Har Har Mahadev Marathi Movie Public REVIEW | First Day First Show| Sarad Kelkar l Subodh Bhave
#MarathiMovie2022 #MuktaBarve #AapdiThaapdi
Aapdi Thaapdi - 2022 Official Trailer | Marathi Movies | Shreyas Talpade, Mukta Barve | 5th Oct 2022
#ShivpratapGarudjhepTrailer #maharashtra #jayshivray
Shivpratap Garudjhep शिवप्रताप गरुडझेप Official Trailer | Releasing on 5 Oct 2022 | Dr. Amol Kolhe
Public Review of Y Marathi Movie | सिनेमा पाहून भारावले प्रेक्षक | Mukta Barve | Prajaktta Mali l
अजित वाडीकर दिग्दर्शित 'Y' (वाय) सिनेमा मराठीत आलेल्या बिन-गाण्यांच्या सिनेमांच्या ओळीतला एक महत्वाचा सिनेमा आहे. उदगीरहून आलेला हा दिग्दर्शक या सिनेमात त्याची भाषा, प्रदेश, माणसं, स्वतःचा पेशा आणि त्यातले गुंते अस्सलपणे आपल्यासमोर मांडतो. हे जग मराठी सिनेमात कधी आलं नव्हतं. अत्यंत ज्वलंत विषयावरचा हा उत्कंठावर्धक, ताजा, खोल गुंता नीट उलगडून दाखवणारा सिनेमा आहे. सिनेमा बघायला मजा येते कारण तो 'रॉ' आहे. सगळ्याच कलाकारांचे परफॉर्मन्सस दमदार झाले आहेत. सत्य घटनेवर आधारीत असलेले सिनेमे बोअरिंग होण्याची खूप भीती असते. Y अजिबात बोअरिंग नाही. सध्या प्रदर्शित झालाय तेव्हा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. या अत्यंत धाडसी कलाकृतीला, त्याच्या टीमला सलाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा!-----------------------------------------------
#YReview #Y #YReaction #MarathiMovie #OfficialTrailer #MuktaBarve
#ChandramukhiOTTRelease #SonyLIV #AmazonPrimeVideo #ZEE5
#NetflixIndia #DisneyPlusHotstar #MarathiCinema #MarathiMovies #
Sarsenapati Hambirrao Movie Premiere l PUNEl PravinTarde | NewMarathiMovie 2022 सरसेनापती हंबीरराव
सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच पुण्यामध्ये सिटी प्राईड ( कोथरूड ) या थिएटर मध्ये पार पडला ..या प्रीमियरला या चित्रपटातील सर्व कलाकार व पुण्यातील राजकीय मंडळी उपस्थित होते ..#Pravin_Vitthal_Tarde #MaheshLimaye #GashmeerMahajani #SunilVeenaVijayAbhyankar #UpendraLimaye #NarendraBhide #RameshPardeshi #Hrishikeshdeshpande #PranitKulkarni #CriticReaction #SnehalTarde #Shruti_Marathe #AvinashVishwajit #DevendraGaikwad #KiranYadnyopavit #VinodSatav #RaqueshBapat #SureshVishwakarma #Ksh*tishDate #MayurHardas #Manasi Attarde #Madan_Mane #Mahesh_Bharate #Sudarshan_Mhaske #Akshay_Lande #Sikandar_Sheikh #Ashwinikumar_Haldankar #PradyumnakumarSwain #VishalChandane #UmeshJadhav #MarathiMovie #HarHarMahadev #HistoricalFilm #History #Sahyadri #Swarajya #Chattrapati #Maharaj #ShivajiMaharaj #SambhajiMaharaj #ChattrapatiTararani #SarsenapatiHambirrao #सरसेनापतीहंबीरराव #OfficialTrailer
https://youtu.be/_sZgCJjSbhs
सगळेच राजकारणी सारखे नसतात,
काही आनंद दिघे साहेब असतात..
एका धगधगत्या अग्निकुंडाचा चित्रपट धर्मवीर हा आजच प्रदर्शित झाला आहे, दिघे साहेबांच्या जीवनावर हा चित्रपट आहे.. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला हे या व्हिडिओ मधुन जाणून घेऊया..
'धर्मवीर' आनंद दिघे साहेबांना त्रिवार मुजरा...!
बहुचर्चित सिनेमा चंद्रमुखी चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेऊया...
आणि प्रेक्षकांना हा सिनेमा कसा वाटला याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.
https://youtu.be/ceMANfGisgQ
Host -Sunil Tambe & Shamika Bapat
Camera - Swapnil Waghmare
Edited By - Sunil Tambe
सर्वांनी Subyavlogs हा चॅनल subscribe करा, विडिओ like करा, share करा, आणी अजून असे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरु नका
Thank you so much.
35 वर्ष जुने टापरे पॅटिस #instagram #instagramreels #facebookfeels #reelsinstagram
#sunyavlogs @sunyavlogs @sunil.k.tambe #instagramreels #facebookfeels