Live from saint Petersburg 🙏
कमळगड - वाई तालुक्यातला एक उत्तुंग गिरीदुर्ग. दोनही बाजूस विस्तीर्ण जलाशय. घनदाट जंगल आणि गर्द वृक्षराजीत उभा असलेला एक अपरिचित किल्ला (गड).
या कमळगडावरचं मुख्य आकर्षण आहे ती म्हणजे इथली कावेची (गेरूची) विहीर. समुद्रसपाटीपासून ४२०० फुट उंचीवर २० ते २५ फुट खोल साधारणपणे ५० - ५५ पायऱ्यांची विहीर.
व्हिडीओ : वैभव जाधव. (संपर्क : 9373368680)
संग्रहित व्हिडीओ व्हिडीओ साभार : Utsav Photography Services
आज पुसेगाव ता. खटाव येथील श्री. सेवागिरी महाराज यांचा रथोत्सव आणि यात्रेचा मुख्य दिवस.
संग्रहित व्हिडीओ
व्हिडीओ साभार : Utsav Photography Services
पुसेगाव येथील उत्सव फोटोग्राफी यांनी चित्रीकरण केलेले राथोत्सव आणि यात्रेचे अविस्मरणीय आणि सोनेरी क्षण.
ब्रिटिशकालीन मोठा पुल. तुला विनम्र अभिवादन
तु आज वाईला पोरकं करून निघून चालला आहेस. वयाने 120 वर्षे पेक्षा जास्त असलेला तू अनेक पिढ्यांना अंगाखांद्यावर खेळवलंस, सांभाळलस, सावरलस.
https://www.instagram.com/waitourismofficial/
आम्ही वयाने बदललो चेहऱ्याने बदललो पण तु 120 वर्षां पेक्षा जास्त वय होऊनही तरूणचं राहिलास पुढची 50 वर्षे सुद्धा असाच तरूण राहिला असतास.
तु आम्हाला, वाईला आणि आपल्या कृष्णामाईला सोडुन निघालास..
ब्रिटिशकालीन मोठा पुल. तुला विनम्र अभिवादन
रायरेश्वर किल्ल्यावरच्या या वस्तीवर रोज सकाळी सकाळी अशी भक्तीमय गाणी लावली जातात, फार प्रसन्न वाटतं अशा वातावरणात.
व्हिडीओ : वैभव जाधव.