Girispandan

Girispandan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Girispandan, Sightseeing Tour Agency, Mumbai.
(1)

On the occasion of World Heritage Day, we are announcing the upcoming Heritage tours for the year 2024Do join us on our ...
18/04/2024

On the occasion of World Heritage Day, we are announcing the upcoming Heritage tours for the year 2024

Do join us on our upcoming trips..
Contact us on -9987565738 / 9820334195

नमस्कार मंडळी 🙏 #गिरीस्पंदन परिवारातर्फे आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
09/04/2024

नमस्कार मंडळी 🙏
#गिरीस्पंदन परिवारातर्फे आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

आम्रमहोत्सव -📍Green Magic Resort (khed)दिनांक 17,18,19 मे 2024(प्रस्थान - शुक्रवार, 17 मे पहाट)मुक्काम -Green Magic Reso...
08/04/2024

आम्रमहोत्सव -
📍Green Magic Resort (khed)

दिनांक 17,18,19 मे 2024
(प्रस्थान - शुक्रवार, 17 मे पहाट)

मुक्काम -Green Magic Resort, Khed
▪️नातूनगर धरण
▪️किल्ले रसाळगड(अतिशय सोपा)
▪️आसूदचा केशवराज
▪️काजू फॅक्टरी आणि निसर्ग सहल
आणि
▪️मुख्य आकर्षण*...
▪️आंबे, आंब्याचे विविध पदार्थ, काजू यांची मनसोक्त खादाडी

Do join us on our upcoming trips..
Contact us on -9987565738 / 9820334195

 #गिरीस्पंदन आयोजित,दुर्गदुर्गेश्वर रायगड अभ्याससहल सफल,सुफळ संपूर्ण..
26/03/2024

#गिरीस्पंदन आयोजित,
दुर्गदुर्गेश्वर रायगड अभ्याससहल सफल,सुफळ संपूर्ण..

गिरीस्पंदनआयोजित करीत आहे..जगप्रसिद्ध घारापुरी लेणी (Elephanta Caves) येथे एक दिवसीय वारसा सहल (Heritage Trail)रविवार दि...
23/03/2024

गिरीस्पंदन
आयोजित करीत आहे..

जगप्रसिद्ध घारापुरी लेणी (Elephanta Caves) येथे एक दिवसीय वारसा सहल (Heritage Trail)

रविवार दिनांक 21 एप्रिल 2024

कालावधी - सकाळी 7 ते दुपारी 4
(सर्वांनी सकाळी ठीक 7 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे भेटायचे आणि पुढे सहलीला आरंभ)

मार्गदर्शन - सौ सीमा गोरे, भारतीय विद्याअभ्यासाक

सहल शुल्क - 2000 रुपये प्रत्येकी

यात खालील गोष्टी अंतर्भूत आहेत..
▪️गेटवे ऑफ इंडिया ते घारापुरी आणि परत असा बोट प्रवासखर्च
▪️घारापुरी लेणी प्रवेश आणि इतर शुल्क
▪️सकाळचा चहा - नाश्ता आणि दुपारचे जेवण
▪️ तज्ञ अभ्यासकांचे मार्गदर्शन

सहलीसाठी जागा मर्यादित आहेत!
आजच आपली नावनोंदणी करा!!🙏🙏

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क -

पराग लिमये - 9987565738
सांबाप्रसाद पिंगे- 9820334195

It's World Forestry Day! 🌳 Time to show some love to our green guardians.Whether it's a stroll through the woods or just...
21/03/2024

It's World Forestry Day! 🌳
Time to show some love to our green guardians.
Whether it's a stroll through the woods or just admiring a potted plant on your desk, let's take a moment to appreciate the beauty and importance of forests in our lives.

Come explore with Girispandan and get closer to nature with every step..

इतिहास, भूगोल, निसर्ग यांची डोळस भटकंती!!

*गिरीस्पंदन*आयोजित करत आहे.. दोन यादगार सहलीएप्रिल आणि मे महिन्यात चला जाऊ कोकणात!करूया तेथे भटकंती मनमुराद!!आंबा, काजू,...
16/03/2024

*गिरीस्पंदन*
आयोजित करत आहे..

दोन यादगार सहली

एप्रिल आणि मे महिन्यात चला जाऊ कोकणात!
करूया तेथे भटकंती मनमुराद!!

आंबा, काजू, फणस, गर्द हिरवी वनराई !
किल्ले, सागर किनारे, मंदिरे, पाहू सृष्टीची नवलाई !!
---------------------------------------
*कोकण वैभव दापोली*
दिनांक 12 ते 14 एप्रिल 2024

प्रस्थान - दिनांक 12 एप्रिल पहाटे
AC बस प्रवास

मुक्काम - पितांबरी रिसॉर्ट

*सुवर्णदुर्ग *दापोली कृषी विद्यापीठ * लाडघर समुद्र किनारा * बुरोंडी परशुराम
*आयुर्तेज निसर्ग सहल
---------------------------------------

*आम्रमहोत्सव - Green Magic Resort*
दिनांक 17 ते 19 मे 2024

प्रस्थान - दिनांक 17 मे पहाटे
AC बस प्रवास

मुक्काम - ग्रीन मॅजिक रिसॉर्ट, खेड

*नातूनगर धरण *किल्ले रसाळगड(अतिशय सोपा). *आसूदचा केशवराज *काजू फॅक्टरी *निसर्ग सहल
आणि ...
*आंबे, आंब्याचे विविध पदार्थ, काजू यांची मनसोक्त खादाडी..
--------------------------------------

दोन्ही सहलीसाठी मर्यादित जागा!

अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क
9987565738 / 9820334195

 #गिरीस्पंदन परिवारातर्फे पिटझेरी, नवेगाव - नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथून  समस्त महिलांना, जागतिक महिला दिनाच्या ख...
08/03/2024

#गिरीस्पंदन परिवारातर्फे पिटझेरी, नवेगाव - नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथून समस्त महिलांना, जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

#गिरीस्पंदन_2024

 #गिरीस्पंदन आयोजितकोकण वैभव दापोली सहल (पितांबरी रिसॉर्ट मुक्काम)दिनांक १२ ते १४ एप्रिल २०२४ #सुवर्णदुर्ग #दापोली कृषी ...
25/02/2024

#गिरीस्पंदन आयोजित

कोकण वैभव दापोली सहल (पितांबरी रिसॉर्ट मुक्काम)

दिनांक १२ ते १४ एप्रिल २०२४

#सुवर्णदुर्ग
#दापोली कृषी विद्यापीठ
#पन्हाळेकाजी लेणी
#बुरोंडी परशुराम
#लाडघर_समुद्रकिनारा🚣
#आयुर्तेज वनौषधी (पितांबरी) प्रभातफेरी

अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क -
9987565738/9820334195

18/02/2024

Last Few Seats Available..

#गिरीस्पंदन
नमस्कार मंडळी,

शिवरायांची दूरदृष्टी, शिवरायांची युद्धनीती, शिवरायांची दुर्गबांधणी समजून घेण्यासाठी या वर्षीची होळी दुर्गदुर्गेश्वर रायगडावर साजरी करूया...

होळी स्पेशल *शिवतीर्थ रायगड* सहल

दिनांक 24,25 मार्च 2024
(प्रस्थान - शनिवार 23 मार्च रात्रौ मुंबई)

आता फक्त काही जागा शिल्लक..

आजच संपर्क करून आपली जागा निश्चित करा 🙏🙏🙏

संपर्क - 099875 65738

Tailored experiences for our clients – crafting unforgettable journeys just for you.  recently organised a 3 days tour t...
02/02/2024

Tailored experiences for our clients – crafting unforgettable journeys just for you.

recently organised a 3 days tour to Religious places like Sajjangad, Chafal and Gondavale near Satara.

Here are some of the glimpses of unforgettable moments captured during this tour.

For such wonderful memories and customised tours contact us on - 9987565738 / 9820334195

26/01/2024
 #गिरीस्पंदनइतिहास, भूगोल,निसर्ग यांची डोळस भटकंती!!आयोजित करीत आहे दोन अनोख्या सहली..----------------------------------...
25/01/2024

#गिरीस्पंदन
इतिहास, भूगोल,निसर्ग यांची डोळस भटकंती!!

आयोजित करीत आहे दोन अनोख्या सहली..
-----------------------------------------------------

#शिवार_ऍग्रो_टुरिझम येथे अनोखी #कलिंगडखाद्ययात्रा ..



शनिवार, रविवार दिनांक 17,18 फेब्रुवारी 2024
(प्रस्थान - शनिवार 17 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता)

# मनसोक्त कलिंगड खा
# Watermelon Juice
# Watermelon Ice Cream
# Farm and Tractor Ride
# Fun Activities

AC बसने प्रवास
शिवार ऍग्रो येथे Dormitory निवास
-----------------------------------------------------

यावर्षीची होळी साजरी करूया,
शिवतीर्थ रायगडावर...

होळी स्पेशल -
#दुर्गदुर्गेश्वरश्रीरायगड
शक्ती - भक्ती - स्फूर्ती सहल!

दिनांक 24,25 मार्च 2024
(प्रस्थान - शुक्रवार, 23 मार्च रात्रौ मुंबई येथून)

# AC बसने प्रवास
# रोपवेने गडावर जाणार येणार
# गडावर डॉर्मिटरी मुक्काम
(होळीच्या रात्री किल्ले रायगडावर रोपवे स्टेशन इथे डॉर्मीटरी मुक्काम)
# इतिहास अभ्यासकांचे मार्गदर्शन
-----------------------------------------------------

दोन्ही सहलींसाठी जागा मर्यादित!!

आगाऊ सशुल्क नावनोंदणी आवश्यक !!!

अधिक माहिती आणि नोंदणी संपर्क -

पराग लिमये - 9987565738
सांबाप्रसाद पिंगे - 9820334195

आजच नोंदणी करा!!

  has recently  completed a successful and informative tour to World Heritage Sites of Hampi, Badami, Patadakkal, Aihole...
15/01/2024

has recently completed a successful and informative tour to World Heritage Sites of Hampi, Badami, Patadakkal, Aihole with Gadag, Lakundi and Itagi under the guidance of Shri Ashutosh Bapat, Indologist and a renowned Scholar of Temple Architecture.

20 enthusiastic participants had joined us in this wonderful tour.

For updates on our upcoming tours please contact on 9987565738

नमस्कार मंडळी 🙏नवीन वर्ष 2024 च्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..आपल्या सर्वांनाच ज्याची उत्सुकता होती ते 2024 या संपू...
08/01/2024

नमस्कार मंडळी 🙏

नवीन वर्ष 2024 च्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..

आपल्या सर्वांनाच ज्याची उत्सुकता होती ते 2024 या संपूर्ण वर्षातील सहलींचे वेळापत्रक तुम्हाला सादर करताना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे.🙏🙏🙏

संपूर्ण वर्षभराचे वेळापत्रक आपण तीन टप्प्यात विभागले आहे.

1.Girispandan Clasics
जानेवारी ते मे 2024

2. Girispandan Monsoon Magic
जून ते सप्टेंबर 2024

3.Girispandan Heritage
ऑक्टोबर ते डिसेंबर 2024

इतिहास, भूगोल आणि निसर्ग यांची डोळस भटकंती या आमच्या ब्रीद वाक्याला साजेसेच असे हे वेळापत्रक अत्यंत विचारपूर्वक आखले आहे.

तज्ञ मार्गदर्शकांच्या समवेत नवनवीन ठिकाणाची भटकंती करण्यासाठी आखलेली ही ठिकाणे आम्हाला खात्री आहे की आपल्या पसंतीस नक्कीच उतरतील.

यातील कोणत्या कोणत्या सहलीला तुम्हाला यायला आवडेल याचे नियोजन तुम्ही आजच करा आणि आम्हाला त्वरित संपर्क करून तुमची जागा निश्चित करा.🙏

अर्थात, या सहलींची अधिक माहिती, ठिकाणे, शुल्क आदी तपशील लवकरच आपल्या पर्यंत येतील.

तूर्तास, आपल्या सर्वांना *गिरीस्पंदन* यांच्या समवेत पर्यटनाचा आनंद भरपूर लुटण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!!

अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क -

9987565738 / 9820334195

Happy International Mountain Day ...जागतिक पर्वत दिनाच्या शुभेच्छा!A famous quote says “The sun shines brightest from th...
11/12/2023

Happy International Mountain Day ...

जागतिक पर्वत दिनाच्या शुभेच्छा!

A famous quote says “The sun shines brightest from the peaks of mountains.”..

We, at Girispandan are committed to give our Guests a wonderful experience by scaling to greater heights in the field of Tourism by organising tours to various Forts in and outside Maharashtra.

Let's explore our Glorious *History*, the *Geography* that created this History and the nature that helped to make it a reality under Guidance of Subject Experts at Girispandan...

 #गिरीस्पंदनमंडळी,दिनांक 15 ते 17 डिसेंबर 2023 रोजी आपण *अशनीपाताने निर्माण झालेले विश्वविख्यात  #लोणार_सरोवर,  #मेहेकर ...
07/12/2023

#गिरीस्पंदन

मंडळी,

दिनांक 15 ते 17 डिसेंबर 2023 रोजी आपण *अशनीपाताने निर्माण झालेले विश्वविख्यात #लोणार_सरोवर, #मेहेकर आणि तेथील अप्रतिम बालाजी यांची मूर्ती - मंदिर आणि #सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाबाई यांची जनमस्थळी, यांच्या दर्शनासाठी आखलेल्या, #मातृतिर्थ_विज्ञानतिर्थ_भक्तीतिर्थ सहलीच्या नोंदणीसाठी आता थोडेच दिवस शिल्लक आहेत .

या सोबतच आपण खालील गोष्टी पाहणार आहोत..

# दैत्यसुदन मंदिर - लोणार
# झोपलेला मारुती - लोणार
# प्रत्यक्ष लोणार सरोवरातील पाण्याचे आणि परिसरातील मातीच्या गुणधर्माचे परीक्षण आणि प्रयोग
# लखुजीराजे समाधी
# नरसिंह मंदिर - मेहेकर

आजच आपली नावंनोंदणी करा..🙏🙏

संपर्क -
*पराग लिमये* - 9987565738
*सांबाप्रसाद पिंगे* - 9820334195

#गिरीस्पंदन_2023

   #गिरीस्पंदन आयोजित करत आहे एक दिवसीय दुर्गभ्रमंती..माणगाव तालुक्यातील बोरवाडी गावाजवळ कुंभे घाटावर लक्ष ठेऊन असलेल्या...
21/11/2023

#गिरीस्पंदन
आयोजित करत आहे एक दिवसीय दुर्गभ्रमंती..

माणगाव तालुक्यातील बोरवाडी गावाजवळ कुंभे घाटावर लक्ष ठेऊन असलेल्या *मानगड* किल्ल्यावर स्वारी करण्यासाठी आमच्या समवेत चला..

*रविवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2023*

प्रस्थान - मुंबईतून पहाटे 5.30
आगमन - रात्रौ 9.000पर्यंत

मुंबई ते मानगड आणि परत प्रवास - AC बसने

*आपण काय पाहणार?*

# *किल्ले मानगड*
(सोप्या चढाईचा पण असंख्य दुर्गावशेष यांनी नटलेला अत्यंत देखणा किल्ला)
# गड पायथ्याचे भग्न शिवमंदिर, नंदी आणि वीरगळ
# कडापे जवळील उंबर्डी या गावचे हेमाडपंती बांधणीचे शिवमंदिर आणि ४३ वीरगळ

*सहल शुल्क - 2500 प्रत्येकी*
(यात AC बसचा प्रवास, सकाळचा चहा/नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळ चहा, इतिहास अभ्यासकांचे मार्गदर्शन)

जागा मर्यादित! आजच आपले नाव निश्चित करा!!

अधिक माहितीसाठी संपर्क -
9987565738/98203 34195

#गिरीस्पंदन_2023

*गिरीस्पंदन आगामी कार्यक्रम**वर्ष 2023 मधील सहली* # दिनांक 18,19 नोव्हेंबर*शिवशाहिरांची शिवसृष्टी आणि किल्ले पुरंदर*खाजग...
10/11/2023

*गिरीस्पंदन आगामी कार्यक्रम*

*वर्ष 2023 मधील सहली*

# दिनांक 18,19 नोव्हेंबर

*शिवशाहिरांची शिवसृष्टी आणि किल्ले पुरंदर*

खाजगी AC बसने प्रवास
AC Twin Sharing Accomodation

# दिनांक 26 नोव्हेंबर

*एक दिवसीय दुर्गभ्रमंती - किल्ले मानगड*
सोबत उंबर्डी येथील मंदिर आणि वीरगळ

खाजगी AC बसने प्रवास

# दिनांक 2,3 डिसेंबर

*शिवजन्म स्थान किल्ले शिवनेरी, कुकडेश्वर आणि सातवाहनांचा नाणेघाट*

खाजगी AC बसने प्रवास
AC Twin Sharing Accomodation

इतिहास अभ्यासकांचे मार्गदर्शन

# दिनांक 15,16,17 डिसेंबर

*लोणार सरोवर , दैत्यासुदन मंदिर , मेहेकरचा ११ फुटी बालाजी, जिजाऊंचे जन्मस्थान आणि लखुजी राजे समाधी*

खाजगी AC बसने प्रवास
AC Twin Sharing Accomodation

खगोल व मंदीर स्थापत्य अभ्यासकांचे मार्गदर्शन

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क -
*पराग लिमये*- 9987565738
*सांबाप्रसाद पिंगे*- 98203 34195


नमस्कार मंडळी,*अपरांत* म्हणजेच कोकणभूमी ही भगवान परशुरामाने निर्माण केलेली आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाल...
03/10/2023

नमस्कार मंडळी,

*अपरांत* म्हणजेच कोकणभूमी ही भगवान परशुरामाने निर्माण केलेली आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी!

या भूमीला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि नैसर्गिक सौंदर्याचा वारसा लाभला आहे. कोकणातील पर्यटन म्हणले की आपल्या डोळ्यांसमोर येतात ती ठराविक पर्यटन स्थळे, मंदिरे आणि समुद्रकिनारे!

परंतु ,या पलीकडे कोकणात असंख्य अपरिचित, अनगड, देखणी सौंदर्यस्थळे आहेत ज्यांची अनेकांना कल्पनाही नसते.

सुप्रसिद्ध प्राच्यविद्या अभ्यासक, *श्री आशुतोष बापट* यांच्या समवेत कोकणातील चिपळूण आणि परिसरातील अशीच काही अपरिचित आणि आडवाटांवरची ठिकाणे आपण आपल्या आगामी सहलीत पाहणार आहोत.

*भटकंती चिपळूण आणि परिसराची*

*दिनांक १९,२०,२१ जानेवारी २०२४*

*प्रस्थान* - दिनांक १९ जानेवारी पहाटे ५.३० जनशताब्दी एक्सप्रेस
*आगमन* - दिनांक २१ जानेवारी रात्रौ मांडवी एक्स्प्रेस

*मार्गदर्शन* – मूर्तीशास्त्र आणि
मंदिरस्थापत्य अभ्यासक, *श्री आशुतोष बापट*

*स्थळदर्शन* - 2*2 Non AC push back बसने
*निवास* - AC Twin Sharing स्वतंत्र रूम्स मध्ये

या सहलीत आपण काय पाहणार?

# वीर देवपाट धबधबा
# श्री लक्ष्मीमल्लमर्दन
# शिरंबे मल्लिकार्जुन जलमंदिर
# गोवळकोट किल्ला आणि करंजेश्वरी
# मालदोली येथे मगर सफारी
# बिवली येथील लक्ष्मीकेशव मंदिर
# श्री क्षेत्र परशुराम मंदिर
# विंध्यवासिनी आणि कार्तिकेय
# सह्याद्री आर्ट कॉलेजचे संग्रहालय
# डेरवण शिवसृष्टी

जागा मर्यादित!
*आगाऊ रेल्वे आरक्षण करणे आवश्यक!!*

अधिक माहितीसाठी संपर्क -
*पराग लिमये*-
9987565738
*सांबाप्रसाद पिंगे*-
98203 34195

Address

Mumbai
400001

Telephone

+919987565738

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girispandan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Girispandan:

Videos

Share