Konkan Katta

Konkan Katta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Konkan Katta, Tourist Information Center, Dapoli.

07/06/2023
कोकणात जाण्याची सुरुवात आता लवकरच चालू होईल गेल्या वर्षी खूप मजा आली होती काही आठवणीतले फोटो आहेत कोकण कट्टा.. आपलं कोकण...
10/10/2022

कोकणात जाण्याची सुरुवात आता लवकरच चालू होईल गेल्या वर्षी खूप मजा आली होती काही आठवणीतले फोटो आहेत कोकण कट्टा.. आपलं कोकण..

26/09/2022

संगमेश्वर साखरपा ओझरे बुद्रुक रत्नागिरी.

21/09/2022
कोकणातल्या अनेक व्हिडिओज फोटोज आपल्याला कोंकण कट्टा पेज या माध्यमातून पाहायला भेटतील आणि इंस्टाग्राम Konkan_Katta यावर स...
20/09/2022

कोकणातल्या अनेक व्हिडिओज फोटोज आपल्याला कोंकण कट्टा पेज या माध्यमातून पाहायला भेटतील आणि इंस्टाग्राम Konkan_Katta यावर सुद्धा आपण जॉईन व्हा सुरुवात ही आपल्या घरातूनच केली आहे येणाऱ्या दिवसात आणि चांगले व्हिडिओज फोटोज युट्युब चॅनेल सुद्धा चालू करण्यात येणार आहे बरेच कोकणातले गाव वाडी चांगली घर शेती अशा प्रकारच्या चांगल्या व्हिडिओ बनवण्याचे काम येणाऱ्या दिवसात असणार आहे आणि अनेक ठिकाणी कोकणात भेट देण्यासाठी एक छोटीशी टीम निवडून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आपला आशीर्वाद आणि आपली साथ पेजच्या माध्यमातून इंस्टाग्राम कोंकण कट्टा याला असू द्या.

जगायला अजून लागतं काय ?राखणदार जोडप्यातली लक्ष्मी खळखळून हसत हसत गप्पा मारता मारता बोलत होती.आनंद आणि समाधान डोळ्यात माव...
19/09/2022

जगायला अजून लागतं काय ?
राखणदार जोडप्यातली लक्ष्मी खळखळून हसत हसत गप्पा मारता मारता बोलत होती.
आनंद आणि समाधान डोळ्यात मावत नव्हतं.
बागायती मध्ये काजू बिया काढणं, बागेची राखण करणं त्याबदल्यात पैसे असा बाग मालकाशी करार ठरलेला.
रानाच्या लेकरांचा रानाच्या सोबतीने झालेला संसार म्हणजे यांचं जगणं.
नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि संयत गरजा त्यामुळे कमीत कमी मेडिकल असिस्टंस.
यांचं सगळं आयुष्य डोंगरात झाडावेलींवर जातं आणि रानातली प्रत्येक वनस्पती यांच्याशी बोलते.
आपण निसर्गाशी जोडलेलो आहोत असा गर्व या जंगलवासी सुहृदांकडे पाहिल्यावर नाहीसा होतो. तुम्हा आम्हाला माहित नाहीत अशी जंगल रहस्य त्यांच्या कडे साठवलेली आहेत. फक्त त्यांच्या मनाचा तळ गाठायला हवा.

उत्तबर आडे रत्नागिरी कोकण.
19/09/2022

उत्तबर आडे रत्नागिरी कोकण.

शिवकालीन घोडेबाव विहीर - कुडाळ  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात, कुडाळ एसटी डेपोसमोर शिवकालीन घोडेबाव विहीर आहे. ...
19/09/2022

शिवकालीन घोडेबाव विहीर - कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात, कुडाळ एसटी डेपोसमोर शिवकालीन घोडेबाव विहीर आहे. अनेक स्वारीच्या वेळी महाराज हे कुडाळ प्रांती आल्याचा उल्लेख शिवकालीन पत्रांमध्ये आढळतो. त्यांच्या घोडदळातील घोड्यांना पाणी पिण्यासाठी सुखकर व्हावे या साठी या विहिरीची निर्मिती केली गेली असावी. ( अनेक जाणकार मंडळींच्या मते )

अत्यंत सुंदर आणि कल्पक्तेने बांधलेली अशी विहीर शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा अदभूत अविष्कार आहे. घोडेबाव विहीर म्हणजे कुडाळ शहराचे शिवकाळाशी असलेला संबंध दर्शवणारे मुख्य स्थान आहे. जुन्या कुडाळ डेपोच्या बाजूला ही विहीर आहे .

संगमेश्वर कोकण रत्नागिरी खडी ओझरे बुद्रुकअशीच कोकणातले सुंदर फोटोग्राफी पाहण्यासाठी आपण सुद्धा जॉईन होऊ शकता कोंकण कट्टा...
12/09/2022

संगमेश्वर कोकण रत्नागिरी खडी ओझरे बुद्रुक
अशीच कोकणातले सुंदर फोटोग्राफी पाहण्यासाठी आपण सुद्धा जॉईन होऊ शकता कोंकण कट्टा पेज 👍🏻 लाईक करून यावर येणाऱ्या अजून कोकणातले सुंदर फोटो आपण पाहू शकता 🌴🌴🏡🏕️🌱

कोकण.
12/09/2022

कोकण.

कोकणातलं घर.दापोली
12/09/2022

कोकणातलं घर.दापोली

10/09/2022

गणपती विसर्जन 2022 कोकण संगमेश्वर बुद्रुक

Address

Dapoli
415712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby travel agencies


Other Tourist Information Centers in Dapoli

Show All