18/08/2023
लेह लडाख - Land of Lamas and High Passes
चित्तथरारक आणि सप्तरंगी असे लँडस्केप, स्फटिकासारखे स्वच्छ आकाश, सर्वात उंच पर्वतरांगा , निळाशार असा लेक , रोमांचकारी साहसी बुलेट राईड, बौद्ध मठ आणि उत्सव. आणि बरेच काही
🌎 येताय ना मग पृथ्वीवरील स्वर्ग अनुभवायला !!🌏
लेह लडाख सहल 5 रात्र 6 दिवस
संपुर्ण खर्च समाविष्ट
पुणे - लेह आणि लेह - पुणे कनेक्टिंग फ्लाईट तिकीट दील्ही मार्गे.
3 स्टार हॉटेल आणि डिलक्स टेन्ट वास्तव्य प्रति 2 व्यक्ती मध्ये
ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण
इंनोवा किंवा बुलेट गाडी
साईट सीन एन्ट्री फीस
अनुभवी टुर व्यवस्थापक सोबत
सहल दिनांक -02 Sep 2023
लेह , नुब्रा व्हॅली, पांगोंग लेक
आजच आपले सीट निश्चित करा.
प्रती व्यक्ती आता फक्त 56,500/- सर्व खर्च सहित
अधिक महितीसाठी संपर्क -
9697988891|9697988893
NMT INDIA HOLIDAYS®
Your Perfect Travelling Partner®
Opp. Pariwar Backery, Basement of Raymond Shop , Ram Mandir Corner Sangli
Registered at Government of India & ISO 9001 : 2015 Certified company
आपल्या सांगली ची आपली कंपनी