16/07/2022
*चैतन्य टुरिझम*
*।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।………… जय गिरनारी*
*ll गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा……गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमःll*
*6 ते 16 नोहेंबर 2022
** रेल्वे रिझर्व्हशन १२० दिवस (४ महिने ) आधी होते याची नोंद घ्यावी आणि आजच नोंदणी करून आपली सीट कन्फर्म करावी .
राजस्थान सह गुजरात दर्शन टूर स्पेशल
*प्रवासी खर्च 23,500/- प्रति व्यक्ती*
६/११/२२ पुणे टूर प्रारंभ वेरावेल एक्स्प्रेस
७/११/२२) सोमनाथ jyotirling दर्शन मुक्काम
८/११/२२) भिलटिर्थ गितामांदिर बोटिंग saideseen मुक्काम
९/११/२२) गिरनार दत्त दर्शन पोरबंदर मुक्काम द्वारका
१०/११/२२) द्वारकाधीश धlम दर्शन
बेट द्वारका, नागेश्वर jyotirling seetamandir
रात्र प्रवास
११/११/२२)जयपूर पोहचाने मुक्काम
१२/११/२२ जयपूर किल्ला बिरलामांडिर गार्डन महाल मुक्काम
१३/११/२२ पुष्कर ब्रम्हा मंदिर chitodgad मुक्काम
१४/११/२२) jeisalmer किल्ला पाहून मुक्काम
१५/११/२२) दिसर्टकँप sand safari camal safari tent सांस्कृतिक कार्यक्रम मुक्काम
१६/११/२२ परतीचा प्रवास
१७/११/२२ टूर इतिश्री
चला तर मग उत्साहाने आणि नव्या उमेदीने ह्या यात्रेत सहभागी होऊया.
लवकर आपला सहभाग नोंदवा म्हणजे बस, रेल्वे आणि हॉटेल रूम बुक करणे सोईस्कर होईल.......
यात्रेत समाविष्ट असलेले मुद्दे :-
*आमची खासीयत महाराष्ट्रीयन घरगुती 🍴🍱जेवणाची सोय*
२) संपूर्ण प्रवास वातानुकूलित रेल्वे ३rd AC क्लासने.
३) सॅनिटायाझिंग केलेलं स्वच्छ डबल शेअरिंग हॉटेल
४) सहली दरम्यान चहा नाश्ता आणि दोन्ही वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण.
५) प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित सीट्स.
६) सहलीदरम्यान गिरनार यात्रेचा अनुभव असलेले यशस्वी संयोजक.
७) महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून यायचे असल्यास मुंबई / पुणे / पर्यंत प्रवास खर्च आकारून सोय.
९) कोविड - १९ चे सर्व नियम आणि अटींचे पालन करून सुरक्षित पर्यटन.
समविष्ट नाही
प्रत्येक ठिकाणची तिकिटे,रिक्षा,बोटिंग, रोपवे, कॅमल सफारी, airtikit,
अधिक माहितीसाठी 77210 39469* ह्या व्हाट्सअप क्रमांकावर मेसेज करा संपूर्ण माहिती मिळेल .
संयोजन चैतन्य टूर्स
देवराम उदार सर७७२१०३९४६९
सुधीर उदार
पठारे मॅडम +918605155050