Purnagad - पूर्णगड

Purnagad - पूर्णगड It is said that Shivaji Maharaj stopped his fort construction after this fort hence the name Purna (complete) gad (fort).
(51)

रत्नागिरी हा कोकणातील जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला असून पूर्वेला सह्याद्रीची मुख्य रांग दक्षिणोत्तर गेलेली आहे. सह्याद्रीतून वाहत येणाऱ्या अरबी समुद्राला या डोंगर रांगा जेथे मिळतात, तेथे खाडय़ा निर्माण झाल्या. या खाडय़ामुळे कोकणचा किनारा दंतूर झालेला आहे. या दंतूर किणाऱ्यामुळे कोकणचे निसर्गसौंदर्य कैक पटीने वाढले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामधील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगड नावाचा छोट

ासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.

06/01/2024
19/03/2022

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, रत्नागिरी विभागाकडून जतन दुरूस्ती करण्यात आलेल्या पूर्णगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या माहितीपटाचे ट्रेलर सादर करीत आहे.


# please share #

19/03/2022

Address

Purnagad
Ratnagiri
415616

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Purnagad - पूर्णगड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Tourist Information Centers in Ratnagiri

Show All