TCV - Take Care Voyages, Pune

TCV - Take Care Voyages,  Pune An Authorized Licensed DMC for Azerbaijan Europe and Thailand
(22)

Representing Brand care voyages , as a travel professional and expertise is groups , individual and personalised trips....9822087501 call us once and get a feel of personalisation for your tour...

21/11/2024
15/11/2024

*ओरिसा ग्रुप टूर १२ डिसेंबर*
६ रात्री ७ दिवस

भुवनेश्वर, पुरी, कोणार्क मंदिर, चिल्का सरोवर बोटिंग आणि बरेच काही

शेवटच्या काही मर्यादित जागा शिल्लक राहिल्या आहेत तर आजच बुक करा

*पुणे ऑफिस*
Prasad Apartment, office no 7, First floor, before hotel Shangri-La , lane no 14, prabhat road, nal stop Pune

*फेसबुक पेज* https://www.facebook.com/happyjourneytourspune

📲 संपर्क +९१९०११५८५१९४, ९८२२०८७५०१

Instagram

TCV - टेक केअर व्हॉयेजेस , पुणे कडून आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक खूप सुंदर ...
28/10/2024

TCV - टेक केअर व्हॉयेजेस , पुणे कडून आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक खूप सुंदर सहल पाठवत आहे , आपण यावं करावे तसेच आपल्या इतर ग्रुप मध्ये देखील पाठवली तरी चालेल. अशी सहल इतर कोणतीही ट्रॅव्हल कंपनी अरेंज करत नाही तसेच या सहलीत देवालयाच्या वेळेनुसार स्थलदर्शन आणि मुक्काम निश्चित केले आहेत.

धन्यवाद
शशांक कुलकर्णी
098220 87501

Shashank Kulkarni's TakeCare Voyages TCV - Take Care Voyages, Pune

27/10/2024
26/10/2024

TCV - टेक केअर व्हॉयेजेसच्या देवालय सहली , पूर्वी आपण यात्रा करायचो पण याच अनुषंगाने आता सुखकर यात्रा देते आपल्याला आपली ही आपुलकीची आणि विश्वसनीय पर्यटन संस्था , ज्या मध्ये थोडा जास्त दिवसांचा सहल कार्यक्रम अजिबात धावपळ न करता बसवलेला असतो , लिफ्ट / जनरेटर सारख्या मूलभूत पण गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेली आणि उत्तम सोयी सुविधा देणारी निवास स्थाने , अतिशय सुखकर प्रवास साधने आणि १००% सर्व समाविष्ट अश्या या सहली आपण २०२५ मध्ये आयोजित करत आहोत.

संपर्क ९८२२०८७५०१

Shashank Kulkarni's TakeCare Voyages

26/10/2024

सहल भारतातील असो वा परदेशातील , TCV टेक केअर व्हॉयेजेस ची टीम , प्रत्यक्ष पर्यटन स्थळी भेट देऊन , निवास व्यवस्था , प्रवास व्यवस्था, भोजन व्यवस्था यांची रेकी करून , सुनियोजित असा आवश्यक तितके दिवस घेऊनच पर्यटन कार्यक्रम तयार करते आणि एक उत्तम सहल आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करते

संपर्क ९८२२०८७५०१

Shashank Kulkarni's TakeCare Voyages

26/10/2024

गैरसमजातून बाहेर पडावे लागेल , हा काळ जितके पैसे मोजू तितक्याच सेवा मिळणार हे गृहीत धरून चालायला लावणारा आहे , कमी पैसे त्या प्रमाणात कमी सेवा हे ग्राहकाने लक्षात घेऊन स्वस्त हे प्रमाण नक्की करण्यापेक्षा व्हॅल्यू फॉर मनी हे प्रमाण लक्षात घेतल्यास फसवणुकीचे प्रमाण कमी होऊ शकते , सहल ही निरनिराळ्या घटकांवर अवलंबून असते , ती स्वस्तात नाही होऊ शकत कारण ज्या सेवा समाविष्ट करणे गरजेचे आहे , त्या सेवा समाविष्ट करणे आवश्यकच असतात , अश्या सेवा किमंतीमधून कमी करून सहल स्वस्त होत नसते , प्रत्येक ग्राहकाने आपल्याला हव्या असलेल्या सेवांचा अभ्यासपूर्ण समावेश सहलीत करून घेऊन सहल केल्यास त्या सहलीचे खरे सुख प्राप्त होऊ शकते , त्या मुळे आपली आपुलकीची पर्यटन संस्था TCV - टेक केअर व्हॉयेजेस , पुणे अश्याच सहली आपल्यासाठी आणत असते.

सहलीच्या चौकशीसाठी 098220 87501

Shashank Kulkarni's TakeCare Voyages

माकडाच्या हातात कोलीत दिले की ते पहिले घरदार जाळते , बाकी तुम्ही सुज्ञ आहात , मतदान करताना कोणाला मत देत आहात आणि काय पर...
22/10/2024

माकडाच्या हातात कोलीत दिले की ते पहिले घरदार जाळते , बाकी तुम्ही सुज्ञ आहात , मतदान करताना कोणाला मत देत आहात आणि काय परिणाम होणार आहे याचा नक्की विचार करावा

आपली आपुलकीची आणि विश्वासाची TCV - टेक केअर व्हॉयेजेस , पुणे १९९८ पासून नवनवीन सहली आपल्या पर्यंत आणतच आहे , पण गेल्या क...
17/10/2024

आपली आपुलकीची आणि विश्वासाची TCV - टेक केअर व्हॉयेजेस , पुणे १९९८ पासून नवनवीन सहली आपल्या पर्यंत आणतच आहे , पण गेल्या काही दिवसात आपल्याला काही नवीन गोष्टी देण्यासाठी थोडी विश्रांती घेऊन आपल्या सर्वांसाठी एक तामिळनाडू मधील देवालय दर्शन अशी उत्तम सहल घेऊन आलो आहोत , ज्यात आहेत आपल्या प्रवासाची, निवासाची , स्थलदर्शनची , देवलयांची दर्शन व माहिती देण्याची आणि भोजनाची इत्यंभूत व्यवस्था समाविष्ट करण्यात आलेली आहे , आज १६ ऑक्टोबर २०२४ पासून या सहलींकरिता बुकिंग सुरू होते आहे , तरी ९८२२०८७५०१ या क्रमांकावर संपर्क साधून आपण कार्यालयात भेट घेऊन बुकिंग करू शकता.

या सहली स्वतः डिझाईन करत असल्यामुळे फोन वरून किंवा मेसेज मधून सहलींची माहिती देण्यास आम्ही असमर्थ आहोत. कार्यालयात यावे आम्ही आपल्या वेळेनुसार नक्की सखोल माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू..

पहिल्याच दिवशी १४ सीट बुकिंग झाल्या आहेत , फक्त ६ सीट शिल्लक , त्वरा करा आणि आजच बुकिंग करून घ्या.

संपर्क ९८२२०८७५०१
१९९८ पासून पारंपरिकता जपत आणि आपुलकीने सेवा देणारी एकमेव संस्था....

Address

49/A, Senadatta Peth, Omkar Banglow
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when TCV - Take Care Voyages, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to TCV - Take Care Voyages, Pune:

Videos

Share

Category

Take Care Voyages

​Take Care Voyages a most efficient & reliable travel agency offers you more facilities in its step forward. Take Care Voyages opens a new window for Ticketing, Personal Customized tour , Domestic & International All inclusive Group tours, which includes Industrial & Educational visit as well as Leisure with a due care of provision of an outstanding arrangements for food & accommodation & Transport inclusive of Personal Tour Insurance under the management of a well experienced agency owner Mr. Shashank Kulkarni.

It all began 20 years ago; when a young lad was bitten by the travel bug. This wanderlust led him to explore the nooks and corners of the country and to connect with more and more people throughout the journey. Today, ‘Take Care Voyages’ has established a Firm footing in the business of fulfilling the gallivanting dreams of travelers from across all walks of life. So what is it that makes us a trustworthy and ‘go-to’ travel company? We feel it’s our responsibility to provide the best-in- class packages and make sure that your travelling experience becomes not only memorable but the ‘once-in- a-lifetime’ adventure! We believe that it’s not just about the big picture, but also about the smaller joys of exploration that makes a journey unforgettable. So, let it be the virgin and exotic Islands of Andaman or the spirituals hues of Pithapur and Kuvarpur back in India or our customised European ‘One-Country Tour’ or the all-inclusive foreign tours, from the local to global frontiers, we’ve got it all covered, for you. So, while we create personalised tours for our customers, we make sure that even the smallest of their needs is taken care of. And in this commitment, the authorised agency of various native and international services, like Bangkok’s Indo-Thai Tread Services or Malaysia’s Hibiscus Travels, Singapore’s Chariot Travels or the very Indian Five Star beach resorts at Goa and the ‘Go Agri Farm’ at several forts around Pune, come handy. Coming back to be smaller picture, a smooth travelling experience is incomplete without an essential service, like car rentals. Combined with renovation, the smallest of needs like mineral water, dry snacks, pollution masks, and refreshment kit is always accessible in all situations. The faith that numerous tourists have on us is but our real earning. Travelling doesn’t have a season. But we are seasoned travelers for sure!! Because even though we may meet as strangers, but we’ll definitely part as friends. So come explore the inviting mystery that this world is, with ‘TAKE CARE VOYAGES’!

Nearby travel agencies


Other Tour Agencies in Pune

Show All