Bhandardara Tourism

Bhandardara Tourism Bhandardara provides plenty of opportunity for small treks and hikes for adventure lovers. The most
(7)

Bhandardara is situated at an altitude of 750 m on the banks of river Pravara. According to a legend, sage Agastya meditated here for a year. Pleased with his penance, Gods blessed him with a stream of river Ganga, now known as river Pravara. This tiny hill station is a blend of natural beauty, waterfalls, mountains, tranquility, greenery, refreshing air and pristine ambiance. It is an excellent p

lace for trekkers and a popular stopover for tourists travelling to Nashik and Shirdi. It attracts a lot of tourists every year because of its eco-tourism opportunities. Important places to visit in Bhandardara are Arthur Lake, Randha Waterfalls, Umbrella Falls, Bhandardara Dam or Wilson Dam and Amruteshwar Temple.

भंडारदरा लेक कॅम्पिंग, नाईट स्टे, कॉर्पोरेट मिटिंग, स्कूल कॉलेज सहली, फॅमिली टूर, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि बरेच काही आजच आ...
21/12/2023

भंडारदरा लेक कॅम्पिंग, नाईट स्टे, कॉर्पोरेट मिटिंग, स्कूल कॉलेज सहली, फॅमिली टूर, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि बरेच काही आजच आपली बुकिंग करा... 8390607203 832934529

भंडारदरा लेक कॅम्पिंग, नाईट स्टे, कॉर्पोरेट मिटिंग, स्कूल कॉलेज सहली, फॅमिली टूर, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि बरेच काही आजच आ...
08/12/2023

भंडारदरा लेक कॅम्पिंग, नाईट स्टे, कॉर्पोरेट मिटिंग, स्कूल कॉलेज सहली, फॅमिली टूर, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि बरेच काही आजच आपली बुकिंग करा... 8390607203 832934529

Happy Diwali
12/11/2023

Happy Diwali

सोनकी फुलली
06/10/2023

सोनकी फुलली

कारवी फुलली
29/09/2023

कारवी फुलली

08/08/2023

स्पील्वे (सांडवा)भंडारदरा धरण, व्हिडीओ शेवट पर्यंत बघा

वर्षामहोत्सव 2023
08/08/2023

वर्षामहोत्सव 2023

30/07/2023

स्पील्वे वरून पाणी सोडतांना भंडारदरा धरण

भंडारदरा परिसरात जोरदार पावसाला सुरवात....
28/06/2023

भंडारदरा परिसरात जोरदार पावसाला सुरवात....

काजवा महोत्सव :  रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!!ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवत...
15/05/2023

काजवा महोत्सव : रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!!
ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय… इथे रात्रच चांदण्याची झालीय… असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो...
बुकिंग साठी 8390607203 , 8329345229

Kajawa / firefiles Festival: A wonderful game of night light… !!!
The summer is not over and the rain is coming to an end, and the thought of whether the god of nature has come down to earth as a kajavya for the queen’s welcome. The impression that the stars in the sky have fallen to the ground… the moon has risen at night… Even though watching Kajavi’s presence for hours and hours watching the wonderful game of night light does not satisfy the mind. That is why watching cashew nuts is an unforgettable experience for nature lovers.
Booking now 8390607203 , 8329345229

आनंदाची बातमी अभयारण्यात गुलाबी चिमणीचे आगमन
21/03/2023

आनंदाची बातमी अभयारण्यात गुलाबी चिमणीचे आगमन

आनंदाची बातमी ❤️
02/03/2023

आनंदाची बातमी ❤️

01/02/2023

राजबिंडा रतनगड
रतनगड ट्रेक बुकिंग सुरु आहे
बुकिंगसाठी 8390607203 8329345229 9881890533
#रतनगड

सह्याद्रीतले कणखर रोद्र भीषण रूप...महाराष्ट्राचा मुकुट शिखर स्वमिनी कळसुबाईआपल्या शिखरावर धुक्याच्या चादरीने सारा माहोल ...
26/12/2022

सह्याद्रीतले कणखर रोद्र भीषण रूप...
महाराष्ट्राचा मुकुट शिखर स्वमिनी कळसुबाई
आपल्या शिखरावर धुक्याच्या चादरीने सारा माहोल व्यापून टाकताना सूर्यनारायण डोहीवर हळुवार पावलांनी धुक्याला चिरून येत भटक्यांच्या मनावर उत्साहित, प्रफुल्लित करणारा हा क्षण...
फोटोग्राफी : अतुल दादा अनंत मोरे

हरिचंद्रगड 31 डिसेंबर बंद राहील.
26/12/2022

हरिचंद्रगड 31 डिसेंबर बंद राहील.

आज भंडारदरा धरणाला 96 वर्ष पूर्ण झाली.
10/12/2022

आज भंडारदरा धरणाला 96 वर्ष पूर्ण झाली.

ओळखा बरं कुठला सूर्योदय आहे हा
01/12/2022

ओळखा बरं कुठला सूर्योदय आहे हा

ओळखा बरं कुठला सूर्यादय आहे हा?
01/12/2022

ओळखा बरं कुठला सूर्यादय आहे हा?

traditional village house in bhandardara
04/09/2022

traditional village house in bhandardara

धरण भरले  प्रवरेला पूर  11,08,2022
12/08/2022

धरण भरले प्रवरेला पूर 11,08,2022

27/07/2022

ड्रोन मधून भंडारदरा धरण विहंगमय दृश्य

व्हिडीओ सौजन्य: द्रोणाचार्य

ड्रोन मधून भंडारदरा धरण विहंगमय दृश्य
25/07/2022

ड्रोन मधून भंडारदरा धरण विहंगमय दृश्य

22/07/2022

कामा मधे काम काही म्हाणा राम राम !!
कामामध्ये राम शोधणे आणि भक्ती भाव किती सुंदर आहे ...राम कृष्ण हरी....

सांदण दरी 5 महिन्यासाठी बंद
12/07/2022

सांदण दरी 5 महिन्यासाठी बंद

सांदण दरी बंद
10/07/2022

सांदण दरी बंद

काजवा महोत्सव :  रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!!ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवत...
14/05/2022

काजवा महोत्सव : रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!!
ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय… इथे रात्रच चांदण्याची झालीय… असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो...
बुकिंग साठी 8390607203 , 8329345229

Kajawa / firefiles Festival: A wonderful game of night light… !!!
The summer is not over and the rain is coming to an end, and the thought of whether the god of nature has come down to earth as a kajavya for the queen’s welcome. The impression that the stars in the sky have fallen to the ground… the moon has risen at night… Even though watching Kajavi’s presence for hours and hours watching the wonderful game of night light does not satisfy the mind. That is why watching cashew nuts is an unforgettable experience for nature lovers.
Booking now 8390607203 , 8329345229

राज्यातील पहिला काचेचा स्काय वॉक रंधाफॉलवर होणार...!
03/04/2022

राज्यातील पहिला काचेचा स्काय वॉक रंधाफॉलवर होणार...!

अकोल्यातील घाटघर साम्रद परिसर परिसर होतोय विकसित .. पर्यटकांचा ओघ वाढला
11/02/2022

अकोल्यातील घाटघर साम्रद परिसर परिसर होतोय विकसित .. पर्यटकांचा ओघ वाढला

50% पद्धतीने पर्यटन सुरू
21/01/2022

50% पद्धतीने पर्यटन सुरू

Address

Bhandardara Tourism
Ahmednagar
422604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandardara Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhandardara Tourism:

Videos

Share

Other Tourist Information Centers in Ahmednagar

Show All