TravelBee Holidayz

TravelBee Holidayz Specialized In
�Group & Customized Tours
�Domestic and International
� Weekend Gateway

18/08/2024

Exciting Vietnam 7N & 8 D tour

Dates - 5th Nov, 27th Nov, 10th Dec, 24th Dec, 26th Jan, 18th Feb

Vietnam offers an exciting journey through a land of contrasts From the bustling streets of Hanoi to the peaceful rice terraces of Sapa. Travelers can explore ancient temples, cruise through Halong Bay, and enjoy delicious street food. Vietnam's blend of history, culture, and natural beauty makes it a must-visit destination.

Join TravelBeeHolidayz Exciting Vietnam Group Tours.

Below is the brief of some of the attractions you will visit in Vietnam

Hanoi 2N - Uncle Ho at the Ho Chi Minh Mausoleum, One Pillar Pagoda, Temple of Literature, Hoan Kiem Lake, Ngoc Son Temple, train street, Ninh Binh, Hoa Lu –Tam Coc

Hanoi - Halong Bay - Cruise

Hoi An - Hoi An Ancient town, Bay Mau water coconut forest, Japanese Bridge, Hoi An ancient market etc.

Da Nang - Bai Tu Long Bay, Marble Mountain – Coconut Village, Ba Na Hill Golden Bridge, Non Nuoc village, Am Phu Cave

Mekong Delta

Ho Chi Minh City 2N - My Tho City, Vinh Trang Pagoda, Thoi Son Island, Vinh Trang Pagoda, Cu Chi Tunnels, Notre Dame, War Remnants Museum, Ben Thanh Market

Inclusions:
Return Economy Class Air Fare
Vietnam Domestic Flights
Visa
Overseas Insurance
4 star category accommodation
All Meals
Premium Cruise tickets
All Entrance tickets and activity tickets
English Speaking Guide at all places
Dedicated Group Tour Manager
Desiccated Vehicle from arrival till departure
All tips and other charges

15/08/2024

Wishing you All A Very Happy Independence Day from TravelBee Holidayz Family

TravelBeeHolidayz

9869104299

11/08/2024

Discover Mewad and Marwad with TravelBeeHolidays.

Explore the vibrant vulture, unique and colourful cities, exotic cuisines, vast deserts

Join TravelBeeHolidayz Rajasthan All Inclusive Group tours of upcoming season or simply check with us for your independent family tour.

We have the perfect Holidays choice for You.

Chal or call us for booking

TravelBeeHolidayz
9594902538

10/08/2024
National Best Friend Day is a reminder to celebrate the joy of friendship. Tag your best friend and let them know they'r...
04/08/2024

National Best Friend Day is a reminder to celebrate the joy of friendship.

Tag your best friend and let them know they're the epitome of an amazing friend.

TravelBee Holidayz
09594902538

राजस्थान लगे कुछ अपना सा.ऑक्टोबर पासून सुरु होऊन मार्च पर्यंत राजस्थानचा हंगाम असतो. जयपूर, रणथंबोर, उदयपूर, जोधपूर, जैस...
03/08/2024

राजस्थान लगे कुछ अपना सा.

ऑक्टोबर पासून सुरु होऊन मार्च पर्यंत राजस्थानचा हंगाम असतो. जयपूर, रणथंबोर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, माउंट अबू अशा प्रमुख पर्यटन स्थळांसोबतच राजस्थान मधील इतरही पर्यटन स्थळे बघण्यासाठी पर्यटक राजस्थानला जात असतात

ट्रॅव्हलबीहॉलीडेज राजस्थानमधील दर्जेदार आणि उत्तमोत्तम सहलींसाठी प्रसिद्ध आहे.

राजस्थान सहली ग्राहकाच्या गरजे प्रमाणे, आवडी प्रमाणे आणि बजेट मध्ये ग्राहकांना बनवून देत असते

उत्तम हॉटेल्स, चालक मालक गाडी चालक आणि २४ तास सेवा देण्यासाठी राजस्थान मधील आमचा तत्पर स्टाफ, पर्यटन स्थळांची खडानखडा माहिती अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे गेली ८ वर्षे ट्रॅव्हलबीहॉलीडेज सातत्याने ग्राहकांना समाधानकारक आणि अविस्मरणीय राजस्थान सहली देत आली आहे

ग्रुप असो किंवा वैयक्तिक सहल ट्रॅव्हलबीहॉलीडेजची संगत आणेल तुमच्या राजस्थान सहलीला अधिक रंगत

दुबई, व्हिएतनाम, थायलंड, सिंगापुर तसेच अंदमान, केरळ, रण ऑफ कच्छ, सिक्कीम, हिमाचल, अमृतसर, इत्यादी विविध पर्यटन स्थळांचे ट्रॅव्हलबीहॉलीडेजने उत्तम आयोजन करून ठेवले आहे.

तुमच्या आवडत्या सहलीच्या बुकिंग साठी आमच्या सहल प्रतिनिधीला आजच संपर्क करा. सहलीचे आगाऊ बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक सहल डिस्काउंट मिळेल

ट्रॅव्हलबीहॉलीडेज
९५९४९०२५३८

31/07/2024

🧳 अंदमान सहल केवळ ट्रॅव्हलबीहॉलीडेज सोबत.

आपली दर्जेदार आणि अविस्मरणीय अंदमान सहल बुक करा अंदमानातील तुमच्या हक्काच्या मराठी पर्यटन कंपनी कडूनच.

पर्यटन जगातील एक विश्वसनीय नाव ट्रॅव्हलबीहॉलीडेज

ट्रॅव्हलबीहॉलीडेज अंदमानची वैशिष्ट्ये

आनंदमानातील एकमेव मराठी पर्यटन कंपनी खास मराठी ग्राहकांसाठी
संपूर्णतः मराठी टीम.
मराठी सहल प्रतिनिधी
२४ तास ग्राहक सपोर्ट
ग्राहक अंदमानात आल्यापासून ते परत जाई पर्यंत संपूर्ण वैयक्तिक लक्ष
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सोय.
एअर पोर्ट प्रतिनिधी ग्राहकांना रिसिव्ह आणि ड्रॉप करण्यासाठी २४ तास उपलब्ध

आणि भरपूर सुविधा. अंदमान सहल निर्धास्त करा आपल्या घरच्याच कंपनी बरोबर म्हणजेच म्हणजेच ट्रॅव्हलबीहॉलीडेज बरोबर

आपली सहल बुक करण्यासाठी ट्रॅव्हलबीहॉलीडेजच्या सहल प्रतिनिधीला आजच कॉल अथवा व्हाट्स ऍप मेसेज करा

ट्रॅव्हलबीहॉलीडेज
९५९४९०२५३८

अनुभवा निसर्गरम्य केरळ फक्त ट्रॅव्हलबीहॉलीडेज सोबतचपर्यटन जगातील एक विश्वसनीय नाव म्हणजेच ट्रॅव्हलबीहॉलीडेजछोटा ग्रुप अस...
30/07/2024

अनुभवा निसर्गरम्य केरळ फक्त ट्रॅव्हलबीहॉलीडेज सोबतच

पर्यटन जगातील एक विश्वसनीय नाव म्हणजेच ट्रॅव्हलबीहॉलीडेज

छोटा ग्रुप असो कि स्वतंत्र कौटुंबिक सहल, महिला विशेष असो कि ज्येष्ठ नागरिक ट्रॅव्हलबीहॉलीडेजची साथ आहे ग्राहकांसोबत

निसर्गरम्य केरळ साठी ट्रॅव्हलबीहॉलीडेजच्या ग्रुप सोबत या किंवा तुमच्या परिवासाठी स्वतंत्र सहल तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, ट्रॅव्हलबीहॉलीडेज चा मराठी सहल प्रतिनिधी २४ तास सेवा देण्यसाठी तयार आहे. म्हणजे तुम्हाला केरळात रिसिव्ह केल्या पासून ते परत ड्रॉप करेपर्यंत तुमचा हक्काचा ट्रॅव्हलबीहॉलीडेजचा मराठी सहल प्रतिनिधी तुमच्या बरोबर आहे आणि आपल्या प्रत्येक गरजेकडे जातीनें वैयक्तिक लक्ष देण्यासाठी तत्पर आहे

उत्तमोत्तम हॉटेल्स, चविष्ट व्यंजन, संपूर्ण स्थळदर्शन, स्थानिक माहिती, विश्वासू गाडी चालक आणि काळजी घेणारा तुमचा हक्काचा मराठी प्रतिनिधी तुमची निसर्गरम्य केरळ सहल नक्कीच अविस्मरणीय होईल ह्याबद्दल अजिबात शंका करू नका

दसरा, दिवाळी, नाताळ ह्या सुट्यांच्या दिवसातील ट्रॅव्हलबीहॉलीडेजच्या केरळ सहली तयार आहेत. सुट्ट्यांच्या सिझन मध्ये चढ्या भावाने इतर कंपन्यांकडून केरळ सहल बुक करून जास्तीचे पैसे खर्च करण्यापेक्षा ट्रॅव्हलबीहॉलीडेजची खिशाला परवडेल अशी उत्तम केरळ सहल बुक करण्यासाठी एकदा नक्की संपर्क करा आणि तुमची सहल ताबडतोब बुक करा

ट्रॅव्हलबीहॉलीडेज
9594902538

Witness the Serene Beauty of Kerala. Enjoy Houseboat Stay in Alleppey. Take a Boat Ride in Amazing Periyar Lake, Visit L...
29/07/2024

Witness the Serene Beauty of Kerala. Enjoy Houseboat Stay in Alleppey. Take a Boat Ride in Amazing Periyar Lake, Visit Lush Green Tea Plantation in Munnar

And Many more such wonders during your Exotic Kerala Tour

With TravelBeHolidayz don't worry about

🏨 Accommodation

🍽️ All Meals

🌠 Tour Manager

⛔ Sightseeing

For Group or Customized Tour, Give us a call or What's App. Follow us on FB, Instagram

TravelBeeHolodayz
091364 72538
095949 02538

मित्रांनोट्रॅव्हलबीहॉलीडेजच्या दसरा, दिवाळी, नाताळच्या सुट्यांमधील सहली तयार आहेत. अंदमान, राजस्थान, केरळ, कच्छ तसेच दुब...
27/07/2024

मित्रांनो

ट्रॅव्हलबीहॉलीडेजच्या दसरा, दिवाळी, नाताळच्या सुट्यांमधील सहली तयार आहेत. अंदमान, राजस्थान, केरळ, कच्छ तसेच दुबई, सिंगापुर, बाली, व्हिएतनाम अश्या देश विदेशातील सहलीचे उत्तम आयोजन आम्ही करून ठेवले आहे.

फाफट पसारा सहलीचे आयोजन न करता ठराविक सहलीचे उत्तम आयोजन करून ग्राहकांना भरभरून पर्यटनाचे समाधान देण्याकडे ट्रॅव्हलबीहॉलीडेजचा कल नेहमी असतो. म्हणूनच हौशी पर्यटक अनेक पर्यायांपैकी फक्त ट्रॅव्हलबीहॉलीडेजलाच पर्यटनासाठी प्रथम पसंती देतात

यंदाही दिवाळीच्या सुटी मध्ये आम्ही रॉयल राजस्थानचे दोन डिपार्चर ठेवले आहेत. ५ रात्री आणि ६ दिवसांची हि सहल सर्वसमावेशक आहे.

दर्जेदार सहल, खात्रीलायक आणि विश्वासू सहल प्रतिनिधी तुम्हाला २४ तास सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत.

मग अधिक वाट न बघता आमच्या ट्रॅव्हलबीहॉलीडेजच्या प्रतिनिधीला ताबडतोब संपर्क करा आणि आपली सहल बुक करून अविस्मरणीय रॉयल राजस्थान सहलीचा यथेच्छ आनंद लूटा

पर्यटन विश्वातील एक विश्वसनीय नाव म्हणजेच ट्रॅव्हलबीहॉलीडेज

ट्रॅव्हलबीहॉलीडेज
९५९४९०२५३८
९१३६४७२५३८

21/07/2024

ट्रॅव्हलबीहॉलीडेज बेस्ट ऑफ अंदमान ६ रात्री ७ दिवस. अंदमानातील आपल्या एकमेव मराठी पर्यटन कंपनी सोबत

५ नोव्हेंबर, १८ नोव्हेंबर, ७ डिसेंबर

रु. ३६,५००/- प्रति माणशी + विमान खर्च

३ रात्र पोर्ट ब्लेअर, २ रात्र हॅवलॉक, १ रात्र नील

ट्रॅव्हलबीहॉलीडेज बेस्ट ऑफ अंदमान सहलीमध्ये सहभाग घ्या आणि अनुभवा अंदमानचे अप्रतिम सौंदर्य

ह्या सहलीमध्ये आम्ही अंदमानातील प्रमुख पर्यटनस्थळांसोबतच बारातांग येथील लाईम स्टोन गुहा, चिडियाटापू, रॉस, मुंडा पहाड अशी विविध ठिकाणे पाहणार आहोत

हि सहल सर्व खर्च समावेशक आहे ज्यात उत्तम हॉटेल वास्तव्य, तीनही वेळेचे जेवण, आरामदायी वातानुकूलित मक्रूझ फेरी, इत्यादी समाविष्ट आहे

चला तर मग अनुभव अप्रतिम अंदमान फक्त ट्रॅव्हलबीहॉलीडेज सोबतच

अधिक माहिती करिता खालील क्रमांकावर जरूर संपर्क करा

पर्यटन विश्वातील एक विश्वसनीय नाव म्हणजेच ट्रॅव्हलबीहॉलीडेज

ट्रॅव्हलबीहॉलीडेज
९५९४९०२५३८
९१३६४७२५३८

ट्रॅव्हलबीहॉलीडेज कलरफुल राजस्थान - दसरा, दिवाळी, स्पेशल  राजस्थानी संस्कृती, इतिहास, लोककला, नेहमी हौशी पर्यटकांचा आवडी...
20/07/2024

ट्रॅव्हलबीहॉलीडेज कलरफुल राजस्थान - दसरा, दिवाळी, स्पेशल

राजस्थानी संस्कृती, इतिहास, लोककला, नेहमी हौशी पर्यटकांचा आवडीचा आणि कुतूहलाचा विषय. पर्यटनासाठी तर राजस्थान देशातील महत्वाचे केंद्र आहे

दरवर्षी हौशी पर्यटक ऑक्टोबर ते मार्च महिन्यात आवर्जून राजस्थानला फिरायला जात असतात. ट्रॅव्हलबीहॉलीडेज सुद्धा दर्दी पर्यटकांना राजस्थानची सफर करवून आणते

म्हणूनच येणाऱ्या दसरा, दिवाळी, आणि नाताळच्या सुट्टी मध्ये ट्रॅव्हलबीहॉलीडेज खास मारवाड सफर तुमच्या साठी घेऊन आली आहे. सुंदर सरवोरानी नटलेले उदयपूर शहर, ऐतिहासिक चित्तोडगड, ब्लू सिटी जोधपूर, विस्तीर्ण वाळवंटातील जैसलमेर, विलोभनीय माउंट अबू, इत्यादी विविध ठिकाणे आपण फिरणार आहोत

चला तर मग ट्रॅव्हलबीहॉलीडेज सोबत रंगिलो राजस्थान सफारीला

अधिक माहिती करिता खालील क्रमांकावर जरूर संपर्क करा

पर्यटन विश्वातील एक विश्वसनीय नाव म्हणजेच ट्रॅव्हलबीहॉलीडेज

ट्रॅव्हलबीहॉलीडेज
९५९४९०२५३८
९१३६४७२५३८

Address

Thane
400602

Alerts

Be the first to know and let us send you an email when TravelBee Holidayz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category