Narmada Travels

Narmada Travels We are one of leading Travel Company in marathwada region with quality Buses and best Services, We h
(2)

28/01/2024
19/12/2023

*यशोगाथा नर्मदा ट्रॅव्हल्सची नर्मदा ट्रॅव्हल्स चे संचालक जगदीश स्वामी यांची मुलाखत*
https://youtu.be/eRWey5n06ec

ताज्या बातम्यांसाठी व्हाट्सअप चॅनेल फोलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaACmnHHwXb9yg1nZh09

27/04/2023

Thank you for your feedback

*नर्मदा टूर्स आणि ट्रॅव्हल्स*
असं क्वचितच होत ही अचानक पुणे ते लातूर निघालो आणि नर्मदा टूर्स आणि ट्रॅव्हल्स च्या ऑफिसमध्ये फोन केला आणि "हो सर, सीट उपलब्ध आहे" असं उत्तर मिळतं, आज नेमकं तसंच झालं मी फोन केला आणि मला सीट मिळाली, मी माझं अचानक काही कामानिमित्त लातूरला जायचं ठरलं आणि मी *नर्मदा टूर्स आणि ट्रॅव्हल्स*आणि मी रेड बस वरती नर्मदा ऑरेंज MH 24 AT4500* माझ्या आवडीची आणि ऑरेंज कलर पण..
मी 9.00 ला पीकअप पॉईंट ला येऊन पोहोचलो. आणि बरोबर 8.50 ला मी मॅसेज मध्ये (तिकीट बुक केल्यानंतर मिळालेला) नं.वर संपर्क केला पहिले दोन वेळा ट्राय केला पण लागला नाही कारण तो व्यक्ती मलाच संपर्क करीत होता कारण गाडीचा आमचा संपर्क झाला आणि त्या व्यक्तीचे सभ्य पणे बोलणे आणि त्याने सांगितलेल्या वेळातच मला फोन आला की 2 मिनिटात आपल्या पिकअप पॉईंट ला गाडी येतेय म्हणून आणि गाडी आली गाडी बाजूला येऊन थांबली, मी गाडीत चढलो, नम्रपणे सीट नं., नाव व मोबाईल नं.विचारल आणि सीट दाखवली आणि जागेवर बसेपर्यंत ड्रायव्हर ने गाडी हलवली नाही,मी ज्यावेळी सीट वर जाऊन बसलो त्यावेळी गाडी निघाली, गाडी पूर्णपणे स्वच्छ, चकचकीत, पडदे, सीट कव्हर, लाईट्स, खिडक्यांची काच, मोबाईल चार्जिंग पॉईंट एकदम स्वच्छ आणि सुस्थितीत होतं..
आणि मग कुठतरी.. इतर ट्रॅव्हल्स ने केलेला प्रवास आणि झालेली हेळसांड आठवली म्हणून लिहावं म्हटलं..
तसं पाहिलं तर लॉक डाऊन नंतर नर्मदेच्या गाडी मध्ये प्रवास केला नव्हता पण व्यवस्थापक मंडळींनी तीच परंपरा कायम ठेवली म्हणून खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏

व्यवस्थापन चा प्रथम क्रमांक उगाच दिला नाही याची पुन्हा प्रचीती आली..

नमर्दा टूर्स आणि ट्रॅव्हल्स च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.. 🙏🙏🙏

26/04/2023

*नर्मदा टूर्स आणि ट्रॅव्हल्स*
असं क्वचितच होत ही अचानक मुंबई किंवा पुणे निघालो आणि नर्मदा टूर्स आणि ट्रॅव्हल्स च्या ऑफिसमध्ये फोन केला आणि "हो सर, सीट उपलब्ध आहे" असं उत्तर मिळतं, आज नेमकं तसंच झालं मी फोन केला आणि मला सीट मिळाली, मी माझं अचानक काही कामानिमित्त पुण्याला जायचं ठरलं आणि मी *नर्मदा टूर्स आणि ट्रॅव्हल्स* ऑफिसमध्ये फोन केला आणि मला सीट मिळाली, रात्री 10:30 वाजताची *नर्मदा ग्रे MH 20 DD 3099* गाडी तसा 99 नं.माझ्या आवडीचा आणि ग्रे कलर पण..
मी 10:25 ला पीकअप पॉईंट ला येऊन पोहोचलो. आणि बरोबर 10:30 ला मी मॅसेज मध्ये (तिकीट बुक केल्यानंतर मिळालेला) नं.वर संपर्क केला पहिले दोन वेळा ट्राय केला पण लागला नाही कारण तो व्यक्ती मलाच संपर्क करीत होता कारण गाडी 15 ते 20 मिनिटे उशिरा निघेल म्हणून.. आमचा संपर्क झाला आणि त्या व्यक्तीचे सभ्य पणे बोलणे आणि त्याने सांगितलेल्या वेळातच मला फोन आला की 2 मिनिटात आपल्या पिकअप पॉईंट ला गाडी येतेय म्हणून आणि गाडी आली गाडी बाजूला येऊन थांबली, मी गाडीत चढलो, नम्रपणे सीट नं., नाव व मोबाईल नं.विचारल आणि सीट दाखवली आणि जागेवर बसेपर्यंत ड्रायव्हर ने गाडी हलवली नाही,मी ज्यावेळी सीट वर जाऊन बसलो त्यावेळी गाडी निघाली, गाडी पूर्णपणे स्वच्छ, चकचकीत, पडदे, सीट कव्हर, लाईट्स, खिडक्यांची काच, मोबाईल चार्जिंग पॉईंट एकदम स्वच्छ आणि सुस्थितीत होतं..
आणि मग कुठतरी.. इतर ट्रॅव्हल्स ने केलेला प्रवास आणि झालेली हेळसांड आठवली म्हणून लिहावं म्हटलं..
तसं पाहिलं तर लॉक डाऊन नंतर नर्मदेच्या गाडी मध्ये प्रवास केला नव्हता पण व्यवस्थापक मंडळींनी तीच परंपरा कायम ठेवली म्हणून खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏

केंद्रीय परिवहन मंत्री यांच्या मार्फत मिळालेल्या बेस्ट व्यवस्थापन चा प्रथम क्रमांक उगाच दिला नाही याची पुन्हा प्रचीती आली..

नमर्दा टूर्स आणि ट्रॅव्हल्स च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.. 🙏🙏🙏

11/10/2022

*आज पुणे येथे नर्मदा ट्रॅव्हल्स तर्फे चालक व क्लिनर साठी आपत्कालीन परिस्थिती तसेच आग लागल्यानंतर आग विझवण्याचे केमिकल पावडर Fire Extinguishers कशा प्रकारे वापरायचे,त्याची मुदत किती दिवसाची असते,किती अंतरावरून वापरायचे,आणि पॅसेंजर बस साठी कोणते वापरायचे याचे प्रात्यक्षिक देण्यात आले*

10/09/2022
05/08/2022

Congratulations kaka

*🏆*आज आपल्या वोटिंग चा शेवटचा दिवस आहे अजून कोणी शिल्लक राहिले असतील तर कृपया वोट टाकावे व इतरांना पण सेंड करावे*       ...
26/07/2022

*🏆*आज आपल्या वोटिंग चा शेवटचा दिवस आहे अजून कोणी शिल्लक राहिले असतील तर कृपया वोट टाकावे व इतरांना पण सेंड करावे*
*माझ्या सर्व मित्र परिवार यांना विनंती आहे की आपल्या महाराष्टातील,लातूरमधील नर्मदा ट्रॅव्हल्स ला परत एकदा भारतीय पातळीवर पुरस्कार प्राप्त करण्याची संधी निर्माण झाली आहे,तरी प्रत्येकाने खाली दिलेली लिंक ओपन करून,पुढील प्रमाणे कृती करावी 1)पहिल्या Large size ऑपशन मध्ये prasanna purple 2) दुसऱ्या Mid size ऑपशन मध्ये Humsafar व 3) तिसऱ्या small size ऑपशन मध्ये Narmada travels असे तिन्ही ठिकाण निवडून,शेवटी done क्लिक करायचे, मगच आपले मतदान पूर्ण होईल, *travels,https://bit.ly/3oghIAI* 🙏

Take this survey powered by surveymonkey.com. Create your own surveys for free.

30/04/2022

🚌 *upcoming new Narmada Orange seating+sleeper pune to shriruranatpal* 🚌

*नर्मदा white बस no MH20DD3099 मध्ये  पुणे-लातूर प्रवासदरम्यान बस मध्ये हरवलेले सोन्याचे दागिने आमचे ड्रायव्हर व कंडक्टर...
27/03/2022

*नर्मदा white बस no MH20DD3099 मध्ये पुणे-लातूर प्रवासदरम्यान बस मध्ये हरवलेले सोन्याचे दागिने आमचे ड्रायव्हर व कंडक्टर यांनी आज सदर प्रवाशी यांना परत केले, मनःपुर्वक धन्यवाद आमच्या स्टाफ चे,मला आपला अभिमान आहे*🙏🤝👍

15/03/2022

*🚌निश्चित स्थळी,निश्चित वेळी, सुरक्षित व स्वच्छ प्रवास,आम्ही इतरांपेक्षा वेगळे का आहोत,वेगळे काय करतो,नर्मदा स्लीपर बसेसचे बेड काढून उन्हाला वाळू घालून,जंतुनाशक प्रक्रिया करून रेग्युलर साफसफाई व स्वच्छता, सीटिंग बसचे सीट मधील धूळ व्ह्यक्युम क्लिनर ने प्रत्येक महिन्याला काढली जाते,प्रत्येक बस रोज साफसफाई करून पोचा मारला जातो,बेडशीट रोज धुतल्या जातात,पॅसेंजर नी पण आपल्या स्वच्छतेसोबत बस चा पण विचार करावा,बस मध्ये कचरा टाकू नये,सुपारी चे कागद किंवा रिकामे पाऊच टाकू नये,बेड वर बसून जेवण करू नये,बेडवर चप्पल बूट घालून जाऊ नये,या गोष्टीची काळजी घेऊन सहकार्य करावे 🙏🚌*

🚌 *नर्मदा ट्रॅव्हल्स च्या ताफ्यात आणखीन एक मानाचा तुरा,भारतातील सर्वात मोठी बस बुकिंग प्लॅटफॉर्म असलेली रेडबस कंपनीने प्...
25/09/2021

🚌 *नर्मदा ट्रॅव्हल्स च्या ताफ्यात आणखीन एक मानाचा तुरा,भारतातील सर्वात मोठी बस बुकिंग प्लॅटफॉर्म असलेली रेडबस कंपनीने प्रवाशांचा अभिप्राय जाणून घेऊन, outstanding performance, highly rated buses चे मानांकन दिले आहे,नर्मदा परिवारातर्फे रेडबस, सर्व प्रवासी,ज्यांच्या मुळे हे शक्य झाले,ते परिवारातील सदस्य चालक व क्लिनर, ऑफिस स्टाफ, टेक्निकल टीम,मेकॅनिक,वायरमन,लॉडँरी, तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पडद्यामागील स्टाफ,या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आपले सर्वांचे प्रेम असेच कायम राहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो,इथून पुढे पण आमचे सातत्य हेच राहील,याही पेक्षा अजून काही नवीन सुविधा देता येतील का या प्रयत्नात आमची सर्व टीम कायम प्रयत्न करत राहील,परत एकदा सर्वांचे धन्यवाद*🙏

*Narmada intercity, 🚌 निश्चित स्थळी,निश्चित वेळी,स्वच्छ, सुरक्षित,covid 19 च्या नियमानुसार,आरामदायी प्रवासासाठी,2×1 ac स...
05/09/2021

*Narmada intercity, 🚌 निश्चित स्थळी,निश्चित वेळी,स्वच्छ, सुरक्षित,covid 19 च्या नियमानुसार,आरामदायी प्रवासासाठी,2×1 ac स्लीपर/ सिटिंग लक्झरीयस कुशन,महाराज ब्रॉड सीट सह,5:30 am latur solapur pune,5 pm pune solapur latur,खास प्रवाशांच्या आग्रहास्तव पुन्हा सुरवात, latur off 02382 244999,8806284444,/ solapur off 7028333999,/pune off rajnandini 7888292777,/ Nakoda 020 24274227 swargat 🚌 www.narmadabus.com*

*नर्मदा ट्रॅव्हल्स तर्फे महाराष्ट्र शासन,प्रकल्प संचालक आत्मा अंतर्गत, मा आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाख...
29/08/2021

*नर्मदा ट्रॅव्हल्स तर्फे महाराष्ट्र शासन,प्रकल्प संचालक आत्मा अंतर्गत, मा आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,राज्यानंतर्गत तालुका औसा येथील शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा,सोबत मा आमदार अभिमन्यू पवार साहेब,व औसा तालुक्यातील शेतकरी बंधू*

Address

Pune
411009

Opening Hours

Monday 10am - 11pm
Tuesday 10am - 11pm
Wednesday 10am - 11pm
Thursday 10am - 11pm
Friday 10am - 11pm
Saturday 10am - 11pm
Sunday 10am - 11pm

Telephone

+919527126777

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narmada Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Narmada Travels:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Pune

Show All