02/07/2023
भारतीय पर्यटन सहकारी संस्था ( BPVCS ), ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ पुणे ( TAAP ), इंटरप्राईस ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ( ETAA ) पुणे येथील सर्व सन्माननीय सदस्य यांची शिवसृष्टी आंबेगाव पुणे येथे सदिच्छा भेट. शिवसृष्टी च्या सर्व विश्वस्त आणि सन्माननीय पदाधिकारी, कर्मचारी वर्ग यांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांनी भेट द्यावा असा पुण्यभूमीतील एकमेव प्रकल्प.