The Wanderlust Lama

The Wanderlust Lama Passionately Enthusiastic!! :)

  Test च्या पूर्वसंध्येला सुनंदन लेले() सरांची भेट झाली..!! #धन्य_झालो 🙏🏻(आता विक्रम साठये ( )आणि हर्षा भोगले ( ) सरांची...
02/02/2024

Test च्या पूर्वसंध्येला सुनंदन लेले() सरांची भेट झाली..!!

#धन्य_झालो 🙏🏻

(आता विक्रम साठये ( )आणि हर्षा भोगले ( ) सरांची भेट झाली की मी हिमालयात निघून जायला मोकळा 😁)




❤️

रोज़-ए-अव्वल ही से आवारा हूँ आवारा रहूँगा ||चांद तारों से गुज़रता हुआ बंजारा रहूॅंगा || (World Tourism Day 2023)          ...
27/09/2023

रोज़-ए-अव्वल ही से आवारा हूँ आवारा रहूँगा ||
चांद तारों से गुज़रता हुआ बंजारा रहूॅंगा ||
(World Tourism Day 2023)
❤️

खरा तो कोकणी धर्म ❤️जगाला पोहे-खिका खिलवावेपण गणपती म्हटले की दुकान रितसर बंद ठेवावे 🙏🏻                                 ...
23/09/2023

खरा तो कोकणी धर्म ❤️
जगाला पोहे-खिका खिलवावे
पण गणपती म्हटले की
दुकान रितसर बंद ठेवावे 🙏🏻
❤️

आमच्या Driver ला त्यांच्याच आडणावबंधूंकडे दुपारच्या जेवणासाठी घेऊन गेलो होतो परवा गुहागरला..!!२ दिवस Driver एकदम खुशीत -...
24/04/2023

आमच्या Driver ला त्यांच्याच आडणावबंधूंकडे दुपारच्या जेवणासाठी घेऊन गेलो होतो परवा गुहागरला..!!
२ दिवस Driver एकदम खुशीत - अजिबात काही तक्रार नाही 🤣

❤️

Spiti च्या उनाडक्या ❤️ लवकरच घेऊन येत आहोत.. ह्या वर्षीच्या Trips चं Schedule लवकरच Post करतो.. अवश्य येणे करावे 😀      ...
16/03/2023

Spiti च्या उनाडक्या ❤️ लवकरच घेऊन येत आहोत..
ह्या वर्षीच्या Trips चं Schedule लवकरच Post करतो.. अवश्य येणे करावे 😀

2022 मधला सगळ्यात जास्त आवडलेला फोटो ❤️                                                            ❤️
31/12/2022

2022 मधला सगळ्यात जास्त आवडलेला फोटो ❤️
❤️

Rajwada - Indore.
02/11/2022

Rajwada - Indore.

||श्री वेळणेश्वर प्रसन्न||                                                            ❤️
21/10/2022

||श्री वेळणेश्वर प्रसन्न||
❤️

को-क-ण ❤️
17/10/2022

को-क-ण ❤️

K-O-N-K-A-N ❤️
14/10/2022

K-O-N-K-A-N ❤️

Jaigad Lighthouse
12/10/2022

Jaigad Lighthouse

Rai - Bhatgaon Bridge
11/10/2022

Rai - Bhatgaon Bridge

"शुभो नवमी"
04/10/2022

"शुभो नवमी"

"Happy World Tourism Day"                                                            ❤️
27/09/2022

"Happy World Tourism Day"
❤️

|| पुनरागमनायचं ||
01/09/2022

|| पुनरागमनायचं ||

"Happy World Photography Day"जुलैमध्ये स्पिती च्या उनाडक्या करत असताना एक बातमी वाचली - गिरच्या जंगलात कि कुठेतरी एका फो...
19/08/2022

"Happy World Photography Day"

जुलैमध्ये स्पिती च्या उनाडक्या करत असताना एक बातमी वाचली - गिरच्या जंगलात कि कुठेतरी एका फोटोग्राफरने एकाच फ्रेममध्ये १८ सिंह कॅप्चर केले होते..

अशीच एक आयती संधी आम्हास नारकंडा येथे उनाडक्या करत असताना चालून आली.. एकाच फ्रेममध्ये तब्बल १६ म्हशींना सामावून घेण्यात आम्ही यशस्वी होऊन गिनीज बुक मध्ये वगैरे नाही पण गेला बाजार फेस-बुक वर फोटो अपलोड करू शकलो याबद्दल झुकोजीराजेंचे खूप खूप आभार.. 😁🤣



आझादी का अमृतमहोत्सव 🇮🇳
15/08/2022

आझादी का अमृतमहोत्सव 🇮🇳

Kashmir - Believe it or not..!!                                                          ❤️
11/07/2022

Kashmir - Believe it or not..!!
❤️

Doing it like the Kashmiris...                                                            ❤️
10/07/2022

Doing it like the Kashmiris...
❤️

Chashmeshahi, Srinagar.
09/07/2022

Chashmeshahi, Srinagar.

अजिंठा ❤️                                                          ❤️
13/06/2022

अजिंठा ❤️
❤️

पक्षी जाय दिगंतरा 🦅                                                          ❤️
24/03/2022

पक्षी जाय दिगंतरा 🦅
❤️

जडगाव फिरुन आलो ना बाप्पा..                                                         ❤️
20/03/2022

जडगाव फिरुन आलो ना बाप्पा..

❤️

फार फार वर्षांपूर्वी भारतवर्षातील एका राजाने कचरा वाहून नेण्यासाठी   गाड्यांचा वापर केल्याची घटना तुम्हांला माहिती असेलच...
02/03/2022

फार फार वर्षांपूर्वी भारतवर्षातील एका राजाने कचरा वाहून नेण्यासाठी गाड्यांचा वापर केल्याची घटना तुम्हांला माहिती असेलच..

सांगायचा मुद्दा हा की घैसास पण पुस्तकांची हमाली करण्यासाठी वापरतात म्हंटलं..
बाकी काही नाही..

❤️

Meet गोलू ❤️                                                          ❤️
03/02/2022

Meet गोलू ❤️
❤️

Lamaji and The Multiverse of Madness 🤣                                                          ❤️
10/01/2022

Lamaji and The Multiverse of Madness 🤣
❤️

Mango King घैसास यांचे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील फोटो झाले व्हायरल 🤣🤣🤣अशी बातमी कधी छापून येणार याचा विचार करित असता...
05/01/2022

Mango King घैसास यांचे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील फोटो झाले व्हायरल 🤣🤣🤣
अशी बातमी कधी छापून येणार याचा विचार करित असताना सौ. ऋचा हिने टिपलेली फेक कॅंडीड भावमुद्रा (पाठमोरी)

❤️

The Sunday Ride ❤️              ❤️
02/09/2021

The Sunday Ride ❤️





❤️

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।                                       ...
18/08/2021

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
❤️

|| नर्मदे हर ||                                                           ❤️
21/06/2021

|| नर्मदे हर ||



❤️

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Wanderlust Lama posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Wanderlust Lama:

Videos

Share


Other Eco Tours in Pune

Show All