Swayam tours & holidays

Swayam tours & holidays Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swayam tours & holidays, Eco tour agency, Anand vihar kalwa, Thane.

24/04/2024

दिवाळी सुट्टी
केरळ ग्रुप tour
Booking चालू झालेली आहे.....

चारधाम यात्रा booking चालू झालेली आहे ठराविक सीट असणार आहेत त्यामुळे आपली उपस्थिती लवकरात लवकर कळवावी.संपर्क:- 097691 11...
18/04/2024

चारधाम यात्रा
booking चालू झालेली आहे ठराविक सीट असणार आहेत त्यामुळे आपली उपस्थिती लवकरात लवकर कळवावी.

संपर्क:-
097691 11553
9890888338.
9833554107
7021846443

दत्त गुरूंच्या सानिध्यात , श्रीपाद श्रवल्लभांच्या पावन भूमीत पिठापुर यात्रा अधिक माहितीसाठी 097691 11553 989088833898335...
13/04/2024

दत्त गुरूंच्या सानिध्यात , श्रीपाद श्रवल्लभांच्या पावन भूमीत पिठापुर यात्रा
अधिक माहितीसाठी
097691 11553
9890888338
9833554107
7021846443

29/03/2024

*मस्त महाराष्ट्र आयोजित एकदिवसीय सहल*

*०७ एप्रिल २०२४*

♦️ वज्रेश्वरी
♦️ गणेशपुरी
♦️ मिनी वृंदावन (गोवर्धन इको व्हिलेज)
- फॉरेस्ट टूर
- श्री श्री राधा व्रिंद्राबनविहारी मंदिर
- श्री श्री राधा मदनमोहन मंदिर

*बस सुटण्याचे ठिकाण:-* ०६ am प्रीतम हॉटेल दादर ईस्ट

*पिक अप पॉइंट:-* दादर ते ठाणे हायवे

*समाविष्ट :-*
📌 दादर ते दादर एसी बस प्रवास
📌 व्हेज ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर
📌 मनसोक्त खाण्यासाठी खरबूज सोबत खरबूज शेती फार्म फेरफटका
📌 २ बॉटल पाणी

*रुपये १७५०/- प्रती व्यक्ती*

*नोट:-* प्रती व्यक्ती रुपये १०००/- advance नॉन refundebal असतील

*संपर्क:-*
९८९०८८८३३८
९७६९१११५५३
९९३०८४९९३०
९८३३५५४१०७

*जे सहलीसाठी येणार आहेत त्यांनीच व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा :-*

*मस्त महाराष्ट्र आयोजित**तिरुपती बालाजी सह कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन यात्रा**26 जून ते 02 जुलै**दिवस 1:-* 26 जून मुंबईह...
27/02/2024

*मस्त महाराष्ट्र आयोजित*

*तिरुपती बालाजी सह कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन यात्रा*

*26 जून ते 02 जुलै*

*दिवस 1:-* 26 जून मुंबईहून तिरुपती साठी रेल्वे प्रवास.

*दिवस 2:-* 27 जून रेनिगुंठा स्टे पोहचून हॉटेल चेक इन दुपार नंतर स्थानिक स्थळ दर्शन.

*दिवस 3:-* 28 जून सकाळी तिरुपती बालाजी मंदिर दर्शन आणि जवळील स्थळ दर्शन. रात्री स्टे तिरुपती हॉटेल.

*दिवस 4:-* 29 जून तिरुपती येथील स्थळ दर्शन करून रात्री रेनिगुंठा स्टे हून कोल्हापूर साठी रेल्वे प्रवास.
( वेळेचे नियोजन झाल्यास श्री काल हस्ती मंदिर दर्शन )

*दिवस 5:-* 30 जून संध्याकाळी कोल्हापूर ला पोहचून हॉटेल चेक इन आणि महालक्ष्मी दर्शन.

*दिवस 6:-* 01 जुलै सकाळी दर्शन करून हॉटेल चेक आउट नंतर ज्योतिबा मंदिर दर्शन रात्री कोल्हापूर हून मुंबई साठी रेल्वे प्रवास.

*दिवस 7:-* 02 जुलै सकाळी मुंबईत पोहचून यात्रा समाप्त.

*समाविष्ट :-*
मुंबई ते तिरुपती, कोल्हापूर, मुंबई रेल्वे प्रवास.

1 रूम मध्ये 3 व्यक्ती ह्या प्रमाणे एसी रूम

Breakfast, Lunch, Dinner, 2 ली पाणी bottle.

Group size प्रमाणे एसी बस.

तिरुपती बालाजी दर्शन पास.

प्रवेश फी.

*समाविष्ट नसलेले:-*
रेल्वे मधील जेवण
रेल्वे हमाल
बालाजी दर्शन व्यतिरिक्त इतर मंदिरातील दर्शन पास खर्च.

यात्रा खर्च:-
प्रति व्यक्ती 11000rs ( SL class)

प्रति व्यक्ती 13500rs ( 3AC class)

2 Shairing साठी स्वतंत्र रूम हवी असेल तर प्रत्येकी 1500rs भरावे लागतील.

नोट:-
तिकीट booking चालू झालेली आहे लवकरात लवकर आपली सीट book करावी

तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन पास online काढावा लागतो आणि जून महिन्याचे दर्शन slot मार्च महिन्यात चालू होणार आहे त्यामुळे 10 मार्च आधी आपली नावं द्यावीत.

*संपर्क :-*
9769111553
9890888338
9833554107
7021846443

25/02/2024

*मस्त महाराष्ट्र आयोजित अगामी तीर्थ स्थळ दर्शन यात्रा*

🔔 *पिठापुर - काकिनाडा - राजमहेंद्री*

*बॅच १:-* ०९ जून ते १४ जून २०२४
*बॅच २:-* ०१ ऑगस्ट ते ०६ ऑगस्ट २०२४
*प्रति व्यक्ती रुपये ८८८८/-*

🔔 *तिरुपती बालाजी सह कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन यात्रा*
२६ जून ते ०२ जुलै २०२४
*प्रति व्यक्ती ११०००/-*

🔔 *इंदोर ओंकारेश्वर- महकालेश्वेर - मांडू - महेश्वर*

*बॅच १:-* १९ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४
*बॅच २:-* १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर
*प्रती व्यक्ती रुपये ९९९९/-*

🔔 *सोमनाथ - दिऊ - गिर - गिरनार*

*बॅच १:-* २७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२४

*बॅच २:-* २३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४
*प्रती व्यक्ती रुपये ७७७७/-*

🔔 *नवरात्री स्पेशल वैष्णोदेवी शिवखोरी* (कटरा ते कटरा)

०७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर
*प्रती व्यक्ती रुपये ५५५५/-*

🔔 *मथुरा - आग्रा - फतेहपुर. सिकरी वृंदावन*

११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२४
*प्रती व्यक्ती रुपये १४४४४/-*

🔔 *चारधाम यात्रा*
१३ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर
*प्रति व्यक्ती ३००००/-*

🔔 *वैष्णोदेवी - शिवखोरी - अमृतसर*
०४ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर
*प्रती व्यक्ती रुपये ९९९९/-*

🔔 *अयोध्या, प्रयागराज, वाराणसी*
*बॅच १:-* १७ ते २४ नोव्हेंबर
*बॅच २:-* ०१ ते ०८ डिसेंबर
*प्रति व्यक्ती १५५५५/-*

🔔 *ख्रिसमस स्पेशल वैष्णोदेवी - शिवखोरी - पटणी / नाथा टॉप - अमृतसर*

२५ डिसेंबर २०२४ ते ०२ जानेवारी २०२५
*प्रती व्यक्ती रुपये १५५५५/-*

*नोट:-*
📌 बुकिंग सुरू झालेली आहे.
📌 १२० दिवस आधी रेल्वे बुकिंग होते कन्फर्म सीट साठी लवकरात लवकर advance देऊन आपली सीट कन्फर्म करून घेणे.

*अधिक माहिीसाठी संपर्क :-*
९७६९१११५५३
९८९०८८८३३८
९९३०८४९९३०
७०२१८४६४४३
९८३३५५४१०७

Hydrabad ग्रुप tourहैद्राबाद सोबत खास आकर्षण यादागिरीगुट्टा अति भव्य आणि आकर्षक स्थळ दर्शन.चांगल्या सहलीचा आनंद घ्यायचा ...
31/01/2024

Hydrabad ग्रुप tour
हैद्राबाद सोबत खास आकर्षण यादागिरीगुट्टा अति भव्य आणि आकर्षक स्थळ दर्शन.
चांगल्या सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर लावकरात लवकर संपर्क करा.








संपर्क:-
097691 11553
9890888338
9833554107
7021846443

पवित्र असे गिरनार गुरू शिखर सोबत सौराष्ट्र दर्शन यात्रा #गिरनार           संपर्क:- 097691 11553 9890888338
23/01/2024

पवित्र असे गिरनार गुरू शिखर सोबत सौराष्ट्र दर्शन यात्रा
#गिरनार







संपर्क:-
097691 11553
9890888338

07/01/2024

*अष्टविनायक दर्शन यात्रा सहल सोबत जेजुरी, प्रती बालाजी, सिद्धलक्ष्मि गणपती मंदिर.*


*दिवस १:- 19 जानेवारी 2024 पहाटे 5 वा. दादर पूर्व येथून प्रवासास सुरुवात प्रथम महड (वरदविनायक), सिद्धलक्ष्मी गणपती मंदिर, पाली (बल्लाळेश्वर), रांजणगाव (महागणपती) दर्शन करून रात्री पुणे हॉटेल स्टे.*

*दिवस २:- 20 जानेवारी सकाळी लवकर जेजुरी दर्शन करून नाश्ता करून सिद्धटेक (सिद्धिविनायक), मोरगांव (मयुरेश्वर) संध्याकाळी थेऊर (चिंतामणी) दर्शन करून रात्री स्टे.*

*दिवस ३:- 21 जानेवारी सकाळी प्रतिबालाजी दर्शन करून ओझर ( विघ्नहर्ता ), लेण्याद्री (गिरीजात्मज) दर्शन करून रात्री मुंबईत आगमन*

*सहली मध्ये समाविष्ट:-* *प्रवासात एसी बस*
*चहा नाश्ता, दुपारचे, रात्रीचे जेवण, संध्याकाळी चहा. (संपूर्ण शाकाहारी)*
*रोज १ लिटर पाणी बॉटल*
*राहण्यासाठी deluxe हॉटेल एसी (१ रूम मध्ये 2 व्यक्ती किंवा family प्रमाणे)*

*बस सुटण्याचे ठिकाण दादर आणि ठाणे असेल*
*6000/- रु. प्रती व्यक्ती*
*मुंबई ते मुंबई.*

*आपली उपलब्धता लवकरात लवकर कळवावी.*

*संपर्क:-*
*9769111553.*
*9890888338*

05/01/2024

महाराष्ट्रातील विविधतेने नटलेल्या पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळं पाहण्याची आपली इच्छा आहे का ?

पवित्र पावन असे गिरनार सोबत सोमनाथ, द्वारका सहित सौराष्ट्र दर्शन यात्रा . एका चांगल्या सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर लवकरा...
26/12/2023

पवित्र पावन असे गिरनार सोबत सोमनाथ, द्वारका सहित सौराष्ट्र दर्शन यात्रा . एका चांगल्या सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर आपली सीट book करा.

Kashmir group TOUR
26/12/2023

Kashmir group TOUR

Hurry up.......Snow 🌨️ spl AULI, CHOPTA GROUP TOURAnd enjoy valentine day in AULI..❤️❤️Contact:- 097691 11553 9890888338...
22/11/2023

Hurry up.......
Snow 🌨️ spl AULI, CHOPTA GROUP TOUR
And enjoy valentine day in AULI..❤️❤️

Contact:-
097691 11553
9890888338.

2024 मधील आमच्या आगामी सहली तिकिट booking चालू झालेली आहे चांगल्या सहलीची वाट पहात असाल तर नक्की संपर्क करा.संपर्क097691...
20/11/2023

2024 मधील आमच्या आगामी सहली तिकिट booking चालू झालेली आहे चांगल्या सहलीची वाट पहात असाल तर नक्की संपर्क करा.

संपर्क
097691 11553
9890888338

 #मस्त महाराष्ट्र_ # आयोजित ओडिसा ग्रुप tour #*चारधाम पैकी एक असलेले जगन्नाथ पुरी, आशिया मधील सर्वात मोठे असलेले चिलिका ...
10/10/2023

#मस्त महाराष्ट्र_ # आयोजित ओडिसा ग्रुप tour #

*चारधाम पैकी एक असलेले जगन्नाथ पुरी, आशिया मधील सर्वात मोठे असलेले चिलिका लेक, जागतिक वारसा असलेले कोणार्क सूर्य मंदीर, आणि 12 व्या शतकातील प्राचीन लिंगराज मंदिर सोबत ओरिसा संस्कृतीची शिल्पकला अशा विविधतेने नटलेले ओरिसा दर्शन.*

#01फेब्रुवारी ते 07 फेब्रुवारी 2024 #

दिवस 1:- 1 फेब्रुवारी मुंबई हून 22865 ltt -puri exp ने पुरी साठी रवाना (31 जानेवारी मध्यरात्री )

दिवस 2:- 2 फेब्रुवारी सकाळी पुरी पोहचून hotel check in fresh होऊन जगन्नाथ पुरी दर्शन. रात्री पुरी स्टे
जगन्नाथ पुरी दर्शन
गुंदेचा मंदिर
लोकनाथ मंदिर
सुदर्शन craft museum

दिवस 3:- 3 फेब्रुवारी सकाळी नाश्ता करून भुबनेश्वर साठी रवाना
धौली प्यागोडा
64 योगिनी मंदिर
Tribal museum
लिंगराज मंदिर
उदयगिरी खंडगिरी caves.
नंदकानन zoo.

दिवस 4:- 4 फेब्रुवारी सकाळी संपूर्ण दिवस चीलिका लेक सफर संध्याकाळी फ्री time beach सफर.रात्री स्टे पुरी
चीलीका लेक
अलरनाथ मंदिर

दिवस 5:- 5 फेब्रुवारी सकाळी नाश्ता करून कोणार्क सूर्य मंदीर दर्शन साठी रवाना
साक्षी गोपाळ मंदिर
रामचंडी मंदिर
कोणार्क सूर्य मंदीर

दिवस 6:- 06 फेब्रुवारी पहाटे लवकर पुरी स्टे साठी रवाना सकाळी 6 वा. पुरी हून 22866 puri - LTT superfast express ने मुंबईसाठी रवाना.

दिवस 7:- 07 फेब्रुवारी दुपारी मुंबईत पोहचून गोड आठवणीसह सहल समाप्त.

#प्रत्येकी 15555/- #

*समाविष्ट असलेले:-*
3एसी रेल्वे तिकीट
2 shairing एसी हॉटेल
एसी बस ग्रुप size प्रमाणे
Breakfast, Lunch, Dinner (veg)
सर्व entry fees.
2 ली पाणी bottle

*समाविष्ट नसलेले :-*
रेल्वे मधील जेवण
रेल्वे हमाल, लाऊंड्री
इतर वैयक्तिक खर्च.

मागील tour चे फोटो
https://www.facebook.com/100063818718342/posts/771684091635541/?mibextid=Nif5oz

ज्यांना tour मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी खालील wp ग्रुप मध्ये join व्हावे.
https://chat.whatsapp.com/Lclkz82I27U2gk8sif16PL

संपर्क:-
9769111553
9890888338
7021846443
9833554107






Nepal group tour  February 2024
26/08/2023

Nepal group tour February 2024

23/08/2023

अभिनंदन
इतिहासात कधीही न विसरता येणारा आजचा दिवस अभिनंदन सर्व भारतीयांना

 #सुवर्ण_योग #नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुशिखर पादुका दर्शन आणि दत्त धुनी दर्शन करण्याचा सुवर्ण योग. जर तुम्ही नवीन...
22/08/2023

#सुवर्ण_योग #
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुशिखर पादुका दर्शन आणि दत्त धुनी दर्शन करण्याचा सुवर्ण योग.
जर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात अध्यात्मात करण्याचा विचार करत असाल आणि 31 तारखेच्या पूर्व संध्येला गिरनार च्या पवित्र भूमीत राहायचे असेल तर आम्हाला संपर्क करा.

9769111553
9890888338
9833554107
7021846443





*मस्त महाराष्ट्र आयोजित  श्रावण स्पेशल  एकदिवस सहल प्राचीन सिद्धेश्वर मंदिर गूळसुंडे, कनकेश्वर मंदिर अलिबाग आणि किहीम सम...
21/08/2023

*मस्त महाराष्ट्र आयोजित श्रावण स्पेशल एकदिवस सहल प्राचीन सिद्धेश्वर मंदिर गूळसुंडे, कनकेश्वर मंदिर अलिबाग आणि किहीम समुद्र किनारा*

*०३ सप्टेंबर २०२३*

🛕 #सिद्धेश्वर_ #मंदिर #गूळसुंदे #

*७०० वर्ष पुरातन असे पाताळगंगा नदी शेजारी असलेले सुंदर पुरातन मंदिर

🛕 #कनकेश्वर मंदिर_ #अलिबाग #
निसर्गाच्या कुशीत असलेले पुरातन असे स्वयंभू मंदिर

🏝️ किहीम समुद्र किनारा संध्याकाळी समुद्र किनारी फेरफटका

*नोट:-* ७५० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते

*सहल खर्च :-*
१५००/- प्रती प्रौढ व्यक्ती
१२५०/- प्रती (६-९ वर्ष) मुले

*समाविष्ट:-*
- मुंबई ते मुंबई नॉन एसी बस प्रवास
- व्हेज ब्रेकफास्ट, लंच आणि संध्याकाळी चहा आणि नाष्टा
- २ लिटर पाणी
- लागेल तिकडे लोकल वाहन

*बस सकाळी ०५ वाजता बोरिवली नॅशनल पार्क वरून सुटेल*
बोरिवली ते सायन हायवे, चुनाभट्टी, कुर्ला सिग्नल, अमर महाल सिग्नल, छेडा नगर सिग्नल, मानखुर्द सिग्नल, वाशी हायवे ते पनवेल हायवे पीकअप असेल

*व्हॉट्स ॲप ग्रुप:-* https://chat.whatsapp.com/E6EVscuyHSz3aLE238Sp6t

*संपर्क :-*
९८९०८८८३३८
९७६९१११५५३
७०२१८४६४४३
९८३३५५४१०७

WhatsApp Group Invite

*पिठापुर यात्रा**26ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर**पिठापुर, काकीनाडा, राजमहेंद्री*ज्यांना पिठापुर यात्रेत यायचे असेल त्यांनी आणि ...
17/08/2023

*पिठापुर यात्रा*

*26ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर*

*पिठापुर, काकीनाडा, राजमहेंद्री*

ज्यांना पिठापुर यात्रेत यायचे असेल त्यांनी आणि अधिक माहितीसाठी खालील wp group ला join व्हावे.
https://chat.whatsapp.com/GRO2cRe5u2hEXCLXrlzlSW

*संपर्क:-*
*9769111553*
*9890888338*
*7021846443*
*9833554107*

*पिठापुर यात्रा**26ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर**पिठापुर, काकीनाडा, राजमहेंद्री**दिवस 1:-* मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस हून पिठा...
12/08/2023

*पिठापुर यात्रा*

*26ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर*

*पिठापुर, काकीनाडा, राजमहेंद्री*

*दिवस 1:-* मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस हून पिठापुर साठी रेल्वे प्रवास

*दिवस 2 :- दुपारी काकीनाडा किंवा सामलकोट उतरून हॉटेल चेक इन फ्रेश होऊन काकीनाडा स्थळ दर्शन संध्याकाळी समुद्र बिच सफर.
*♦️भवणारायण मंदिर ( 5000 वर्षे पुरातन मंदिर*
*♦️ऐश्वर्य अंबिका मंदिर*
*♦️रिपूर साईबाबा मंदिर ( 116 फूट उंच मूर्ती )*

*दिवस 3:- ( श्रीपाद श्री वल्लभ दत्तगुरुंचे मनुष्य रूपातील पाहिले अवतार )*
🔴 *पिठापूरम स्थळदर्शन*
*🔴श्रीपादश्रीवल्लभ जन्मस्थान.*
*🔴कुंतीमाधव मंदीर*
*🔴श्रीदत्त अनघालक्ष्मी मंदिर*
*🔴क्षेत्र अन्नावरम*
*🔴पादगय़ा तिर्थ*
*🔴श्रीगोपालबाबा मंदीर*
*🔴श्रीपाद पादुका व श्रीबापनाचार्य़लू मंदीर*
*🔴कालाग्नीशमन दत्तमंदिर.*
*🔴कुक्कुटेश्वर मंदिर*
*🔴श्रीपुरुहुत्तिका देवी मंदीर*
*🔴 पालखी सोहळा*

*दिवस 4:- काकीनाडा मधील स्थळ दर्शन करून राजमहेंद्री येथील गोदावरी आरती करून रात्री मुंबई साठी प्रस्थान.*
♦️ *कोटिपल्ली ( गोदावरी नदी दर्शन)*🚩
*♦️द्राक्षवरम ( आंध्र प्रदेशातील 12 ज्योतिर्लिंगा पैकी 14 फूट शिव लिंग)* 🚩
*♦️मणिकंभा देवी ( शक्तीपीठ )*
*♦️ महाकालेश्वर मंदिर*
*♦️ इस्कॉन मंदिर*
*♦️गोदावरी आर्च ब्रिज*
*♦️गोदावरी आरती*

*दिवस 5:- मध्यरात्री 1 वा सामालकोट येथून मुंबई साठी रवाना संपूर्ण दिवस प्रवास*

*दिवस 6:- पहाटे मुंबईत यात्रा समाप्त.*

*🔴Rs.10500/- प्रती व्यक्ती ( 3 AC CLASS रेल्वे प्रवास)*
*🔴Rs. 8500/- प्रती व्यक्ती*
*( SL CLASS रेल्वे प्रवास )*

रेल्वे तिकीट बुकिंग सुरू झालेली आहे कमीत कमी वेळेत तिकिटे बुक होणार आहेत ज्यांना यात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी

*समाविष्ट असलेले :-*
रेल्वे तिकीट
हॉटेल AC ROOM व्यवस्था 3 shairing ( 2bed आणि extra गादी)
Group size प्रमाणे गाडी व्यवस्था
Breakfast, Lunch,Dinner
Entry fees.
( पिठापुर ला ek दिवस महाप्रसाद ज्यांना घ्यायचा असेल ते घेऊ शकतात )

*समाविष्ट नसलेले :-*
रेल्वे हमाल
रेल्वे मधील जेवण
इतर वैयक्तिक खर्च.
जिथे बस जाणार नाही तिथे local गाडी ने प्रवास असेल

ज्यांना पिठापुर यात्रेत यायचे असेल त्यांनी खालील wp group ला join व्हावे.

https://chat.whatsapp.com/GRO2cRe5u2hEXCLXrlzlSW

*संपर्क:-*

*9769111553*
*9890888338*
*7021846443*
*9833554107*

WhatsApp Group Invite

गुरुपौर्णिमा निमित्त गिरनार सोमनाथ यात्रा जुलै 2023
30/07/2023

गुरुपौर्णिमा निमित्त गिरनार सोमनाथ यात्रा जुलै 2023

कृष्ण लीला दर्शन डिसेंबर 10 ते 16              संपर्क :- 9769111553989088833870218464439833554107
19/07/2023

कृष्ण लीला दर्शन
डिसेंबर 10 ते 16








संपर्क :-
9769111553
9890888338
7021846443
9833554107

ऑगस्ट  श्रावण मासा निमित्त प्रसिध्द असे गोकर्णमहाबळेश्वर, आणि मुरुडेश्वर सोबत प्रख्यात jog falls, आणि उडुपी कृष्ण मंदिर ...
13/07/2023

ऑगस्ट श्रावण मासा निमित्त प्रसिध्द असे गोकर्णमहाबळेश्वर, आणि मुरुडेश्वर सोबत प्रख्यात jog falls, आणि उडुपी कृष्ण मंदिर सोबत costal Karnataka सफर







संपर्क:-
097691 11553
9890888383

*मस्त महाराष्ट्र आयोजित टूर**इंदोर - (स्वच्छ शहर, खवय्यांसाठी प्रसिद्ध इंदोरी खानपान)**उज्जैन - (१२ ज्योतिर्लिंग मंदिरां...
11/07/2023

*मस्त महाराष्ट्र आयोजित टूर*
*इंदोर - (स्वच्छ शहर, खवय्यांसाठी प्रसिद्ध इंदोरी खानपान)*
*उज्जैन - (१२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी महाकालेश्वर साठी प्रसिद्ध )*

*मांडू/मांडव - *(ऐतिहासिक शहर)*

*महेश्वर - (४००० वर्ष जुने प्राचीन शहर )*

*02 ते 07 ऑक्टोबर*

*दिवस १ :- मुंबई हून इंदौर साठी रवाना (ट्रेन प्रवास

*दिवस २ :- सकाळी इंदौरला आगमन, ब्रेकफास्ट करून उज्जैन सफर साठी रवाना..
- महाकलेश्वर
- चिंतामण गणेश
- बडे गणेश मंदिर
- मंगळ मंदिर
- कलियादेह पॅलेस
- भर्तूहरी गुहा
- जंतर मंतर (वेळेनुसार नियोजन)
रात्रीचा मुक्काम @ इंदौर

*दिवस ३ :-
सकाळी ब्रेकफास्ट करून मांडूसाठी रवाना..
- अशरफी महल
- बाज बहादुर
- गेट्वेस
- हिंडोला महल
- जहाज महल
- रूपमती महल
- मांडू फोर्ट
- रेवा कुंड

रात्रीचा मुक्काम @ इंदौर

*दिवस ४ :- सकाळी ब्रेकफास्ट करून इंदौर दर्शनासाठी रवाना...
- ओंकारेश्वर टेंपल
- ममलेश्वर टेंपल
- सिद्धनाथ टेंपल
- इंदौर झू
- राजवाडा
- पिपलियपला रिजनल पार्क
- इंदौर म्युझियम
- कांच मंदिर
- खरजरणा गणेश मंदिर
- छप्पन दुकान (स्व खर्चाने खान पान)
- सराफा बाजार (स्व खर्चाने खान पान)

रात्रीचा मुक्काम @ इंदौर

*दिवस ५ :- सकाळी ब्रेकफास्ट करून महेश्वरसाठी रवाना...
- अहिल्याबाई फोर्ट आणि पॅलेस
- अखिलेश्वर मंदिर
- एक मुखी दत्त मंदिर
- नर्मदा घाट
- राजवाडा

संध्याकाळी ट्रेन प्रवास मुंबई करिता...

*दिवस ६ :- मुंबई येथे आगमन सहल समाप्त.

*रूपये ९९९९/- प्रत्येकी*

*ट्रिपमध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी*:-
- स्लीपर क्लास ट्रेन प्रवास
- स्थळ दर्शनसाठी नॉन एसी बस प्रवास
- एका रूममध्ये 2 व्यक्ती किंवा फॅमिली नुसार ( AC room )
- रोज ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण
- प्रत्येक दिवशी २ पाणी बॉटल

*समाविष्ट नसलेले :-
- दोन्ही वेळेचे रेल्वे मधील जेवण
- सहल प्रवासा दरम्यान दुपारचे जेवण
वैयक्तीक इतर खर्च ( खाणे, खरेदी, )
- स्थळ दर्शन प्रवेश शुल्क
- अजुन कोणतेही इतर खर्च
- सराफा बाजार आणि छप्पन बाजार खान पान स्व खर्चाने

इंदौर, उज्जैन यात्रेसाठी ज्यांना यायचे असेल त्यांनी खालील wp group ला join व्हावे.

https://chat.whatsapp.com/GTdh5zsD1NK3e7770wFEBS

*संपर्क*:-
9769111553
9890888338
7021846443

Monsoon spacial Tourलवकरच आपली जागा नीच्छित करा.              #आंबोली  #भंडारदरा       संपर्क:- 097691 11553 98908883387...
27/06/2023

Monsoon spacial Tour
लवकरच आपली जागा नीच्छित करा.







#आंबोली
#भंडारदरा




संपर्क:-
097691 11553
9890888338
7021846443
9833554107

WORLD UNESCO HERITAGE SITE'S IN TAMILNADUTHANJVUR, MAHABALIPURAM,GANGAIKONDA, AIRAVATHEESHWARA23RD AUGUST TO 29TH AUGUST...
27/06/2023

WORLD UNESCO HERITAGE SITE'S IN TAMILNADU

THANJVUR, MAHABALIPURAM,
GANGAIKONDA, AIRAVATHEESHWARA

23RD AUGUST TO 29TH AUGUST

Contact:-
097691 11553
9890888338
7021846443
9833554107

दिपावली सुट्टीत कुठे tour plan करत आहात का आमच्या सोबत या आणि एका चांगल्या tour चा आनंद घ्या.  बँगलोर, उटी, म्हैसूर, वाय...
21/06/2023

दिपावली सुट्टीत कुठे tour plan करत आहात का आमच्या सोबत या आणि एका चांगल्या tour चा आनंद घ्या. बँगलोर, उटी, म्हैसूर, वायनाड, कूर्ग, अदियोगि 16 ते 26 नोव्हेंबर 2023 संपर्क:- 9769111553 9890888338

21/06/2023

*पावसाळी गिरनार दर्शन यात्रा*

गिरनार गुरुशिखर श्री दत्त महाराज पादुका दर्शन, दत्तधुनी, सोमनाथ ज्योतिर्लिंग, गंगेश्र्वर महादेव मंदिर दीव

*25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट*
*08 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर*
*2023*

दिवस 1:- दुपारी बांद्रा टर्मिनस हून वेरावल ex ने वेरावल साठी रवाना.

दिवस 2 :- सकाळी फ्रेश होऊन दीव साठी रवाना ( 2 तास प्रवास )
दिव स्थळ दर्शन करून रात्री स्टे सोमनाथ
🔴 दीव गंगेश्र्वर महादेव मंदिर ( पांडवांनी तयार केलेली ५ शिवलिंगे जिथे समुद्राच्या पाण्याने भरती च्या वेळेस जल अभिषेक होतो )
🔴दीव किल्ला आणि जवळील परिसर.

दिवस 3:- सकाळी फ्रेश होऊन सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन आणि जवळील स्थळ दर्शन रात्री स्टे गिरनार
🔴 सोमनाथ ज्योतिर्लिंग
🔴 भालका तीर्थ ( जिथे श्री कृष्णाने आपला अवतार संपवला )
🔴 त्रिवेणी संगम ( हिरण, कपिला, सरस्वती )
🔴 गीता मंदिर ( गीता चे १८ अध्याय वर आधारित १८ खांबावर उभे असलेले गीता मंदिर)
🔴गिरनार कडे रवाना आणि रात्री 9 नंतर गिरनार पर्वतावर गुरुशिखर दत्त पादुका दर्शन घेण्यासाठी पायी चालत जाणे. पायऱ्या ज्यांना चालायला जमत नसेल त्यांनी दुसऱ्या दिवशी रोप वे ने जावे. ( पावसाचे दिवस असल्याने जास्त धुके असेल किंवा वातावरण जर बरोबर नसेल तर रोपवे बंद असू शकतात )

दिवस 4 :- दत्त गुरूंचे पादुका दर्शन घेणे सकाळी जे रोप वे ने किंवा चालत जाणार त्यांच्यासाठी राखीव दिवस दर्शन करून दुपार नंतर थोडा आराम संध्याकाळी जवळील मंदिर किंवा खरेदी साठी मोकळा वेळ

दिवस 5 :- दुपारी 1 वा जुनागढ ते मुंबई ट्रेन प्रवास.
🔴 दामोदर कुंड, मुचकुंद गुंफा

दिवस 6:- सकाळी मुंबईत पोहचून यात्रा समाप्त.

*🔴समाविष्ट असलेले:-*
SL class रेल्वे तिकीट
हॉटेल व्यवस्था 3 शेअरिंग
Breakfast, Lunch, Dinner (veg )
स्थळ दर्शन साठी ,बस, रिक्षा

*🔴समाविष्ट नसलेले:-*
रेल्वे मधील जेवण
गिरनार रोप वे तिकीट
एंट्री फीस
रेल्वे हमाल
इतर वैयक्तिक खर्च.

*सहल खर्च :- 6666rs. प्रत्येकी*

संपर्क:-

*9769111553.*

*9890888338*

*9833554107*

*9820359247*

https://www.facebook.com/SwayamTours?mibextid=ZbWKwL

Eco tour agency

Back to Back tourरामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम tour
19/06/2023

Back to Back tour
रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम tour

Address

Anand Vihar Kalwa
Thane
400605

Telephone

+919769111553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swayam tours & holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swayam tours & holidays:

Share


Other Eco Tours in Thane

Show All