07/09/2021
काश हे #कास कायम फुलले असते
पण निसर्गा ची ही देन
हाच एक महिना अनेक विध फुले बहरतात ह्या पठारावर
शनिवारी -रविवारी जास्त गर्दीऑनलाईन बुकिंग पद्धतीने
रोज ठराविक तीन वेळा मिळून तीन हजार जण भेट देऊ शकतात
गर्दी असू शकते
आठवड्याचे मधले दिवस गर्दी कमी
नक्कीच आरामात फुलांच्या सानिध्यात रमता येईलआणि ते सध्या सेफ ही
लवकरात लवकर ठरवा आणि जाऊन या
नाशिक मुंबई हुन दोन दिवस जवळपास राहून बघता येईल हे प्रसिद्ध पठार पुण्या मधून सकाळी लवकर जाऊन एका दिवसात परत येणे शक्य
सावकाश सकाळ संध्याकाळ दोन्हीं वेळा पहायचे असेल तर रहावे लागेल
ईथुन साधारण पंचवीस किलोमीटरवर राहण्यासाठी सुंदर व्यवस्था
हा महिना सोडून ही ह्या ठिकाणी निवांत राहू शकतानदी किनारी , निसर्गाच्या सानिध्यात व्हिला आणि कॉटेज मध्ये मिळून साधारण पंधरा-वीस जण राहू शकतात
उत्तम व्यवस्था आणि जेवण वेगवेगळ्या प्रकार चे अगदी घरगुती मराठमोळ्या पद्धती चे आणि बाकी खूप प्रकार
अजिंक्य तारा, सज्जन गड , कास तलाव, ठोसेघर , शिवसागर लेक, मयानी पक्षी अरण्य , वासोटा किल्ला , कोयना बॅक वॉटर्स ही ठिकाणे ही जवळपास च
रस्त्या ने फार्म/रिसॉर्ट
मुंबई हुन साधारण सहा ते सात तास नाशिक हुन साधारण सात ते आठ तासपुण्या हुन साधारण तीन तास
ट्रेन ने सातारा स्टेशन
फार्म/रिसॉर्ट १५ किमी वर
अधिक माहिती आणि सर्व बुकिंग साठी मेल किंवा फोन करा
श्रीनिवास 9987531405
विद्या 9833160997
मेल [email protected]
-------------------------------
Plateau
Boom time Only September
Best time to visit this month
Plan your visit
Mid week days when not much crowded
Weekends may be more crowded
Daily 3000 visitors are allowed only via online booking in 3 time slots of the day
Early morning , afternoon and evening
We plan bookings of Kass visit as well as excellent overnight stay facility at about 25kms for groups, families of about 15-20 adults - deluxe rooms and villa with meal packages or a la carte menu.
Nearby places to visit Ajinkyatara Fort, Sajjan Gad , Kass lake , Thoseghar, Shivsagar Lake , Mayani Bird Sanctuary, Vasota Fort, Koyna back waters
Approx Road travel time
Mumbai to Farm/Resort - 6 to 7 hours
Nashik to Farm /Resort - 7 to 8 hours
Pune to Farm /Resort - 3 hours
By train to Satara Railway station and on to Farm/Resort -15 kms
For more details and bookings
Mail us or Call
Shrinivas 9987531405
Vidya 9833160997
Mail : [email protected]