Dapoli Lovers आमची दापोली सुंदर दापोली

  • Home
  • India
  • Dapoli
  • Dapoli Lovers आमची दापोली सुंदर दापोली

Dapoli Lovers आमची दापोली सुंदर दापोली THE PLACE LOVED BY TOURISTS Dapoli is a place where Dr, B.S. Konkan krishi Vidyapeeth is situated. This is one of the finest Agricultural University in India.

Dapoli is the city which gave birth to many historic idols like Lokmanya Tilak , Sane Guruji , Maharshi Dhondo Keshav Karve , Rangler Paranjape ,etc. It is close to the Arabian Sea (approx 8 km) and acts as the main town (Taluka Headquarters) for several other small surrounding villages such as Anjarle ,Harne, Sarang, Bhopan, Harnai, Dabhol, Unhavare, Jaalgaon, Gimhavane, Asud, Vanand, Kherdi, Kar

de, Murud and Umberghar. Jaalgaon, a village in Dapoli, was awarded the 'sant gadgebaba gram swachatta' award for cleanest village by the Maharashtra government. Dapoli is nowadays developing as a tourist destination due to its climate, tourist places, sea-beaches, coconut plants , mangoes ,etc. Dapoli is separated from the Sayhadri range by the Khed taluka. Dapoli has a seaboard of 50 km which stretches from Burondi, Kelshi to Dabhol. The coastline differs little in its general characteristics from that of other parts of Kokan. It is densely covered by coconut farms. The principal rivers are Bharja in the north and Vashishthi in the south. There is also a small river called Jog which flows through Sarang, Tadil and into the Arabian sea. Despite being about 7 km away from the coast of Arabian sea, the town is located at an altitude of around 800 feet.

आपल्या Dapoli Lovers आमची दापोली सुंदर दापोली पेज चे व या संकल्पनेचे तसेच दापोली वर अत्यंत प्रेम असणारे, दापोलीतील शैक्ष...
15/03/2023

आपल्या Dapoli Lovers आमची दापोली सुंदर दापोली पेज चे व या संकल्पनेचे तसेच दापोली वर अत्यंत प्रेम असणारे, दापोलीतील शैक्षणिक वारसा लाभलेल्या कै. श्री. एन.के.वराडकर यांचे नातू , कै. श्री शिवप्रसाद मनोहर वेंगुर्लेकर यांचे दिनांक 9 मार्च रोजी दुःखद निधन झाले। ते 12 फेब्रुवारी पासून ब्रेन ह्यामरेज झाल्याने ICU मध्ये उपचार घेत होते।
दापोलीतील पर्यटनाच्या प्रोत्साहनासाठी व दापोली च्या निसर्ग सौंदर्याला तसेच इतहासिक वारसा सर्वांसमोर यावा यासाठी ते प्रयत्नशील होते। आपल्या ह्या पेज च्या मार्गाने त्यांनी जे काम सुरू केले होते त्या कामाला पुढे नेण्याचे कार्य आम्ही सुरू ठेवू।
शोकाकुल : साई वेंगुर्लेकर(मुलगा)

11/02/2023
आता मुरुड येथील दुर्गा देवी मंदिराशेजारी असलेल्या सौ महाडिक यांच्या दुकानात सुप्रसिद्ध आज्जीची चव  मसाले उपलब्ध करून देत...
09/02/2023

आता मुरुड येथील दुर्गा देवी मंदिराशेजारी असलेल्या सौ महाडिक यांच्या दुकानात सुप्रसिद्ध आज्जीची चव मसाले उपलब्ध करून देताना खूपच अभिमान वाटतो आहे! माझी आज्जी कै. राधाबाई न. वराडकर यांच्याच गावात 3 पिढ्यांची ही चविष्ट ठेव सादर करताना मन भरून आले आहे! पारंपरिक, शुद्ध व दर्जेदार मसाले मुरुड व दापोलीतील सुगरणीच्या हाती मिळावेत जेणे करून दापोलिकर व येथे प्रेमाने येणारे पर्यटक यांना खऱ्या खुऱ्या कोकणी पदार्थांची लज्जत चाखायला मिळावी हीच सदिच्छा 👌

रत्नागिरी येथील प्रिया पावसकर या पदवीधर आहेत, त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येत  नाही , त्यांच्या कडे डॉ. च सर्टिफिकेट आहे,...
04/02/2023

रत्नागिरी येथील प्रिया पावसकर या पदवीधर आहेत, त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येत नाही , त्यांच्या कडे डॉ. च सर्टिफिकेट आहे, त्यांनी आज्जीची चव उत्पादने विकायला मागितली, प्रत्यक्ष भेटून त्यांची सर्व परिस्थिती मी समजावून घेतली आणि त्यांना आज्जीची चव चे मसाले विकायला दिले आहेत. रत्नागिरी मध्ये राहणाऱ्या आपल्या एका भगिनीला तुम्ही तिच्या कडून मसाले खरेदी करून मदत करू शकता! सर्वांना नम्र विनंती, फोन नंबर आणि पत्ता मी देत आहे, ऐकायला येत नसल्यामुळे फोनवर बोलू शकणार नाहीत तुम्ही मेसेज पाठवून संपर्क करू शकता, त्या मसाले घरातूनच विकतात, त्यांच्याकडे त्यांचा fssai नंबर आहे👌
Priya Sandeep Pavaskar, 819,Samarth, Dr.Panvalkar Compound,Arogya Mandir,Shivajinagar,Tal-Dist- Ratnagiri
Mobile no. 7028318844

हेदवी, गुहागर येथील दशभुजा गणपती, माघी गणेश जयंती उत्सव💐
25/01/2023

हेदवी, गुहागर येथील दशभुजा गणपती, माघी गणेश जयंती उत्सव💐

दाभोळ 👌
24/01/2023

दाभोळ 👌

22/01/2023

आता आज्जीची चव रत्नागिरी व रायगडात ही उपलब्ध!
दुकान मालक, वितरणासाठी संपर्क: 096644 33421

❤  वाढदिवस अभिष्टचिंतन! ❤     दापोलीच्या  डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय डाॅ. श्रीरंग क...
21/12/2022

❤ वाढदिवस अभिष्टचिंतन! ❤

दापोलीच्या डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय डाॅ. श्रीरंग कद्रेकर आज 95 व्या वर्षात पदार्पण करताहेत. ते बाहेरून कठोर वाटणारे, पण आतून अतिशय प्रेमळ, संवेदनशील आणि हळवे आहेत. कोकणावर, कोकणातल्या शेतकर्यांवर, विद्यापीठावर, विद्यापीठातले सहकारी आणि विद्यार्थ्यांवर त्यांचं अलोट प्रेम होतं आणि अजूनही आहे. त्यांच्या कुलगुरूपदाच्या कारकीर्दीत त्यांनी विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याला योग्य दिशा दिली, ते कार्य अधिक गतिमान केलं. विद्यापीठ लोकाभिमुख केलं. विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला. निवृत्तीनंतरही ते कार्यमग्न आहेत. अनेक संस्थांना आणि होतकरू तरुणांना ते मार्गदर्शन करताहेत.

परमेश्वर त्यांना उदंड,निरोगी , आनंदी आयुष्य देवो हीच प्रार्थना !
Copied from Ashok Nirban post

30/11/2022
💐श्री लक्ष्मी नारायण मंदिर मुरुड, दापोली💐
22/11/2022

💐श्री लक्ष्मी नारायण मंदिर मुरुड, दापोली💐

दापोलीतील सुप्रसिद्ध निस्वार्थी समाजसेविका व आपल्या वडिलांचा - स्वर्गीय न. का. वराडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा जप...
14/11/2022

दापोलीतील सुप्रसिद्ध निस्वार्थी समाजसेविका व आपल्या वडिलांचा - स्वर्गीय न. का. वराडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा जपणाऱ्या त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरी केलेल्या व कृतीर्थीनी या सुप्रसिद्ध आत्मचरित्रपर पुस्तकाच्या लेखिका श्रीमती कमल श्रीकांत भावे यांचा आज वाढदिवस. त्यांनी महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आपलें सामाजिक कार्य सुरू केले. दापोली भूषण रँग्लर परांजपे यांच्या कन्या श्रीमती शकुंतला परांजपे ह्या त्यांच्या गुरू स्थानीं त्याकाळी देशाच्या प्रगतीसाठी कुटूंबनियोजनचे महान कार्य त्यांनी हाती घेतले. मुंबईतील नायर रुग्णालयात त्यांनी अनेक वर्षे MSW विभागात HOD पदावर भरीव कार्य केले. त्यांनी देश विदेशात अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळवून दिली. स्वतः परदेशातील अनेक नामांकित समाजसेवी संस्थांमध्ये मोलाचे योगदान दिल्या बद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला आहे. इंग्लंड मध्ये पेस्तालॉझी चिलड्रन व्हिलेज ट्रस्ट ह्या जगविख्यात सामाजिक संस्थेत त्यांनी कार्य केले. त्यांचे अनेक शिष्य आज देश परदेशात मोलाचे उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
माझी प्रेमळ लाडकी मावशी म्हणून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो! वयाच्या नव्वदीत सुद्धा ह्या कृतीर्थीनी चे कार्य असेच चालू ठेवण्यासाठी त्यांना आयुरारोग्य लाभावे हीच प्रार्थना💐🎂💐

01/11/2022
गुलाबी थंडी आणि धुक्याची चादर पांघरलेला निसर्ग दापोलीच्या धुंद वातावरणात भटकण्याची मौज म्हणजे स्वर्गीय सुख!चला कधीं येता...
01/11/2022

गुलाबी थंडी आणि धुक्याची चादर पांघरलेला निसर्ग दापोलीच्या धुंद वातावरणात भटकण्याची मौज म्हणजे स्वर्गीय सुख!
चला कधीं येताय दापोलीला👌

21/10/2022
श्री.अनंत धोंडू शिरगावकर’ म्हणजेच ‘अण्णा शिरगावकर.’ यांचे ११ ऑक्टोबर २०२० रोजी दुःखद निधन. (जन्म ५ सप्टेंबर १९२९)कोकण प्...
12/10/2022

श्री.अनंत धोंडू शिरगावकर’ म्हणजेच ‘अण्णा शिरगावकर.’ यांचे ११ ऑक्टोबर २०२० रोजी दुःखद निधन. (जन्म ५ सप्टेंबर १९२९)

कोकण प्रांताला प्राचीन इतिहास नाही, असे जेव्हा म्हटले जात होते. त्यावेळी (६० – ७० च्या दशकात ) ‘कोकणाला प्राचीनच नव्हे, तर अतिप्राचीन इतिहास आहे’, हे सिद्ध करणारी इतिहासाची अनेक साधनं अण्णांनी इतिहास संशोधकांना, अभ्यासकांना उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले, अविश्रांत मुसाफिरी केली आणि त्यांच्या परिश्रमपूर्ण प्रयत्नातून नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेली पन्हाळेकाजीसारखी ऐतिहासिक, वैशिष्ट्यपूर्ण लेणी जगासमोर आली.

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
05/10/2022

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

गौरी पूजा परंपरा दाखवण्यासाठी फोटो गुगलवरून घेतले आहेत! कोकणातील सर्व भक्तांनी आपल्या घरच्या गौरी गणपतीचे फोटो पारंपरिक ...
04/09/2022

गौरी पूजा परंपरा दाखवण्यासाठी फोटो गुगलवरून घेतले आहेत! कोकणातील सर्व भक्तांनी आपल्या घरच्या गौरी गणपतीचे फोटो पारंपरिक सजावट व गौरी मुखवट्यांचे फोटो कमेंट मध्ये टाका!

24/08/2022

Simple living simpler life nature eco friendly house village :त्याच्या घरात लिव्हिंग रूम, किचन, दोन बेडरूम आणि दोन बाथरूम आहेत.

महर्षी कर्वे स्मारक मुरुड
15/08/2022

महर्षी कर्वे स्मारक मुरुड

Address

Dapoli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dapoli Lovers आमची दापोली सुंदर दापोली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Tour Guides in Dapoli

Show All

You may also like