20/03/2024
https://www.facebook.com/share/p/azoNsAzQAJFPVVHp/?mibextid=CDWPTG
धम्ममंगलम् ध्यान साधना शिबीर
चित्तविवेका मेडिटेशन ऑनलाईन कॅम्प
ऑनलाईन सत्र ३८ वे
सुरवात,
२१ मार्च २०२४ पासून..
हे शिबीर फक्त जे नियमित ध्यान सराव करत आहेत आणि ज्यांना खरंच ध्यान शिकण्याची इच्छा आहे त्यांनीच जॉईन करावे.
(Install whatsup and Zoom app)
सर्व सभासद,
ध्यान साधने विषयीच्या शिबीरा मध्ये सहभागी होण्यास आम्ही आपणास आमंत्रित करीत आहोत.
हे शिबीर ३० दिवसांसाठी असेल.
या सत्रात आपल्या भावनिक वर्तनांचे हाताळणी,मनाची एकाग्रता, शैक्षणिक अभ्यासात प्रगती आणि विशेष करुन स्वसुख आणि इतरांच्या प्रती करुणा भावना जागृत करण्यासाठी ध्यान साधना कश्या प्रकारे सहाय्यक होवु शकते हे आपल्या लक्षात येऊ शकते.
या शिबीरात आपण विविध प्रकारच्या साधना पद्धती.. जसे,
मार्गदर्शित ध्यान साधना,
आनापानसती ध्यान साधना,
मैत्रीभावना ध्यान साधना,
बुद्धानुसती ध्यान साधना,
मरणानुसती ध्यान साधना. इ..
मार्गदर्शक तत्वे
१)सर्व सहभागी सदस्यांना पहाटे ४.४० पर्यंत शिबीरात सहभागी होणे अनिवार्य आहे.
२)पहाटे ०५.०५ वाजता साधनेविषयी निर्देश दिले जातील.
३)घंटा वाजल्यावर साधनेची सुरुवात होईल.
४)प्रश्न उत्तरांच्या वेळी झुम ॲप मध्ये हात उंचावुन प्रश्न विचारावेत.
५)वॅाटस् ॲप ग्रुप मध्ये प्रत्येक दिवसासाठी कार्ये दिली जातील या कार्यांचे पालन करणे सर्व सदस्यांना अनिवार्य असेल.
६)दर रविवारी आयोजित धम्मचर्चेसाठी आपली उपस्थिती अनिवार्य असेल.
नियम व अटी
१)ज्या सदस्यांना या शिबीरात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ॲडमीन कडे आपली नावे व मोबाईल क्रंमाक नोंदवावेत.
२)आपण दररोजचे सत्र उपस्थित रहात नसाल तर स्वत:हुन ग्रुप सोडुन जावे.
३)नवीन सदस्यांसाठी विशेष प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
५)शिबीराच्या शेवटच्या आठवड्यात आपणास आलेले अनुभव व्हिडिओ चित्रित करुन प्रसारीत करावयाचे आहेत.
आपण सर्वजण धम्म मार्गावर उत्तोरोत्तर प्रगती करो हीच मंगल भावना ।।
मैत्रीभावनेसह
धम्ममंगलम
नवीन ग्रुप मध्ये जुळण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावा.
8805458387 अनुप सर
8411062823 सुमेध सर
7208371038 मेघा मॅडम
9769869552 यामिनी मॅडम
9869566333 पुष्पा मॅडम
9960519711 स्नेहा मॅडम
8767604834 निता मॅडम
9822140644 सवीता मॅडम
7776000537 विना मॅडम
9822527554 मेघना मॅडम
9371595989 मंदा मॅडम