Bhandardara vittumauli comping & guiding

Bhandardara vittumauli comping & guiding farm house comping available
charges 1000 par parson

Bhandardara best camping vittumauli campingContact number 099236 47269
09/12/2023

Bhandardara best camping vittumauli camping
Contact number 099236 47269

Bhandardara best campingVittumauli camping BhandardaraContact number 9923647269Only 1000 par pareshan
09/12/2023

Bhandardara best camping
Vittumauli camping Bhandardara
Contact number 9923647269
Only 1000 par pareshan

Leck sed campaign Bhandardara contact number 9923647269
09/01/2023

Leck sed campaign Bhandardara contact number 9923647269

31/12/2022
31/12/2022

Leck sed campaign Bhandardara

Vittumauli campaign Bhandardara

Booking now 31 डिसेंबर
Call me 9923647269

30/10/2022

*भंडारदर्याला येताय ?*
*राहण्याची सोय नाही ?*
*काळजी नको, आम्ही आहोत आपल्यासाठी*🙏🙏🙏
आता आपल्या सेवेत
Vittumauli leck side camping Bhandardara

१). चेक आउट टाईम नाही ,तुम्ही याल तेथून 15 तास मोजले जातील.*
२) टेंट स्टे चा प्रतिदिन आकार रू १०००/- प्रतेक व्यक्तींसाठी.
३). आल्या नंतर चहा, कॉफी व सकाळचा नाश्ता complementary.*
४). संध्याकाळी बारबेकु
५) रात्री जेवण ( व्हेज/ नोन व्हेज )
६) राहण्यासाठी tent ⛺
७) शेकोटी
८) संगित
९)सकाळी चहा नाष्टा
१०) बोटिंग ( वेगळे पैसे द्यावे लागतील)

*जवळपास फिरण्यासाठी भंडारदरा धरण,फॉल्स( बाहुली, नेकलेस, वसुंदरा, न्हानी, रंधा ) अमृतेश्वर मंदिर, सांदन दरी आणि बरेच काही पाहण्यासारखे आहे.*

*एकदा अनुभव घ्या*🙏
*संपर्क :-*
विठ्ठल खाडे
९९२३६४७२६९

Vittumauli campaign BhandardaraContact number 9923647269I LOVE MY VILLAGE BHANDARDARA
13/10/2022

Vittumauli campaign Bhandardara
Contact number 9923647269
I LOVE MY VILLAGE BHANDARDARA

13/10/2022

Vittumauli campaign Bhandardara
Biking Coll 9923647269

13/10/2022

भंडारदरा पर्यटन
I LOVE MY VILLAGE BHANDARDARA

रतनगडाच्या पायथ्याशी व अमृतवाहिनी प्रवरेच्या किना-यावर अमृतेश्वराचे अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले मंदिर आहे. इ.स...
18/03/2022

रतनगडाच्या पायथ्याशी व अमृतवाहिनी प्रवरेच्या किना-यावर अमृतेश्वराचे अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले मंदिर आहे. इ.स.११व्या शतकातील एक प्राचीन मंदिर होय. चालुक्य शैलीतील हे मंदिर म्हणजे अप्रतिम शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. सामुहिक पूजा आणि प्रार्थना करण्याच्या दृष्टीने मंदिराची रचना करण्यात आली आहे. मोठ्या वाद्याप्रमाणे मंदिराची रचना असून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार थेट मंदिराच्या गर्भगृहातच उघडते.

मंत्रोच्चाराचा परिणाम अधिक चांगला व दीर्घकाळ टिकणारा कसा राहील याकडे मंदिराची रचना करताना विशेष लक्ष पुरविले आहे. मंदिराच्या भिंतीवरचे कोरीव काम विविध मूर्ती, प्रवेशद्वारावरील मैथुन शिल्पे व देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, छतावरील समुद्र मंथनाची दृश्ये, शिवपूजेचा देखावा, नृत्य शिल्पे, नक्षीकाम अत्यंत सुंदर व विलोभनीय आहे.

१५ ते १६ मीटर उंच चुना विरहित देवदेवतांच्या कोरीव जोडकाम केलेले हे मंदिर पूर्ण दगडी असून त्याची लांबी २३ मी. व रुंदी १२ मी आहे. मंदिराच्या जवळ चौरस बांधणीची व पाय-या पाय-याची पुष्करणी आहे. कुंडाच्या कडेला १२ देवळ्या असून त्यात गदाधारी, चक्रधारी व शेषधारी अशा भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत.

वादळ वारा आणि तुफान पर्जन्यवृष्टीशी मुकाबला करत गेल्या ८०० वर्षांपासून असंख्य भाविक, कलावंताना व पर्यटकांना हे मंदिर भुरळ घालत आहे.

29/08/2021

Hotel vittumauli
At Bhandardara Dam

Cha, kanda baji, vada pav magi, coffee

Address

At Post Bhandardara Tal Akole Dish Ahmednagar
Ahmednagar
422604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandardara vittumauli comping & guiding posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhandardara vittumauli comping & guiding:

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Tour Guides in Ahmednagar

Show All