*गुरुदेव दत्त* चौल अलिबाग #नचिकेत_घरत
*गुरुदेव दत्त* चौल अलिबाग
#नचिकेत_घरत
मांडवा जेट्टिवर रोहित शर्मा आणि रिषभ पंत -#नचिकेत
मांडवा जेट्टिवर रोहित शर्मा आणि रिषभ पंत
-#नचिकेत
*९० वर्ष आजीनी केली कोरोनांवर मात* अलिबाग मांडवा जेटिवर राहणाऱ्या खापरेकर आजीनी कोरोनांवर मात ग
अलिबाग विभागात पाणीच पाणी
आवनी करताना आमचा आयोने लावलेला सूर
शेवटी नंदकिशोर चौघुले नी अलिबगकरांची माफी मागितली....
दर्यावर्दी मांडवा कोळीवाडा अलिबाग
फॅन्सी दांडिया २०१७ (क्रिकेटर लुक )
- नचिकेत
आमच्या मांडव्या गावातील वाळूवरची कुस्ती या खेळाचा १२५ वर्षे इतिहास आहे आणि हि परंपरा अजूनही नारळी पौर्णिमेचा दिवशी अविरत पणे सुरु आहे .
मांडवा - अलिबाग
विशेष आभार :- नचिकेत घरत
एक थरार कथा - रामदास बोट १७ जुलै १९४७
प्रतक्ष्य अनुभव विश्वनाथ मुकादम (बारक्या शेठ)
१७ जुलै १९४७ मध्ये मुंबईहून रेवसला निघालेली रामदास बोट बुडून सुमारे ६२५ माणसे मृत्युमुखी पडले होते.... १७ जुलै २०१७ ला या दुर्घटनेस ७० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने रामनाथ म्हात्रे यांनी विश्वनाथ शांताराम मुकादम उर्फ बारक्या शेठ मुकादम यांची घेतलेली मुलाखत खाली लिंक दिली आहे.तर नक्की #Like & #Share & #Comment करा.
https://www.youtube.com/watch?v=Pze9Eg5cFI0&feature=youtu.बे
विशेष आभार :- नचिकेत घरत
अलिबाग - रायगडचा मान
मांडवा जेट्टी🏝🏖🛳🚤🛥🌊 New beginning towards development... Mandwa jetty view in drone shot Courtesy:- 5 Films
भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा ( डेमो )
- नचिकेत
अलिबाग बसडेपो मधील परदेशी पर्यटकांची अप्रतिम कलाकृती
अपलोड बाय -#ketan_patil
मोदींच्या त्रासाला कंटाळून आमच्या आजीने राग व्यक्त केला ( खास आगरी भाषेमध्ये )
- नचिकेत