23/04/2023
निसर्ग आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात जनजागृतीचे कार्य करत असलेल्या 'भवताल' संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात कोकणातील निसर्गाचा परिचय करुन देणारे नेचर कॅंप राजवाडीत आयोजित करण्यात आले. आता मे महिन्यात खास शाळकरी मुलांसाठी अशाच स्वरूपाचा उपक्रम होणार आहे. या मुलांकडे व्यक्तिगत लक्ष देत संवादात्मक पध्दतीने निसर्गाची ओळख करून देण्याच्या दृष्टीने फक्त २० मुला-मुलींना या कॅंपसाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे त्वरित नाव नोंदवा!
अधिक माहितीसाठी संपर्क:
सतीश कामत ७४९९८७४०५४
राजवैभव राऊत ९६०४०८२२७८