Rajhans Tours Pune

Rajhans Tours Pune Holiday Package, International and Domestic
Air Tickets, Passport, Visa Assistance, Cruise Booking

राजहंस टूर्स, दुबई ग्रुप टूर 41 pax
06/02/2024

राजहंस टूर्स, दुबई ग्रुप टूर 41 pax

Diwali Special departure, Ex Singapore @9822486340
15/10/2023

Diwali Special departure, Ex Singapore

@9822486340

Very Limited Inventory Left, for this Offer,Ex. Singapore
15/10/2023

Very Limited Inventory Left, for this Offer,
Ex. Singapore

सावधान!केदारनाथ, अमरनाथ यात्रा हेलिकॉप्टर बूकिंग साठी खुप बनावट वेबसाईट आहेत,कृपया अधिकृत संकेतस्थळ वापरुन बूकिंग करावीउ...
02/07/2023

सावधान!
केदारनाथ, अमरनाथ यात्रा हेलिकॉप्टर बूकिंग साठी खुप बनावट वेबसाईट आहेत,
कृपया अधिकृत संकेतस्थळ वापरुन बूकिंग करावी

उत्तराखंड पोलीस

09/06/2023

Fixed departure 27th June *06 nights 07 days (LEH 🏔️- NUBRA 🐫 - TURTUK - PANGONG - LEH) @ ₹26,700/- per person* Airfare extra
FOR MORE DETAILS AND BEST RATES ALONG WITH TRUSTWORTHY SERVICES PLEASE ENQUIRE ON THE
📞 9822737877
9822486340

03/10/2022
Your first International Tour in your budget, few seats are available       9822486340
16/09/2022

Your first International Tour in your budget, few seats are available








9822486340

              Contact us for Booking9822737877, 9822486340, 9921385214
25/07/2022







Contact us for Booking
9822737877, 9822486340, 9921385214

20/07/2022

All inclusive Pune to Pune Dubai Tour,
20/07/2022

All inclusive Pune to Pune Dubai Tour,

करलो करलो चारो धाम,मिलेंगे कृष्ण, मिलेंगे रामजीवन सफल उसी का समझो,जिसने किया ये धामकरलो करलो चारो धाम,मिलेंगे कृष्ण, मिल...
13/05/2022

करलो करलो चारो धाम,
मिलेंगे कृष्ण, मिलेंगे राम
जीवन सफल उसी का समझो,
जिसने किया ये धाम
करलो करलो चारो धाम,
मिलेंगे कृष्ण, मिलेंगे राम
करलो करलो चारो धाम,
मिलेंगे कृष्ण, मिलेंगे राम

२१ जून आणि १० सप्टेंबर २०२२ *असे दोन ग्रुप पुण्याहून निघणार आहेत
05/05/2022

२१ जून आणि १० सप्टेंबर २०२२ *असे दोन ग्रुप पुण्याहून निघणार आहेत

चारधाम यात्रा उत्तराखंडचारधाम यात्रा म्हंटले की पाहिले विचारले जाते कुठलीसगळ्यात महत्वाची चारधाम यात्रा म्हणजे  बद्रीनाथ...
16/03/2022

चारधाम यात्रा उत्तराखंड

चारधाम यात्रा म्हंटले की पाहिले विचारले जाते कुठली

सगळ्यात महत्वाची चारधाम यात्रा म्हणजे
बद्रीनाथ उत्तरेकडे
जगन्नाथ पुरी पूर्वेकडे
द्वारका पश्चिमेकडे
रामेश्वर दक्षिणेकडे

परंतु या चारधाम व्यतिरिक्त उत्तराखंड मध्ये चारधाम यात्रेचे महत्व तितकेच आहे
या चारधाम मध्ये यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ हे आहेत , या प्रत्येक स्थानाचे वेगवेगळे महत्व आहे

उत्तराखंड मधील चारधाम यात्रा ऋषिकेश येथून सुरवात होते , प्रथम यमुनोत्री , दुसऱ्या स्थानावर गंगोत्री , तिसऱ्या स्थानावर केदारनाथ ,व चौथ्या स्थानावर बद्रीनाथ आशा प्रकारे ही यात्रा पूर्ण होते ,
ह्या प्रवासात पंच प्रयाग चे दर्शन होते तसेच अनेक पौराणिक व ऐतिहासिक ठिकाणे बघायला मिळतात , म्हणुनच या परिसराला देवभूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते

रुटिनमधून सुट्टी घेऊन तुम्ही मस्तपैकी टूरचं प्लॅनिंग करता. पण प्रत्यक्षात भलतंच काहीतरी होऊन बसतं आणि कपाळावर हात मारायच...
13/03/2022

रुटिनमधून सुट्टी घेऊन तुम्ही मस्तपैकी टूरचं प्लॅनिंग करता. पण प्रत्यक्षात भलतंच काहीतरी होऊन बसतं आणि कपाळावर हात मारायची वेळ येते. पैसे मोजूनही निराशा पदरी पडली, की चिडचिड होणं स्वाभाविकच आहे. म्हणूनच ट्रिप प्लॅन करताना काही गोष्टींची नीट काळजी घेतल्यास नंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही. त्यासाठीच…

मिस्टर आणि मिसेस प्रधान यांनी एका ऑनलाईन ट्रॅव्हल एंजंटकडून केरळची टूर बुक केली. फक्त फोटोंमध्ये पाहिलेलं निसर्गरम्य केरळ प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हणून दोघंही खूश होते. प्रत्यक्षात केरळला पोहोचल्यावर मात्र त्यांना धक्काच बसला. तिथल्या ज्या हॉटेलमध्ये त्यांचं बुकिंग झालंय म्हणून सांगण्यात आलं होतं, त्या हॉटेल मालकानं त्यांना खोली देण्यास नकार दिला. कारण ट्रॅव्हल एजंटनं हॉटेल मालकाला पैसेच दिले नव्हते. तिथून त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता तो ‘आऊट ऑफ कव्हरेज’ झाला होता. त्यांच्या सहलीच्या आनंदावर अक्षरशः विरजण पडलं. त्या एजंटवर चरफडतच त्यांना पुणे गाठावे लागली. तुमच्यापैकी अनेकांना किंवा परिचितांना असा किंवा यासारखा वेगळा अनुभव आला असेल.

कधी राहण्याचं हॉटेल चांगलं नसतं, तर कधी जेवणाची गैरसोय होते. पर्यटनस्थळी पोहोचल्यावर प्रवासासाठी ठरवलेली गाडी आयत्या वेळी येत नाही, तर कधी तिथे गेल्यावर छुपे खर्च समोर येऊ लागतात. म्हणूनच प्रवासाचं प्लॅनिंग करतानाच पर्यटकांनी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. सहलीचं बुकिंग करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी आपला स्थानिक टूर ऑपरेटर, लोकल एजन्सी कडेच करावी. कारण तो प्रत्यक्ष तुमच्या समोर तुमच्या साठी ऑफिस मध्ये बसलाय. आभासी virtually ऑनलाईन नाही

Our Tulip Special Kashmir group 20th and 28th March is full, We have one more best option for Snowy Himalayan range, tha...
07/03/2022

Our Tulip Special Kashmir group 20th and 28th March is full,
We have one more best option for Snowy Himalayan range, that is
*"Beautiful Sikkim Darjeeling"*
Kanchenjunga ( मराठीत परवलीचा कांचनगंगा पर्वतरांग)
The mountain and its Glaciers receive heavy snow during winter.
And second one is Darjeeling the scenic Hilstation, Nestled amidst acres of Tea plantations and its famous World Famous *"मेरे सपनों की राणी"* फेम Toy Train, offering breathtaking views of the mountains as it chugs along




Seats are available for date *25th March* group departure

Contact us : 9822737877, 9921385214, 9822486340

 #जगातील सर्वात उंच ठिकाणचा रस्ता वाहन जाऊ शकतो असा  's highest motorable road,   एक असे गाव रात्री झोपले तेंव्हा पाकिस्...
25/02/2022

#जगातील सर्वात उंच ठिकाणचा रस्ता वाहन जाऊ शकतो असा 's highest motorable road, एक असे गाव रात्री झोपले तेंव्हा पाकिस्तान मध्ये होत, सकाळी जाग आली तेव्हा लक्षात आले की आपन भारतात उठलोय, भारतात सामिल झालोय, #थ्री इडियट स्कूल #पेंगॉंग लेक आणि बरेच काही

ट्युलिप गार्डन स्पेशल काश्मीर5 रात्र 6 दिवस28 मार्च 2022🌷🌲🌷🌲🌷🌲🌷🌲🌷पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काश्मीर!!काश्मीर चा विषय निघाल...
25/02/2022

ट्युलिप गार्डन स्पेशल काश्मीर
5 रात्र 6 दिवस
28 मार्च 2022
🌷🌲🌷🌲🌷🌲🌷🌲🌷
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काश्मीर!!
काश्मीर चा विषय निघाला की लगेच डोळ्यासमोर येते अमिताभ बच्चन अणि रेखा यांचे ट्युलिप गार्डन मधील, "देखा एक ख्वाब तो सिलसिले हुए......" हे गाणे
या वर्षी चला तर मग ट्युलिप गार्डन अणि शालिमार, चश्मेशाही ही मुघल गार्डन, तसेच जगप्रसिद्ध दल लेक, सोनमर्ग, पेहलगाम, गुलमर्ग सह पृथ्वीवरील स्वर्ग पाहूयात
🌷🌲🏕️🌷🏕️🌲🌷

ट्युलिप गार्डन स्पेशल काश्मीर5 रात्र 6 दिवस28 मार्च 2022🌷🌲🌷🌲🌷🌲🌷🌲🌷पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काश्मीर!!काश्मीर चा विषय निघाल...
25/02/2022

ट्युलिप गार्डन स्पेशल काश्मीर
5 रात्र 6 दिवस
28 मार्च 2022
🌷🌲🌷🌲🌷🌲🌷🌲🌷
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काश्मीर!!
काश्मीर चा विषय निघाला की लगेच डोळ्यासमोर येते अमिताभ बच्चन अणि रेखा यांचे ट्युलिप गार्डन मधील, "देखा एक ख्वाब तो सिलसिले हुए......" हे गाणे
या वर्षी चला तर मग ट्युलिप गार्डन अणि शालिमार, चश्मेशाही ही मुघल गार्डन, तसेच जगप्रसिद्ध दल लेक सोनमर्ग, पेहलगाम, गुलमर्ग सह पृथ्वीवरील स्वर्ग पाहूयात
🌷🌲🏕️🌷🏕️🌲🌷

25/02/2022

16/02/2022
Group Departure for Kashmirकाश्मीर तसेच वैष्णोदेवी सह काश्मीर अश्या दोन पर्यायांसह काश्मीर ग्रुप
24/12/2021

Group Departure for Kashmir
काश्मीर तसेच वैष्णोदेवी सह काश्मीर अश्या दोन पर्यायांसह काश्मीर ग्रुप

Dubai Tour, group of 81 pax
08/08/2021

Dubai Tour, group of 81 pax

Thailand Tour 2019
08/08/2021

Thailand Tour 2019

26/06/2021

Pl support local Travel Agent, they will provide you the best service better than any OTA

Address

5, Hindustan Arcade, Airport Road, Vishrantwadi
Pune
411015

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919822486340

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajhans Tours Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajhans Tours Pune:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Pune

Show All