Gurudev Tours & Travels

Gurudev Tours & Travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gurudev Tours & Travels, Bus Tour Agency, Durgapur Road, Chandrapur.

Kerala ToursDate - 08/11/2024 To 19/11/2024Kanyakumari Rameshwaram Kochi Trivendram Kovalam Madurai Munnar Thekkady Alle...
27/10/2024

Kerala Tours
Date - 08/11/2024 To 19/11/2024
Kanyakumari Rameshwaram Kochi Trivendram Kovalam Madurai Munnar Thekkady Alleppey

Rajasthan Tours
Date - 22/11/2024 to 02/12/2024
Jaipur, Udaipur, Pushkar, jodhpur, Jaiselmer, Bikaner, Chittorgarh, Mount abu, Ajmer

बनारस : घाट पर सुबह सूर्योदय का अद्भुत दृश्य ☀️💛🛶
22/10/2024

बनारस : घाट पर सुबह सूर्योदय का अद्भुत दृश्य ☀️💛🛶

दि. १४/१०/२४ ते दि. १९/१०/२४या तारखेंला आयोजित... प्रयागराज - अयोध्या - काशी यात्रेंचे गुरूदेव टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स तर्...
22/10/2024

दि. १४/१०/२४ ते दि. १९/१०/२४
या तारखेंला आयोजित...
प्रयागराज - अयोध्या - काशी यात्रेंचे गुरूदेव टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स तर्फे आयोजन करण्यात आले होते. व ही यात्रा संपूर्णपणे यशस्वी झाली.
हया यात्रेंतील सर्व प्रवांशी यात्रेंकरूचे खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏
जय श्रीराम...🚩🚩🚩

🙏 ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।। 🙏
06/10/2024

🙏 ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।। 🙏

अयोध्या, काशी, प्रयाग, चित्रकूट, मैहरदि. - 14/10/2024प्रति सीट - 9000/-
02/10/2024

अयोध्या, काशी, प्रयाग, चित्रकूट, मैहर
दि. - 14/10/2024
प्रति सीट - 9000/-

पर्यटनाला चालना मिळावी व विचारांची देवाणघेवाण व्हावी या हेतूने २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र सा...
27/09/2024

पर्यटनाला चालना मिळावी व विचारांची देवाणघेवाण व्हावी या हेतूने २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पर्यटन देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आणि आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावते.
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जागतिकपर्यटनदिवस #पर्यटनदिवस

गुरूदेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन आले आहे गंगासागर यात्रा - प्रयागराज कुंभ मेळा स्नान...!गुरूदेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर...
04/09/2024

गुरूदेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन आले आहे गंगासागर यात्रा - प्रयागराज कुंभ मेळा स्नान...!

गुरूदेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे गंगासागर - जगन्नाथपुरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा 16 दिवसांची राहणार आहे. जगन्नाथपुरी - गंगासागर सोबतच कोलकाता येथील काली मंदिर, वेलुरमठ, कोणार्क येथील कोणार्क मंदिर, भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर व मुक्तेश्वर मंदिर आणि आणखी खूप काही स्थळ असणार या सर्व स्थळांचेही दर्शन होणार आहे. गुरूदेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मार्गदर्शनाने ही यात्रा पार पडेल. अर्थात २ सप्टेंबर पासून या यात्रेची बुकिंग सुरू झाली आहे....

🚌 Gurudev Tours & Travels 🚌
Chandrapur, Maharashtra - 442401

📞24X7: 9860213146, 9022831456

20/08/2024

Next Tour Dt. 12 Dec.2024
Special ( Dwarka, Somnath, Girnar)
Cont. 98602 13146, 9022831456

  Alleppey Backwaters Kerela          #9860213146
20/08/2024

Alleppey Backwaters Kerela #9860213146

             #9860213146
20/08/2024

#9860213146

               #9860213146
20/08/2024

#9860213146

20/08/2024

Photo by :   Poovar Backwaters
20/08/2024

Photo by : Poovar Backwaters

08/08/2024

🛤️🏝️Special Kerala - Kanyakumari Tour 🏝️🛤️

11 Days Tour special Price only 30,000/-

(Including - Tea, lunch, Dinner, standard AC Hotel, 2×2 AC bus, AC couch railway ticket)

👉07/11/2024 - Ballarshah railway station to Trivendram by train
👉08/11/2024 - Trivendram (stay)
👉09/11/2024 - Trivendram - Kanyakumari (stay)
👉10/11/2024 - Kanyakumari - Rameshwaram (stay)
👉11/11/2024 - Rameshwaram - madurai (stay)
👉12/11/2024 - madurai - munnar (stay)
👉13/11/2024 - munnar - (stay)
👉14/11/2024 - Munnar - Thekkady (stay)
👉15/11/2024 - Thekkady - Alleppey (stay)
👉16/11/2024 - Alleppey - kochi (stay)
👉17/11/2024 - kochi railway station to Ballarshah

🧳सहलीच्या खर्चात दोन वेळ जेवन, एक वेळा चहा,रेल्वे स्लीपर कोच, व राहण्याची व्यवस्था हॉटेल मध्ये शेयरिंग स्वरूपाची राहिल.

🧳प्रवासात सामानाची व जिवीताची जबाबदारी प्रवाशांची स्वतःची राहिल. यात्रा कंपनीवर राहणार नाही.

🧳रेल्वे प्रवासात चहा, नास्ता व जेवन प्रवाशांना स्वतः करावा लागेल.

🧳जेथे बस जाणार नाही तेथे प्रवास खर्च, साईड सिनचा खर्च प्रवाशांकडे राहिल, संपूर्ण सहलीमध्ये बोटींग, देवदर्शन, तिकीट इत्यादी खर्च प्रवाशांना करावा लागेल.

🚌 Gurudev Tours & Travels 🚌
9860213146, 9022831456
Email: - [email protected]

07/08/2024

🛤️🏝️Special Kerala - Kanyakumari Tour 🏝️🛤️

11 Days Tour special Price only 30,000/-

(Including - Tea, lunch, Dinner, standard AC Hotel, 2×2 AC bus, AC couch railway ticket)

👉08/11/2024 - Ballarshah railway station to Trivendram by train
👉10/11/2024 - Trivendram (stay)
👉11/11/2024 - Trivendram - Kanyakumari (stay)
👉12/11/2024 - Kanyakumari - Rameshwaram (stay)
👉13/11/2024 - Rameshwaram - madurai (stay)
👉14/11/2024 - madurai - munnar (stay)
👉15/11/2024 - munnar - (stay)
👉16/11/2024 - Munnar - Thekkady (stay)
👉17/11/2024 - Thekkady - Alleppey (stay)
👉18/11/2024 - Alleppey - kochi (stay)
👉19/11/2024 - kochi railway station to Ballarshah

🧳सहलीच्या खर्चात दोन वेळ जेवन, एक वेळा चहा,रेल्वे स्लीपर कोच, व राहण्याची वेवस्था हॉटेल मध्ये शेयरिंग स्वरूपाची राहिल.

🧳प्रवासात सामानाची व जिवीताची जबाबदारी प्रवाशांची स्वतःची राहिल. यात्रा कंपनीवर राहणार नाही.

🧳रेल्वे प्रवासात चहा, नास्ता व जेवन प्रवाशांना स्वतः करावा लागेल.

🧳जेथे बस जाणार नाही तेथे प्रवास खर्च, साईड सिनचा खर्च प्रवाशांकडे राहिल, संपूर्ण सहलीमध्ये बोटींग, देवदर्शन, तिकीट इत्यादी खर्च प्रवाशांना करावा लागेल.

🚌 Gurudev Tours & Travels 🚌
9860213146, 9022831456
Email: - [email protected]

07/08/2024

Address

Durgapur Road
Chandrapur
442401

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919860213146

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurudev Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gurudev Tours & Travels:

Videos

Share


Other Chandrapur travel agencies

Show All