Odyssey Holidays by Ekokan

Odyssey Holidays by Ekokan Feel your travel vibe "Are you looking for leisure time away from regular Hustle-bustle of city life? Yes, You are at right place.
(18)

We provide everything that you need to meet your Konkan holiday plans. We are full service travel agency from Backpackers to luxary travellers who are looking to experience beauty and culture of Konkan and Goa. Ekokan Tour is not just tour operator but we ourselves belong to this devine place, so who better than "Apala Kokani Manus" to serve you with "Special Kokani Hospitality" and untouched natu

re of Kokan and Goa." Experts have regarded India as a travel-friendly country and that is the reason we see millions of tourists visiting India every year. Traveling is an activity that the majority of population enjoys- be it for work or leisure. And, at Ekokan Tours and Travel, we are dedicatedly involved in offering services related to travel. Ours is a Sawantwadi (Maharashtra, India) based tour & travel agency, offering all sorts of travel services so that enthusiast travelers and enjoy their trips to the fullest.

May you have confidence and strength to achieve success in your life,  just like Lord Hanuman.  🙏 Happy Hanuman Jayanmot...
23/04/2024

May you have confidence and strength to achieve success in your life, just like Lord Hanuman. 🙏 Happy Hanuman Jayanmotsav🙏

Kashmir is all about its heavenly nature and great vibes. Dr Sainath and Mrs Savi had decided to spend quality time in K...
19/04/2024

Kashmir is all about its heavenly nature and great vibes. Dr Sainath and Mrs Savi had decided to spend quality time in Kashmir taking a break from their busy schedule and booked a short trip to Kashmir. Thank you for giving us the opportunity to plan your trip.

राम ज्याचे नाव आहे, आयोध्या ज्याचे गाव आहे, असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे...... श्रीराम नवमीच्या आपणास हार्दिक श...
17/04/2024

राम ज्याचे नाव आहे, आयोध्या ज्याचे गाव आहे, असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे...... श्रीराम नवमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.....

When our guest speaks about Himachal Tour.
16/04/2024

When our guest speaks about Himachal Tour.

Mumbai ki fashion aur Kashmir ka Mausam badalte rehta hai. This is the commonly used phrase in Kashmir because the beaut...
15/04/2024

Mumbai ki fashion aur Kashmir ka Mausam badalte rehta hai.

This is the commonly used phrase in Kashmir because the beauty of kashmir is beyond words and photos. Kashmir is not just clicking photos but feeling its divine nature.

Join us and explore Kashmir in a unique way.
We have the best packages specially designed for our tourists who want to FEEL TRAVEL VIBES.

New start with New Brand in New Year with new Destinations and new excitement. Feel your travel vibe with Odyssey Holida...
09/04/2024

New start with New Brand in New Year with new Destinations and new excitement.

Feel your travel vibe with Odyssey Holidays by Ekokan.

नमस्कार! गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप शुभेच्छा! आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आजच्या या शुभदिनी आम्ही आ...
09/04/2024

नमस्कार! गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप शुभेच्छा!

आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आजच्या या शुभदिनी आम्ही आमच्या स्वप्नांच्या प्रवासाची नवीन सुरूवात करत आहोत. सहा वर्षापूर्वी EKokan नावाने सुरू केलेला कोकणातील प्रवास आज खऱ्या अर्थाने Odyssey Holidays by Ekokan च्या रूपाने विश्व प्रवासासाठी सज्ज झाला आहे.

ठरावीक चौकटीतले पर्यटन आणि अनुभव घेत, समजून, उमजून केलेले प्रवास यातील फरक म्हणजे Odyssey Holidays by Ekokan. पारंपारिक पर्यटनाच्या कक्षा पार करत तुमचा प्रवास अधिक चांगला आणि अविस्मरणीय कसा करता येईल यासाठी आमची टीम सतत प्रयत्नशील असेल. नेहमीच्या पायाखालच्या मळलेल्या वाटांवर न चालता नवीन वाटा शोधण्याचा आमचा कायम प्रयत्न असेल.

आमच्या या प्रवासात तुमची साथ हवी आहे. आज पर्यन्त जे प्रेम तुम्ही EKokan वर केलंत तसंच Odyssey Holidays by Ekokan वरही करा. आम्ही गुणवत्ता, विश्वास आणि बांधिलकी साठी कायम कटिबद्ध आहोत.

प्रसाद नाडकर्णी,
Founder,
Odyssey Holidays by Ekokan
088064 64775

Feel your travel vibe.
26/03/2024

Feel your travel vibe.

Welcome to Konkan .in
15/03/2024

Welcome to Konkan .in

A very comfortable resort in the heart of North Goa walkable distance from the famous Calangute beach offers our guest h...
12/02/2024

A very comfortable resort in the heart of North Goa walkable distance from the famous Calangute beach offers our guest homely atmosphere with comfortable rooms, multi cuisine restaurant and relaxation with in house spa. We offer the best exclusive offer for this resort,

3 Star ⭐⭐⭐
WS Beach resort and spa Calangute
16,500/- Per Couple

Inclusion ::

🔅3 nights 4 days package
🔅Breakfast and Dinner at Hotel
🔅Pickup and drop Thivim , Karmali , airport
🔅1 Day North Goa sightseeing on sharing basis
🔅1 Day South Goa Sightseeing on sharing basis

Note :: Rates Valid till 31 March Not Valid In new Years & Long Weekend

FOR BOOKINGS👇

Prasad 8806464775

गोयकार पाट्या
08/02/2024

गोयकार पाट्या

Experience the stay in Goa near the secluded beach perfect for couples and families. For more details contact us on 8806...
19/01/2024

Experience the stay in Goa near the secluded beach perfect for couples and families. For more details contact us on 8806464775.

Bir billing, Dharmshala, Himachal Pradesh
02/01/2024

Bir billing, Dharmshala, Himachal Pradesh

येत्या समर हॉलिडेजमधे काश्मिर प्लान करत आहात का ?येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे आपण जर जम्मू - काश्मिर सहल प्लान कर...
25/12/2023

येत्या समर हॉलिडेजमधे काश्मिर प्लान करत आहात का ?

येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे आपण जर जम्मू - काश्मिर सहल प्लान करत असाल तर ही पोस्ट पूर्ण वाचा.

१) ज्या पर्यटकांना रेल्वे मार्गाने काश्मिरला जायचं आहे त्यांनी ताबडतोब रेल्वे आरक्षण करून ठेवावे. कमी गाड्या असल्यामुळे लगेच सोल्ड आउट होतात. थेट ट्रेन मिळाली नाही तर मुंबई / पुणे / नागपूर / नाशिक - दिल्ली , दिल्ली- जम्मू किंवा मुंबई - अमृतसर , अमृतसर - जम्मू असा प्रवास करता येईल. रेल्वे आरक्षण १२० दिवस आधी उपलब्ध होते.

२) विमान प्रवास करायचा असल्यास मुंबई / पुणे / नागपूर / संभाजीनगर ते जम्मू / श्रीनगर असा प्रवास करता येईल. भारतीय आकाशातील परिस्थिती गेल्या काही वर्षात बदलली आहे. जेट , किंगफिशर , गो फर्स्ट अशा विमानसेवा बंद झाल्यामुळे स्पर्धा खूप कमी झाली आहे आणि त्याची परिणीती म्हणून विमान तिकिटांचे दर बरेच वाढले आहेत. एप्रिल ते जून दरम्यान अजून दुपटीपेक्षा जास्त वाढू शकतात. तेव्हा तारखांचे नियोजन लवकरात करा आणि विमान तिकिटे आरक्षित करून टाका. शक्यतो इंडिगो , विस्तारा आणि एअर इंडिया प्रेफर करा.

३) श्रीनगर येथील सर्व हाऊस बोट पन्नासपेक्षा अधिक वर्ष जुन्या आहेत आता नव्या बोट तयार होत नाहीत. पहलगाम , गुलमर्ग येथे नवीन हॉटेल्स तयार होण्यावर कायद्याने मर्यादा आहे. त्यामुळे काश्मिरमधील हॉटेल्स / रिसॉर्ट्स लवकर फुल्ल होतात आणि रेट रिअल टाइम बेस असल्यामुळे उशिरा बुकिंग केल्यास चांगली हॉटेल्स मिळत नाहीत आणि मिळाली तर चढ्या भावाने मिळतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपली सहल कन्फर्म करणे महत्वाचे आहे.

४) जगप्रसिद्ध ट्युलिप्स फेस्टिवल मार्च अखेरीस सुरु होतो आणि साधारण १५ एप्रिलपर्यंत सुरु असतो , यादरम्यान सहल नियोजित करत असाल तर आपली ग्रुप टूर सुद्धा उपलब्ध आहे.

५) बर्फ एन्जॉय करायचा असेल तर जानेवारी ते मार्चसारखा उत्तम सिझन नाही. गर्दी सुद्धा तुलनेने कमी असते.

अधिक माहितीसाठी आणि काश्मिर सहलींचे नियोजन करण्यासाठी संपर्क ८८०६४६४७७५.

देव दिवाळी झाली आणि थंडी चढायला सुरुवात झाली की, आपल्या कोकणात रात्री रात्री जागवल्या जातात आणि हे ग्रामदेवता, कुलदेवता,...
13/12/2023

देव दिवाळी झाली आणि थंडी चढायला सुरुवात झाली की, आपल्या कोकणात रात्री रात्री जागवल्या जातात आणि हे ग्रामदेवता, कुलदेवता, राखणदार या सर्वांच्या जत्रांमध्ये दशावतार सुरू होतात. तळकोकणची ओळख असणारे दशावतार हा खरे तर कोकणचा आत्मा. ही आपली संस्कृती, हा आपल्या जगण्यातील गाभा. हे सारे सारे जपले पाहिजे, वाढवले पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले पाहिजे. देवदिवाळी निमित्त सर्व कोकणवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Our esteemed guests speak about us.
12/12/2023

Our esteemed guests speak about us.

Thailand is the best choice for those who are planning for their first international tour. Mrs Swapnali and her family g...
12/12/2023

Thailand is the best choice for those who are planning for their first international tour. Mrs Swapnali and her family gave us the opportunity to plan their family trip to Bangkok and Pattaya. She sent some beautiful glimpses of her Thailand tour.

दिल्ली - पानिपत - कुरुक्षेत्र !केरळ , राजस्थान , मध्यप्रदेश बघून झालं आहे. परदेशातील देखील अनेक सहली झाल्या आहेत पण सध्य...
30/10/2023

दिल्ली - पानिपत - कुरुक्षेत्र !

केरळ , राजस्थान , मध्यप्रदेश बघून झालं आहे. परदेशातील देखील अनेक सहली झाल्या आहेत पण सध्या जास्त मोठा नको ४-५ दिवसांचा एक छोटा ब्रेक हवा आहे अशा पर्यटकांसाठी उत्तम ऑप्शन म्हणजे कुरुक्षेत्र सहल ! शिमला - मनाली सहलीला जाताना आपण पानिपत आणि कुरुक्षेत्र या गावांच्या नावाचे फलक पाहिलेले असतात , आपण त्या गावातून पास सुद्धा होतो पण ही दोन्ही ठिकाणं बघतलेले पर्यटक फार कमी.

पानिपत म्हणजे आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास , संपूर्ण देश गिळंकृत करायला आलेल्या अब्दालीला आपण पानिपतावर रोखून धरलं आणि त्याला असा काही तडाखा दिला की त्यानंतर आपल्या देशावर पुन्हा त्यामार्गाने आक्रमण झालं नाही. हे युद्ध ज्या ठिकाणी झालं ते ठिकाण आपल्याला बघता येतं. एक छोटं म्युझियम देखील आहे पण त्यात विशेष काही नाही. पुढे येतं ते म्हणजे कुरुक्षेत्र ! भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी गीता सांगितली ती पवित्र भूमी. या ठिकाणी अनेक ठिकाण बघण्यासारखी आहेत. ब्रह्मा सरोवर आणि कृष्ण - अर्जून रथ , बालाजी मंदिर , विज्ञान केंद्र , श्रीकृष्ण संग्रहालय यासह पंधरा पेक्षा जास्त स्थलदर्शन आपण करतो.

आपण दिल्ली आधी बघितलेली असेल तर आपण कुरुक्षेत्रसह अमृतसर किंवा चंदीगड असे पर्याय सुद्धा निवडू शकता , यासाठी आपली कुशल सेल्स टीम आपल्याला मदत करेल. दिल्ली - अमृतसर - चंदीगड - कुरुक्षेत्र ही ठिकाण बघण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम आहे. तेव्हा आजच आमच्या सेल्स टीमशी संपर्क करा , आपला सहल कार्यक्रम नक्की करा , एस्टीमेट घ्या आणि आपली सहल कन्फर्म करा , बुकिंगच्या आधी आमचे ४०० + गुगल रिव्यू नक्की तपासा !

नोट : १) दिल्ली - कुरुक्षेत्रचा सहल कार्यक्रम WhatsApp द्वारे मागविण्यासाठी आजच आम्हाला DK असा मेसेज ८८०६४६४७७५ या नंबरवर पाठवा. २) मार्च २०२४ पर्यंतच्या सर्व सहलींचे बुकिंग जोरात सुरु आहे ३) कच्छ रणउत्सव सहलीत आता फक्त १२ सीट्स शिल्लक ४) गुजरात सौराष्ट्र सहलीचे बुउकिंग आजपासून सुरु.५) आमच्या सर्व सहलीचे नियमित मिळवण्यासाठी आमचं WhatsApp / टेलिग्राम चॅनल फॉलो करा.

Goa has the most happening vibes in the winter season of  November to February. We are here with most happening packages...
14/10/2023

Goa has the most happening vibes in the winter season of November to February. We are here with most happening packages of Goa in this upcoming season for our valued guests. For more details, Contact us on 8806464775.

ओडिशा - India's Best Kept Secret !ओडिशा - भारताच्या पूर्वेकडील एक राज्य. ओडिशा म्हटलं की काही गोष्टी लगेच आठवतात कलिंगाच...
29/09/2023

ओडिशा - India's Best Kept Secret !

ओडिशा - भारताच्या पूर्वेकडील एक राज्य. ओडिशा म्हटलं की काही गोष्टी लगेच आठवतात कलिंगाचं युद्ध , पुरी येथील जगन्नाथ मंदिर आणि कोणार्क येथील प्राचीन सूर्यमंदिर. भारत हा प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असणारा देश आहे आणि त्यामुळे येथील प्रत्येक राज्याला एक इतिहास आहे. ओडिशा हे एकेकाळी विशाल आणि संपन्न अशा बंगाल प्रांताचा भाग होते. १ एप्रिल १९३६ रोजी ओडिशा राज्य वेगळे झाले. कलिंगा ,उत्कल ,ओरिसा आणि आता ओडिशा अशा नावांची परंपरा आहे. महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओडिशातील कटकचा.

ओडिशा या राज्यात अनेक जिल्ह्यात हे वनवासी बांधवांचे वास्तव्य आहे , १२ जिल्हे तर पूर्ण वनवासी लोकसंख्या असलेले आहेत. या राज्याची ओळख अनेक वर्षापर्यंत 'बिमारू' म्हणजे अविकसित राज्य अशी होती. त्यामुळे अनेक लोक रोजगारासाठी बाहेरच्या राज्यात स्थलांतरित होत असतं. जेना, मोहपात्रा , पट्टनायक ,राऊत ,साहू ,प्रधान ,बिस्वाल इ. आडनावांची मंडळी आपल्याला अनेक ठिकाणी आढळतात , हे सगळे मूळचे उडिया.

या राज्याचा इतिहास जसा संपन्न आहे तसंच निसर्गाने देखील इथे भरभरून दिलं आहे. सम्राट अशोक याचं कलिंगा युद्ध जगप्रसिद्ध आहे. भारतात जी मोठी तीन सूर्यमंदिर आहेत त्यातलं कोणार्क हे याच ओडिशा राज्यात आहे. गेल्या काही वर्षात ओडिशाने पर्यटन क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे. लिंगराज मंदिर , जगन्नाथ पुरी , चिलिका सरोवर , पट्टचित्रकलेसाठी सुप्रसिद्ध रघूराजपूर , कोणार्क येथील सूर्यमंदिर ,नंदनकानन , धौलगिरी बुद्धमंदिर ,उदयगिरी - खंडगिरी जैनमंदिर ,नंदनकानन आणि गुहा आणि भुबनेश्वर शहरातील कलाभूमी ,ट्रायबल आणि स्टेट आर्ट म्युझियम अशी एक सो एक दर्जेदार ठिकाणं बघण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत आहेत. कलेच्या या भूमीत रस्ते एकदम उत्तम आहेत त्यामुळे आपला प्रवास सुखात होतो.

ओडिशाच्या कोस्टल भागात फिरताना आपल्याला कोकणाची पदोपदी आठवण येते. भरपूर देवळं , श्रद्धाळू माणसं , भाताची शेती , काजूची लागवड आणि जांभा दगड ! भुवनेश्वर - कोणार्क - कटक - पुरी अशी पूर्ण सोशल एन्जॉय करायची असेल तर ६ दिवस हवेत , जर फक्त भुवनेश्वर - कोणार्क - पुरी बघायचं असेल तर ५ दिवस गरजेचे आहेत.

ओडिशा च्या अशा अनेक उत्तमोत्तम सहली आपल्याकडे उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी 8806464775 या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली सहल आजच बुक करा.

*🔷|| गोव्यातील देवकीकृष्ण मंदिर ||🔷*हे भारतातील एकमेव श्रीकृष्ण मंदिर आहे जेथे भगवान श्रीकृष्ण आपल्या जन्मदाती - माता दे...
07/09/2023

*🔷|| गोव्यातील देवकीकृष्ण मंदिर ||🔷*
हे भारतातील एकमेव श्रीकृष्ण मंदिर आहे जेथे भगवान श्रीकृष्ण आपल्या जन्मदाती - माता देवकी सोबत पुजला जातो. म्हणून या मंदिराला 'देवकीकृष्ण' मंदिर म्हणतात.
या मंदिराच्या गाभाऱ्यात देवकी माता आपल्या लाडक्या मुलाला म्हणजे बाळकृष्णाला डाव्या कडेवर घेऊन प्रसन्न मुद्रेने उभी आहे.परंतु भारतात नव्हे तर संपूर्ण जगात ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहेत, त्या- त्या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान श्रीकृष्ण एकटेच उभे असल्याचे आपण पाहतो.गोव्यातील या मंदिरात मात्र श्रीकृष्णाची जन्मदाती आई देवकीला भगवान श्रीकृष्ण पेक्षाही फारच महत्त्व देण्यात आले आहे. हे क्वचितच आपल्याला इतरत्र पहावयास मिळते. हे मंदिर सध्या माशेल या गावात असून ते गोव्याची राजधानी पणजी पासून 21 की.मी. अंतरावर वसलेले आहे.
परंतु इ.स. 1530 पर्यंत म्हणजे गोवा प्रांतावर पोर्तुगीजांचे आक्रमण होण्यापूर्वी हे मंदिर माशेल पासून जवळ आलेल्या चोडन या बेटावर होते. जेव्हा बेटावरील जेष्ठ नागरीकांना सुगावा लागला की पोर्तुगीज या बेटावरील देवालय उध्वस्त करून त्याजागी चर्च बांधणार आहेत आणि हिंदू धर्मियांचे ख्रिस्तीकरण करणार आहेत. त्यावेळी त्यांनी तेथील सगळ्या देवालयातील मुर्तींसह बेटातून पलायन केले आणि फोंडा तालुक्यातील माशेल येथील एका वाड्यावर आले. त्यावेळी माशेल हा गाव विजापूर आदिलशाहीच्या ताब्यात होते. माशेल हे गाव मुसलमान राजाच्या ताब्यात असले तरी माशेलचा प्रत्यक्ष कारभार सरदेसाई नावाचा स्थानिक अधिकारी पाहत होता. त्यांनी सर्व मुर्ती आपल्या बंगल्यावर लपवून सुरक्षित ठेवल्या. श्री देवकीकृष्णाचे सध्याचे भव्य दिव्य आकर्षक मंदिर इ.स.1832 साली बांधून श्री देवकीकृष्णाची प्रतिष्ठापना केली असे मंदिरात असलेल्या शिलालेखावरून स्पष्ठ होते. सध्या माता देवकीची मुर्ती हिरे, सोने चांदीच्या दागिन्याने मढविलेली आहे. तिचे दर्शन घेतल्यास मन प्रसन्न वाटते.

Bali is a hot destination for honeymooners or couples. Bali has everything that makes it a complete destination for trav...
25/07/2023

Bali is a hot destination for honeymooners or couples. Bali has everything that makes it a complete destination for travellers. Stunning beaches, Ancient temples, gorgeous waterfalls, iconic rice fields, forests and what not.

Gaurav and Bhavna from Sawantwadi planned their Bali tour with us. They shared such beautiful photos of Bali Island.

Marleshwar is the cave temple of Lord Shivain Sahyadri ranges. It is located in a reserve forest area. As per locals, it...
24/07/2023

Marleshwar is the cave temple of Lord Shivain Sahyadri ranges. It is located in a reserve forest area. As per locals, it is said that this templeis built by lord Parshuram. There is Shivling inside the small cave and they use only samai andoil lamps for lighting so entire ambience becomes golden yellow. There are snames around
the temple. Seeing the snake is said to be a blessing from lord Shiva. Near the temple there
are waterfalls which flow throughout the year.

DM us to explore such unique places in Konkan.

अंदमान बोलावतंय...स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारी वीर सावरकरांचा इतिहास पुन्हा अनुभवण्यासाठी...सुंदर आणि नितळ समुद्र...
06/07/2023

अंदमान बोलावतंय...
स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारी वीर सावरकरांचा इतिहास पुन्हा अनुभवण्यासाठी...
सुंदर आणि नितळ समुद्रकिनाऱ्यांची सैर करण्यासाठी....
अनेक समुद्री द्विप आणि त्यावरील जीवन अनुभवण्यासाठी....
एक सुंदर समुद्र सहल आयुष्यभर मनात साठवून ठेवण्यासाठी...

आपली सीट लवकरात लवकर बुक करा. अधिक माहिती मिळविण्यासाठी 8806464775 या क्रमांकावर संपर्क करा.

July and August are the best times to plan your winter holidays in Diwali and year end vacations as train booking are op...
06/07/2023

July and August are the best times to plan your winter holidays in Diwali and year end vacations as train booking are open and flight tickers are comparatively less.

We are travel consultants who can suggest the tours as per your choice and try to make your tour memorable with our experience.

If you are planning to Book your Holidays, contact us and book your tickets as soon as possible to avoid last minute hassle.

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥बंधनापासूनि उकल...
29/06/2023

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥
येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥
बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥

देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!

सर्वांना सुखसमृद्धी आणि निरोगी आरोग्य लाभो हीच विठुराया चरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼

Thank you  for giving us the opportunity to plan your Sikkim Darjeeling trip and such kind of words for appreciation.
15/06/2023

Thank you for giving us the opportunity to plan your Sikkim Darjeeling trip and such kind of words for appreciation.

मुंबईच्या वरुण तोडकर यांनी त्यांच्या कुटूंबियांसाठी पहाडो की रानी मसूरी , हरिद्वार , ऋषीकेश आणि अलकनंदा आणि मंदाकिनी नदी...
09/05/2023

मुंबईच्या वरुण तोडकर यांनी त्यांच्या कुटूंबियांसाठी पहाडो की रानी मसूरी , हरिद्वार , ऋषीकेश आणि अलकनंदा आणि मंदाकिनी नदीच्या संगमावरच रुद्रप्रयाग अशी सहल नियोजित केली काळ त्यांनी सहलीहून शेअर केलेले काही खास कौटूंबिक क्षण ! आपल्याला सुद्धा जर आपल्या प्रियजनांना असा सुंदर अनुभव द्यायचा असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा.

For more details, Contact 8806464775.

Address

E112, Khaskilwada
Savantvadi
416510

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 5pm

Telephone

8806464775

Alerts

Be the first to know and let us send you an email when Odyssey Holidays by Ekokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Odyssey Holidays by Ekokan:

Videos

Share

Category


Other Savantvadi travel agencies

Show All