![आजच आपला व गटाचा प्रवेश नोंदवा 7030713713. नियम अटी लागू.](https://img5.travelagents10.com/083/314/980043020833142.jpg)
23/10/2024
आजच आपला व गटाचा प्रवेश नोंदवा 7030713713. नियम अटी लागू.
उद्योगभारती हा AGRICULTURE & GRADUATES ASSOCIATION या संस्थेचा कृषि आणि उद्योजकता प्रशिक्षण विकास विभाग आहे.
(19)
AGRICULTURE/GRADUATES ASSOCIATION & UDYOGBHARATI, Chintamani Residency, Flat 7, Lane No. 3, Behind D Mart, Near Karnataka Bank, Laxman Nagar, Baner
Pune
4110045
Tuesday | 9am - 5pm |
Wednesday | 9am - 5pm |
Thursday | 9am - 5pm |
Friday | 9am - 5pm |
Saturday | 9am - 5pm |
Sunday | 9am - 5pm |
Be the first to know and let us send you an email when Mahakrishiyatra - Udyogbharati. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to Mahakrishiyatra - Udyogbharati.:
उद्योगभारती हा कृषि व पदवीधर संघटना द्वारा पुरस्कृत विभाग असून कृषि व उद्योजकता प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय कृषि व उद्योजकता अभ्यास दौरे व कॉर्पोरेट उद्योगांना प्रशिक्षण सेवा यात प्रामुख्याने कार्यरत आहे. हा विभाग विविध कृषि व उद्योजकता प्रशिक्षणे राबवणे विविध शासकीय कृषि व उद्योजकता संलग्न योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याकामी कार्यरत आहे. महाराष्ट्र शासन मनुष्यबळ विकास मंत्रालय पुरस्कृत प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम सारख्या शासकीय योजना उद्योगभारती मार्फत पदवीधरांकरता राबवल्या जातात. दर वर्षी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालय पुरस्कृत वृक्ष लागवड योजना हि या विभागा मार्फत राबवली जाते. स्थानिक पातळीवर युवक,बेरोजगार,विद्यार्थी,शेतकरी यांना तसेच उद्योजकांना कृषि व संलग्न क्षेत्रात तांत्रिक मार्गदर्शक मित्र म्हणून हा विभाग काम करीत आहे. कृषि व संलग्न उद्योग प्रकल्पांना लघुउद्योजकांना प्रकल्प अहवाल बनवून देणे व प्रकल्प मार्गी लागण्याकरिता बँकां मार्फत आर्थिक साहाय्य मिळवून देणे तसेच उद्योजकांना खाजगी तत्वावर सल्ला व सेवा प्रदान करणे या सेवांसह विविध उद्योग पूरक विषयांवर एक दिवसीय कार्यशाळा तसेच दुग्ध व्यवसाय,शेळी पालन,ग्रीन हाऊस,पोल्ट्री, मधुमक्षिका पालन, कृषि उद्योजकता कार्यशाळा इत्यादी प्रशिक्षणे सातत्याने या विभागात आयोजित केली जातात. विविध कॉर्पोरेट उद्योगांना गरजे नुसार प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय कृषि अभ्यास दौरे यांची सेवा उद्योगभारती तर्फे देण्यात येते.