Maharashtra.Holiday

Maharashtra.Holiday Welcome To Maharashtra.Holiday : The Best Travel & Tourism page & Tour Guide for Maharashtra Stat

We are working for the mission of encouraging tourist to take a glimpse of the beauty of Maharashrta. All members at Maharashtra.Holiday are also striving to the best of their capabilities in regards to achieving this mission. To assist us in our mission we would like to invite support and help of various travel companies, Trekking Clubs and each and every Maharashtrian.

23/12/2023

#भीमथडीजत्रा

18/12/2023

17/12/2023

#नागपूर

16/12/2023

16/12/2023
06/12/2023

भारतात पर्यटन करताना आपण अनेक प्राचीन मंदिरांना भेट देतो परंतु बऱ्याच वेळेला ते मंदिर नेमके पहायचे कसे हे न समजल्याने आपण थोडासा वेळ तिथे घालवून परतीच्या मार्गाला लागतो.

प्राचीन मंदिरे, स्थापत्य हा विषय समजून घेण्याचा विषय आहे आणि हाच विषय आम्ही अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत या ७ दिवसांच्या कार्यशाळेत.

*हा कोर्स कुणी करावा? -* अशा सर्वांनी ज्यांना आपल्या हिंदू परंपरेचा अभिमान आहे आणि मंदिर समजून घ्यायची इच्छा आहे.

विषय -
१. मंदिरांचा उगम
२. मंदिर बांधकामाची नागर शैली
३. मंदिर बांधकामाची द्रविड शैली
४. मंदिर बांधकामाची भूमीज शैली
५. चालुक्य आणि होयसळ बांधकामाची शैली
६. मंदिर स्थापत्य
७. सुरसुंदरी व इतर काही महत्वाच्या मुर्ती

दिनांक - १९ ते २५ डिसेंबर २०२३ रात्री ९ ते १० झूम प्लॅटफॉर्मवर

शुल्क - १२००/- रुपये (पहिल्या ३० सहभागी लोकांना, नंतर १६०० रुपये)
या कोर्सची सर्व रेकॉर्डिंग उपलब्ध असतील तसेच कोर्सचे स्टडी मटेरियल हे
पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिले जाईल.

मार्गदर्शन - शंतनु परांजपे (लेखक) आणि अमोघ वैद्य (Indologist)

संपर्क 070204 02446

06/12/2023
13/06/2021
11/06/2021
11/06/2021

A hidden gem of Bharat !!

The Ambreshwar Shiva Mandir at Ambarnath near Mumbai, built in 1060 AD.

The architecture of the Mandir is mainly Hemadpanti styled. The outer walls are carved very beautifully and gracefully on black rock.

This Mandir has 20 steps to go down in the main room called Garbha Griha; and there is one shivling at the center, which is swayambhu.

The ruins of Ambershwar have remained a shadow of its golden past.


07/06/2021
07/06/2021

At a height of 1080 meter above sea level in PratapGad you can really feel the Valour and pride of the Maratha Empire.

Credit- rrohitjangam(Instagram)

समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर असलेल्या प्रतापगडावर पोहोचल्यावर तिथले दृश्य पाहून तुम्हाला मराठा साम्राज्याच्या शौर्याविषयी अभिमान वाटेल.

05/06/2021
04/06/2021
01/06/2021

*फिरस्ती महाराष्ट्राची आयोजित,*

*ओळख महाराष्ट्रातील लेण्यांची*

*दिनांक* - ५ जून ते ९ जून

*वेळ संध्याकाळी* - ६.३० ते ८

*गुगल मीटवर*

*शुल्क* - रुपये ५००/-

*लेण्यांची ओळख यामधील विषय*

१. महाराष्ट्रातील लेण्यांची ओळख आणि त्यांचे प्रकार
२. बौद्ध लेणी आणि स्थापत्य
३. हिंदू लेणी आणि स्थापत्य
४. जैन लेणी आणि स्थापत्य
५. महाराष्ट्रातील काही प्रमुख लेणी आणि लेण्यांमधील शिलालेख

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*

अनुराग वैद्य:- ८३०८८१०१९४

*गुगल पे, फोन पे वरून पैसे ८३०८८१०१९४ या क्रमांकावर आपण भरू शकता...!!!*

31/05/2021
21/05/2021

School of Indian History आयोजित,
मंदिर अभ्यास वर्ग
(मंदिर कसे पहावे)

दिनांक - 28, 29, 30 मे आणि 5 जून व 6 जून

वेळ रात्री - ९ ते १०

झूम किंवा गुगल मीटवर

शुल्क - रुपये ५००/-

मर्यादित जागा - फक्त ३०

सदर कार्यशाळेत खालील प्रकरणांचा समावेश असेल -

१. मंदिर संकल्पना
२. मंदिर स्थापत्यशास्त्र
३. मंदिरात आढळून येणाऱ्या प्रमुख मूर्ती
४. सुरसुंदरी
५. महाराष्ट्रातील काही प्रमुख मंदिरे व त्यांचे वैशिष्ट्य

या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मंडळींचा एक ग्रुप करण्यात येईल जिथे मंदिर विषयक चर्चा केल्या जातील. तसेच हिंदू मंदिरे या विषयासंबंधीत काही लेख व जुनी पुस्तके वेळोवेळी शेअर केली जातील.

संपर्क - ७०२०४०२४४६ शंतनु परांजपे

गुगल पे, फोन पे वरून पैसे ८७९३१६१०२८ या क्रमांकावर आपण भरू शकता..!

19/05/2021
18/05/2021

Vanarlingi pinnacle that stands tall at 385 feet, amidst the beautiful greenery of the Sahyadris. The climb up this huge rock near Jivdhan Fort in Junnar taluka of Pune, is a difficult one that requires professional expertise to ace!

Credit- shivshyaadrii(Instagram)

जमिनीपासून सुमारे ३८५ फुट उंच असलेला वानरलिंगी सुळका हा पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्याजळील एक विशाल सुळका आहे. यावर चढणे अवघड असले तरी योग्य मार्गदर्शन आणि सरावाने तो सर करता येतो.

Address

Sinhgad Road
Pune
411051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra.Holiday posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra.Holiday:

Share

Nearby travel agencies


Other Pune travel agencies

Show All