Shri Anand Tours

Shri Anand Tours Group tours | Customize tour |

01/09/2024
Somnath DwarkaGir National parkGroup Tour Fix departure 3 Feb 25Book now Shri Anand Tours 9975615060
05/08/2024

Somnath
Dwarka
Gir National park

Group Tour
Fix departure 3 Feb 25
Book now
Shri Anand Tours
9975615060

Unseen Konkanएका बाजूला अथांग सागराची अखंड साद तर दुसऱ्या बाजूला अनादी काळापासून सह्याद्रीच्या काळ्याकभिन्न पर्वतरांगां...
15/06/2024

Unseen Konkan

एका बाजूला अथांग सागराची अखंड साद तर दुसऱ्या बाजूला अनादी काळापासून सह्याद्रीच्या काळ्याकभिन्न पर्वतरांगांनी आपल्या पंखाखाली घेतलेला स्वर्ग म्हणजे कोकण.

या समुद्राची रूपं ती किती, गोव्यात प्रणयकथांमध्ये रमणारा हा, कोकणात अस्सल दर्यावर्दी होतो आणि अजून उत्तरेला गुजरातकडे गेलं तर ध्यानधारणेला बसलेला तपस्वी वाटतो. त्याच्या खोलीचा जसा थांग नाही तसे काळ्या कातळाची ढाल बनून उभ्या असलेल्या रांगड्या सह्याद्रीच्या उंचीला कुठलेच परिमाण नाही. मोजामापायच्या या खऱ्या गोष्टीच नाहीत, त्या फक्त जगायच्या.

इथल्या स्वच्छ, सुंदर किनाऱ्यांनी, जैवविविधतेने नटलेल्या जंगलांनी, दुर्मिळ आणि ऐतिहासिक वारसास्थळांनी आणि इथल्या प्रेमळ कोकणी माणसांनी देशातील,जगातील पर्यटकांना भूरळ घातली नाही तरच नवल. फक्त पाहावे, अनुभवावे आणि श्वासांमध्ये साठवावे असे आपले कोकण.

इथले डोंगर, सडे, मंदिरे, किनारे, किल्ले, मासे आणि इथला सातासमुद्रापार पोहोचलेला दशावतार हे इथल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. तळकोकणाला लाभलेला हा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा, वृद्धिंगत करण्याचा हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न.

कोकणावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी, येवा कोंकण आपलोच आसा....

Successful group tour ..29th Feb 2024
06/03/2024

Successful group tour ..29th Feb 2024

*श्री आनंद टूर्स* *गिरनार ग्रुप टूर*  *29 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024*          *१) 29 फेब्रुवारी*- पुणे स्टेशन 08:10 PM ...
23/10/2023

*श्री आनंद टूर्स*

*गिरनार ग्रुप टूर*
*29 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024*

*१) 29 फेब्रुवारी*
- पुणे स्टेशन 08:10 PM प्रस्थान

*२) 1 मार्च*
- दुपारी 2:30 पर्यंत जुनागडला पोचणे
- राहण्यासाठी आश्रमात चेक इन
- चहा आणि फ्रेश
- ऑटोने जुनागड दर्शन
- स्थानिक हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण आणि परत आश्रमात मुक्काम

*३) 2 मार्च*
- रात्री 3.30 वाजता चढायला सुरुवात
- रोपवे नी येणारे सकाळी 6.30 वाजता निघतील आणि अंबाजी माता मंदिराजवळ 7.30 ला पोचतील.
- सकाळी 09.00 पर्यंत गुरु शिखर
- कमंडलू तीर्थ येथे दर्शन व प्रसाद
- 12 pm पर्यंत आश्रमात परत
- आश्रमात दुपारचे जेवण आणि विश्रांती
- आश्रमात रात्रीचे जेवण आणि मुक्काम

*४) 3 मार्च*
- सकाळी 8:30 पर्यंत आश्रमातून चेक आउट
- पोटभर नाश्ता करून 11 वाजता जुनागड स्टेशन
- संध्याकाळी 06:30 वाजता अहमदाबाद
- रात्रीचे जेवण आणि रात्री 8.20 वाजता पुण्याला प्रस्थान

*५)4 मार्च*
- सकाळी 07:10 पर्यंत पुणे स्टेशन

*शुल्क:-* *8500/- प्रति व्यक्ती*

*शुल्कांमध्ये समाविष्ट:**
- पुणे ते पुणे 3AC ट्रेन
- ऑटोने स्थानिक वाहतूक
- 1 लंच आणि 2 डिनर,1 ब्रेकफास्ट, चहा
- मिनरल वॉटर दररोज 2 बाटल्या
- नॉन एसी स्टे. 3 लोकांसह रूम शेअरिंग.

*शुल्कात समाविष्ट नाही:*
- समाविष्ट यादीत नसलेली कोणतीही गोष्ट
- रेल्वे प्रवासा दरम्यान खानपान
- रोपवे शुल्क
- डोली चार्जेस

टीप
- रेल्वे प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करणे.

*अधिक तपशील:* +91 9975615060

*कृपया शक्य असल्यास fwd करा...*

धन्यवाद,

*श्री आनंद टूर्स* *गिरनार ग्रुप टूर*  *7 ते 10 डिसेंबर 23*           *१) 7 डिसेंबर*- पुणे स्टेशन 08:10 PM प्रस्थान  *२) ...
04/08/2023

*श्री आनंद टूर्स*

*गिरनार ग्रुप टूर*
*7 ते 10 डिसेंबर 23*

*१) 7 डिसेंबर*
- पुणे स्टेशन 08:10 PM प्रस्थान

*२) 8 डिसेंबर*
- दुपारी 2:30 पर्यंत जुनागडला पोचणे
- राहण्यासाठी आश्रमात चेक इन
- चहा आणि फ्रेश
- ऑटोने जुनागड दर्शन
- स्थानिक हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण आणि परत आश्रमात मुक्काम

*३) 9 डिसेंबर*
- रात्री 3.30 वाजता चढायला सुरुवात
- रोपवे नी येणारे सकाळी 6.30 वाजता निघतील आणि अंबाजी माता मंदिराजवळ 7.30 ला पोचतील.
- सकाळी 09.00 पर्यंत गुरु शिखर
- कमंडलू तीर्थ येथे दर्शन व प्रसाद
- 12 pm पर्यंत आश्रमात परत
- आश्रमात दुपारचे जेवण आणि विश्रांती
- आश्रमात रात्रीचे जेवण आणि मुक्काम

*४) 10 डिसेंबर*
- सकाळी 8:30 पर्यंत आश्रमातून चेक आउट
- पोटभर नाश्ता करून 11 वाजता जुनागड स्टेशन
- संध्याकाळी 06:30 वाजता अहमदाबाद
- रात्रीचे जेवण आणि रात्री 8.20 वाजता पुण्याला प्रस्थान

*५)11 डिसेंबर*
- सकाळी 07:10 पर्यंत पुणे स्टेशन

*शुल्क:-* *8500/- प्रति व्यक्ती*

*शुल्कांमध्ये समाविष्ट:**
- पुणे ते पुणे 3AC ट्रेन
- ऑटोने स्थानिक वाहतूक
- 2 लंच आणि 2 डिनर, 1 ब्रेकफास्ट, चहा
- मिनरल वॉटर दररोज 2 बाटल्या
- नॉन एसी स्टे. 3 व्यक्तींसह रूम शेअरिंग.

*शुल्कात समाविष्ट नाही:*
- समाविष्ट यादीत नसलेली कोणतीही गोष्ट
- रेल्वे प्रवासा दरम्यान खानपान
- रोपवे शुल्क
- डोली चार्जेस

टीप
- रेल्वे प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करणे.

*अधिक तपशील:* +91 9975615060

*कृपया शक्य असल्यास fwd करा...*

धन्यवाद,

*श्री आनंद टूर्स* *गिरनार ग्रुप टूर*  *7 डिसेंबर ते 10 डिसेंबर*           *१) 7 डिसेंबर*- पुणे स्टेशन 08:10 PM प्रस्थान ...
18/07/2023

*श्री आनंद टूर्स*

*गिरनार ग्रुप टूर*
*7 डिसेंबर ते 10 डिसेंबर*

*१) 7 डिसेंबर*
- पुणे स्टेशन 08:10 PM प्रस्थान

*२) 8 डिसेंबर*
- दुपारी 2:30 पर्यंत जुनागडला पोचणे
- राहण्यासाठी आश्रमात चेक इन
- चहा आणि फ्रेश
- ऑटोने जुनागड दर्शन
- स्थानिक हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण आणि परत आश्रमात मुक्काम

*३) 9 डिसेंबर*
- रात्री 3.30 वाजता चढायला सुरुवात
- रोपवे नी येणारे सकाळी 6.30 वाजता निघतील आणि अंबाजी माता मंदिराजवळ 7.30 ला पोचतील.
- सकाळी 09.00 पर्यंत गुरु शिखर
- कमंडलू तीर्थ येथे दर्शन व प्रसाद
- 12 pm पर्यंत आश्रमात परत
- आश्रमात दुपारचे जेवण आणि विश्रांती
- आश्रमात रात्रीचे जेवण आणि मुक्काम

*४) 10 डिसेंबर*
- सकाळी 8:30 पर्यंत आश्रमातून चेक आउट
- पोटभर नाश्ता करून 11 वाजता जुनागड स्टेशन
- संध्याकाळी 06:30 वाजता अहमदाबाद
- रात्रीचे जेवण आणि रात्री 8.20 वाजता पुण्याला प्रस्थान

*५)11 डिसेंबर*
- सकाळी 07:10 पर्यंत पुणे स्टेशन

*शुल्क:-* *8500/- प्रति व्यक्ती*

*शुल्कांमध्ये समाविष्ट:**
- पुणे ते पुणे 3AC ट्रेन
- ऑटोने स्थानिक वाहतूक
- 2 लंच आणि 2 डिनर, 1 ब्रेकफास्ट, चहा
- मिनरल वॉटर दररोज 2 बाटल्या
- नॉन एसी स्टे. 3 लोकांसह रूम शेअरिंग.

*शुल्कात समाविष्ट नाही:*
- समाविष्ट यादीत नसलेली कोणतीही गोष्ट
- रेल्वे प्रवासा दरम्यान खानपान
- रोपवे शुल्क
- डोली चार्जेस

टीप
- रेल्वे प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करणे.

*अधिक तपशील:* +91 9975615060

*कृपया शक्य असल्यास fwd करा...*

धन्यवाद,

03/07/2023

Girnar Darshan
Group Tour 29th jun 2023

Address

Nanospaces Pimpri Chinchwad Ravet
Pune

Telephone

+919975615060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Anand Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Anand Tours:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Pune

Show All