
16/08/2023
नागपूर वरून आज येत असताना प्रवासामध्ये सहज खिडकीतून बाहेर डोकावले असता विलक्षण चित्र लक्षात आलं की दोन हात असूनही काही व्यक्ती फक्त दुर्बलचे नाटक करून अक्षरशः भीक मागतात लाचारी पत्करतात परंतु हा एक ऑटोरिक्षा चालक नागपूरला पाहिला खरंच ही एक म्हणजे स्वाभिमानाची बाब आहे की एवढ्या मोठ्या शहरांमध्ये एका डाव्या हाताने ऑटो चालवून स्वतःचा उदरनिर्वाह आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो काही निवडक लोकांना चपराक आहे ज्यांना दोन हात दोन पाय साबूत असूनही फक्त आणि फक्त कष्ट करावयाचे नाही म्हणून फक्त लाचारी आणि भिकारीपण
स्वीकारतात
" सलाम भाऊ तुमच्या स्वाभिमानाला "