05/10/2021
🚌🚩🚌🚩🚌🚩🚌🚩🚌🚩🚌
॥ श्री गणेशाय नमः ॥
*गणेशा टूर्स & ट्रॅव्हल्स्*
आयोजित
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
*॥ करवीर दर्शन ॥* ( कोल्हापुर )
_*महालक्ष्मी नरसोबाची वाडी संत बाळूमामा* -
_*जोतिबा बाहुबली कणेरीमठ*_
२ दिवस व ३ रात्र
संपूर्ण सहल खर्च
*प्रति माणशी ₹. ३,३००/-*
*यात्रा कालावधी*
*दिनांक :- ११ नोव्हेंबर ( रात्री ) ते १४ नोव्हेंबर २०२१ ( सकाळ )*
*पुशबॅक सिट डिलक्स लक्झरी बस*
*नॉन एसी कॉमन रूम*
*) सहल रूपरेषा (*
🌺 *गुरु.दि.११ नोव्हेंबर ...*
रात्री १० वाजता मुंबई वरुन कोल्हापूर प्रस्थान !
🌺 *शुक्र.दि.१२ नोव्हेंबर ...*
सकाळी कोल्हापूर आगमन व
*करवीरनिवासीनी श्री महालक्ष्मी* दर्शन.
कुंभोज येथील बाहुबली व जहाज मंदिर दर्शन व भोजन.
*श्री नरसोबाची वाडी* दर्शन
रंकाळा चौपाटी ची सैर
रात्री कोल्हापूर येथे भोजन व मुक्काम !
🌺 *शनि.दि.१३ नोव्हेंबर ...*
सकाळी चहानाष्टा करून
*श्री जोतिबा* दर्शन व
शाहू पॕलेस व कणेरीमठ ची सैर करून भोजन.
*श्री संत सदगुरू बाळूमामा* , आदमापूर
दर्शन व महाप्रसाद करून मुंबई प्रस्थान !
🌺 *रवि.दि.१४ नोव्हेंबर ...*
सकाळी मुंबई आगमण व सहल समाप्त !!
🚌🚩🚌🚩🚌🚩🚌🚩🚌🚩🚌
*माहिती व सूचना :-*
१.} सहल खर्चात चहानाष्टा, अमर्यादित भोजन, प्रवास व निवास व्यवस्था समाविष्ट आहे.
२.} ७ वर्षांवरील मुलांना तिकीट भाडे संपूर्ण आकारण्यात येईल.
*७ वर्षेपर्यंत मुलांना (विना आसन) प्रत्येकी ₹.१०००/-*
३.} प्रवास पुशबॅक सिट लक्झरी बसने केला जाईल.
४.} दोन्ही वेळेस भोजन खासगी हॉटेल मध्ये अमर्यादित शाकाहारी थाळी पद्धतीने असेल.
५.} रात्री मुक्काम व्यवस्था खासगी हॉटेल मधील नॉन एसी रूम मध्ये करण्यात येईल.
६.} निवासस्थानी प्रत्येकी ४ भक्तांना स्वतंत्र बाथरुम सह रूम देण्यात येईल.
*निवासस्थानी स्त्री व पुरुष असे वर्गीकरण करण्यात येईल.*
७.} बॕगेज पॕक करताना स्त्रियांचे व पुरुषांचे वेगवेगळे भरणे.
८.} प्रवाशांनी पाण्याची बाटली, टॉवेल, दंतमंजन, साबण व गरम उबदार कपडे स्वतः घेऊन येणे.
९.} प्रेक्षणीय स्थळी संबंधीत प्रवेश शुल्क स्वतः भरावे लागेल.
१०.) आयोजकांनी दिलेल्या वेळेचे बंधन पाळावे, त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे. स्वतंत्रपणे कुठेही जाऊ नये.
११.) वरील प्रवास रूपरेषा मध्ये बदल झाल्यास आगाऊ सुचना देण्यात येईल.
📞 *अधिक माहिती व आरक्षण साठी संपर्क :-*
*गणेशा टूर्स & ट्रॅव्हल्स*
*कौस्तुभ तारी*
सहल आयोजक
*98337 45204*
*91676 45204*
🙏🏻🌼 धन्यवाद 🌼🙏🏻