Oonaad Bhramantee - उनाड भ्रमंती

  • Home
  • India
  • Pune
  • Oonaad Bhramantee - उनाड भ्रमंती

Oonaad Bhramantee - उनाड भ्रमंती Trekking is a new hobby / passion inculcated in youth (anyone enthusiastic for treks, no age barrier)
(33)

09/04/2024

गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

💐⛳🎋💐






#उनाड
#उनाडभ्रमंती

09/04/2024

गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

💐⛳🎋💐

हिंदुस्तानच्या इतिहासाने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या व थरारक क्रांतिपर्वाचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतिदिनी...
03/04/2024

हिंदुस्तानच्या इतिहासाने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या व थरारक क्रांतिपर्वाचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतिदिनी त्रिवार मुजरा...

🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
मर्यादेयं विराजते

#छत्रपती
#उनाडभ्रमंती

वेळास कासव महोत्सव ✌️🐢Oonaad Bhramantee is happy to invite you all For Velas Turtle Festival 2024. 🐢➖➖➖➖ ➖➖➖➖➖ 🪂   age L...
09/03/2024

वेळास कासव महोत्सव ✌️🐢
Oonaad Bhramantee is happy to invite you all For Velas Turtle Festival 2024. 🐢
➖➖➖➖ ➖➖➖➖➖
🪂 age Limit! Open for all उनाड members!
➖➖➖➖➖ ➖➖➖ ➖
✅ *Batch 1*: 16th - 17th March 2024
✅ *Batch 1*: 23rd - 24th March 2024
🔖 *Cost* : Rs.3,475/- per person (Pune to Pune)
For kids up to 8 yrs : 10% Discount
*Location* - Velas, Ratnagiri
*Difficulty:* Easy
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
✅ Group Bookings are Welcome!
🔖 Customised Batches will be arranged for groups! (Minimum 15 people)
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
🎯 *Brief Information of the about Turtle Festival:* Velas is a small eco-village in the Ratnagiri district of Maharashtra. Velas beach is well known for its beaches which reflect nature in its best preserved and pristine form. Velas accounts for 40% of sea turtles nests along Maharashtra’s coast. Besides Velas beach, here are several other tourist attractions at Velas including the Bankot Fort and the Harihareshwar Temple.
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
✅ *Attractions*
✓ Experience the 2 times Turtle Hatching Process
✓ Accommodation in Homestay
✓ Explore Bankot Fort
✓ Velas Beach Visit & Sunset
✓ Ferry Boat Ride
✓ Delicious Kokani Food's
✓ Harihareshwar Temple
➖ ➖➖➖ ➖➖➖➖ ➖
✅ *Inclusion* :
🚌 Pune to Pune Travel By AC Tempo Traveller.
🍴2 Breakfast & tea
🍝 2 Lunch - local veg food
🍴1 Dinner Veg / Nonveg
☕ 2 Evening Tea
🎟️ Ferry Boat Charges
🎫 Forest Entry Fee's
💊 First aid and first responder assistance.
👫Experienced Tour Leaders

*Cost Excludes
⛔Insurance, tips, porters
⛔Bottled mineral water, aerated drinks, etc.
⛔All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather, covid restriction & all other natural calamities.
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
✅ *Rules and Guidelines*
1. Please do not expect any luxury during the trip.
2. No alcohol, no smoking or loud music.
3. Strictly no plastics to be thrown.
4. It's a group tour, fixed seats will not be provided.

*page Link* ✔️
https://www.facebook.com/Oonaadbhramanteetreks

For any questions or queries, please contact
Jeet +91 7447440066
Kirti +91 7447441474

#उनाडभ्रमंती








#

खांदेरी जलदुर्ग भ्रमंती ✌️Oonaad Bhramantee is happy to invite you to explore Khanderi Sea Fort On This  Sunday, 10th Ma...
03/03/2024

खांदेरी जलदुर्ग भ्रमंती ✌️
Oonaad Bhramantee is happy to invite you to explore Khanderi Sea Fort On This Sunday, 10th March 2024.
➖➖➖➖ ➖➖➖➖➖
🪂 age Limit! Open for all उनाड members!
➖➖➖➖➖ ➖➖➖ ➖
✅ *Date*: 10th March 2024
🔖 *Cost* : Rs.1,599/- per person (Pune to Pune)
*Location* - Khanderi
*Difficulty:* Easy
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
✅ Group Bookings are Welcome!
🔖 Customised Batches will be arranged for groups! (Minimum 12 people)
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
🎯 *Brief Information of the Fort :* Officially called as the Angre Island, this Island Fort has a rich history that not many are aware of! Governed by Shivaji Maharaj's able commander Kanhoji Angre, it was a stronghold of the Maratha Navy which gave sleepless nights to the Siddhis of Janjira. A pretty virgin place off the shores of the fishing villages of Navgaon and Thal in Alibaug, it can be reached by hiring fishing boats from Thal. It has a beautiful lighhouse too. The Indian Navy's Scropene Class Submarine INS Khanderi is named after this very Island.
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
✅ *Attractions*
✓Boat Ride to Khanderi Fort
✓Lighthouse
✓Temple of Vetala
✓Metallic Rocks
✓Amazing Sea Views
➖ ➖➖➖ ➖➖➖➖ ➖
✅ *Inclusion* :
🚌 Pune to Pune Travel By Non AC Tempo Traveller.
🍴 Breakfast & tea ,
🍝 Lunch - local veg food
☕Evening Tea
💊 First aid and first responder assistance.
👫Experienced Tour Leaders

*Cost Excludes
⛔Insurance, tips, porters
⛔Bottled mineral water, aerated drinks, etc.
⛔All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather, covid restriction & all other natural calamities.
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
✅ *Rules and Guidelines*
1. Please do not expect any luxury during the trip.
2. No alcohol, no smoking or loud music.
3. Strictly no plastics to be thrown.
4. It's a group tour, fixed seats will not be provided.

✔️
https://www.instagram.com/oonaad_bhramantee/

*page Link* ✔️
https://www.facebook.com/Oonaadbhramanteetreks

For any questions or queries, please contact
Jeet +91 7447440066
Kirti +91 7447441474

#उनाडभ्रमंती









कुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा | काळ तो असे यवनांचा ||श...
19/02/2024

कुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा | काळ तो असे यवनांचा ||
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा | असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले ||
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले | जिजाबाईस रत्न सापडले ||
- महात्मा ज्योतिबा फुले

छ्त्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा!🙏
शिवजयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
#शिवजयंती
#शिवजयंती_घराघरात
#छत्रपती
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपतीशिवाजीमहाराज🚩
#शिवाजीमहाराज
#शिवाजीमहाराज_जन्मोत्सव_सोहळा
#महाराज
#स्वराज्य
#प्रजाहितदक्ष_राजा
#गडकिल्ले



#सत्यशोधक
#महात्मा_ज्योतिबा_फुले



#उनाडभ्रमंती

थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्ना...
17/02/2024

थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.

राजवाड्यात सुंदर बांधकाम छप्पर असलेली तीन मजली रचना आहे. सुंदर कोरीव काम असलेल्या अर्ध-परिमिती लाकडी खिडक्या या संरचनेचे मुख्य आकर्षण आहेत. पहिल्या मजल्यावर संगमरवरी मजल्यासह एक नृत्य कक्ष आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक बुद्ध मूर्ती स्थापित केली आहे. ही मूर्ती राजा थिबा यांनी भारतात आणली होती.

या ठिकाणापासून दिसणारे सोमेश्वर नदी खाडी, भाट्ये समुद्र किनारा अतिशय मनमोहक आहेत.. हे ठिकाण सुंदर सूर्यास्तासाठी देखील प्रसिद्ध आहे.
#उनाडभ्रमंती
#उनाड














महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती. ⛳🚩     #छत्रपती_संभाजी_महाराज  #संभाजीमहाराज  #राजे  #महार...
16/02/2024

महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती. ⛳🚩


#छत्रपती_संभाजी_महाराज
#संभाजीमहाराज
#राजे
#महाराष्ट्र
#कोकण
#रत्नागिरी
#थिबा_पॅलेस
#महाराज
#इतिहास
#उनाडभ्रमंती
#उनाड


उनाड भ्रमंती is happy to invite you for *Dandeli Tour !* Enjoy serene beauty of Dandeli Jungle, Sighting of various bird...
16/02/2024

उनाड भ्रमंती is happy to invite you for *Dandeli Tour !* Enjoy serene beauty of Dandeli Jungle, Sighting of various birds & wildlife. Experience the most thrilling & exciting white river rafting at Kali river.




➖➖➖➖ ➖➖➖➖➖
🪂 age Limit!
Open for all उनाड members!
➖➖➖➖➖ ➖➖➖ ➖
✅ *Date*: 8th -10th March
(Journey starts on 7th March 09.00 pm)
🔖 *Cost* : Pune to Pune
Rs.10,999/- per person
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
✅ Group Bookings are Welcome!
🔖 Customised Batches will be arranged for groups! (Minimum 12 people)
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
✅ *Attractions*
✓Dandeli Jungle Safari
✓Kayaking & Boating
✓River Rafting
✓Sighting of Various Birds
✓Sighting of wildlife
✓Peaceful Stay in Nature
➖ ➖➖➖ ➖➖➖➖ ➖
✅ *Inclusion :*
🚌 Pune to Pune Travel By AC Tempo Traveller.
🎟️Taxes for Karnataka state
🍴 *Daily meals* : Unlimited
3 Breakfast & tea ,
3 lunch, Evening Tea
2 Dinners
⛺ 2 Nights accommodation
in a standard room on Triple sharing basis. *Double sharing rooms will be available with extra charge.*
🐗 Dandeli Jungle Safari
🚣🏻‍♀️ Kayaking & Boating
🏓Indoor Activities at Campsite
🔥Campfire
💊 First aid and first responder assistance in case required
👫Experienced Tour Leaders

*Cost Excludes :*
⛔River Rafting activity.
⛔Dinner on 3rd Night
⛔Insurance, tips, porters
⛔Bottled mineral water, aerated drinks, etc.
⛔All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather, covid restriction & all other natural calamities.
➖➖➖➖➖ ➖➖➖➖
✅ *Rules and Guidelines*
1. Please do not expect any luxury during the trip.
2. No alcohol, no smoking or loud music.
3. Strictly no plastics to be thrown.
4. It's a group tour, fixed seats will not be provided.

✔️
https://www.instagram.com/oonaad_bhramantee/

*page Link* ✔️
https://www.facebook.com/Oonaadbhramanteetreks

*Thank You*

आपले आणखी काही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर संम्पर्क साधा- जितेंद्र शिंदे - +९१ ७४४७४४००६६ / +९१ ७४४७४४१४७४

For any questions or queries, please contact Jitendra Shinde on +91 7447440066 / +91 7447441474
#उनाडभ्रमंती











11/02/2024

उनाड भ्रमंती आयोजित हंपी बदामी ट्रिप साठी आलेल्या उनाड सदस्य आपला अनुभव शेअर करताना.

पुढील हंपी बदामी सहल - २२ ते २५ फेब्रुवारी २०२४ (मर्यादित जागा)

आपल्या ग्रुपसाठी आपल्या सोयीच्या तारखेनुसार सहल आयोजित केली जाईल.

अधिक माहिती आणि बुकींगसाठी संपर्क - उनाड भ्रमंती
जीत : ७४४७४४००६६ /
किर्ती : ७४४७४४१४७४
ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उनाड भ्रमंती !

हंपी बदामी सहल म्हणजे इतिहास, संस्कृती, गौरवशाली वारसा, दाक्षिणात्य पाहुणचार आणि भौगोलिक विविधता याचा अनोखा मिलाफ ! हि जागतिक वारसास्थळे अनुभवण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही ! कारण, इथली भव्यता, सुंदर शिल्पाकृती आणि कलाकुसर पाहून कोणी भारावून गेले नाही तर नवलच ! इथे आल्यावर आपण आपसूकच या शहराच्या प्रेमात पडतो ! केवळ फोटो, व्हिडिओ काढणे यापेक्षाही हे वैभव अनुभवणे, एक अविस्मरणीय गोष्ट आहे ! म्हणूनच प्रत्येकाने एकदा तरी विजयनगरचे हे साम्राज्य पाहायलाच हवे!
©उनाडभ्रमंती
#उनाडभ्रमंती

















Flamingo Bird Watching Tour at Bhigwan with Oonaad Bhramantee     Oonaad Bhramantee (उनाड भ्रमंती) is happy to invite yo...
06/02/2024

Flamingo Bird Watching Tour at Bhigwan with Oonaad Bhramantee





Oonaad Bhramantee (उनाड भ्रमंती) is happy to invite you for Flamingo watching one day picnic at Bhigwan Bird Sanctury.
🦩🕊️🐦‍⬛🪿🦆🦤🦅🐦🦢🦩
➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖
🪂 age Limit! Open for all उनाड members!
➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖
Date : 11th Feb 2024
📌 Location : Bhigwan, Ujani Dam.
Batch Size : Min. 15 (Max upto 30)

🔖Cost: Pune to Pune
For Adults Rs.1,549/- per person
For kids up to 8 years Rs.1,449/- PP
➡️Date : B4 - Sunday, 11th Feb 2024
➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖ ➖➖ ➖➖➖
✅ Group Bookings are Welcome!
🔖 Customised Batches will be arranged for groups! (Minimum 12 people)
➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖ ➖➖ ➖➖➖➖➖
🎯About Bird Watching
The area around Bhigwan is the catchment area of Ujani Dam. This wetland attracts many of the migratory birds from North India & other countries. The prominent birds are flamingos and some other birds that we got to see are: Grey Heron, Kingfishers, Sandpipers, Ruddy Shelduck, Egrets, Pond Heron, Garganey Duck, Gulls etc.
➖➖➖➖ ➖➖➖➖➖ ➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✅ Attractions
✓Bhuleshwar Temple
✓Ramdara Temple
✓Boat ride at Ujani Dam
✓Flamingo Watching
✓Sighting of Various Birds
➖➖➖ ➖➖➖➖➖ ➖➖ ➖➖➖ ➖➖➖➖

📲 For bookings Call or Watsapp: Oonaad Bhramantee - उनाड भ्रमंती, पुणे.
Jeet +91 7447440066 / Kirti +91 7447441474











#उनाड
#उनाड भ्रमंती

आमचा  #उनाड झिम्मा 💃🕵️🫅🧑‍⚕️👯👩‍❤️‍👩👭उनाड भ्रमंतीची पहिली वहीली Ladies Special Hampi Badami Tour ! 👭हंपी बदामी सहल म्हणजे ...
04/02/2024

आमचा #उनाड झिम्मा 💃🕵️🫅🧑‍⚕️👯👩‍❤️‍👩👭

उनाड भ्रमंतीची पहिली वहीली Ladies Special Hampi Badami Tour ! 👭

हंपी बदामी सहल म्हणजे उनाड भ्रमंतीची खासियत ! "ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उनाड भ्रमंती !" या टॅगलाईनला पुरेपूर सत्यात उतरवणारी सहल म्हणजे हंपी बदमीची ऐतिहासिक सफर 🛕

या जागतिक ऐतिहासिक वारसास्थळांना भेट देणे म्हणजे विजयनगरच्या समृद्ध इतिहासाचा साक्षीदार होणे. त्यामुळे इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेली उनाड मंडळी नेहमीच या प्रवासात जोडली जातात. वैशिष्ट्य म्हणजे या सहलीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा उत्साह अवर्णनीय असतो. अशा हौशी उनाड मंडळींना या वारसासहलीला घेऊन जाणे आणि अनुभवाने समृध्द करणे हि आमच्यासाठी नेहमीच आवडती गोष्ट आहे.

पण, आजची गोष्ट थोडीशी वेगळी आहे......

एक फोन आला, आम्हाला हंपीला जायचे आहे, तुम्ही अरेंज करता ना?? आमच्या एका मैत्रिणीकडून तुमचा नंबर मिळाला. डोक्यात खुप सारे प्रश्न, काळजी आणि विश्वास ठेवावा की नाही ? असा संभ्रम ! हे सर्व मॅडमच्या बोलण्यातून आणि आवाजातून जाणवलं. नंतर फोन वर सर्व काही बोलणे होत गेले आणि तारीख ठरली. आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे आणि सोबत आमची मुले पण असतील, अस सांगितल. मग सर्वांच्या सोयीप्रमाणे ट्रिपचे नियोजन आणि प्रवास सर्व काही ठरले. अगदी ८ दिवसात सर्व काही फायनल झाले. ट्रिपची सर्व माहिती, सूचना वगैरे पाठवल्या की लगेच सगळ्याजणी तयारीला लागल्या. मग खरा झिम्मा सुरू झाला 👯🤩. कोणी म्हणतेय, हे स्पॉट आहेत ते सर्व पहायचे. ड्रेसेस कोणते घ्यायचे ? कोणाला स्कर्ट घालायचा होता तर कोणाला साडी नेसायची होती. मग साड्यांचे रंग, ड्रेस अशी सगळी जोरदार चर्चा सुरू झाली. नियोजनकर्त्या व्यक्तीला मात्र सगळ व्यवस्थित पार पडेपर्यंत चिंता असते. कारण सर्वजण त्यांच्यावर भार सोपवून निवांत असतात. तशीच काहीशी अवस्था होती डॉ. अमृता मॅडमची. अगदी उत्साही पण तितक्याच शांत आणि काळजी करणाऱ्या. सगळ्या चर्चेमध्ये त्यांना फक्त सर्व नियोजन आणि मुलांची काळजी ! त्यामुळे त्यांचा प्रश्न म्हणजे, प्रवासादिवशी मुलांना शाळेत पाठवायच की नाही ? 🤔 सहलीला तर जायचं आहे पण मुलांची शाळा जास्त दिवस नको बुडायला 🥺 शेवटी आईच ती. पण मग सर्व आयांनी मिळून ठरवलं की शाळेला बुट्टी मारायची. ट्रीपला जाईपर्यंत कपडे, मुलांचा खाऊ, फोटो अशा विविधरंगी प्रश्नांची गृपवर रोज चर्चा व्हायची.
मग सहलीचा दिवस आला आणि आमची एकमेकांशी प्रत्यक्ष भेट झाली. रंगीबिरंगी पोशाख आणि उत्साही चेहरे पाहून आमचा जोश आणखीन वाढला. महिलांच्या सामानासोबत मुलांच्या सामानाची वेगळीच गर्दी होती. मुलांची तयारी पाहून फार कौतुक वाटले, त्यांनी आपले आपले खेळ, आपला खाऊ सर्व काही घेतले होते. मुलांच्या जोशात आणि उत्साहात आम्ही उनाडक्या करायला निघालो. ११ उनाड महिला आणि ९ उनाड मुले असा ग्रुप हंपीच्या दिशेने निघाला. प्रवास सुरू झाला आणि २ ग्रुप झाले😀, एक सर्व आयांचा👭 आणि दुसरा मुलांचा 👯. २० सीटर बस मध्ये ९ मुले असतील तर आवाज कोणाचा असणार ???? 🤐 मग काय; पूर्ण प्रवासात नुसती गाणी, डान्स, मज्जा आणि धमाल🤗🤓. मुले त्यांची त्यांची मजा करत होती आणि महिला मंडळी निवांत होऊन त्यांची मजा पहात होती.
प्रवासात जसे जसे आपण पुढे जातो तसे तसे आपण एकमेकांच्या जास्त ओळखीचे होत जातो. प्रवास सुरू होताच मुलांनी जीत सरांना 'मामा' बनवले होते🤩. त्यामुळे मामाकडे अगदी हक्काने गाण्यांची फर्माईश सुरू होती. लिंबू टिंबूना मामासोबत पुढे बसायचे होते. मग मामासोबत पुढे बसायला नंबर लागले होते. मुलांच्या निरागसतेने वातावरण अजूनच हलके फुलके केले. सर्व आईंशी ओळख झाली मग समजले की, सर्वजणी डॉक्टर्स आहेत. सर्वजणी आपली हॉस्पिटल्स चालवतात. सर्वजणी कुटुंबासोबत वर्षातून एकदा / दोनदा जसे जमेल तसे फिरायला जातात.
पण.......
कुटुंब सोबत नसताना फक्त मैत्रिणी मिळून मोठ्या ट्रीपला जाण्याची ही पहिलीच वेळ ! त्यामुळे खुप सारे प्रश्न आणि शंका येणारच ना ? आत्ता या सहलीमध्ये आई, डॉक्टर आणि एक उनाड मुलगी, अशा सगळ्या भूमिका सोबत होत्याच. मुलांसाठी समोसे, दाबेली असा आवडीचा खाऊ, त्यासोबत प्लेट्स, पाणी, गोळ्या बिस्किटे असा सगळा लवाजमा घेतला होता. पुन्हा दुपारच्या जेवणासाठी अतिशय चविष्ट असे पराठे, चटणी आणि पोळी भाजी बनवून घेतले होते. खेळण्यात मुलांचे लक्ष नाही तरी मुलांना खाऊ घालणं , झोपवणे सर्व काही शांततेत चालू होते. प्रवासातच नाही तर पूर्ण ट्रिप मध्ये हेच जाणवलं की, स्त्री आणि आईपण हे कधी वेगळे होऊच शकत नाही 🫂.
हंपी मध्ये ३ दिवस सर्वांनी मनसोक्त धमाल केली. सकाळी आमचा चहा आणि मुलांचा बोर्नविटा🧒 अशी दिवसाची सुरुवात व्हायची. छान छान कपडे, रोज आबोलीचे गजरे आणि नुसते फोटो. इकडे फोटोची घाई तर तिकडे मुलांची खेळायची घाई. मुलांनी आधीच यूट्यूबवर माहिती घेतली होती, मग काय आमच्या गाईड सरांना नुसते प्रश्न आणि प्रश्न. असा सगळा आमचा परिवार हंपी दर्शन करत होता. लोकल मार्केट मध्ये एवढं काही खास दिसत नाही, आपल्याकडे पण मिळतात बऱ्याच गोष्टी असे पहिल्या दिवशी आलेले वाक्य, शेवटच्या दिवशी पिशवी भरून सामान खरेदी करून पूर्ण झाले 😂. विरूपक्ष मंदिराजवळ मुक्काम असल्यामुळे रोज रात्री शॉपिंगचा कार्यक्रम ठरलेला होता. विंडो शॉपिंग केलेल्या मंडळींनी बदमीला प्रवास सुरू करण्याच्या मुहूर्तावर आपली राहिलेली शॉपिंग पूर्ण केलीच ! 🤩.
बाकी साडी खरेदी हा एक मोठा कार्यक्रम अजून राहिला होता. "मामा, प्लीज यांना शॉपिंगला पाठवू नकोस, आम्हाला बोअर होत. या खुप वेळ लावतात मग." अस मुलांनी आधीच बजावलं होत. आणि नेमके पहिल्या दिवशी पाहिजे ते दुकान बंदच होते. मुलांना जो अत्यानंद झाला होता तो शब्दात सांगणे अवघड आहे. पण साडी खरेदी शिवाय ट्रिप पूर्ण होऊच शकत नाही ना ?? मग पुन्हा एकदा साडी खरेदीचा प्रोग्राम ठरला. मग मुलांना खेळायला वेळ देऊन आमची झिम्मा टीम गेली साडी खरेदीला. मग काय, आमची झिम्मा टीम मनसोक्त आणि भरभरून शॉपिंग करूनच परत आली💃.
मनासारखी शॉपिंग झाली म्हणजे ट्रिप सुफळ संपन्न झाली🤗🤩.
"शॉपिंगला किती खर्च केला आणि किती फोटो काढले हे कधी विचारायचे नसते आणि सांगायचेही नसते 🫣."
अधे मध्ये मुलांची चिडचिड व्हायची, उगाचच काहीतरी बिनसायच, कधी उगाच भांडण, पण तरीही सर्व काही सहज आणि शांतपणे सांभाळून घेत सुरळीत चालू होत.
या सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट होती ती म्हणजे, सर्व मैत्रिणी पहिल्यांदा अशा निवांत वेळ काढून सहलीचा आनंद घेत होत्या. प्रवास, सहल, इतिहास, माहिती, खरेदी, फोटो, मेकअप, खानपान सर्व काही एन्जॉय करत होत्या. प्रत्येक क्षण मनसोक्त जगत होत्या. कुणाचाही उत्साह कुठेच कमी नव्हता, रोजचा ड्रेसकोड, बदमीला साडी नेसून फिरायची हौस सर्व काही एकदम भारीच!
या सगळ्यात त्यांची जबाबदारीही त्यांच्या सोबत होतीच.
सगळ्या केवळ पेशाने डॉक्टर आहेत असे नाही तर आपल्या पेशंटची तितकीच काळजी करतात. कारण ट्रिपसाठी गाडी निघणार तेवढ्यात पण पेशंट आले, तेव्हा त्यांना अटेंड करून मगच प्रवास सुरू केला. पूर्ण प्रवासात आणि सहलीमध्ये सुद्धा फोन वरून कन्सलटेशन चालूच होते.
अशी आमची उनाड झिम्मा सहल अविस्मरणीय झाली. आता आपण नेहमी अशी मोठी सहल करत जाऊ या प्रॉमिसवर परतीचा प्रवास सुरू झाला. "मामा, आमच्यासाठी एक स्पेशल ट्रिप काढ, फक्त आम्ही मुले येणार, आई नको 😀" छोट्या उनाडांची अशी स्पेशल रिक्वेस्ट घेऊन आमची सहल पूर्ण झाली.
© उनाड किर्ती

Next Batch - 22nd Feb to 25th Feb 24
Mob - 7447440066 / 074474 41474

#उनाड
#उनाडभ्रमंती












#पुणेकर


04/02/2024

Yali also called Vyala, is a Hindu mythological creature. Yalis are ancient, but they became prominent in South Indian sculptures in the 16th century. Yalis were described to be more powerful than the lion, the tiger, or the elephant. In its iconography, the yali has a cat-like graceful body, but the head of a lion with the tusks of an elephant (gaja), and the tail of a serpent. Sometimes, they have been shown standing on the back of a makara, another mythical creature and considered to be the vahana of Budha (Mercury).

Hampi Badami Heritage Tour by उनाड भ्रमंती

Next Batch on 22nd Feb to 25th Feb.

Book Now : 7447440066 / 7447441474

#उनाडभ्रमंती















It's Hampitime.............Oonaad Bhramantee is happy to invite all उनाड travelers for Hampi Badami Heritage Tour!      ...
03/02/2024

It's Hampitime.............

Oonaad Bhramantee is happy to invite all उनाड travelers for Hampi Badami Heritage Tour!







उनाड भ्रमंती परिवार घेऊन येत आहे ऐतिहासिक हंपी - बदामी सफर!🛕
✔️ सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी सोयीस्कर
✔️ फि : १२,४९९/- प्रती व्यक्ती

Date : 22nd Feb - 25th Feb
Starting on - 21St Feb Night 09.00 PM
Ends on - 25th Feb 11.00PM

✅ Fees : Rs. 12,499/- per person

For Bookings Contact :- उनाड भ्रमंती
Jeet - 7447440066 / Kirti - 7447441474
संपर्क - जीत : ७४४७४४००६६ / किर्ती: ७४४७४४१४७४

What we provide in our Hampi Tour ???
It's a 4 day 3 night tour. No backpacking ! Explore Hampi & Badami peacefully!
1.Pune to Pune travel by Non AC Tempo Traveller Bus
2.Basic accommodation / home stay with all necessary facilities & cleanliness.
3. All breakfast, lunch, (Only Veg). evening tea. We provide authentic local south indian food & Thali for lunch.
4. Expert local guide to explore the Hampi.
5. Experienced Tour Leaders.

Inclusions
The cost per head includes :
🚗 Transportation ( From Pune) : Non AC Tempo Traveller bus. Taxes for entry to Karnataka state
🍴 Daily meals (Veg) : Enjoy Local / South Indian meals. (4 Breakfast & tea , 4 lunch, Evening Tea)
⛺ 03 Nights accommodation in Home-stays or Hotel in Triple sharing rooms. Double sharing rooms will be available with extra charge.
💰 Entry charges for Hampi- Badami- Pattadakal -Aihole.
💊 First aid and first responder assistance in case required
☑️ Expert Guide fees
🧑‍✈️Experienced Tour Leaders

Cost Excludes :
⛔Camera Charges.
⛔Dinner
⛔Insurance, tips, porters, bottled mineral water, aerated drinks, etc.
⛔Coracle boat ride charges.
⛔All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather, covid restriction & all other natural calamities.

#उनाडभ्रमंती

















तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! सर्वांना मकरसंक्रातीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!- उनाड भ्रमंती परिवार    #उनाडभ्रमंती
15/01/2024

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!
सर्वांना मकरसंक्रातीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- उनाड भ्रमंती परिवार



#उनाडभ्रमंती

उनाड भ्रमंती आयोजित पक्षी भिगवण निरीक्षण सहल🦩🌿Bhigwan Flamingo Bird Watching Tour with Oonaad Bhramanteeया सहलीमध्ये आपल...
10/01/2024

उनाड भ्रमंती आयोजित पक्षी भिगवण निरीक्षण सहल🦩🌿
Bhigwan Flamingo Bird Watching Tour with Oonaad Bhramantee

या सहलीमध्ये आपल्याकडे आलेले परदेशी पाहुणे तर पाहायचे होतेच पण त्यासोबत ऐतिहासिक भ्रमंती सुद्धा करायची!

Next Batch on 21st Jan 24

रविवारी आमची उनाडवारी निघाली भिगवणच्या दिशेने. सोनचाफ्याच्या सुवासिक फुलाने सर्वांचे स्वागत करून आजची ट्रिप हि तितकीच सुगंधित करायला ऊनाड मंडळी प्रवासाला निघाली. सकाळची पहिली ऐतिहासिक भ्रमंती होती यवत मधील "रामदारा" येथे! रामदरा येथील गुलाबी थंडी आणि मनमोहक तलावात स्थापन झालेले मंदीराचे दर्शनापासून ट्रीपला खरी सुरुवात झाली. चारही बाजूने तलावाचे पाणी आणि खूप सारे वृक्ष, निसर्गरम्य मंदिराचे तलावातील स्वच्छ पाण्यात पडलेले प्रतिबिंब हे अतिशय रमणीय आणि आल्हाददायक होते. अशी प्रसन्न सकाळ अनुभवत आम्ही निघालो पुढील प्रवासाला! जाताना पोटभर नाश्ता आणि मस्त चहा घेऊन आम्ही निघालो "भुलेश्वर मंदिर" पाहण्यासाठी. भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन आणि हेमाडपंथी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. या मंदिराची खूप सारे वैशिष्ठ्ये आहेत. या मंदिराचा इतिहास, स्थापत्य कला, मातृसत्ताक पद्धतीचे वैशिठ्य दाखवणारी स्त्री रूपातील "वैनायकी किंवा गणेश्वरी", कार्तिकी यांच्या मूर्ती तसेच रामायण आणि महाभारताचे प्रसंग दाखविणाऱ्या लेण्या, भव्य नंदी मंडप आणि बरंच काही या मंदिरात पाहायला आणि अभ्यासायला मिळते. इथेच थोडा खाऊ आणि गावरान फळे खाऊन पुढील प्रवासाला निघालो.
आपल्या परदेशी पाहुण्यांचे ठिकाण म्हणजे "भिगवण पक्षी अभयारण्य."
उजनीपात्राच्या लगत मस्त गावरान चिलापी मासा थाळी आणि शाकाहारी थाळीचा आस्वाद घेऊन तृप्त झालो.
भिगवण पक्षी अभयारण्य म्हणजे पक्षीनिरिक्षकांसाठी स्वर्गच जणू. याला महाराष्ट्राचे भरतपूर देखील म्हटले जाते. उजनी धरणात बोटीतून दीड तासांची सफर करताना इथे फक्त फ्लॅमिंगोच नाही तर इतरहि अनेक सुंदर पक्षी आणि त्यांची माहिती आपल्याला कळते. विविधरंगी बगळे, करकोचा, पाणकोंबडी असे बरेच पक्षी डोळ्यात साठवून घेतले. फ्लेमिंगोचा थवा निवांत आराम करत होता. एकसाथ उडणारा फ्लेमिंगीचा थवा म्हणजे, पांढऱ्या गुलाबी मोत्यांची माळच जणू.....🦩
गुलाबी थंडी, नयनरम्य आणि निसर्गरम्य वातावरणात उत्साही मंडळींसोबत उनाड भ्रमंती करायची मजा, काही औरच......
#उनाडभ्रमंती




It's Hampitime............. Hampi Badami Heritage Tour with Oonaad Bhramantee!     उनाड भ्रमंती परिवार घेऊन येत आहे ऐतिह...
03/01/2024

It's Hampitime.............


Hampi Badami Heritage Tour with Oonaad Bhramantee!







उनाड भ्रमंती परिवार घेऊन येत आहे ऐतिहासिक हंपी - बदामी सफर!🛕
✔️ सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी सोयीस्कर
✔️ फि : १२,४९९/- प्रती व्यक्ती

*Date* : 25th Jan - 28th Jan
Starting on - 24th Jan 09.00 PM
Ends on - 28th Jan 11.00PM

✅ Fees : Rs. 12,499/- per person

For Bookings Contact :- उनाड भ्रमंती
Jeet - 7447440066 / Kirti - 7447441474
संपर्क - जीत : ७४४७४४००६६ / किर्ती: ७४४७४४१४७४

What we provide in our Hampi Tour ???
It's a 4 day 3 night tour. No backpacking / No Rushing / Explore Hampi & Badami peacefully!
1. Pune to Pune travel by AC Pushback Bus (Tempo Traveller)
2.Basic accommodation / home stay with all necessary facilities & cleanliness.
3. All breakfast, lunch, (Only Veg). evening tea We provide authentic local south indian food & Thali for lunch.
4. Expert local guide to explore the Hampi.
5. Experienced Tour Leaders.

Inclusions
The cost per head includes :
🚗 Transportation ( From Pune) : By AC bus. Taxes for entry to Karnataka state
🍴 Daily meals (Veg) : Enjoy Local / South Indian meals. (4 Breakfast & tea , 4 lunch, Evening Tea)
⛺ 03 Nights accommodation in Home-stays or Hotel in Triple sharing rooms. Double sharing rooms will be available with extra charge.
💰 Entry charges for Hampi- Badami- Pattadakal -Aihole.
💊 First aid and first responder assistance in case required
☑️ Expert Guide fees

Cost Excludes :
⛔Camera Charges.
⛔Dinner
⛔Insurance, tips, porters, bottled mineral water, aerated drinks, etc.
⛔Coracle boat ride charges.
⛔All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather, covid restriction & all other natural calamities.

#उनाडभ्रमंती

















21/12/2023

उनाड भ्रमंती आयोजित हंपी बदामी ट्रिप साठी आलेल्या उनाड सदस्य आपला अनुभव शेअर करताना.

ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उनाड भ्रमंती !

हंपी बदामी सहल म्हणजे इतिहास, संस्कृती, गौरवशाली वारसा, दाक्षिणात्य पाहुणचार आणि भौगोलिक विविधता याचा अनोखा मिलाफ ! हि जागतिक वारसास्थळे अनुभवण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही ! कारण, इथली भव्यता, सुंदर शिल्पाकृती आणि कलाकुसर पाहून कोणी भारावून गेले नाही तर नवलच ! इथे आल्यावर आपण आपसूकच या शहराच्या प्रेमात पडतो ! केवळ फोटो, व्हिडिओ काढणे यापेक्षाही हे वैभव अनुभवणे, एक अविस्मरणीय गोष्ट आहे ! म्हणूनच प्रत्येकाने एकदा तरी विजयनगरचे हे साम्राज्य पाहायलाच हवे!
©उनाडभ्रमंती

पुढील हंपी बदामी सहल - २५ ते २८ जानेवारी (मर्यादित जागा)

आपल्या ग्रुपसाठी आपल्या सोयीच्या तारखेनुसार सहल आयोजित केली जाईल.

अधिक माहिती आणि बुकींगसाठी संपर्क - उनाड भ्रमंती
जीत : ७४४७४४००६६ /
किर्ती : ७४४७४४१४७४
#उनाडभ्रमंती

















उनाड भ्रमंती आयोजित हंपी बदामी सहलीची क्षणचित्रे ! हंपी बदामी सहल नेहमीच अविस्मरणीय आठवणी देत असते. त्यातही हौशी आणि उत्...
19/12/2023

उनाड भ्रमंती आयोजित हंपी बदामी सहलीची क्षणचित्रे !

हंपी बदामी सहल नेहमीच अविस्मरणीय आठवणी देत असते. त्यातही हौशी आणि उत्साही उनाड मंडळींची सोबत असली कि मग, क्या कहना ..... !!!!!
नुसता माहोलच ... ! सोबत फोटोंच्या आठवणी तर हव्याच ना !

ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उनाड भ्रमंती !

हंपी बदामी सहल म्हणजे इतिहास, संस्कृती, गौरवशाली वारसा, दाक्षिणात्य पाहुणचार आणि भौगोलिक विविधता याचा अनोखा मिलाफ ! हि जागतिक वारसास्थळे अनुभवण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही ! कारण, इथली भव्यता, सुंदर शिल्पाकृती आणि कलाकुसर पाहून कोणी भारावून गेले नाही तर नवलच ! इथे आल्यावर आपण आपसूकच या शहराच्या प्रेमात पडतो ! केवळ फोटो, व्हिडिओ काढणे यापेक्षाही हे वैभव अनुभवणे, एक अविस्मरणीय गोष्ट आहे ! म्हणूनच प्रत्येकाने एकदा तरी विजयनगरचे हे साम्राज्य पाहायलाच हवे!
©उनाडभ्रमंती

पुढील हंपी बदामी सहल - २५ ते २८ जानेवारी (मर्यादित जागा)

आपल्या ग्रुपसाठी आपल्या सोयीच्या तारखेनुसार सहल आयोजित केली जाईल.

अधिक माहिती आणि बुकींगसाठी संपर्क - उनाड भ्रमंती
जीत : ७४४७४४००६६ /
किर्ती : ७४४७४४१४७४
#उनाडभ्रमंती

















उनाड भ्रमंती आयोजित ऐतिहासिक अजिंठा-वेरुळ- दौलताबाद सहल! 🛕🛣️Ajanta, Ellora & Daulatabad Heritage Tour with Oonaad Bhrama...
16/12/2023

उनाड भ्रमंती आयोजित ऐतिहासिक अजिंठा-वेरुळ- दौलताबाद सहल! 🛕🛣️

Ajanta, Ellora & Daulatabad Heritage Tour with Oonaad Bhramantee!

🪂No Age Limit - Open For All उनाड People!

✔️ सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी सोयीस्कर
✔️ ३ दिवस २ रात्री
✔️ फि : ६,४४९/- प्रती व्यक्ती
✔️ तारीख : १२-१४ जानेवारी २४

🎯About Our Destination :
Ajanta Caves are a UNESCO World Heritage Site.Universally regarded as masterpieces of Buddhist religious art, the caves include paintings and rock-cut sculptures described as among the finest surviving examples of ancient Indian art, particularly expressive paintings that present emotions through gesture, pose and form.
Ellora Caves are a multi-religious rock-cut cave complex with inscriptions dating from the period 6th century CE onwards, All of the Ellora monuments were built during the Satavahana period, which constructed part of the Vedic Dynasty and much later Buddhist caves and the Jain caves, were name.
Daulatabad Fort originally Deogiri Fort, is a historic fortified citadel located in Daulatabad village near Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra, India. It was the capital of the Yadavas (9th century – 14th century CE), for a brief time the capital of the Delhi Sultanate (1327 – 1334), and later a secondary capital of the Ahmadnagar Sultanate (1499 –1636).Daulatabad contains several notable monuments, of which the chief are the Chand Minar and the Chini Mahal.

✅Date: 12th Jan to 14th Jan
✓Departure - 12th Jan 05.00 AM
✓Arrival - 14th Jan 12.00PM
✓Pick up Point - Deccan Gymkhana PMPL busdepot. Opposite R Deccan Mall.

✅ Fees : Rs. 6,449/- per person.

✅ Inclusions - The cost per head includes :
🚗 Transportation (From Pune) : By Non AC tempo Traveller bus.
🍴 Daily meals (Veg) : Unlimited Breakfast-tea, lunch & Evening Tea)
🏬 2 Nights accommodation in 3 Star hotel. Deluxe rooms on a Triple sharing basis.
Double sharing rooms will be available with extra charge.
💰 Entry Fees at Daulatabad Fort, Ajanta & Ellora Caves.
💊 First aid and first responder assistance in case required
☑️ Expert Guide fees
👫Experienced Tour Leaders.

Cost Excludes :
⛔Camera Charges.
⛔Dinner
⛔Insurance, tips, porters, bottled mineral water, aerated drinks, etc.
⛔All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather, covid restriction & all other natural calamities.

✅ Seats will be confirmed after 100% payment.

✅ For Bookings Contact :- उनाड भ्रमंती
Jeet - 7447440066 / Kirti - 7447441474
संपर्क - जीत : ७४४७४४००६६ / किर्ती: ७४४७४४१४७४
ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उनाड भ्रमंती!
#उनाडभ्रमंती



























Address

S. No-52 1/3, Near K K Hospital, Kharadi Byapas
Pune
411014

Telephone

+917447440066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Oonaad Bhramantee - उनाड भ्रमंती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Oonaad Bhramantee - उनाड भ्रमंती:

Videos

Share

Category

Oonaad Bhramantee

Trekking is a new hobby / passion inculcated in youth (anyone enthusiastic for treks, no age barrier)and we here at Oonad Bhramantee satisfy your lust to wander. Oonad Bhramantee is the best option.

Following are the reasons:

•Best Traveling Experiences

•Friendly and Enthusiastic Staff


Other Tour Agencies in Pune

Show All