Maitree Holidays & Adventures

Maitree Holidays & Adventures We are offbeat travel company

Family fun reaches new heights in the breathtaking landscapes of Kashmir! Maitree Holidays and Adventures is here to cre...
15/04/2024

Family fun reaches new heights in the breathtaking landscapes of Kashmir!

Maitree Holidays and Adventures is here to create happy moments for you, crafting unforgettable journeys and cozy memories.

Check out these amazing family experiences Maitree Holiday's instagram page!

Want to make your own memories? Book your trip today and experience the magic with us!

Wave hello to paradise! Our happy travellers are making the most of every sunny day in Phuket and Krabi, and you can too...
11/04/2024

Wave hello to paradise! Our happy travellers are making the most of every sunny day in Phuket and Krabi, and you can too with Maitree Holidays and Adventures.

From stunning beaches to thrilling adventures, we promise an experience that's not just a trip, but a 'bag' full of memories that brings your family and friends closer!

Your picture-perfect holiday is just a message away.
DM us to visit your favourite destination this summer season.

Maitree Holidays And Adventures
Rahul Deshpande
+919011380006

नमस्कार मंडळी🙏🏻, "जिथे भारतातलं शिवाचं सर्वात उंच मंदिर" बांधले गेले आहे अशा आपल्या ट्रिपमधल्या सहाव्या ठिकाणाला आपण भार...
19/07/2022

नमस्कार मंडळी🙏🏻,
"जिथे भारतातलं शिवाचं सर्वात उंच मंदिर" बांधले गेले आहे अशा आपल्या ट्रिपमधल्या सहाव्या ठिकाणाला आपण भारताची ''मंदिरभूमी''🛕 नक्कीच म्हणू शकतो . शिवसागर हे आसाममधल देखणं शहर🏢 ; भव्य मंदिरं, ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये, शिवसागर🌊 नावाच्या सुंदर तलावाने सजलेले आहे... अशी अनेक मोहक ठिकाणं पाहण्याची सुवर्णसंधी सोडू नका ✨लगेच संपर्क करा 'मैत्री हाॅलिडेज आणि अॅडव्हेंचर्स' ला

नमस्कार मंडळी🙏🏻, आपल्या सगळ्यांनाच, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, नदीत डूबकी मारायला,खेळायला, तिच्या सानिध्यात रहायला ...
18/07/2022

नमस्कार मंडळी🙏🏻,
आपल्या सगळ्यांनाच, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, नदीत डूबकी मारायला,खेळायला, तिच्या सानिध्यात रहायला आवडतं. 'आसाम- मेघालय ट्रिपमधे'🚞 आम्ही तुमची हीच इच्छा पूर्ण करणार आहोत "Dawki river boat-ride"🚣🏻‍♀ च्या निमित्ताने!! हिरव्यागार डोंगर रांगा, भव्य नदी पात्र आणि इतकं स्वच्छ पाणी की,तुम्ही नदीचा तळही पाहू शकता🤩!!! आता वाट न बघता लगेच संपर्क करा📞 'मैत्री हाॅलिडेज आणि अॅडव्हेंचर्स' ला आणि ही सुंदर ठिकाणं पहायचा आनंद घ्या🌍

नमस्कार मंडळी🙏🏻, 'आसाम- मेघालय ट्रिपमधले' तिसरे ठिकाण म्हणजे भारताचा  अभिमानास्पद इतिहास सांगणारा 'अहोम राजवाडा'👑  छत्रप...
16/07/2022

नमस्कार मंडळी🙏🏻,
'आसाम- मेघालय ट्रिपमधले' तिसरे ठिकाण म्हणजे भारताचा अभिमानास्पद इतिहास सांगणारा 'अहोम राजवाडा'👑 छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच 🚩कर्तृत्ववान असलेल्या अहोम राजांचा इतिहास, भव्य राजवाडा🪷 आणि पुर्वांचलची आपल्याला ठाऊक नसलेली संस्कृती ☀️ अनुभवायची संधी सोडू नका! आणि लगेच संपर्क करा📞 'मैत्री हाॅलिडेज आणि अॅडव्हेंचर्स' ला

नमस्कार मंडळी, आसाम-मेघालय  ट्रिपमधले दुसरे  निसर्गरम्य ठिकाण म्हणजे काझीरंगा नॅशनल पार्क🦏चहाच्या मळ्यांनी वेढलेले, हे र...
14/07/2022

नमस्कार मंडळी, आसाम-मेघालय ट्रिपमधले दुसरे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे काझीरंगा नॅशनल पार्क🦏चहाच्या मळ्यांनी वेढलेले, हे राष्ट्रीय उद्यान नेत्रदीपक दृश्याने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करते🪷वन्यजीव,पक्षी अभयारण्ये, सुंदर खोऱ्यांमध्ये दिसणारे वाघ, एकशिंगी गेंडे, धबधबे, चहाच्या बागा 🏞️ या सर्वांचा अनुभव घ्या तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवाराबरोबर 👨‍👩‍👧‍👦 त्यासाठी नक्की संपर्क करा "मैत्री हाॅलिडेज आणि अॅडव्हेंचर्स" ला💫

आसाम-मेघालयच्या ट्रिपमधला अनोखा अनुभव म्हणजे माजोली या ब्रम्हपुत्रा नदीच्या कुशीतील सर्वात मोठ्या बेटावर राहता  येणे🏝️, ...
13/07/2022

आसाम-मेघालयच्या ट्रिपमधला अनोखा अनुभव म्हणजे माजोली या ब्रम्हपुत्रा नदीच्या कुशीतील सर्वात मोठ्या बेटावर राहता येणे🏝️, अगदी पाचूसारख्या हिरव्यागार अशा या world heritage site🌸 ला भेट देण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा...

04/07/2022
30/06/2022

"दिवाळीची सुट्टी...यावेळी कुठे जायचं ट्रिपला...???"
असे विषय आत्तापासूनच सुरू व्हायला लागलेत, कारण flight booking, railway reservationही सुरू झालेत ना...
*मैत्री*चं खास वैशिष्ट्य offbeat tours कायम राखत यावेळीदेखिल आम्ही *आसाम मेघालय tour** आणली आहे...खास तुमच्यासाठी...
यात शिलाँग, गुवाहाटी, काझीरंगा तर आहेच पण याशिवाय अजूनही अनेक ठिकाणी आपण जाणार आहोत... कुठली ठिकाणं आहेत ती...?
तुम्ही मग लगेचच फोन करा:-
Maitree Holidays and Adventures
Ahmednagar
0241-3590414, 9011380006

 # Valley of Flowers  # Trek # Uttarakhand
20/04/2022

# Valley of Flowers
# Trek
# Uttarakhand

Kodai Tour
13/04/2022

Kodai Tour

Call for customized Rajasthan tours.
12/10/2021

Call for customized Rajasthan tours.

Address

8, Rishi Palace, Opp. Bhide Hospital, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+912413590414

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maitree Holidays & Adventures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maitree Holidays & Adventures:

Videos

Share

Category


Other Tour Guides in Ahmednagar

Show All