Vihang Travels

Vihang Travels Vihang Travels -- a company active in Tourism for last 22 years. Jungle Safari,Nature tours & Photographer;s outings is speciality of Vihang.
(7)

Mrs. Peacock
30/05/2024

Mrs. Peacock

Leopard chased by Tigress
29/05/2024

Leopard chased by Tigress

16/05/2024
15/05/2024

Enjoy Monsoon with Vihang..
Explore Nature in Monsoon with Experts

08/04/2024

Sariska Tiger Safari...
23 to 25 May 2024
Last 2 seats...
Call now -- 9869304053
9892138338

https://www.youtube.com/watch?v=0YSP2ULAKrM&t=2sMy journey as Macro Photographer.
27/03/2024

https://www.youtube.com/watch?v=0YSP2ULAKrM&t=2s

My journey as Macro Photographer.

"Discover Yuwaraj Gurjar's amazing journey in macro photography. See how he started small and learned to take incredible close-up pictures of tiny things. Wa...

R.. R.. R... रिलॅक्स - रिफ्रेश - रिज्युवनेट ... तुमची सुट्टी कशी असते? खरोखरच रोजच्या धबडग्यातून दूर होऊन तुम्ही सुट्टीच...
26/03/2024

R.. R.. R... रिलॅक्स - रिफ्रेश - रिज्युवनेट ...
तुमची सुट्टी कशी असते? खरोखरच रोजच्या धबडग्यातून दूर होऊन तुम्ही सुट्टीचा आनंद घेतलाय का? रुटीनचा स्ट्रेस, रोजचा सगळा ताण, वेगवेगळी प्रेशर्स विसरायला लावणारी सुट्टी अनुभवायची आहे, चला विहंग ट्रॅव्हल्स बरोबर...
अवतीभवती हिरवाईचा साज लेवून नटलेले आणि डोक्यावर बर्फाचा मुकूट घातलेले डोंगर पसरले आहेत... एखादा उनाड, अवखळ प्रवाह आपल्याच नादात झुळझुळत चाललाय... सकाळचं कोवळं उन दुलईसारखं तुम्ही लपेटून घेतलंय... आकाशाकडे झेपावलेल्या ओक, पाइन वृक्षांच्या दाटीतून गिरक्या घेत चाललेली पाऊलवाट खुणावतेय ......
आणि तुम्ही... तुम्ही वेगळ्याच जगात असल्यासारखे या सगळ्याचा ताजेपणा तना-मनात गच्च भरून घेताय....
अनुभवलेय अशी सुट्टी? घेतलाय असा हॉलिडे? नाही ना? मग चला या एप्रिल मध्ये विहंग ट्रॅव्हल्स बरोबर हिमाचल प्रदेशमधील ' तिर्थन व्हॅली ' सहलीला.
जिथे नाही धावपळ... नाही गडबड गोंधळ... नाही साइटसिइंग उरकायची घाई... तिथे आहे फक्त आणि फक्त अनुभूती ... हिमालयाची... त्याच्या उत्फुल्ल निसर्गाची आणि समाधान जे करेल तुम्हाला ताजंतवानं..
R..रिलॅक्स ...R..रिफ्रेश ... R... रिज्युवनेट ... हे अनुभवण्यासाठी चला 27 एप्रिल ते 2 मे तिर्थन व्हॅली सहलीला. छोटासा ग्रुप, अमर्याद निसर्ग आणि अनोखा अनुभव... शेवटच्या काही जागा शिल्लक..
संपर्क - मकरंद जोशी - 9869304053
युवराज गुर्जर - 9892138338

भिगवणचा पक्षी मेळा.... भिमा नदीचे पाणी अडवून सोलापूर शहराची पाण्याची सोय करण्यासाठी उजनी धरण बांधले त्याला आता ५० वर्षे ...
11/03/2024

भिगवणचा पक्षी मेळा....
भिमा नदीचे पाणी अडवून सोलापूर शहराची पाण्याची सोय करण्यासाठी उजनी धरण बांधले त्याला आता ५० वर्षे होतील. उजनीच्या विशाल पाणीसाठ्याकडे देश- विदेशातले पाणपक्षी आकर्षित होतात त्यामुळे या पक्षीराज्यात फेरफटका मारण्यासाठीच विहंग ट्रॅव्हल्सने दि. २३ आणि २४ मार्चला खास पक्षी निरिक्षण सहल आयोजित केली आहे. कुंभार गाव - भिगवण येथून बोटीने धरणाच्या जलाशयात पक्षी बघत आणि त्यांचे छायाचित्रण करत फिरण्याचा आनंद तुम्ही या सहलीत घेऊ शकता.
23 आणि 24 मार्च अशा दोन दिवसांच्या सहलीत गुलाबी फ्लेमिंगो, एव्हरेस्टवरून उडत येणारे बार हेडेड गूज, चपळाईने मासेमारणारे ऑस्प्रे , बकध्यान लावून भक्ष्य मिळवणारे हेरॉन्स, रंगीत पिसे मिरवणारे पेंटेड स्टॉर्क, उघड्या चोचींचे ओपन बिल स्टॉर्क, असे अनेक प्रकारचे पक्षी जवळून बघायला मिळतील. मर्यादित संख्येचा ( १०-१२ ) ग्रुप असल्याने छायाचित्रणाला पुरेसा वेळ मिळू शकेल. हॉटेलमध्ये ए. सी. रुममधे वास्तव्य आणि चविष्ट व्हेज - नॉनव्हेज जेवण यामुळे सहलीची रंगत आणखी वाढते. मग उशीर करू नका, आजच आपली सीट बूक करा.

Adalaj Vaav, Ahmedabad, India. Masterpiece of carving, decorations in sand stone and traditional art of Gujarat... https...
20/02/2024

Adalaj Vaav, Ahmedabad, India.
Masterpiece of carving, decorations in sand stone and traditional art of Gujarat...
https://www.facebook.com/share/v/QXTQHrgL2aMTPMwz/?mibextid=oFDknk
भारतीय कला परंपरेचा अप्रतिम नमुना... अडालज वाव- अहमदाबाद.. From ongoing tour by Vihang Travels in Kutch

Enjoy summer with Royal Beast Join Vihang Travels for exciting tiger safariCall 9869304053 / 9892138338
27/01/2024

Enjoy summer with Royal Beast
Join Vihang Travels for exciting tiger safari
Call 9869304053 / 9892138338

25/01/2024

Vihang travels North East Delight tour...

23/01/2024

Enjoy offbeat destination with Vihang

Hills of Meghalaya calling.. Tomorrow Vihang's group Will depart for Assam- Meghalaya tour... Be connected with Vihang f...
19/01/2024

Hills of Meghalaya calling..
Tomorrow Vihang's group Will depart for Assam- Meghalaya tour...
Be connected with Vihang for offbeat destination
In April Thirtan Valley
In Msy Bhutan
Call 9869304053

Tiger... Tiger.... Summer is approaching and so the season of tiger safaris .... Let's explore jungles with wildlife exp...
17/01/2024

Tiger... Tiger....
Summer is approaching and so the season of tiger safaris .... Let's explore jungles with wildlife experts...
Let's enjoy summer with striped beauties...
Join Vihang for excellent Tiger safaris in summer
Sanjay Dubri national park
21 to 23 March
Ranthambhore national park
30 May to 2 June
Limited seats !!!
Book now
Call Makarand 9869304053
Yuwaraj 9892138338

Join Vihang for Himalayan Birding... Enjoy colorful birds and nature at Pangolakha - Sikkim Call - 9869304053 / 98921383...
16/01/2024

Join Vihang for Himalayan Birding...
Enjoy colorful birds and nature at Pangolakha - Sikkim
Call - 9869304053 / 9892138338

Join me for one of the best wildlife / photography experience in leisure tour. You can join along with your family and f...
08/01/2024

Join me for one of the best wildlife / photography experience in leisure tour. You can join along with your family and friends and enjoy the Boar Cruising at Sunderban Mangrove Forest with Nityananda Choukidar Makarand Joshi

Join us for fantastic birding tour.... Bhigwan the bird paradise of Maharashtra calling... 17&18 February 2024 Book now ...
08/01/2024

Join us for fantastic birding tour....
Bhigwan the bird paradise of Maharashtra calling...
17&18 February 2024
Book now
Call 9869304053
9892138338

पूर्वेची अ-पूर्व सहल.....            नॉर्थ ईस्ट डिलाइट        20 ते 26 जानेवारी 2024 पुराणकालीन प्रागज्योतिषपूर, इतिहासा...
18/12/2023

पूर्वेची अ-पूर्व सहल.....
नॉर्थ ईस्ट डिलाइट
20 ते 26 जानेवारी 2024
पुराणकालीन प्रागज्योतिषपूर, इतिहासातील अहोम राजवटीचे केंद्र आणि आजचा जगातील सर्वात जास्त चहा पिकवणारा प्रांत म्हणजे आसाम....
आसामची टूरिझम कॕपिटल म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या काठावरची गुवाक म्हणजे पोफळीच्या बागांची नगरी " गुवाहाटी " ...
या शहरात आहे ५१ शक्ती पीठांपैकी एक असलेलं श्री कामाख्या देवी मंदिर....
शिवशंकराने जिथे कामदेव मदनाला भस्म केलं ते भस्मांचल किंवा उमानंद बेटही याच शहरात आहे....
सन १८७४ मध्ये भारताचा ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड नॉर्थब्रुक याच्या स्वागतासाठी उभारलेलं बारा कमानींच गेट वे ऑफ आसाम....
मॅचेस्टर ऑफ आसाम म्हणून प्रसिद्ध असलेलं विणकरांच गाव सोआलकुची...
एकशिंगी गेंड्यांच आश्रयस्थान, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थान - काझीरंगा..
टेकड्या टेकड्यांनी बनलेलं आणि स्कॉटलंड ऑफ इंडिया म्हणून नावाजलेलं
" शिलॉन्ग " ...
" नोह का लिकाइ ', ' एलिफंट वॉटरफॉल' अशा एकापेक्षा एक धबधब्यांचं राज्य म्हणजे " मेघालय " ....
झाडांच्या पारंब्यांनी बनवलेले ' द लिव्हिंग रूट ब्रिज ' ....
पारदर्शी काचेसारख्या पाण्याची ' उम्नगोत ' नदी ...
स्टॅलेग्माईटच्या नैसर्गिक शिल्पांनी नटलेली
' मॉसमाइ' गुंफा
' गॉड्स ओन गार्डन ' म्हणून ओळखले जाणारे आशियातील सर्वात स्वच्छ गाव
" मॉलिन्नॉन्ग " ....
अशा अनोख्या आकर्षणांचा आनंद लुटण्याबरोबरच खास आसामी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी चला विहंग ट्रॕव्हल्सच्या नॉर्थ ईस्ट डिलाइट सहलीला. शेवटच्या काही जागा शिल्लक ..
संपर्क -- मकरंद जोशी 9869304053
युवराज गुर्जर 9892138338

Address

A 13 Om Aditya Society , Panchapakhadi
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vihang Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vihang Travels:

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Agencies in Thane

Show All