Junnar's Tour Guide. जुन्नर

Junnar's Tour Guide. जुन्नर Tour Guides for junnar.... It's a page of junnar's tour guides, Providing tour guides, hotel services to tourists .
(1)

02/12/2023

🔴 अनोळखी किल्ल्यावर, पर्यटन स्थळी जाताना स्थानिक गाईड जरूर सोबत न्यावा.
जुन्नर पर्यटन क्षेत्रात फिरायला येत असाल तर आम्हाला नक्की संपर्क करा.

7378709710

📍

Vc

जुन्नर पर्यटन म्हंटल की पाहिलं नाव समोर येत जुन्नर गाईड.😊ह्या वर्षीच्या भन्नाट ट्रेक, सहली, कॅम्पिंग इव्हेंट इ. च्या माह...
14/11/2023

जुन्नर पर्यटन म्हंटल की पाहिलं नाव समोर येत जुन्नर गाईड.😊
ह्या वर्षीच्या भन्नाट ट्रेक, सहली, कॅम्पिंग इव्हेंट इ. च्या माहिती साठी 7378709710 वर जुन्नर गाईड ला संपर्क करा.✨



धातूची इंटर लॉकिंग, आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यात देखील पाहायला मिळते.
23/10/2023

धातूची इंटर लॉकिंग, आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यात देखील पाहायला मिळते.

https://youtu.be/KmrPSV9eT0I?si=jLho4CbQiWgSWeWWशिवाबाईच्या डोंगरावरील (शिवनेरी-जुन्नर) आदिवासी चौथऱ्याचा इतिहास"🔥💪✨ मान...
03/10/2023

https://youtu.be/KmrPSV9eT0I?si=jLho4CbQiWgSWeWW

शिवाबाईच्या डोंगरावरील (शिवनेरी-जुन्नर) आदिवासी चौथऱ्याचा इतिहास"🔥💪✨ मानाचा कडक जय आदिवासी

कलाकार/दिग्दर्शक-आदि.दिपाली मनोहर बोऱ्हाडेआदि. रविंद्र संभाजी बोऱ्हाडे(गाव-देवळे (तालुका-जुन्नर)कलाकार/दिग्दर्.....

👉शिवजन्मस्थानाची अपरिचित माहिती -:शिवनेरी दुर्गावरील शिवजन्मस्थानाचा जिर्णाद्धार राजर्षी शाहू महाराजांचे सहकारी सत्यशोधक...
16/09/2023

👉शिवजन्मस्थानाची अपरिचित माहिती -:
शिवनेरी दुर्गावरील शिवजन्मस्थानाचा जिर्णाद्धार राजर्षी शाहू महाराजांचे सहकारी सत्यशोधक भास्करराव जाधव व सहकार्यानी केला होता या शिवभक्तांनी त्यावेळी वर्तमान पञातून केलेले मदतीचे आवाहन . दुर्गम ठिकाणी आसणार्या शिवजन्मस्थानाचे जिर्णोद्धार कार्य या सत्यशोधकांनी 1929 सालातच पूर्ण केले होते. छञपती शिवराय हे कूणा ऐकपाञी प्रयोग करणार्या शाहिरा मूळे महाराष्ट्राला समजले आसे म्हणणार्या, समजणार्या सर्वांसाठी ... "शिवनेरी जिर्णोद्धार कमिटी स्वराज्य संस्थापक श्री शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी झाला , ती जागा , महाराष्ट्रीय लोकांच्या ऐतिहासिक स्थलाच्या बाबतीत दिसुन येणाऱ्या उदासिनतेमुळे हल्ली अतिशय वाईट स्थितीत आहे . शिवनेरी सारख्या ऐतिहासिक स्थलाची वाताहात होऊ न देतां त्याची योग्य व्यवस्था ठेवणे हे खर्या शिवभक्ताचे आद्य कर्तव्य आहे . याबद्दल नामदार भास्करराव विठोजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ' शिवनेरी जिणोंद्वार ' नांवाची कमिटी स्थापन करण्यांत आला . जिर्णीद्धार कमिटी , पुराणवस्तु संरक्षक खात्याचे मुख्य अधिकारी मे . जी . सी . चंद्रा साहेब यांच्या सहाय्याने काम करीत आहे . किल्ल्यावरील जुन्या वाड्याचे जे अवशेष कमिटीच्या पैशाने आतापर्यंत उकरून काढले आहेत . त्यांच्या दुरुस्तीच्या खर्चाचे ३६५० रु . चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून , त्या कामाला सुरवात होईल . पुतळ्याचे काम हिंदुस्थानांतील सुप्नसिद्ध मूर्तिकार म्हात्रे यांच्याकडे दिले आहे , धर्मशाळेच्या कामाचे नकाशे व खर्चाचे चे अंदाजपत्रक तयार होत असुन , त्या कामालाही सुरुवात होईल . कमिटीने आखलेल्या जिर्णेद्वाराच्या योजनेस अदमासे रु . चाळीस हजर लागतील असा अंदाज आहे . तरी कार्याचे महत्व जाणुन शिवभक्त ह्या पवित्र कार्यास सढळ हाताने मदत करतील अशी आशा आहे . " सवांचा नम्र , शं . शा• मोरे वकील . जॉ . से . शिवनेरी जिर्णोद्धार कमिटी , पुणे . [ इंद्रजित वसंतराव सावंत, कोल्हापूर.3 मार्च 2020]

कुकडेश्वर शिवालय, जुन्नर.
09/08/2023

कुकडेश्वर शिवालय, जुन्नर.

अभिनंदन पलक. ✨जुन्नरची कन्या.        sports.hub
08/08/2023

अभिनंदन पलक. ✨
जुन्नरची कन्या.


sports.hub

जर नशिबाने आपल्याला ओंजळी भर भरभरून दिलं आहे तर आपलंही कर्तव्य बनत की चिमुटभर देवून ज्या समाजात आपण वाढलो,वावरलो त्या प्...
30/07/2023

जर नशिबाने आपल्याला ओंजळी भर भरभरून दिलं आहे तर आपलंही कर्तव्य बनत की चिमुटभर देवून ज्या समाजात आपण वाढलो,वावरलो त्या प्रती आपलं कर्तव्य निभवण्याचे.

मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था यांच्या वतीने गेली कित्येक वर्ष दुर्ग संवर्धन कार्याच शिवधनुष्य हाती घेण्यात आले आहे.संस्था फक्त किल्ले संवर्धन न करता गड फेऱ्यातील असलेल्या दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य देवून त्यांना शिक्षणा साठी प्रवृत्त गेली कित्येक वर्ष करत आहे.शाळेतील विद्यार्थी गरीब व होतकरू असल्याने त्यांची शैक्षणिक साहित्याची गरज लक्षात घेऊन संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम चालू केला होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे.
त्यांना " शिक्षणाचा " आनंद घेता यावा यासाठी मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे.शिक्षण आणि प्रगती एकत्र हात घालून चालतात पण परिस्थिती यात अडथळा ठरणार असेल तर आम्ही मरहट्टे सह्याद्रीचे मावळे म्हणून सर्वोतपरी प्रयत्न करू.
हीच गोष्ट लक्षात घेत याही वर्षी किल्ले निमगिरी आणि किल्ले चावंड गड फेऱ्यातील सात शाळेतील एकूण २३५ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.यात आदिमाया शक्ती विद्यालय इंगळून,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चावंड,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर कुकडेश्वर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगिरी,न्यू इंग्लिश स्कूल खामगाव,कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टावरे वाडी या शाळेंचा समावेश होता.हे साहित्य देत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा कार्य करण्यास अजून ऊर्जा देवून गेला.दुर्गम भागात ज्ञान दानाच कार्य करत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडचणी यावर देखील शिक्षकांची चर्चा झाली.या ही पुढे संस्थेच्या वतीने अश्याच प्रकारच सहाय्य केलं जावून जमेल तशी मदत करून या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद,समाधान आणि शिक्षणा प्रती असलेली आवड यांस प्रोत्साहन देत राहू.या कामी ज्या ज्या ज्ञात, अज्ञात हातानी लाख मोलाचे सहकार्य केलं त्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार आणि धन्यवाद याही पुढं सर्वांचे सहकार्य लाभो ही आई शिवाई देवी चरणी प्रार्थना.

Amol Kalpana Ulhas Dhoble Vinayak Khot Milind Kshirsagar FORT Hadsar

12/06/2023
माळशेज घाटातून वाहतूक सुरू राहणारमहाराष्ट्र टाइम्स✍️ १९ मे २०२३
19/05/2023

माळशेज घाटातून वाहतूक सुरू राहणार
महाराष्ट्र टाइम्स✍️ १९ मे २०२३

माळशेजमार्गे मुंबईला जात असाल तर इकडे लक्ष द्या.
17/05/2023

माळशेजमार्गे मुंबईला जात असाल तर इकडे लक्ष द्या.

मे अखेरीस व पावसाच्या सुरुवातीच्या दिवसात काजवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, खरं तर त्यांच्या प्रजननाचा हा काळ असतो. ...
28/04/2023

मे अखेरीस व पावसाच्या सुरुवातीच्या दिवसात काजवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, खरं तर त्यांच्या प्रजननाचा हा काळ असतो. अगदी एखाद्या चित्रपटात पहावा अस हे दृश्य असते. जुन्नर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात काजवे पाहायला मिळतात. काजवे आणि त्यांच्या अधिवासाला कोणत्यानी प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घेऊन जुन्नर परिसरात आम्ही दरवर्षी काजवा महोत्सवचे व टेंट कॅम्पिंग संबंधी आयोजन करत असतो.
अधिक माहिती व बुकिंग साठी तुम्ही आमच्याशी 8830041858 येथे संपर्क करू शकता.

This is how the head of a spear went through a bone during the War. It still remains in the bone after 2070 years. 🤯
15/04/2023

This is how the head of a spear went through a bone during the War. It still remains in the bone after 2070 years. 🤯

Ancient metal clamps that hold giant stone blocks together. Structures are still standing for thousands of years. See mo...
10/04/2023

Ancient metal clamps that hold giant stone blocks together. Structures are still standing for thousands of years. See more: themindcircle.com/ancient-engineering-methods/

शिव जन्मभूमी मध्ये स्वागत आहे....
07/04/2023

शिव जन्मभूमी मध्ये स्वागत आहे....

वसंत ऋतू मध्ये. काही, फळ झांडानां फूले, येताता. फळे,येतात .तसेच जून्नर तालुक्यातील निसर्ग रम्ये ठिकाण.आसलेले.ठिकाण म्हणज...
07/04/2023

वसंत ऋतू मध्ये. काही, फळ झांडानां फूले, येताता. फळे,येतात .
तसेच जून्नर तालुक्यातील निसर्ग रम्ये ठिकाण.आसलेले.
ठिकाण म्हणजे सह्याद्री .च्या कूशीत वसलेले खिरेशवर गाव याच गावा जवळ प्राचिन शिव मंदिर नागेश्वर .
हारी चंद्र गड भटक्यांची पंढरी,पिंपळगाव जोगा धरण .होय धरणाच्या भिंती च्या दोन्ही बाजूला असलेली झाडी. तसेच सध्या रान मेवा आपल्या सहज मीळून जाईल. तर चला जाऊया. रान मेवा आणण्यासाठी.
जबाबदार गाईड
8850774145

Maybe you can’t buy happiness, but you can travel with Guide. (and that's kind of the same thing).🔆                     ...
07/04/2023

Maybe you can’t buy happiness, but you can travel with Guide. (and that's kind of the same thing).🔆

उपाशीपोटी_मरण...पाखरांची शिकार करणाऱ्या मंडळींनी हा फोटो एकवार बघून घ्या. ज्या पाखराची शिकार केली गेली, त्या पाखराची पिल...
29/03/2023

उपाशीपोटी_मरण...

पाखरांची शिकार करणाऱ्या मंडळींनी हा फोटो एकवार बघून घ्या. ज्या पाखराची शिकार केली गेली, त्या पाखराची पिलं घरट्यात 'आईच्या येण्याची' वाट बघून उपाशीपोटी भुक भुक' करत मरणाच्या दारात पोचली..उपाशी पोटी मेलेल्या पाखरांच्या पिल्लांच्या हाडाचे सांगाडे बघा. पाखरांच्या शिकारी थांबवा. पाखरांशिवाय या धरत्रीला शोभाच नै हो.. करा इचार..

Junnar.... Town of peace.🌻
24/03/2023

Junnar.... Town of peace.🌻



📍 GMRT Narayangaon.
28/02/2023

📍 GMRT Narayangaon.

*Heritage tours of junnar*.  ✨Our team member jayashree explaining construction style and historical importance of templ...
22/02/2023

*Heritage tours of junnar*. ✨
Our team member jayashree explaining construction style and historical importance of temples in junnar.
Team Junnar Guide. 08830041858

21 Feb 🌻
21/02/2023

21 Feb 🌻

21 Feb🌻
21/02/2023

21 Feb🌻

शिवजयंतीला दोन वर्षांपुर्वी हडसर किल्ल्यावरून पडुन एका तरूणीचा मृत्यू झाला होता. शिवजयंती दिनाला गालबोट लागु नये म्हणुन ...
18/02/2023

शिवजयंतीला दोन वर्षांपुर्वी हडसर किल्ल्यावरून पडुन एका तरूणीचा मृत्यू झाला होता. शिवजयंती दिनाला गालबोट लागु नये म्हणुन अतिसाहस टाळा...शिवजयंती आनंदाने साजरी करा.

17/02/2023
शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच दुर्ग संवर्धन कार्यातील गुरुवर्य ज्यांनी कित्येक हात तंत्रशुद्...
16/02/2023

शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच दुर्ग संवर्धन कार्यातील गुरुवर्य ज्यांनी कित्येक हात तंत्रशुद्ध पद्धतीने दुर्ग संवर्धन करण्यास घडवले ते मा.श्री मिलिंद क्षीरसागर सर आपणास दुर्ग संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय श्री छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन. Milind Kshirsagar सर🌻

Address

Junnar
410502

Alerts

Be the first to know and let us send you an email when Junnar's Tour Guide. जुन्नर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Junnar's Tour Guide. जुन्नर:

Videos

Share

Category