Unexplored Konkan

Unexplored Konkan Konkan as never seen before. There is much more to explore and discover in konkan. Join us to explor

⛺ *Unexplored Konkan presents* 🌄*🏕️ Beach Camping at Tondavali, Malvan*🏕️*New Year Special*✔️ *Isolated and Safe*‼️ *Boo...
08/12/2023

⛺ *Unexplored Konkan presents* 🌄

*🏕️ Beach Camping at Tondavali, Malvan*🏕️
*New Year Special*

✔️ *Isolated and Safe*

‼️ *Book Now!!* ‼️
9970683669

*Package Price - 1200/Rs per person*
⌚ *Timing :-* ⌚
Check-in. 4.00 pm
Check out - 2nd day 11.00 am

🔰 *Why prefer us* 🔰

1. Personal Property⛑️
2. Beach Touch Property 🌅
3. Tent stay on beach 🏝️😍
4. Traditional Fishing (Rapan) Activity 🚣
5. Beautiful view🌅
6. Swimming ⛺
7. Games
8. Multiple food options🌮
9. Limited entry ⚠️
10. Clean & Hygiene Washroom🚽
11. Changing room.
12. Watersports (Paid activity)
13. Scuba Diving (Paid activity)
14. Mangrove Safari (Paid activity)

🛡️ *Cost Include :-* 🛡️

1. Welcome drink 🍹
2. Evening Tea☕
3. Tent & Bedding⛺
4. Swimming🏊‍♀️
5. Games
6. Veg / Nonveg Dinner🍛
7. Music 🎤🎶
8. Bonfire🔥
9. Rapan Fishing (Depends on climate)
10. Morning Breakfast🍞

🍱 *Food menu* ⬇️

Welcome drink🍹
(Fruit juice)

Evening Tea 🍵

Dinner 🥗
(Veg Thali- Dal Rice, Bhaji, Chapati, Salad, Solkadhi)
(Nonveg Thali - Chicken, Rice, Chapati, Salad, Solkadhi)
(Fish Thali - Bangada Fry, Fish Cury, Rice, Chapati, Salad, Solkadhi)

Morning breakfast🍝
Kanda poha

⌛ *Camping Schedule* ⌛

4.00 - 5.00 pm - Check-in & welcome drink
4.00 - 6.00 pm - Team Games (Volleyball or Cricket)
6.00 pm - Evening Tea
8.00 - 10.00 pm - Music
9.00 - 10.30 pm - Dinner
11.00 - 12.00 pm - Campfire, Music
12.00 - 6.00 am - Silent Hours
8.00 - 9.00 am - Morning Breakfast
11.00 - am - check out
Paid activities like Watersports, Scuba Diving and Mangrove Safari will start at 9.00 am

⛹️‍♀️ *Games* ⬇️
(Volleyball, Cricket)

👜 *Things to Carry* 👚
1. Extra clothes
2. Personal medicine
3. Hard drinks (on your choice)
4. Extra blanket

*Notes :-*
1. Seat will be confirmed only upon the completion of payment.
2. *Prior booking is mandatory, Pay 500 per person on advance & remaining payment On check-in time
3. No refund if cancellation is from your side

💸 *Payment options:* 💸
Google pay
- 9970683669
- *Mady Velkar*
Call/WhatsApp - 9970683669
*We offer the best discount for 10+ people*
*Your safety is our first priority*

Location:
https://maps.app.goo.gl/KF6z8GpzY3DsGmor8

दर वर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी प्रथमच हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्य...
05/12/2023

दर वर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी प्रथमच हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे साजरा करण्यात आला.
भारतीय नौसेनेचे जनक मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सिंधुनगरीत हा नौसेना दिवस थाटात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी २० युद्धनौकांसोबत बरेच हॅलीकॉप्टर आणि विमाने मालवणच्या समुद्रात काही दिवसांपासून तळ ठोकून होती.
हा संपूर्ण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला.



दर वर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी प्रथमच हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण ....

शुभ दीपावली...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पाट येथील,पाट हायस्कूलच्या पटांगणात दिवाळी निमित्त केलेली सजावट...
14/11/2023

शुभ दीपावली...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पाट येथील,
पाट हायस्कूलच्या पटांगणात दिवाळी निमित्त केलेली सजावट...

Killer Whale at Konkan Coast
03/11/2023

Killer Whale at Konkan Coast

Night...
25/10/2023

Night...

मुर्ती लहान पण कीर्ती महान...जगप्रसिद्ध नेरुर गावचो शिमगो आमच्या म्हापण गावी
21/10/2023

मुर्ती लहान पण कीर्ती महान...

जगप्रसिद्ध नेरुर गावचो शिमगो आमच्या म्हापण गावी

निरोप...
30/09/2023

निरोप...

आमच्या मागील वर्षास 9 देवी दर्शनाला कोकणवासीयांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे याही वर्षी आम्ही आयोजित करीत आहोत.. ोंकणातील...
30/09/2023

आमच्या मागील वर्षास 9 देवी दर्शनाला कोकणवासीयांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे याही वर्षी आम्ही आयोजित करीत आहोत..
ोंकणातील_९_देवी_दर्शन 🙏
आणि यांच्या माध्यमातून,
ात्र निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक २२/१०/२०२३ रविवारी रोजी एक दिवसीय ेवी_दर्शन सहलीचे आयोजन.

या सहलीत कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यातील नऊ देवींचे दर्शन घडवले जाईल.
बस प्रवास, अल्पोपहार, जेवणासह सहल खर्च फक्त रुपये ८९९ असेल.
सहल सकाळी ८ वाजता कुडाळ येथून सुरू होऊन संध्याकाळी कुडाळ येथेच संपेल.
महाराष्ट्र पर्यटन विभागाने नेमणूक केलेले पर्यटन मार्गदर्शन आपल्यासोबत गाईड म्हणून असतील.
तर लवकरात लवकर बुकिंग करून आपली जागा निश्चित करा

Apulki Tours
बुकींग साठी संपर्क:
महादेव वेळकर: 9970683669
प्रेरणा परब: 9082626180

Farm fresh  #तवसा...
14/09/2023

Farm fresh #तवसा...

You want to plant a tree, but dont have a land.We are here for you.At 𝗩𝗲𝗹𝗸𝗮𝗿'𝘀 𝗔𝗴𝗿𝗼, we are introducing our new initiati...
13/09/2023

You want to plant a tree, but dont have a land.

We are here for you.

At 𝗩𝗲𝗹𝗸𝗮𝗿'𝘀 𝗔𝗴𝗿𝗼, we are introducing our new initiative called "𝗣𝗹𝗮𝗻𝘁 𝗣𝗮𝗿𝗲𝗻𝘁𝗶𝗻𝗴".

We will provide a land for you.
We will plant a tree for you.
We will take care of your plant.

विदेशी पर्यटकांचे कोंकण दर्शनस्विडन, नेदरलँड आणि जर्मनी मधून आलेल्या तीन विदेशी पर्यटकांनी आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात ...
06/09/2023

विदेशी पर्यटकांचे कोंकण दर्शन

स्विडन, नेदरलँड आणि जर्मनी मधून आलेल्या तीन विदेशी पर्यटकांनी आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात निसर्गरम्य कोकण येथून करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पाट या गावत असलेले महादेव वेळकर यांच्या वेळकर कृषी पर्यटन केंद्रात वास्तव्य करण्याचे ठरवले.
भारत भेटीच्या आपल्या पहिल्याच दिवशी, विदेशी पर्यटकांनी श्रावणी सोमवार निमित्त नेरुर येथील कलेश्वर मंदीरात जाऊन कलेश्वर देवाचे दर्शन घेतले व मंदिरात सुरु असलेल्या वरद शंकर पुजेची माहिती जाणून घेतली. तेथून पुढे जवळच असलेल्या वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदीरात दर्शन घेतले व महादेव वेळकर यांच्याकडून कोकणातील मंदीर स्थापत्यशास्त्रा बद्दल माहिती जाणून घेतली. आणि संध्याकाळी किल्ले निवती येथील समुद्र किनारी बसून सुर्यास्त पाहत वेळ घालवला.
दुसऱ्या दिवशी कुडाळ येथील ऐतिहासिक घोडबावची पाहणी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण व महाराष्ट्राचे ॲमेझॉन मानले जाणाऱ्या आंबोली व चौकुळ गावाला भेट दिली. आंबोलीतील कावळेसाद पॉईंट व हिरण्यकेशी मंदिरात दर्शन घेतले. चौकुळ गावात शाळकरी मुलांना व्हॉलीबॉल खेळताना पाहून विदेशी पर्यटकांना स्वतःला आवरता आले नाही आणि त्यांनी त्या शाळकरी मुलांसोबत व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला व पुढे कमी गर्दी असलेल्या कुंभवडे येथील बाबा धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ केली. याआधी असा निसर्ग कधी पाहिला नाही असे त्यांनी सांगितले. रात्री वेळकर कृषी पर्यटन केंद्रावर आल्यावर विदेशी पर्यटकांनी महादेव वेळकर यांच्याकडून आवर्जून भारतीय संस्कृती, मंदीरं आणि हिंदू देवी देवतांबद्दल जाणून घेतले व‌ आपल्या सर्व शंकांचे निरासन केले.
तिसऱ्या दिवशी सर्व मंडळींनी रेडी येथील प्रसिद्ध गणपती मंदीर, यशवंत गड, आरवली येथील वेतोबा मंदिर, खवणे येथील खवणेश्वर मंदिर व खवणे बिच येथे भेट दिली.
पाट गावात वास्तव्य करत असल्यामुळे पाट गावच्या ग्रामपंचायती मार्फत सर्व विदेशी पर्यटकांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
अशा प्रकारे पाट येथील वेळकर कृषी पर्यटन केंद्रा मार्फत या विदेशी पर्यटकांना कोकणातील मंदिरं, कोकणचा इतिहास, कोकण संस्कृती, कोकणी राहणीमान व कोकणातील निसर्ग यांची सखोल व शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. पहिल्यांदाच भारतात आलेल्या पर्यटकांनी सुद्धा असा निसर्गाचा ठेवा इतर कुठेही पाहीला नसल्याचे सांगितले. या सर्व प्रवासात आपल्या पाहुण्यांनी आंबोळी चटणी, घावणे उसळ अशा पारंपरिक कोकणी न्याहारी सोबत वडा पाव, मिसळ पाव, कांदा भजी अशा पदार्थांचा आस्वाद घेतला.

*विदेशी पर्यटकांचे कोंकण दर्शन*स्विडन, नेदरलँड आणि जर्मनी मधून आलेल्या तीन विदेशी पर्यटकांनी आपल्या भारत दौऱ्याची सुरुवा...
03/09/2023

*विदेशी पर्यटकांचे कोंकण दर्शन*

स्विडन, नेदरलँड आणि जर्मनी मधून आलेल्या तीन विदेशी पर्यटकांनी आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात निसर्गरम्य कोकण येथून करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पाट या गावत असलेले महादेव वेळकर यांच्या वेळकर कृषी पर्यटन केंद्रात वास्तव्य करण्याचे ठरवले.
भारत भेटीच्या आपल्या पहिल्याच दिवशी, विदेशी पर्यटकांनी श्रावणी सोमवार निमित्त नेरुर येथील कलेश्वर मंदीरात जाऊन कलेश्वर देवाचे दर्शन घेतले व मंदिरात सुरु असलेल्या वरद शंकर पुजेची माहिती जाणून घेतली. तेथून पुढे जवळच असलेल्या वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदीरात दर्शन घेतले व महादेव वेळकर यांच्याकडून कोकणातील मंदीर स्थापत्यशास्त्रा बद्दल माहिती जाणून घेतली. आणि संध्याकाळी किल्ले निवती येथील समुद्र किनारी बसून सुर्यास्त पाहत वेळ घालवला.
दुसऱ्या दिवशी कुडाळ येथील ऐतिहासिक घोडबावची पाहणी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण व महाराष्ट्राचे ॲमेझॉन मानले जाणाऱ्या आंबोली व चौकुळ गावाला भेट दिली. आंबोलीतील कावळेसाद पॉईंट व हिरण्यकेशी मंदिरात दर्शन घेतले. चौकुळ गावात शाळकरी मुलांना व्हॉलीबॉल खेळताना पाहून विदेशी पर्यटकांना स्वतःला आवरता आले नाही आणि त्यांनी त्या शाळकरी मुलांसोबत व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला व पुढे कमी गर्दी असलेल्या कुंभवडे येथील बाबा धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ केली. याआधी असा निसर्ग कधी पाहिला नाही असे त्यांनी सांगितले. रात्री वेळकर कृषी पर्यटन केंद्रावर आल्यावर विदेशी पर्यटकांनी महादेव वेळकर यांच्याकडून आवर्जून भारतीय संस्कृती, मंदीरं आणि हिंदू देवी देवतांबद्दल जाणून घेतले व‌ आपल्या सर्व शंकांचे निरासन केले.
तिसऱ्या दिवशी सर्व मंडळींनी रेडी येथील प्रसिद्ध गणपती मंदीर, यशवंत गड, आरवली येथील वेतोबा मंदिर, खवणे येथील खवणेश्वर मंदिर व खवणे बिच येथे भेट दिली.
पाट गावात वास्तव्य करत असल्यामुळे पाट गावच्या ग्रामपंचायती मार्फत सर्व विदेशी पर्यटकांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
अशा प्रकारे पाट येथील वेळकर कृषी पर्यटन केंद्रा मार्फत या विदेशी पर्यटकांना कोकणातील मंदिरं, कोकणचा इतिहास, कोकण संस्कृती, कोकणी राहणीमान व कोकणातील निसर्ग यांची सखोल व शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. पहिल्यांदाच भारतात आलेल्या पर्यटकांनी सुद्धा असा निसर्गाचा ठेवा इतर कुठेही पाहीला नसल्याचे सांगितले. या सर्व प्रवासात आपल्या पाहुण्यांनी आंबोळी चटणी, घावणे उसळ अशा पारंपरिक कोकणी न्याहारी सोबत वडा पाव, मिसळ पाव, कांदा भजी अशा पदार्थांचा आस्वाद घेतला शिवाय रात्रीच्या जेवणात आवडीने शुद्ध शाकाहारी व मालवणी पद्धतीचे चिकन आणि सुकं मटण असा आहार घेतला. इथे मिळालेल्या सर्व अनुभवांचा उपयोग त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी वापरता येईल असे त्यानी सांगितले.

रात्रीचे पाहुणे... 🐆
27/08/2023

रात्रीचे पाहुणे... 🐆

Celebrate Ganesh Festival in Konkan.This year experience and witness exceptionally celebrated Ganesh Festival in Konkan ...
07/08/2023

Celebrate Ganesh Festival in Konkan.

This year experience and witness exceptionally celebrated Ganesh Festival in Konkan with locals and it's traditional way. With Ganesh Festival you will enjoy Ganesh Aarti, Bhajan, Fugadi & Traditional Food.

Ganesh Chaturthi, also known as Vinayak Chaturthi or Ganeshotsav, is a Hindu festival in Konkan. The festival is marked with the installation of Ganesha's clay idols at homes. Observances include chanting of Vedic hymns and Hindu texts, such as prayers and vrata (fasting). Offerings and prasada from the daily prayers, it include sweets such as modaka as it is believed to be a favourite of Ganesha. The festival ends on the tenth day after start, when the idol is carried in a public procession with music and group chanting, then immersed in a nearby body of water such as a river or sea, called visarjan on the day of Anant Chaturdashi. Thereafter the clay idol dissolves and Ganesha is believed to return to his celestial abode.

This trip will start on 18th September and end at 23rd September 2023.
We arrange homestay for our guests with all traditional food. Pickup drop service is also available from Kudal, Sindhudurg.
With Ganesh Festival we arrange one day trip to Amboli Hill Station and visit to hidden beach and waterfall.

This package is available with two different options.

Package 1, (Per Day Per Person) INR 1500 per person.
Package 2, (6 days full package) INR 7000 per person.

Discount available on group booking.

Note: This trip is limited for 10 participants.

Location: Kudal, Sindhudurg, Maharashtra

What experience you can enjoy in this festival?

• Largest festival in Konkan
• Traditional Food
• Cultural Events
• Participate in Traditional Fugadi
• Participate in Ganesh Pooja
• Learn more about Konkani Culture
• Farm visit
• One day Amboli visit
• Secret beach visit
• Secret Waterfall visit
• Ancient Temple visit.*
• And many more...

For any assistance and booking Contact: Mahadev (Mady) Velkar at 9970683669.

  at
02/08/2023

at

पाऊस आणि  #पिठलं  #भाकरी best combination
30/07/2023

पाऊस आणि #पिठलं #भाकरी best combination

Tour guide and travel operator summit, Mumbai
29/07/2023

Tour guide and travel operator summit, Mumbai

Disaster Alert : प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक, केंद्र सरकारचे मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांना आदेशजुन...
20/07/2023

Disaster Alert : प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक, केंद्र सरकारचे मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांना आदेश

जुन्या स्मार्टफोनमध्येही सॉफ्टवेअर अपडेट करताना आपत्कालीन अलर्ट फीचर देण्याचं अनिवार्य केलं आहे. इमर्जन्सी अलर्ट फीचर अनेक देशांतील स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहे.
यासोबतच जुन्या स्मार्टफोनमध्येही सॉफ्टवेअर अपडेट करताना आपत्कालीन अलर्ट फीचर देण्याचं अनिवार्य केलं आहे.

काय होणार याचा फायदा?
फोनमध्ये हे अलर्ट फीचर पाहता यूजर्सला भूकंपाची सूचना अगोदरच देण्यात येणार आहे. या अलर्ट फीचरमुळे यूजर्सला भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी या सारख्या नैसर्गित आपत्तींची पूर्वसूचना देण्यात येणार आहे. मोबाईलमध्ये हे नवे फीचर आल्यानंतर सरकारद्वारे नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्यात येणार आहे. पूर, भूकंप, त्सुनामी यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. सरकारने सर्व मोबाईल उत्पादकांना केवळ आपत्कालीन अलर्ट फीचर असल्यासंच स्मार्टफोन विकण्याचे निर्देश दिले आहेत.

A gift from
20/07/2023

A gift from

या भजी खायला कोकणात... 😊
28/06/2023

या भजी खायला कोकणात... 😊

First batch of   2023  Turtle beach or Anjarle Beach in beautiful Konkan, Ratnagiri District in  .This village is celebr...
11/04/2023

First batch of 2023

Turtle beach or Anjarle Beach in beautiful Konkan, Ratnagiri District in .
This village is celebrating Anjarle Festival . Witness this lifetime moment when baby turtles coming out from their eggs and starts their journey of life.
Join to experience this journey of small baby olive ridley turtles.

Spend your weekend at the seashore with Baby Turtles, Dolphins, Fort visit, Old temple and Walk on the beach with best Konkani Food.

Anjarle is famous for the Kadyawarcha Ganpati, Fort, Baby Turtles and Anjarle is blessed with one of the secluded beaches in Dapoli. Anjarle has almost 2 Km. long clean beach with white sand and is surrounded by palms and trees.

Contact: 9970683669 (Available on WhatsApp)

Olive Ridley Turtle beach or Anjarle Beach in beautiful Konkan, Ratnagiri District in Maharashtra.This village is celebrating Anjarle Turtle Festival . Witne...

आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत,चाणो आणि चाणी...
06/04/2023

आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत,
चाणो आणि चाणी...

Customized package for     available...April 2023, every weekend...Contact Unexplored Konkan  9970683669
04/04/2023

Customized package for available...

April 2023, every weekend...

Contact Unexplored Konkan 9970683669

Fool's day at Velkar's Agro Tourism...
01/04/2023

Fool's day at Velkar's Agro Tourism...

Fry Day...
31/03/2023

Fry Day...

Ek se bhale do, do se bhale char...
31/03/2023

Ek se bhale do, do se bhale char...

28/03/2023
कोकणातील पर्यटन आणि पर्यटन वाढीसाठी कोणत्या उपाययोजना करता येतील या साठी गराजलो रे गराजलो सोबत झालेली चर्चासत्र..
27/03/2023

कोकणातील पर्यटन आणि पर्यटन वाढीसाठी कोणत्या उपाययोजना करता येतील या साठी गराजलो रे गराजलो सोबत झालेली चर्चासत्र..

नमस्कारश्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था निर्मित *"गराजलो रे गराजलो"* या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करता-करता .....

27/03/2023

कोकणातील पर्यटन आणि यात अपेक्षित असलेले बदल...

Address

Kudal
416520

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unexplored Konkan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Unexplored Konkan:

Videos

Share

Nearby travel agencies



You may also like