Yatri Tourism Pune - Khed

Yatri Tourism Pune - Khed Group Tour l Honeymoon l Customized lDomestic & International l School | Corporate | Air Cruise |

15/03/2024

चार धाम यात्रा✨
यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ बद्रीनाथ, हरिद्वार, ऋषिकेश आणि देवप्रयाग.

45,000/- प्रति व्यक्ती. (रेल्वे प्रवास)
58,000/- प्रति व्यक्ती (विमान प्रवास)

टूर दिनांक:- 14 जून, 5 ऑगस्ट, 24 जून

यासह पॅकेज मध्ये समाविष्ट :
✨ राहण्याची उत्तम सोय
✨ जेवणाची उत्तम सोय
✨टेम्पो ट्रॅव्हलर किंवा बसने प्रवास
✨ ट्रिपल शेरिंग
✨14 दिवस 13 रात्र.

नेपाळ टूर✨गोरखपुर, ल्यूबीनी, पोखरा, चितवन, काठमांडू, पशुपतिनाथ.…टिप : ग्रुप बुकिंग साठी विशेष सुट!!!!36,999/- ₹ प्रति व्...
03/02/2024

नेपाळ टूर✨
गोरखपुर, ल्यूबीनी, पोखरा, चितवन, काठमांडू, पशुपतिनाथ.…

टिप : ग्रुप बुकिंग साठी विशेष सुट!!!!

36,999/- ₹ प्रति व्यक्ती.

टूर दिनांक:- 19 एप्रिल 2024

यासह पॅकेज मध्ये समाविष्ट :
✨ दोन्ही बाजूने तात्काळ रेल्वे प्रवासासह
✨ 3 स्टार हॉटेल्स ( प्रति रूम २ व्यक्ती )
✨ सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
✨AC बसने प्रेक्षनीय स्थळांचे दर्शन. ( ट्रॅव्हलर )
✨1 लिटर पाण्याची बाटली.

तिरुमला तिरुपती ट्रिप✨

= १ रात्र २ दिवस पॅकेज,

= प्रति व्यक्ती - १३,०००

= ४ वर्ष पर्यंत लहान मुले फ्री,

= ३T Ac तिकीट पुणे - तिरुपती - पुणे,

= स्पेशल इन्ट्री दर्शन पास,

= एक रूम मध्ये २ व्यक्ती, ( तिरुमला येथे रूम वेळेनुसार उपलब्ध असतात त्या मुळे वरती रूम मिळण्याची शक्यता कमी असते, आपली व्यवस्था तिरुपती शहरात असेल, )

= तिरुमला, सह अन्य ६ पॉईंट, १ दिवस,
= गोविंदा, पद्मावती, इस्कॉन मंदिर, दुसऱ्या दिवशी,
= संपूर्ण लोकल ट्रान्सपोर्ट पॅकेज मध्ये समाविष्ट,
= ट्रेन प्रवासातील जेवण , नाष्टा जाताना येताना पॅकेज मध्ये समाविष्ट नसेल,
= २ वेळा चहा, २ वेळा नाष्टा, २ वेळा जेवण पॅकेज मध्ये समाविष्ट असेल,
= प्रत्येक ट्रिप च टायमिंग पुणे मधून निघण्याच दुपारी ४ ची ट्रेन असेल,
= प्रत्येक ट्रिप चे तिरुपती ( रेनिगुंठा ) वरून वापस निघण्याचे टायमिंग सायंकाळी ८ ची ट्रेन असेल,
= १० भक्तांचा ग्रुप असेल तर, स्पेशल ट्रिप चे आयोजन करण्यात येईल,

नोट - भक्तांना इतर जादाचा कोणत्याही प्रकार चा खर्च नाही शॉपिंग वगळता,

चार धाम यात्रा✨
यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ बद्रीनाथ, हरिद्वार, ऋषिकेश आणि देवप्रयाग.

61,999/- ₹ प्रति व्यक्ती.
टूर दिनांक:- 15 मे, 27 मे, 10 जून, 17 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 12 सप्टेंबर.
यासह पॅकेज मध्ये समाविष्ट :
✨ AC रूम मध्ये राहण्याची सोय
✨ जेवणाची उत्तम सोय
✨टेम्पो ट्रॅव्हलर किंवा कार ने प्रवास
✨पुणे दिल्ली पुणे विमान प्रवास.
✨केदारनाथ हेलिकॉप्टरसह

गोवा लेडीज स्पेशल ✨
📆 तारीख : 6 मार्च ते 9 मार्च
👩‍👩‍👧 ट्रिपल शेरिंग : 11,999/- प्रति व्यक्ती
डबल शेरिंग : Rs.14,999/- प्रति व्यक्ती

Inclusions:
पैठणी खेळ
फॅशन शो
रिव्हर क्रूझ
स्विमिन्ग पूल पार्टी
ग्रुप गेम्स
साऊथ गोवा
नॉर्थ गोवा
३ स्टार हॉटेल्स
संपूर्ण जेवण
पुणे ते पुणे Ac बस

टिप :
१ . सुलभ मासिक हप्त्यांमधे पेमेंट करण्याची सोय उपलब्ध.
२ . क्रेडिट कार्ड पेमेंट ची सोय उपलब्ध.

Address

Shivapur Wada Gavthan
Khed
412205

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yatri Tourism Pune - Khed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yatri Tourism Pune - Khed:

Videos

Share

Category


Other Khed travel agencies

Show All