
12/07/2021
व्यवसाय
कोणताही असो
रेट तोडल्यामुळे मिळालेला ग्राहक कायमस्वरूपी नसतो.
दुसऱ्या कोणी स्वस्तात दिले कि तो तिकडे जातो.
परंतु कॉलिटीमुळे मिळालेला ग्राहक कायमस्वरूपी असतो. तो किमतीपेक्षा गुणवत्तेचा आणि सेवेचा विचार करतो. व्यवसाय साक्षर व्हा उद्योजक व्हा,समृद्ध व्हा
वेळ बघा, कॉम्पिटिशन कराल तर स्वतःचे घर जाळाल.
जय भवानी ट्रॅव्हल्स
तुमचा विश्वास हेच आमचे यश