Kaarvaa - E - Musafir

Kaarvaa - E - Musafir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kaarvaa - E - Musafir, Historical Tour Agency, Satara.

We Organise & Arranges Well Planned Treks, Campings, Historical Heritage Walks
and many more which belongs to Sahyadri & Nature
Lets Seek and Explore Mountains Together
Come and be our कारवाँ ए मूसाफिर!

कारवां-ए-मुसाफ़िर आयोजित, सफर-ए-सह्याद्री : किल्ले हरिहर  रविवार, ३ जुलै २०२२ ८०° slope असणाऱ्या कातळपायऱ्यांनी चित्तथरा...
25/06/2022

कारवां-ए-मुसाफ़िर आयोजित, सफर-ए-सह्याद्री : किल्ले हरिहर

रविवार, ३ जुलै २०२२

८०° slope असणाऱ्या कातळपायऱ्यांनी चित्तथरारक अनुभव देणारा भारतातील लोकप्रिय किल्ला, किल्ले हरिहर/हर्षगड तुमच्या प्रवासयादीत असायलाच पाहिजे!
____________________
📌 Fees: ₹1299/- Only
◆ Limited seats
◆ Group Discount available
(for min. more than 3 people)
Book a seat for you and your friends immediately!!
(limited seats)

📌 For more details & Registration Contact:
● NIRAJ: 9604189166 (Pune)

● SURAJ: 7721827756 (Satara)

● MANASI: 8149473015 (wp) (Sangli)


Or Dm

Regards,
KAARVAA-E-MUSAFIR

◆ अश्याच विविध Treks सोबत सह्याद्री चा आनंद लुटण्यासाठी नक्की फॉलो करा!
◆ Follow for Such More Beautiful Treks!

#

◆ तारीख-ए-विशेष◆ ५ जून: जागतिक पर्यावरण दिवस 🌱◆ असेच दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी  ला फॉलो करा!◆ Follow  to Stay Updat...
05/06/2022

◆ तारीख-ए-विशेष
◆ ५ जून: जागतिक पर्यावरण दिवस 🌱

◆ असेच दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी ला फॉलो करा!

◆ Follow to Stay Updated !






Hello Musafiron!!🤠◆ Kaarvaa-E-Musafir happy to announce ◆ सफ़र-ए-सह्याद्री : One-day CLOUD GATHERING Trek to भटक्यांची प...
17/05/2022

Hello Musafiron!!🤠

◆ Kaarvaa-E-Musafir happy to announce
◆ सफ़र-ए-सह्याद्री : One-day CLOUD GATHERING Trek to भटक्यांची पंढरी : हरिश्चंद्रगड🚩 (पाचनई मार्गे)

🗓 Date: 22ND MAY 2022
(leaving on 21ST MAY 2022)

📌 Fees: ₹1299/- Only
◆ Limited seats
◆ Group Discount available
(for min. more than 3 people)

📌 For more details & Registration Contact:
● NIRAJ: 9604189166

● SURAJ: 7721827756

● MANASI: 8149473015 (Whatsapp)

Or Dm

Regards,
KAARVAA-E-MUSAFIR

◆ अश्याच विविध Treks सोबत सह्याद्री चा आनंद लुटण्यासाठी नक्की फॉलो करा!
◆ Follow for Such More Beautiful Treks!


Hello Musafiron!!🤠◆ Kaarvaa-E-Musafir happy to announce ◆ सफ़र-ए-सह्याद्री : One-day CLOUD GATHERING Trek to भटक्यांची प...
12/05/2022

Hello Musafiron!!🤠

◆ Kaarvaa-E-Musafir happy to announce
◆ सफ़र-ए-सह्याद्री : One-day CLOUD GATHERING Trek to भटक्यांची पंढरी : हरिश्चंद्रगड🚩 (पाचनई मार्गे)

🗓 Date: 22ND MAY 2022
(leaving on 21ST MAY 2022)

📌 Fees: ₹1299/- Only
◆ Limited seats
◆ Group Discount available
(for min. more than 3 people)

📌 For more details & Registration Contact:
● NIRAJ: 9604189166

● SURAJ: 7721827756

● MANASI: 8149473015 (Whatsapp)


Or Dm

Regards,
KAARVAA-E-MUSAFIR

Hello Musafiron!🙋 Kaarava_e_Musafir Inviting you all for🐢 VELAS TURTLE FESTIVAL 🐢 and, BANKOT FORT 🏰  & HARIHARESHWAR  &...
09/04/2022

Hello Musafiron!🙋

Kaarava_e_Musafir Inviting you all for
🐢 VELAS TURTLE FESTIVAL 🐢 and, BANKOT FORT 🏰 & HARIHARESHWAR & visit PRIVATE BEACH.

📌 The Turtles Are Hatched !! It's time for Velas!

📌 Tour information:-
📍Location:- Velas beach - Harihareshwar Dist. Raigad
🗓Date:- 09-10th April 2022

💰 Tour fee:- ₹1499 Only/-

✔️ Cost Includes :-
- Corona related precautions
- Private Bus Travel 🚌
- Breakfast & Tea☕
- Washrooms🏘
- Lunch (Non-Veg Rs100/- extra) 🍗🐟
- Boat Ferry To Harihareshwar⛴️
- Entry tickets 🧾
- High Tea☕
- Refreshments 🍹
- First-Aid 🚑
- KAARVAA TEAM EXPERTISE

☎️ Contact for registration & details:-
Niraj-9604189166
Suraj-7721827756
Manasi -8149473015 {Wp}

Or Dm

📌 NOTE :-
- The hatchings of turtles are a natural process. 90% it can be seen but cannot guarantee.
- MASK COMPULSORY
- NO SLING BAGS
- DRINKING ALCOHOL & SMOKING IS COMPLETELY PROHIBITED
- NO PLASTIC TO BE THROWN ENTROUTE
- STRICT NO REFUND POLICY
- LEADER'S DECISION WILL BE FINAL.

Regards,
Kaarvaa-E-Musafir



➡️ Velas Diaries - Travelling is one of the best ways to replenish your energy. It is also one of the best ways to leave behind a mundane, repetitive life. Visiting new places helps you realize that there is more to the world than what you have seen or experienced, and will ever be able to see in this short span of life.
Reposted from .chora

Hello Musafiron!🙋Kaarava_e_Musafir Inviting you all for🐢 VELAS TURTLE FESTIVAL In KOKAN 🐢 and, BANKOT FORT 🏰 & HARIHARES...
05/04/2022

Hello Musafiron!🙋

Kaarava_e_Musafir Inviting you all for
🐢 VELAS TURTLE FESTIVAL In KOKAN 🐢 and, BANKOT FORT 🏰 & HARIHARESHWAR & visit PRIVATE BEACH.

📌The Turtles Are Hatched !! It's time for Velas!

📌Tour information:-
📍Location:- Velas beach - Harihareshwar Dist. Raigad
🗓Date:- 09-10th April 2022

💰 Tour fee:- ₹1499 Only/-

✔️ Cost Includes:-
- Corona related precautions
- Private Bus Travel 🚌
- Breakfast & Tea☕
- Washrooms🏘
- Lunch (Non-Veg Rs100/- extra) 🍗🐟
- Boat Ferry To Harihareshwar⛴️
- Entry tickets 🧾
- High Tea☕
- Refreshments 🍹
- First-Aid 🚑
- KAARVAATEAM EXPERTISE

☎️ Contact for registration & details:-
Niraj-9604189166
Suraj-7721827756
Manasi -8149473015 {Wp}

Or Dm

PC:

📌NOTE:-
- The hatchings of turtles are a natural process. 90% it can be seen but cannot guarantee.
- MASK COMPULSORY
- NO SLING BAGS
- DRINKING ALCOHOL & SMOKING IS COMPLETELY PROHIBITED
- NO PLASTIC TO BE THROWN ENTROUTE
- STRICT NO REFUND POLICY
- LEADER'S DECISION WILL BE FINAL

Regards,
Kaarvaa-E-Musafir


आई असते म्हणुन फिकीर नसते... आपण कोकणकड्याला स्वर्गीय अनुभव म्हणतो कारण तीथे दोन मायेंची भेट नेहमीच होते... आऊ आणि कडा म...
15/03/2022

आई असते म्हणुन फिकीर नसते... आपण कोकणकड्याला स्वर्गीय अनुभव म्हणतो कारण तीथे दोन मायेंची भेट नेहमीच होते... आऊ आणि कडा म्हणजे - दोन जीव ❤️
Reposted from



▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️



 

।।किल्ले जयगड।।🚩जयगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील सागरीदुर्ग विजपुरकरांनी बांधला असा अंदाज आहे. १५७८-८० सुमारास संगमेश्वर ये...
15/03/2022

।।किल्ले जयगड।।🚩
जयगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील सागरीदुर्ग विजपुरकरांनी बांधला असा अंदाज आहे. १५७८-८० सुमारास संगमेश्वर येथील नाईकांनी जिंकून घेतला. १६९५पासून जयगड कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. पण इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी कोणत्याही लढ्या शिवाय हा किल्ला ताब्यात घेतला.
शास्त्री नदीच्या खाडीतील जयगड किल्ला हे बंदर म्हणून अनेक शतकांपासून व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे राहिले आहे. आणि आजही ते उपयोगी बंदर म्हणून वापरात आहे.
Information source: Ratnagiritourism.in
Reposted from








This marvelous creation out of stones I Imprisoned with me.📝Reposted from                                               ...
15/03/2022

This marvelous creation out of stones I Imprisoned with me.📝
Reposted from


पवना धरणाचे बांधकाम 1965 मध्ये सुरू झाले. हे काम 1971 मध्ये पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठा करण्यात आला. त्यामुळे वाघेश्वर येथ...
15/03/2022

पवना धरणाचे बांधकाम 1965 मध्ये सुरू झाले. हे काम 1971 मध्ये पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठा करण्यात आला. त्यामुळे वाघेश्वर येथील शिवकालीन वाघेश्वर मंदिर पवना धरण्याच्या पाण्यात बुडून गेले. अतिशय पुरातन हे मंदिर असून पवना धरणाच्या निर्मितीपासून ते कायम पाण्यातच असते, दरवर्षी धरणाचे पाणी कमी झाले की मंदिराचा काही भाग पाण्यातून बाहेर दिसत असे. यावर्षी मात्र पावसाने ओढ दिल्याने हे मंदिर पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आले आहे. पाण्याच्या मा-याने मंदिराचे दगड सरकले असले तरी अद्याप मंदिर पाण्यात तग धरुन उभे आहे.
या मंदिराचा इतिहास असा, की पूर्वी या मंदिराला हेमाडचे मंदिर म्हणून ओळखले जात असे. त्यावेळी अजिवली येथील गुहेमध्ये एक ऋषी राहत होते. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, एक गुराखी रोज गुरे घेऊन अजिवलीच्या डोंगरावर येत असे. त्या गुरांमधील एक गाय रोज कळपातून गायब होत असे. हे लक्षात आल्यानंतर गुराख्याने एक दिवस त्या गायीचा पाठलाग केला. त्याने पाहिले, की आत्ता मंदिर असलेल्या ठिकाणावर गाय उभी होती. तिच्या सडांमधून आपोआप दूध खाली पडत होते. त्या दुधातून शंकराची स्वयंभू पिंड तयार झाली. तेथे मंदिर उभारण्यात आले. नंतर ते व्याघ्रेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
या मंदिराचे बांधकाम 60 बाय 40 एवढे होते, तर मंदिराचा गाभारा 15 बाय 20 एवढा मोठा होता. मंदिराचे पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये होते. आता या मंदिराचा केवळ गाभारा उरला असून, तोही ढासळू लागला आहे. त्याभोवती असणाऱ्या भिंतीच्या खुणा अजूनही अस्तित्वात आहेत. इतिहासकाळी मंदिराभोवती एक नीळकमळ तळेदेखील होते. त्या काळी या मंदिराभोवती पाच एकरांपेक्षा जास्त जागा मोकळी होती. त्या मोकळ्या जागेवर त्या काळी त्रिपुरारी पोर्णिमा व महाशिवरात्री या दिवशी मोठी जत्रा भरत असे. त्या वेळचे भोर संस्थानचे पंतसचिव या यात्रेचा खर्च करीत असत, असे ग्रामस्थ सांगतात.
{उर्वरित कंमेंट सेक्शन मध्ये}
Reposted from





One more added. Vasota jungle trek successfully completed on 13th March 2022!🌸                                          ...
15/03/2022

One more added. Vasota jungle trek successfully completed on 13th March 2022!🌸



14/02/2022
जितने दूर मैं इन वादियों मैं निकल आता हूं,उतने ही पास मैं खुद के आजाता हूं ♥️Reposted from _____________________________...
17/01/2022

जितने दूर मैं इन वादियों मैं निकल आता हूं,
उतने ही पास मैं खुद के आजाता हूं ♥️
Reposted from
_________________________________________________








◆ तारीख-ए-विशेष◆ १६ जानेवारी - छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए...
16/01/2022

◆ तारीख-ए-विशेष
◆ १६ जानेवारी - छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक

◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए-मुसाफ़िर] ला फॉलो करा!
◆ Follow कारवाँ-ए-मुसाफ़िर] to Stay Updated !

#संभाजीराजे
#छत्रपती_संभाजी_महाराज
#छत्रपतीसंभाजीमहाराज





◆ तारीख-ए-विशेष◆ १४ जानेवारी - तिसरे पानिपत युद्ध◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए-मुसाफ़िर] ला...
14/01/2022

◆ तारीख-ए-विशेष
◆ १४ जानेवारी - तिसरे पानिपत युद्ध

◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए-मुसाफ़िर] ला फॉलो करा!
◆ Follow कारवाँ-ए-मुसाफ़िर] to Stay Updated !

#पानिपत
#पानिपत_शौर्यदिन






◆ तारीख-ए-विशेष◆ १२ जानेवारी - राजमाता जिजाऊ जयंती◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए-मुसाफ़िर] ल...
12/01/2022

◆ तारीख-ए-विशेष
◆ १२ जानेवारी - राजमाता जिजाऊ जयंती

◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए-मुसाफ़िर] ला फॉलो करा!
◆ Follow कारवाँ-ए-मुसाफ़िर] to Stay Updated !










09/01/2022
Hello Musafir!!!🤠◆ Kaarvaa-E-Musafir presents◆ Safar-E-Sahyadri : One Day Trek to◆ किल्ले हडसर (पर्वतगड)◆ Date: Sunday 1...
08/01/2022

Hello Musafir!!!🤠

◆ Kaarvaa-E-Musafir presents
◆ Safar-E-Sahyadri : One Day Trek to
◆ किल्ले हडसर (पर्वतगड)

◆ Date: Sunday 16th January 2022

◆ Reporting Point - Shivajinagar (Pune):
Sunday 16th January 2022 - 5.30 am

◆ Fees: ₹1099/- Only

📌 For more details & Registration Contact:
● Niraj: 9604189166
● Suraj: 7721827756
● Manasi: 8149473015 (Whatsapp)
Or Dm

◆ Limited Seats
◆ Group Discount Available (Min. More than 4 peoples)

Regards,
KAARVAA-E-MUSAFIR

Photo Credits:
( DM for Credits/Removal )

◆ अश्याच विविध Treks सोबत सह्याद्री चा आनंद लुटण्यासाठी
नक्की फॉलो करा!
◆ Follow for Such More
Beautiful Treks




One more Vasota Jungle Trek completed on the occasion of New year 1st Jan to 2nd Jan 2022!📌Stay tuned for the next adven...
05/01/2022

One more Vasota Jungle Trek completed on the occasion of New year 1st Jan to 2nd Jan 2022!
📌Stay tuned for the next adventures…
▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️

समर्थ रामदासांच्या ह्या ओळी म्हणजेछत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांगीसुंदरसर्वगुणसंपन्न प्रतिभेवर उधळलेलासुसंस्कृत शब्द...
03/01/2022

समर्थ रामदासांच्या ह्या ओळी म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांगीसुंदर
सर्वगुणसंपन्न प्रतिभेवर उधळलेला
सुसंस्कृत शब्दभंडारच!

◆ खयाल-ए-सह्याद्री
◆ संत रामदास

◆ असेच सह्याद्री व इतिहासा विषयी
सुंदर विचार जाणून घेत राहण्यासाठी
कारवाँ-ए-मुसाफ़िर] ला फॉलो करा!

◆ Follow कारवाँ-ए-मुसाफ़िर] to Stay Updated !



Customized Night Trek to Harishchandragad via Khireshwar route completed on 18th & 19th December 2k21.😍❤️Thank you for c...
22/12/2021

Customized Night Trek to Harishchandragad via Khireshwar route completed on 18th & 19th December 2k21.😍❤️

Thank you for coordinating this event!🌸

▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
   

◆ नज़ाकत-ए-सह्याद्री◆ बुरुज◆ असेच सह्याद्री व इतिहासा विषयीरंजक माहिती जाणून घेत राहण्यासाठीकारवाँ-ए-मुसाफ़िर] ला फॉलो करा...
21/12/2021

◆ नज़ाकत-ए-सह्याद्री
◆ बुरुज

◆ असेच सह्याद्री व इतिहासा विषयी
रंजक माहिती जाणून घेत राहण्यासाठी
कारवाँ-ए-मुसाफ़िर] ला फॉलो करा!

◆ Follow कारवाँ-ए-मुसाफ़िर] to Stay Updated !





◆ तारीख-ए-विशेष◆ ११ डिसेंबर - आंतराष्ट्रीय पर्वत दिवस◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए-मुसाफ़िर...
11/12/2021

◆ तारीख-ए-विशेष
◆ ११ डिसेंबर - आंतराष्ट्रीय पर्वत दिवस

◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए-मुसाफ़िर] ला फॉलो करा!
◆ Follow कारवाँ-ए-मुसाफ़िर] to Stay Updated !










◆ नज़ाकत-ए-सह्याद्री◆ खलबत खाना◆ असेच सह्याद्री व इतिहासा विषयीरंजक माहिती जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए-मुसाफ़िर] ला फॉल...
09/12/2021

◆ नज़ाकत-ए-सह्याद्री
◆ खलबत खाना

◆ असेच सह्याद्री व इतिहासा विषयी
रंजक माहिती जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ-ए-मुसाफ़िर] ला फॉलो करा!

◆ Follow कारवाँ-ए-मुसाफ़िर] to Stay Updated !



◆ तारीख-ए-विशेष◆ ०४ डिसेंबर - भारतीय नौदल दिन◆ संदर्भ: विकिपीडिया◆ Source: Wikipedia◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घ...
04/12/2021

◆ तारीख-ए-विशेष
◆ ०४ डिसेंबर - भारतीय नौदल दिन

◆ संदर्भ: विकिपीडिया
◆ Source: Wikipedia

◆ असेच इतिहासाविषयी दिनविशेष जाणून घेत राहण्यासाठी कारवाँ_ए_मुसाफ़िर] ला फॉलो करा!
◆ Follow कारवाँ_ए_मुसाफ़िर] to Stay Updated !



02/12/2021

Hello Musafir!!🤠

Kaarvaa-E-Musafir Presents Safar-E-Sahyadri: One-day trek to📍भटक्यांची पंढरी: हरिश्चंद्रगड (पाचनई मार्गे)!!❤️

🗓 Date: 5th December 2021
(leaving on 4th Dec at 9.30 pm)

Fees: ₹1199/-

📌 For more details & Registration Contact:
●Niraj: 9604189166
●Suraj: 7721827756
●Manasi: 8149473015(Whatsapp)
Or Dm

◆Limited seats
◆Group Discount available (min. More than 4ppl)

Regards
KAARVAA-E-MUSAFIR

Photo Credits:


# travelling

Address

Satara
415001

Telephone

08149473015

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kaarvaa - E - Musafir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kaarvaa - E - Musafir:

Videos

Share


Other Satara travel agencies

Show All