्या जन्मस्थानाला आपण भेट देणार आहोत.
विशेष म्हणजे त्या स्थानी त्यांचे स्फूर्तिदायक चरित्र ख्यातनाम व्याख्याते डॉ.सच्चिदानंद शेवडे यांच्या मार्मिक वाणीतून ऐकणार आहोत.
मोजक्या जागा असल्यामुळे त्वरित संपर्क करा.
ट्रॅव्हलर्स हार्मनी:
ठाणे:- 9820692614
रत्नागिरी:- 9323034513

Book your visit to Bhutan with us for increase your memory box with happiness....
01/09/2023

Book your visit to Bhutan with us for increase your memory box with happiness....

Plan your Individual family or friends tour with us starting onwards Rs. 22500*/- PP for 4N5D also you can select your t...
01/08/2023

Plan your Individual family or friends tour with us starting onwards Rs. 22500*/- PP for 4N5D also you can select your travel options with Travellers Harmony. We are also operating fixed group departures. For more details feel free to contact us:-
9820692614 / 9987725131

12/07/2023

जय श्रीराम!
श्रीराम म्हंटले की रामायण आले आणि रामायण म्हंटले की श्रीलंका आलीच. या श्रावण अधिक महिन्यात बघायला जाऊया श्रीलंका. बरोबर अपरिचित रामायण सांगायला शेवडे गुरुजी असा योग आपल्याला असेलच.
कोलंबो, डांबुल्ला, कँडी, नुवारा एलिया, याला, बेंटोटा आणि बरंच काही....!
आत्ता लगेच १००% रक्कम भरून १४ जुलै अगोदर बुकिंग केल्यास घवघवीत सवलत मिळवा.

अधिक माहिती करिता संपर्क:-
९८२०६९२६१४/ ९९८७७२५१३१
रत्नागिरी:- ९३२३०३४५१३

Few seats remaining for July group Hurry up and don't miss the discount.....!
07/07/2023

Few seats remaining for July group Hurry up and don't miss the discount.....!

21/06/2023

Book your tour today and get discount maximum......!

*Madhya Pradesh is well known as Heart of India*Let's go to visit 2 Jyotirling Temples, visit to 2 historical cities Man...
14/06/2023

*Madhya Pradesh is well known as Heart of India*
Let's go to visit 2 Jyotirling Temples, visit to 2 historical cities Mandu and Maheshwar and enjoy the food alley (Khau Galli) at Sarafa Indore.
Hurry up, Book your seat today and get chance to earn discount of ₹2675/-* per person.
For More details contact us:-
9820692614 / 9987725131

Our guest Mr. Mundale share their experience about Bhutan in Article which was published in Maharashtra Times on 2 May 2...
04/05/2023

Our guest Mr. Mundale share their experience about Bhutan in Article which was published in Maharashtra Times on 2 May 23'

Address

Govind Bachhaji Road, Charai
Thane
400602

Opening Hours

Monday 10am - 7:30pm
Tuesday 10am - 7:30pm
Wednesday 10am - 7:30pm
Thursday 10am - 7:30pm
Friday 10am - 7:30pm
Saturday 10am - 5pm
Sunday 11:15am - 4am

Telephone

+919987725131

Alerts

Be the first to know and let us send you an email when Travellers Harmony posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Travellers Harmony:

Videos

Share

Category

Our Story

Harmony Tours has focused on providing various travel related services and it deals in off beat tour packages with the highest levels of customer satisfaction. We do take efforts to make you satisfied with our travel services, we work hard to meet and satisfy your travel related expectations. With a small variation in preparing tour itinerary as per tourists' taste and preferences and which connects the tourists with memorable touring experience, we’re creating travel products to make tourist happy to enjoy with us. Just explore our website where we have mentioned few of our upcoming tours. this is just a trailer...there are many more offbeat tours to come to satisfy the thirst of Real Traveler. ''our tour itineraries are the bridge between your tastes and preferences and the memorable touring experiences''

Contact Us:

Kaustubh Joshi:- 9820692614 / 9987725131

Ninad Desai:- 9930558048


Other Travel Agencies in Thane

Show All