Historic Yatri

Historic Yatri इतिहास | शौर्य | संस्कृती | राष्ट्र
श्री शिव शंभु छत्रपती
(2)

सप्तमातृका , प्रसन्न गड ( दुर्ग चावंड ) ,जुन्नर in frem or created by   📸  |
02/02/2024

सप्तमातृका , प्रसन्न गड ( दुर्ग चावंड ) ,जुन्नर

in frem or created by
📸 |

पूर्वजांकडून आपल्यापर्यंत आलेलं ज्ञान, तत्वज्ञान, धर्म, संस्कृती... याचे धडे पुढच्या पिढीला देणे हे आपलं प्रथम कर्तव्य ....
29/01/2024

पूर्वजांकडून आपल्यापर्यंत आलेलं ज्ञान, तत्वज्ञान, धर्म, संस्कृती... याचे धडे पुढच्या पिढीला देणे हे आपलं प्रथम कर्तव्य ...!!
कारण ... हि लेकरं च आपल्या राष्ट्रच उद्याच भविष्य आहे. ...त्यांना घडवणं हे सर्वार्थाने आपली जबाबदारी ...
तुम्ही या त्यांच्या मनात काय रुजवताय त्याव त्यांची विचारधारा निश्चित होणार आहे. भविष्यात याच विचारधारेवर चालत असता हीच मूल काही धोरणं आखतील .. आणि तेव्हा या राष्ट्राचा इतिहास आणि तुमचे संस्कार दिसून येतील ....
इतिहास वाचून बघा या भारत भूमी ने एका मागून एक सातत्याने महान महापुरुष जन्माला घातले आहेत ... आपण पुढच्या पिढी साठी आदर्श बनु अन ते बी नाय जमलं तर किमान तुमच्या कड बघून कुणी तरी म्हणलं पाहिजे ... मला असं काहीतरी करायचं आहे ..असो बाकी पुनः कधी ..
- ✍️
📸

पर्वत गड ( हडसर ) , जुन्नर .                post
23/01/2024

पर्वत गड ( हडसर ) , जुन्नर .




post

श्री शंभू छत्रपती जाहले ...   थोरल्या महाराजांनी उभा केलेल्या रयतेच्या स्वराज्या साठी..महाराजांनंतर  ..अखंड रयतेचा पोशिं...
17/01/2024

श्री शंभू छत्रपती जाहले ...
थोरल्या महाराजांनी उभा केलेल्या रयतेच्या स्वराज्या साठी..महाराजांनंतर ..अखंड रयतेचा पोशिंदा राजा म्हणजे आपलं शंभू महाराज .. खुद्द दिल्लीच्या बादशहाला हतबल अन हताश करून सोडणाऱ रौद्र रूप म्हणजे आपलं शंभू राजे ..शंभु राज आज छत्रपती जाहले ..मोठा उत्सव झाला .. धाकल धनी सिंहासनी विराजले..
श्री शंभु छत्रपती जाहले .. 🚩🚩
created and caption by
-

📸 click by



आपल्याच पूर्वजांचा इतिहास आपल्यलाच  माहित नसणं हे मोठं दुर्दैव आहे .. तो समजून घेण्याचा कधीतरी प्रयत्न केला पाहिजे      ...
09/01/2024

आपल्याच पूर्वजांचा इतिहास आपल्यलाच माहित नसणं हे मोठं दुर्दैव आहे .. तो समजून घेण्याचा कधीतरी प्रयत्न केला पाहिजे
.perfect.96k

कपर्दिकेश्वर महादेव मंदिर, ओतूर, जुन्नर.📸                                          you can Call for visit or plan to vis...
02/01/2024

कपर्दिकेश्वर महादेव मंदिर, ओतूर, जुन्नर.

📸





you can Call for visit or plan to visit Junnar.
Call / whatsapp : 8888582608

जय शिवराय हिस्टोरीक यात्री आयोजित*दुर्ग जीवधन - नाणेघाट आणि कुकडेश्वर* .. ट्रेकिंग व अभ्यास मोहीमेत आपले सर्वांचे स्वागत...
26/12/2023

जय शिवराय

हिस्टोरीक यात्री आयोजित

*दुर्ग जीवधन - नाणेघाट आणि कुकडेश्वर* .. ट्रेकिंग व अभ्यास मोहीमेत आपले सर्वांचे स्वागत आहे ......... .. ........ .. ........
*दिनांक : 1 जानेवारी 2024(सोमवार)......... .. .......... .. ......
*तुम्हाला हे माहिती आहे का ..?..*👇
● दुर्ग जीवधन स्वराज्यात होता का..?
● इथं जमिनीत खोदलेल्या प्रचंड मोठ्या काही खोल्या आहेत ते नेमकं काय ..?
●आपण जो नाणेघाट पाहणार आहोत तो २००० वर्षांपूर्वी एक स्त्री ने बांधून घेतलाय का....?
● कुकडेश्वर हे जवळपास १००० वर्ष जून आणि कळस नसलेलं मंदिर आहे .. अस का ..?
--- हे आणि अस बरच काही व माहीत नसलेल्या गोष्टी आपण या मोहिमेत पाहू ,ऐकू आणि ट्रेक चा आनंद घेऊ .

तेव्हा नक्की या😊

>> *शिवजन्माच्या वेळची परिस्थिती आणि जन्मानंतर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी उभा केलेले स्वराज्य याचा आढावा ही आपण घेऊ. जुन्नर मधील एक महत्वाचा दुर्ग इतिहासात जाऊन अनुभवायला नक्की या*

*मार्गदर्शक : कु अमर नवनाथ गायकवाड*
*( छत्रपती शिवराय यांच्या धर्मपत्नी सकवारबाई साहेब यांचे मोठे बंधू आणि श्री शिवछत्रपती महाराजांचे अंगरक्षक, प्रतापगड युद्धवीर स्वराज्यसैनानी कृष्णाजी उर्फ रणबंकी गायकवाड यांचे वंशज )*

मोहिमेस येणाऱ्यांनी खालील लिंक चा वापर करून whatsapp group मध्ये सामील व्हा .. 👇

https://chat.whatsapp.com/LJvUXdeGL5h12YZtoG4mlE

*मोहिम शुल्क : ₹ 450 /- फक्त*
( विनाप्रवास)

A/c No 313401000001362
Ifsc code- IOBA0003134
Bank - Indian Overseas Bank
Name - Amar Navnath Gaikwad

Phone Pay no - 8888582608
Amar Navnath Gaikwad
--- ----- --- -----
टीप :
◆ आपण आधी जीवधन आणि नाणेघाट करणार आहोत .. कुकडेश्वर मंदिर हे optional असणार आहे . सगळं वेळेत झालं तर च आपण कुकडेश्वर करणार आहोत .
◆ मोहीम शुल्क भरल्या नंतर
आपले नाव
मोबा. नंबर आणि payment स्क्रीनशॉट 8888582608 या नंबर वर पाठवावा.
-----------------------
मोहीम शुल्कात समाविष्ट बाबी

> एक वेळचा चहा-नाश्ता
> दुपारचे जेवण
> इतिहास मार्गदर्शक ( ऐतिहासिक माहिती)
> गाईड
> फॉरेस्ट एन्ट्री फी( if any)
> experienced Leaders

*--------------------*
पुढील नियोजन व अधिक माहिती समूहात कळवले जाईल.
अधीक माहिती /संपर्क.... ..... .... ....... ...... .....
*Call/Whatsapp*
8888582608
7028280145
----------------------------
Thank You

● दुर्ग जीवधन स्वराज्यात होता का..?● दुर्ग जीवधन नक्की यादवांच्या काळापासून आहे की खरच तो 2000 वर्षांपूर्वीचा सातवाहन का...
22/12/2023

● दुर्ग जीवधन स्वराज्यात होता का..?
● दुर्ग जीवधन नक्की यादवांच्या काळापासून आहे की खरच तो 2000 वर्षांपूर्वीचा सातवाहन काळातला आहे ..?
● इथं जमिनीत खोदलेल्या प्रचंड मोठ्या काही खोल्या आहेत ते नेमकं काय ..?
● या जीवधनच्या जवळ एक प्रचंड सुळका आहे .. तो कसा बर तयार झाला असेल .. ?
● इथं भलंमोठं दुर्गद्वार आहे एवढ्या उंचीवर ते कसं निर्माण केलं असेल ..?

सह्याद्रीत गेलं की अशा अनेक चमत्कारिक गोष्टी पाहायला भेटतात. त्याबद्दल आपल्याला कुतूहल ही असत..पण बऱ्याच वेळा याची उत्तर आपल्याला माहीत नसतात ..
ते आपण खर तर समजून घेतलं पाहिजे कारण काय की .. हे सगळं आपल्या पूर्वजांनी निर्माण केलय. ..स्वराज्याच्या मावळ्यांचे आपण वारसदार आहोत मग ते गडकोट अभ्यासन आणि त्यांचा त्याग, बलिदान, इतिहास याची स्मृती म्हणून ते सगळं जपलं पाहिजे जाणून घेतले पाहिजे हे आपलं परम कर्तव्य..!
- दुर्गज्ञ | अमर गायकवाड ✍️
Photo : @ flying_wanderer__

कधी येताय मग जुन्नर चा हा अनोखा दुर्ग जीवधन पाहायला ..?
संपर्क : 088885 82608

कपरदिकेश्वर महादेव मंदिर , ओतूर , जुन्नर .📸
18/12/2023

कपरदिकेश्वर महादेव मंदिर , ओतूर , जुन्नर .

📸

10/09/2023
07/09/2023

सावध पणा किती असावा...पहाच
छत्रपती शिवराय आणि श्री कृष्ण - श्री निनाद बेडेकर सर

...आणि तुलना नव्हे साम्य आहे.. त्यात छत्रपती शिवराय हे तुमच्या आमच्या सारखं च माणूस म्हणून जन्माला आले पण त्यांच्या असामान्य कर्म कर्तृत्वाने देवत्वाला पावलेलं व्यक्तिमत्व आहे असो ...
श्री शिछत्रपतींचा इतिहास जगाला कळवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने स्वतःच आयुष्य सुंदर जगाव आणि त्यातून आपल्या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करता येईल तेवढं कर्तव्य कराव एवढीच अपेक्षा आहे त्यासाठी हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा ही विनंती.🙏
धन्यवाद ...
जय शिवराय 🚩

श्री शिवछत्रपतींचा इतिहास  हा नेहमी प्रेरणा देत असतो #छत्रपती_शिवाजी_महाराज  #छत्रपती_संभाजी_महाराज  #स्वराज्य  #मराठा  ...
06/09/2023

श्री शिवछत्रपतींचा इतिहास हा नेहमी प्रेरणा देत असतो

#छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #स्वराज्य #मराठा

19/08/2023

शिवरायांची तलवार आणि त्या तलवारीने गाजवलेलं शौर्य सर्वांना परिचित आहे..... पण महाराजांच्या व्यवहार ज्ञानाची एक गोष्ट आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत .. एकदा नक्की बघा...
महाराजांनी कुशल व्यापारी असणाऱ्या इंग्रजांना व्यवहाराने कशी मात दिली... हे ऐका
इतिहास तपस्वी .. इतिहास अभ्यासक
श्री निनाद बेडेकर सर यांच्या वाणीतून ...

- #छत्रपती_शिवाजी_महाराज

छत्रपती श्री शिवाजी महाराज 🚩 #छत्रपती_शिवाजी_महाराज  #छत्रपती_संभाजी_महाराज  #छत्रपती  #स्वराज्य  #मराठा  #महाराष्ट्र   ...
14/07/2023

छत्रपती श्री शिवाजी महाराज 🚩

#छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #छत्रपती #स्वराज्य #मराठा #महाराष्ट्र

दुर्ग श्री शिवनेरी वर आईसाहेब जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आले . अखंड हिंदुस्थान गुलामगिरीत खितपत पडला होता तेव्हामातृभ...
30/06/2023

दुर्ग श्री शिवनेरी वर आईसाहेब जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आले . अखंड हिंदुस्थान गुलामगिरीत खितपत पडला होता तेव्हा
मातृभूमीच्या रक्षणसाठी तिला गुलामगिरीतून मुक्त करायला स्वतंत्र्याचा सूर्य जन्माला आले. आणी आपल्या अवघ्या आयुष्यात त्यांनी जे काही केल त्यातून स्वातंत्र्य , राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, संस्कृती ,अशा एक नाही कित्येक गोष्टी आपल्याला दाखवून.. शिकवून गेले ..राहिलय ते आपलं कर्तव्य.. आणी जबाबदारी आपन आपल्या राष्ट्रासाठी , गोरगरीब लोकांसाठी जे जमेल ते करत राहील पाहिजे . किमान आपण महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो याचं सार्थक कराव म्हणजे झाल ..☺️🧡🚩
जय शिवराय 🚩
- दुर्गज्ञ ✍️


प्रस्तुत डिजिटल पेंटिंग मध्ये जिजाऊ व शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजी आणी बाल शिवबा .. हे अप्रतिम चित्र आणी शिवनेरी वरील हा प्रसंग आपल्या खास शैलीत रेखाटणारे उत्कृष्ट चित्रकार @ प्रमोद मोर्ती सर यांची ही अप्रतिम कलाकृती .

Follow


श्री शिवछत्रपती 🚩 #छत्रपती_शिवाजी_महाराज  #छत्रपती_संभाजी_महाराज  #छत्रपती  #स्वराज्य  #मराठा
12/06/2023

श्री शिवछत्रपती 🚩

#छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #छत्रपती #स्वराज्य #मराठा

छत्रपती शिवाजी महाराज 🚩
10/06/2023

छत्रपती शिवाजी महाराज 🚩

जय शिवराय 🚩🚩अवघे सारे या..नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी निमित करून आम्ही हिस्टॉरिक यात्री सादर करत आहोत  ...
25/01/2023

जय शिवराय 🚩🚩
अवघे सारे या..
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी निमित करून
आम्ही हिस्टॉरिक यात्री सादर करत आहोत

*किल्ले सिंहगड अभ्यास मोहीम*

बलिदान भूमी , शौर्य भूमी असलेल्या या गडावर आपल्या मावळ्यांना वंदन करायला आणी तान्हाजी मालुसरे यांच्या स्वराज्यनिष्ठेची गाथा जाणून घ्यायला नक्की या. त्याहून वेगळा ही खूप इतिहास आहे तो ही आपण जाणून घेऊ.

गड किल्ले केवळ फिरायचे नसतात ते अभ्यासायचे असतात

आपण आपल्या मुलांना अभ्यासापूर्ण पद्धतीने किल्ले दाखवले पाहिजे तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या चांगल्या चरित्राची घडणं सुरु होईल . म्हणून आपल्या मुलांसह संपूर्ण परिवाराने करावी अशी ही मोहीम आहे .
चला तर मग

स्वराज्य विरांना वंदन करू
धगधगत्या इतिहास स स्मरू
श्री शिवछत्रपतींना नमन करू

Note... ज्यांना केवळ अभ्यासासाठी वा इतिहास जाणून घेण्यासाठी यायचं आहे किवा नाश्ता जेवण इतर गोष्टी नको असतील त्यांनी केवळ नाममात्र नियोजन शुल्क ₹60 जमा करून मोहिमेत सामील व्हावं.. 🙏

संपर्क - 8888582608
*TEAM HISTORIC YATRI*

तर सर्वांनी
नक्की या आणी येत असाल तर अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन राहा.

https://chat.whatsapp.com/BB3a5dA0iGnL0dPYJCSjsm

धान्य कोठारJivdhan Fort
19/10/2022

धान्य कोठार
Jivdhan Fort

अवघा मुलुख ... 📸
12/10/2022

अवघा मुलुख ...

📸


22/09/2022
१० वर्षात पहिल्यांदा केलेलं मार्किंग .. कस वाटतय .. जमलंय का ..? आवडलं तर शेअर करा😍खर जवळपास १० वर्ष झाली नुसतं भटकायचं ...
02/08/2022

१० वर्षात पहिल्यांदा केलेलं मार्किंग ..
कस वाटतय .. जमलंय का ..?
आवडलं तर शेअर करा😍

खर जवळपास १० वर्ष झाली नुसतं भटकायचं ..अजून ही चालूच आहे आणी राहील .. पण सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी असणारी आत्मीयता , इतिहासाची आवड ही सह्याद्रीत हिंडताना देखील पुस्तक नी त्यांच्या जीवनातील घटना ... इथपर्यंत च सीमित होती .

आता गेल्या काही वर्षा पासून भटकंती सोबत गड _दुर्ग _मंदिरे _लेण्या_घाट वाटा पाहताना एक वेगळ्या दृष्टीने पाहता येऊ लागल्या .. अगदी निर्जीव दगड त्यांच्या बांधणीतून ,रचनेतून , त्यांचं स्थान , ती कुठ आहेत या गोष्टी मुळे ती आपल्याशी बोलतात . फक्त आपल्याला सुद्धा त्यांच्याशी बोलता आल पाहिजे , त्यानंतर तुम्हाला जो इतिहास समजतो त्यात एक वेगळी जादू असते आणी ती जादू मी माझ्या गुरुवर्य Vinayak Khot सर Ramesh Kharmale सर यांच्या मुळे अनुभवायला शिकलो .

हे अनुभवताना जो इतिहास समजतो त्यावरून समजायला लागलं की नुसता इतिहास समजून काय उपयोग नाही .मग ज्या भूमित तो इतिहास अनुभवायला भेटतो त्याचा भूगोल आपल्याला माहिती असणं सुद्धा खूप गरजेचं असत . भौगोलिक परिसर माहित असला की कुठलं स्थान किती महत्वाचं होत _असेल आणी _ आहे हे समजू लागत .

म्हणून इतिहास _ भूगोल _ निसर्ग (खासकरून आपला अवघा सह्याद्री) या तिन्ही एकच नाण्याच्या बाजू आहेत अस म्हणता येईल.

तस वेगवेगळ्या ठिकाणाहून आजवर मोक्कार /खूप सारे नजारे सह्याद्रीन दाखवले , अगदी सुखरूप ठेवून अनुभवायला दिले . लांबच्या लांब पसरलेल्या पर्वत रांगा , शिखरे, सुळके आणी बरच काही .......
पण त्याच मार्किंग कधीच केल नाही.
(मार्किंग - फोटो मध्ये बाण दाखवून कुठ काय आहे ते दर्शवणे)
आज हा पहिलाच प्रयत्न होता . प्रसन्न गड (किल्ले चावंड) - जुन्नर, महाराष्ट्र. या किल्ल्यावर भटकंती दरम्यान Siddhesh Kawade दादा ने टिपलेल्या या छान शा फोटोवर /छायचित्र यावर किल्ल्याच्या उत्तरे च्या बाजूने दिसणारि ठिकाण मार्क केलीत .
तर तुम्हाला हे मार्किंग कस वाटतंय नक्की सांगा ...?
काहीं सूचना असतील जानकार भटक्य मंडळीनी सुचवाव..?
अजून अस मार्किंग पाहायला _ अभ्यासायला आवडेल का ते ही कळवा...

असो इथं पर्यंत वाचत आलात म्हणजे कमाल आहे त्यासाठी मनापासून THANK YOU ..आता आलाच आहात पोस्ट
करून टाका 😃🙏
असो
- by
अमर नवनाथ गायकवाड
Call /Whatsapp - 8888582608
Historic Yatri
amargaikwadindia

आजपर्यँ त सर्वात लवकर वाचून संपलं अस पुस्तक ..अगदी १५८ पानाच आहे फक्त .. पण सस्पेंस अनुभवाय येतो ..अविश्वस्नीय गोष्टी वा...
30/07/2022

आजपर्यँ त सर्वात लवकर वाचून संपलं अस पुस्तक ..अगदी १५८ पानाच आहे फक्त .. पण सस्पेंस अनुभवाय येतो ..अविश्वस्नीय गोष्टी वाचायला भेटतात . अर्थात ही कादंबरी आहे ..हा काही इतिहास नाही पण इतिहासाशी संबंधित किंवा त्यावर कल्पना करून बनवलेली ही अनोखी कहाणी आहे अस मी म्हणेन ..तस पाहिलं तर तर्क ..अंदाज ..पुरावे .. वगैरे गोष्टी वरून एक अभ्यासक नजर आपली तयार होत असते .त्यासाठी देखिल् या कादंबरीचा उपयोग होईल . आणी बहिर्जी हे शिवचरित्र आणी मराठ्यांच्या इतिहासातलं अस पात्र आहे की ज्यावर खूप कमी लिखाण आहे .आणी आहे ते बऱ्याच अंशी काल्पनिक आहे .मुळात त्यांच्या विषयी किंवा महाराजांच्या गुप्तहेर खात्या विषयी जास्त माहिती उपलब्ध नाही किंवा सापडत नाही .हे खर त्यांच्या खात्याचं यश आहे .अगदी त्यांच्या कामाची अचूक पद्धत ही पुरावयानीशी कोणाला सांगता आली आहे , अस कोणी आहे यात ही शंका आहे .असो . वाचायला कादंबरी छान आहे . गुप्त हेर खात कस काम करत असेल याचा काल्पनिक अंदाज बांधता येतो .. अगदी तसंच काम करत आसु किवा नसू पन् त्यांच आयुष्य कस असत याची जाणीव आपण करून घेतली तर ती या पुस्तकातून होते .. -
-अमर गायकवाड
Historic Yatri
amargaikwadindia

या किल्ल्यावर तुम्ही नक्की गेलेले असाल .. बघू कोण कोण ओळखत कुटला किल्ला आहे आणी काय आहे हे ..?    junnar_maharashtra.gui...
26/07/2022

या किल्ल्यावर तुम्ही नक्की गेलेले असाल .. बघू कोण कोण ओळखत कुटला किल्ला आहे आणी काय आहे हे ..?


junnar_maharashtra.guide

amargaikwadindia

Gess the Location..?
24/07/2022

Gess the Location..?

Address

Junnar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Historic Yatri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Historic Yatri:

Videos

Share