Akole Tourism

Akole Tourism Love to explore Nature...

Akole - The Queen of Sahyadri...
(1)

21/03/2024

The area around Bhandardara Dam in Akole Taluka in AahilyaNagar District is an area that has always been an "attraction for nature trekkers". This region is rich in diversity such as mountain valleys, jungles, ghats, Fort's, Hydro reservoirs and ancient temples.
• Amruteshwar Temple
At the foothills of Ratangad and on the banks of the Amritvahini Pravara is the temple of Amriteshwar which is a wonderful example of carved sculpture. It is an ancient temple of 11th century AD. This Chalukya style temple is a beautiful example of amazing sculpture. 15 to 16 meters hight, this temple is made entirely of stone and has a length of 23 meters. And width is 12 m. Near the temple is a square-built and step-stepped Pushkarani. There are 12 temples near the tank and there are idols of Lord Vishnu like Gadadhari, Chakradhari and Sheshdhari.

24/02/2024

Aerial view of Harishchandragad Konkankada
Akole Tourism Akolemaza.com

(Credit Swapnil Barge)

11/02/2024

Akole Tourism Akolemaza.com Sandhan Valley Trek Camping Bhandardara Tourism Ratangad Trekking & Adventures Harishchandragad

SANDHAN VALLEY, AKOLE, AHMEDNAGAR MH

28/10/2023

WHAT A LONELY PLACE IT WOULD BE TO HAVE A WORLD WITHOUT A WILDFLOWERS, A FLOWER CAN BE DEFINED BY IT IS UNIQUE BEAUTY AND AN INCREDIBLE ALLURES, IF YOU LOOK THE RIGHT WAY, YOU CAN SEE THAT THE WHOLE PLACE IS A GARDEN.

Ratangad Trekking & Adventures
Ratangad fort Akole Tourism

25/07/2023

Harishchandragad KonkanKada Akole Tourism

19/07/2023

Week End on Harishchandragad Akole Tourism

15/07/2023

Harishchandragad Akole Tourism

12/07/2023

Nilwande Dam AkoleTourism

07/07/2023

Harishchandra Gad Akole Tourism

04/07/2023
23/07/2022

AkoleTourism
Bhandardara Dam Akole Ahmednagar

15/06/2022
09/06/2022

Beauty of Sandhan Valley Bhandardara
AkoleTourism

23/05/2022

AkoleTourism
Nilwande Dam , Akole

21/05/2022

AkoleTourism

भंडारदरा , घाटघर परीसर काजवा महोत्सव......ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा
विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय... इथे रात्रच चांदण्याची झालीय... असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे
निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो..दरवर्षी प्रमाणे याही मे महिन्याच्या
शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या - दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर-कळसूबाई परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या घाटघर, उडदावणे, पांजरे,
मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे भंडारदरा,
' चिचोंडी, बारी, या आदिवासी
खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा परिसर
धबधब्याजवळ झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अदभूत खेळ ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना 'वस्ती' असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर लक्ष लक्ष काजवे बसलेले असतात.

18/05/2022

AkoleTourism, Bhandardara Dam Back Water

18/05/2022

How much fun it would be to go boating in the Sandan Valley in the rainy season..

Boating ⛵ in Sandhan Valley
Advantures Tourism in Sandhan Valley, Bhandardara Akole, Ahmednagar Maharashtra
AkoleTourism..

16/06/2021

Akole Tourism
Bhandardara Dam

Credit:- Me Bhandardara, Me Maharashtra ( YouTube Channel )

11/06/2021

Akole Tourismakole

Way To Bhandardara

11/06/2021

Akole Tourism
Tourismakole

कलाडगडाचा डोंगर एकांडा डोंगर आहे. मुळा नदी आणि हरिश्चंद्रगडावरून येणाऱ्या मंगळगंगा या नद्यांच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे...
23/05/2021

कलाडगडाचा डोंगर एकांडा डोंगर आहे. मुळा नदी आणि हरिश्चंद्रगडावरून येणाऱ्या मंगळगंगा या नद्यांच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पूर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामध्ये मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. गडावरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांची गडावर अधूनमधून हजेरी असते. काहीशी घसाऱ्याची वाट आहे. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबणीही आहेत. काही पायऱ्या चढून गडामध्ये प्रवेश होतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५० मिनिटांचे अंतर आहे. गडाचा आकार लांबुळका आहे. तो पूर्व-पश्चिम असा पसरलेला आहे. पूर्वेकडील भागातील कातळात एक गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. डावीकडे कडा व उजवीकडे गडमाथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर एक तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरून हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधले घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर, भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. कलाडगड समुद्रसपाटीपासून ११०० मी. उंच आहे.
कलाडगडवर पोहोचण्यासाठी दोन-तीन मार्ग आहेत.

कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी अगोदर पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोईचे ठरते. या पाचनईस येण्यासाठी अकोले तालुक्यामधील राजूर या गावी यावे. राजूरवरून काही ठरावीक एस.टी. बसेस पाचनईपर्यंत येतात.

पुणे जिल्ह्यामधील माळशेज घाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण ४ तासांच्या पायपिटीचा रस्ता आहे. अथवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या परिसरातून तासाभरात डोंगर उतरून पाचनईला येता येते.

पाचनई येथून तास दीडतासात चालत कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचता येते. गडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. पायथ्यापासून जवळच एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्या तासावर पेठेची वाडी म्हणून छोटे गाव आहे.
ठाणे जिह्ल्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा हया गावातून देखील कलाड गडावर जाता येते. बेलपाडा गावातून साधले घाट चढून येण्यास ७-८ तासांच्या पायपिटीचा रस्ता आहे, काही ठिकाणी कठीण चढाईचा रस्ता आहे. बेलपाडा गावातून साधले घाट चढून वर गेल्यावर घाटमाथ्यावारच आपल्याला डाव्याबाजूस डोंगर्रांगेपासून थोडा वेगळा असलेला पूर्व पश्चिम पसरलेला छोटेखानी हा गड दिसतो. आपल्याला ह्याची पश्चिम बाजू दिसते. घाट चढून आल्यावर पायवाट आपल्याला पाचनई - पेठेचीवाडी रस्त्याला येऊन मिळते. डावीकडे १५-२0 मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पूर्व सोडेकडून जाणारा मार्ग आहे तिथे पोहचतो. रस्त्याला उजवीकडे वळून १५-२0 मिनिटे चालल्यावर आपण हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याच्या पाचनई गावात पोहचतो.

The base village of this fort is Pethewadi which is 07 kms from Pachnai. The accessible route to the fort is about 05 kms from Pachnai. This can be easily identified due to a cement structure built by the forest department. One can reach till here by foot or by one’s private vehicle. The ridge of the fort hill runs North-South direction and from here one has to start the ascend. A 10 minute walk gets us to an open space where couple of stones can be seen painted with vermillion. Rock cut steps from here take us to the rock cut holds in about 30 minutes. This ascend is bit tiresome. These rock cut holds are very narrow and cut diagonally enough to accommodate only one foot. Extreme caution has to be excercised while ascending this rock patch. After this climb we come across Bhairoba’s cave which is carved in rock and sits below ground level. In this cave there is an idol of Bhairoba painted in vermilion. There are 2 sculptures of snakes outside.

After visiting this one has to proceed towards south on the narrow path by keeping the valley to the left and the fort hill to the right. A 5 minute walk leads to two water tanks carved in rock which are now filled with fallen rocks. Proceeding further there two large rocks round in shape and a small temple named as “Vetal cha Challa”. From here, head back to water tanks and another route from here leads to the fort summit in about 5 minutes. The fort summit is narrowing to the south and broad to the north. Harishchandragad can be seen to the east.

It takes about one hour to visit the entire fort.
Ways To Reach :
1) Reach Otur from Mumbai-Kalyan-Murbad-Malshej (159 kms). A road passing by the S.T. bus stand of Otur goes further to Kolthe village (base village of Kolthe Bhairavgad) via Bamanwada – Kotul (30 kms) – Vihir (base village of Kunjargad) – Kolthe (25 kms). 5 kms from Kolthe is a diversion for Pachnai village and Pachnai is 7 kms further from this junction. The base village of Kaladgad i.e. Pethewadi is 7 kms from Pachnai but the route to access the fort is at 5 kms from Pachnai.

2) Reach Rajur from Mumbai – Igatpuri – Ghoti – Bhandardara – Rajur (155 kms). On the Rajur – Kotul route, Pachnai is 27 kms via Rajur – Manik Ozar – Khadki – Waghdari – Pachnai.
Accommodation Facility :
Available in Pachnai village at 10 kms.
Food Facility :
Available in Pachnai village at 10 kms.
Drinking Water Facility :
Not available
Time To Reach :
One hour from baseAvailable in Pachnai village a
Best Season To Visit :
November to March
Notes :
It is advisable to carry a 40 ft long rope for safety reasons. Rainy season should be avoided to visit.

Address

At Akole Dist Ahmednagar Tel Akole
Ahmednagar
422601

Telephone

+919766110057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akole Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akole Tourism:

Videos

Share

Category


Other Tour Guides in Ahmednagar

Show All