Shree Trivikram Tours & Travels

Shree Trivikram Tours & Travels Our Motto Is " Succees is About Making Impress, and Not Just Making Income" Trivikram is Not only T
(11)

 #माझ्या सर्व मित्रांना
09/04/2024

#माझ्या सर्व मित्रांना

24/10/2023
||  #सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा | हम बुलबलें है इसकी, यह गुलसिताँ हमारा || भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होण्या...
24/08/2023

|| #सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा | हम बुलबलें है इसकी, यह गुलसिताँ हमारा ||
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी
काल १४० कोटी भारतीयांनी वरील पद अनुभवली कारण तन-मन धन एकत्र करून प्रत्येक भारतीय देशभरात मंत्त्रोउच्चार,हवन, प्रार्थना अभिषेक देवाला साकडे प्रत्येक भारतीय करत होता.
जस जसे काउंटडाऊन जवळ येत होते, तसे हृदयाचे ठोके वाढत होते. संशोधकाच्या अथक परिश्रमांना आता यश मिळणारच याची खात्री तर होतीच, तरीही शेवटच्या क्षणाला काय होईल याची मनुष्य स्वभाव प्रमाणे चिंता तर होतीच म्हणून प्रत्येक जण आपल्या परीने प्रार्थना करत होता. खऱ्या अर्थाने काल भारतीयांना अभिमान वाटावा असा कालचा क्षण प्रत्येक भारतीयाने अनुभवला. कठोर परिश्रमांना यश मिळालेच या यशाने सर्व भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला होता.
त्रिविक्रम टूर्स परिवार तर्फे चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्याबद्दल इस्रो मधील सर्व शास्त्रज्ञांचे तसेच सर्व भारतीयांचे मनापासून हार्दिक अभिनंदन...!! श्री राम ||

14/08/2023

enjoy


14/08/2023


with Love

 #हिंदुस्थानाच्या साम्राज्यातील एक जागतिक वारसा स्थळ घोषित केलेले  कर्नाटकातील विजयनगरचे साम्राज म्हणजे हम्पी ,बदामी, पट...
06/08/2023

#हिंदुस्थानाच्या साम्राज्यातील एक जागतिक वारसा स्थळ घोषित केलेले कर्नाटकातील विजयनगरचे साम्राज म्हणजे हम्पी ,बदामी, पट्टडकल, ऐहोळे आणि श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे शबरी आश्रम
हम्पी येथील भव्य आणि आश्चर्यचकित करायला लावणाऱ्या शिल्पकलेवरून स्पष्ट होते. एके काळी वैभवशाली आणि समृद्ध असलेल्या विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी क्षेत्र दर्शन आश्चर्यचकित करणारं कोरीव काम असलेली मंदिरे ,
सात सुरांचे खांब असलेले
विजयविठ्ठल मंदिर
विरूपाक्ष शिवमंदिर,
लोटस टेम्पल,हजारा राम मंदिर
दगडी रथ,दगडी महाल
कमलापुरा म्युझियम,बदामीचं प्रमुख आकर्षण म्हणजे पाचव्या शतकात निर्मिती झालेल्या लेणी,अगस्ततीर्थ, बनशंकरी मंदिर, अश्या अनेक कलेने साकारलेल्या गतवैभव दोन डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि गतवैभवाचा परिचय करून देण्यासाठी यात्रा मार्गदर्शक आपल्याबरोबर असणार आहे. चला मग त्रिविक्रम टूर्स बरोबर हा आनंद प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी.
*Carefully With Love*💐❤️

*🙏🏻🌹त्रिविक्रम टूर्स🌹🙏🏻*🗻🌳🗻🌳🗻🌳🗻🌳🗻 #परमेश्वराच्या भेटीचे समाधान देणारी रोंमाचक ९९९९ पायऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव देणारी. आ...
05/07/2023

*🙏🏻🌹त्रिविक्रम टूर्स🌹🙏🏻*
🗻🌳🗻🌳🗻🌳🗻🌳🗻
#परमेश्वराच्या भेटीचे समाधान देणारी रोंमाचक ९९९९ पायऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव देणारी. आध्यात्मिक अशी १२ हजार वर्ष तपश्चर्या केलेली आपले श्री दत्तगुरु महाराज यांचे अक्षय निवासस्थान व तपोभूमी,
गिरनार परिक्रमा व श्री दत्तगुरु शिखर दर्शन यात्रा
त्रिविक्रम टुर्स आयोजित करत आहे.
#गिरनार परिक्रमा
#गिरनार शिखर
#अंबाजीमातामंदिर
#गोरक्षनाथ

 #बापू प्रेमामुळेच त्रिविक्रम टूर्स परिवार तर्फे ध्वज अर्पण करण्याची सुवर्णसंधी जगन्नाथ पुरी मंदिरात मिळाली.|श्री राम | ...
21/06/2023

#बापू प्रेमामुळेच त्रिविक्रम टूर्स परिवार तर्फे ध्वज अर्पण करण्याची सुवर्णसंधी जगन्नाथ पुरी मंदिरात मिळाली.|श्री राम |
#जगन्नाथ पुरी
#कोणार्क सूर्य मंदिर
#भुवनेश्वर लिंगराज मंदिर
#चिल्कालेक
#नंदनकानन पार्क
#धौली शांती स्तूप
#गोल्डन बीच
#पिपली

03/05/2023




 #त्रिविक्रम टूर्स आयोजित    with Love||  #पाद अंगुली नहीं है हाथ, दारू ब्रह्म जगन्नाथ |जय जय जगन्नाथ | जय जय जगन्नाथ ||...
16/02/2023

#त्रिविक्रम टूर्स आयोजित
with Love
|| #पाद अंगुली नहीं है हाथ,
दारू ब्रह्म जगन्नाथ |
जय जय जगन्नाथ | जय जय जगन्नाथ ||
#जगन्नाथ पुरी
#कोणार्क सूर्य मंदिर
#भुवनेश्वर मंदिर
#लिंगराज मंदिर
#नंदनकानन पार्क
#चिल्कालेक

 #त्रिविक्रम टूर्स आयोजित #श्रीपाद श्रीवल्लभ #पिठापूर जन्मभूमी #कुरवपूर अनुष्ठानभूमी #मंत्रालय #अन्नावरम #आंध्रप्रदेश #क...
06/02/2023

#त्रिविक्रम टूर्स आयोजित
#श्रीपाद श्रीवल्लभ
#पिठापूर जन्मभूमी
#कुरवपूर अनुष्ठानभूमी
#मंत्रालय
#अन्नावरम
#आंध्रप्रदेश
#कर्नाटक

Are you planning a trip to Goa?😊So explore our special Goa tour packages.👍👍Experience it once for sure with Shree Trivik...
20/01/2023

Are you planning a trip to Goa?😊

So explore our special Goa tour packages.👍👍

Experience it once for sure with Shree Trivikram Tours & Travels 👍





All types of Tours Packages & Services available in one House.🙏Contact us for more detail.
15/01/2023

All types of Tours Packages & Services available in one House.🙏

Contact us for more detail.




   Pink City
10/12/2022


Pink City

Trivikram Tours Presents 🏩 Pink City Tour...!!Coming Soon..!! 🙏🏻🙏🏻😍😍
27/11/2022

Trivikram Tours Presents

🏩 Pink City Tour...!!

Coming Soon..!! 🙏🏻🙏🏻😍😍

  Tours  &    Diwali 2022All My Friends
24/10/2022

Tours
&
Diwali 2022
All My Friends

  Independence Day to all my fellow countrymen.Jai HindVande Mataram ❤️     2022
15/08/2022

Independence Day to all my fellow countrymen.
Jai Hind
Vande Mataram ❤️


2022

 #गिरनार #परिक्रमा #गुरू शिखर
13/07/2022

#गिरनार
#परिक्रमा
#गुरू शिखर

 #हरी ओम #माझ्या मित्रपरिवाराला त्रिविक्रम टूर्स च्या टीमकडून सर्वांना गुढीपाडव्याच्या व नूतन वर्षाच्या अनिरुद्ध शुभेच्छ...
02/04/2022

#हरी ओम
#माझ्या मित्रपरिवाराला त्रिविक्रम टूर्स च्या टीमकडून सर्वांना गुढीपाडव्याच्या व नूतन वर्षाच्या अनिरुद्ध शुभेच्छा
,
Tours

   Started
21/12/2021


Started

  Darshan Yatra
14/11/2021

Darshan Yatra

14/11/2021

15/10/2021
21/09/2021

Address

Mumbai
400031

Telephone

+918097630086

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Trivikram Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Trivikram Tours & Travels:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Mumbai

Show All