29/01/2023
*उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा(४ दिवस)*
*२२,२९मार्च आणि५,१२,१९एप्रिल २०२३*
*शुल्क : ९५००/व्यक्ती*
*समाविष्ट बाबी*
♻️स्टँडर्ड रूम्स वास्तव्य🏠
♻️संपूर्ण भोजन व्यवस्था☕🍔🍱🥗
♻️प्रायव्हेट वाहन प्रवास🚐
♻️एक्स मुंबई रिटर्न स्लीपर क्लास रेल्वे तिकीट🚆
♻️ नौकाप्रवास🚤
♻️ सर्व लागू कर💰
*सहल कार्यक्रम*
दिवस १ : रात्री ११.५० वाजता एकता नगर केवडिया साठी प्रस्थान.
दिवस २ : गरुडेश्वर येथे आगमन.न्याहारी नंतर *गरुडेश्वर दर्शन*.त्यानंतर नारेश्वर येथे *रंगावधूत स्वामी समाधी मंदिर दर्शन* व भोजन.
भोजनानंतर *सौभाग्यसुंदरी, अनसूया माता,कुबेर भंडारी, हनुमंतेश्वर व कुंभेश्वर दर्शन*.मुक्काम गरुडेश्वर.
*दिवस २ : पहाटे ४.०० वाजता *रामपुरा घाट* येथुन परिक्रमेस प्रारंभ. *धनेश्वर,मंगलेश्वर,तपोवन आश्रम,रामानंद आश्रम व सीताराम आश्रम मार्गे तिलकवाडा* येथे आगमन.तेथुन नौकेने उत्तर तटावर प्रयाण. *मणीनागेश्वर दर्शन करून कपिलेश्वर* मार्गे नर्मदेच्या घाटावर आगमन.तेथुन नौकामार्गे रामपुरा घाट येथे प्रयाण.परिक्रमा संपूर्ण. संध्याकाळी कन्या पुजन.मुक्काम गरुडेश्वर.
*दिवस ३ :* संपूर्ण दिवस *'स्टेचू ऑफ युनिटी'* करून भोजन व .त्यानंतर रात्री एकता एक्सप्रेस ने मुंबईसाठी प्रस्थान
दिवस ४ : सकाळी मुंबईत आगमन.सहल समाप्त.
*त्वदिय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे*
*श्याम : ९०२९१२५३२८*