27/08/2023
या प्रक्रीयेला कारवीला "मेळ आली" आसं म्हणतात, फुलांच्या जागेवर पुढे बोंडं तयार होऊन त्यात बीया तयार होतात, बीया पक्व झाल्यानंतर कारवीचे हे झाड मुळांसकट वाळुण जाते, एप्रिल मे च्या कडाक्याच्या ऊन्हामधे ही बोंडं तडकतात व बयातल्या बीया रानोमाळ विखुरल्या जातात, पुढे जूनमधे पाऊस पडल्यानंतर या बीयांपासुन नवीन कारवीची झाडं तयार होतात, प्रत्येक ५/६ वर्षांनंतर ही मेळ येण्याची नैसर्गीक प्रक्रिया सह्याद्रीच्या जंंगलात घडत आसते