15/12/2022
O2 HOLIDAYS
*आगामी सहल कार्यक्रम*
१) नाशिक बाळ येशु दर्शन सहल-
११ ते १२ फेब्रुवारी २०२३.
2×2 बस, डिलक्स हॉटेल, जेवण , पंचवटी , फ्लावर गार्डन( प्रवेशशुल्क स्वतःचे असेल) ,
सहल खर्च- प्रौढ रू ३६००/- मुलांस रू ३४००/-
२) धम्माल अमृतसर- काश्मीर सहल :- १८ मे ते २९ मे.(१२ दिवस) श्रीनगर- सोनमर्ग- गुलमर्ग -पहेलगम. प्रवास- एसी रेल्वे, दिल्ली - मुंबई राजधानी एक्सप्रेस, एसी बस , वाघा बॉर्डर, गोल्डन टेम्पल , जालियनवाला बाग, काश्मीर मधील प्रेक्षणीय बागा, शिकारा राईड, दोन रात्र पहेलगम मध्ये, स्ट्रीट शॉपिंग, व्हेज नॉनव्हेज घरगुती जेवण, गेट-टुगेदर पार्टी.
सहल खर्च- प्रौढ रू ३६००० /- मुलांस- रू ३३०००/-
३) खास शिक्षक - विद्यार्थ्यांसाठी व माऊलीच्या भक्तांसाठी वेलंकनी माता सहल :- ६ मे ते १५ मे. एसी / नॉन एसी ट्रेन प्रवास, एसी हॉटेल, जेवण. सहल खर्च:- प्रौढ १२०००/- + प्रवास. मुलांस रू १००००/- + प्रवास.
४) सिमला- कुलू- मनाली- चंदीगड -रोहतांग- अमृतसर :- ७ मे ते १७ मे , मुंबई -दिल्ली -राजधानी प्रवास, एसी बस, रुचकर जेवण, पिंजोर गार्डन, रॉक गार्डन ,रोज गार्डन, मॉल रोड, वाघा बॉर्डर, गोल्डन टेम्पल, जालियन वाला बाग, रोहतांग, कुफ्री सर्व प्रेक्षणीय स्थळ दर्शन, स्ट्रीट शॉपिंग , गेट-टुगेदर पार्टी सहल खर्च:- रू २७००० + रेल्वे प्रवास.
५) सिल्वासा - दुधनी - खानवेल- ३० मे ते ३१ मे. दुधनी डोंगर माऊलीचा सण, एसी बस , एसी हॉटेल, रुचकर जेवण, गेट-टुगेदर , प्रेक्षणीय स्थळदर्शन. सहल खर्च- ३८००/-
६) म्हैसा बाजार सहल.
दि- ८ जानेवारी २०२३. चहा- नाश्ता- जेवण, प्रवास.
सहल खर्च- रू. १४००/- माञ.
* # सुसह्य प्रवास व निश्चित ट्रेन बुकिंग साठी चार महिने आधी बुकिंग करावी*
संपर्क -मिल्टन डिकॉस्टा - c/o 9867681493 / 9021684090
विन्सेंट रॉड्रीग्स - 9503569393.