24/01/2023
*Vaze Classes* Dombivli organises
*अरण्यवाचन*
Pench National Park
निसर्गाकडे आणि जंगलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित
करण्यासाठी, निसर्गाविषयी आवड निर्माण करण्यासाठी, जंगलांचे संवर्धन का गरजेचे आहे? हे समजण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आयोजित करत आहोत अविस्मरणीय अभ्यास सहल
🐆 *अरण्यवाचन शिबीर* 🐒
Pench 🐅 project
अरण्य वाचन ही एक कला आहे, एक विद्या आहे तसाच एक छंदही आहे. चार भिंतीत बसून शिकण्याची ही गोष्ट नव्हे. त्यामुळे *pench* जंगलात भटकंती दरम्यानच आपण
अरण्य वाचनाचे धडे गिरवणार आहोत.
या भटकंती दरम्यान आपण निसर्गाच्या पाटीवर उमटलेल्या पाऊलखुणा(pugmarks, hoofmarks...), प्राण्यांच्या विष्ठा, केस, शिंगे, शिकार, प्राणी पक्ष्यांचे आवाज (calls), वन्यजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा, विविध वृक्ष लतावेलींचे बहर, फळेफुले, निसर्गातील ऋतुमनाप्रमाणे होणारे बदल हे सर्व बघण्याची ऐकण्याची दृष्टी विकसित करता आली म्हणजेच *निसर्ग ग्रंथ वाचता आला* तर Pench मधील *भ्रमंती* नक्कीच चित्तथरारक, मनोरंजक ठरेल. चला तर मग,
*पेंच व्याघ्र प्रकल्प बघूया, जंगल भ्रमंती करू या.* 🦉🦅🪱🦋🐃🐅🐆
आपल्या परिचिताना, मित्र - मैत्रिणींना व आप्तेष्टांनाही ही सहल सुचवून आम्हाला संधी द्यावी..😀 आम्ही आपल्या विश्वासास सार्थ ठरू याची खात्री असावी 🙏
सहलींच्या तारखा खालील प्रमाणे 6th May to 11th May
*सहल कालावधी: 5 रात्री 6 दिवस* 5 *_safaris_* with 1 *Walking* trail.
🔰 *Schedule :*
*🔰Day 1 :*
🔺Mumbai/Nasik to Nagpur departure by train 12139 Dn Sewagram express
*🔰Day 2 :*
🔺Arrival at Nagpur rly stn in morning. Local sightseeing. Then heading towards *Pench* National Park.
🔺Arrival at resort. Allocation of rooms. Lunch.
Then *night safari* . 🦇🐍🦂🐅🐆
*🔰Day 3 :*
🪺 *Morning safari*🐾
then Breakfast.
Presentation:
*Pench Project Tiger*
Then Games,activities.... rest. Post lunch *evening safari* . 🦬🐅
*Presentation : Big cats.* Dinner Stay in resort.
*🔰Day 4
🦉 *Morning safari* .🐅
Then Breakfast.
*Walking trail with experts* : 🦅🦋🐛🪱🍀
Nearby resort. During trail *Bird watching* ,observation of plants and flowers. Then rest. Post lunch
*evening safari* .🐆🦌🐿️ *Presentation : Birds* . Dinner Stay in resort.
*🔰Day 5 :*
🔺Walking trail near *kohaka Dam, potter's village.* Observation of flora & faunna in forest with experts. Post lunch Proceed to Nagpur rly station. Visit to Haldiram.
🔺Nagpur to Mumbai/Nasik train sewagram express 12140. Dinner.
*🔰Day 6:*
🔺Arrive at your respective cities in morning.
🔺Tour concludes.
🔰 *Cost :*
रु. 17800/-
(Included *3Ac* rail travel)
(Two Vaccines Mandatory)
🚧 *Cost includes :*
🔺Food all days (BLD)
🔺Dinner during train travel( *return journey* ).
🔺Accommodation at resort.
🔺Vehicle (bus) for internal transport.
🔺Toll, tips, parking, miscellaneous charges.
🔰 *संपर्क :*
9821157167
इतर लोकांना या निसर्ग पर्यटन उपक्रमाचा लाभ घेता यावा या करीता हा मेसेज कृपया पुढे पाठवा.