बोलभाषा

बोलभाषा Village exploration company. Goa and Konkan https://forms.gle/N4ZJhydPmAYVtzb3A
(1)

Hello Dear Travellers and Followers,Warm Regards from BolBhashaKindly fill this form for your enquiry for Goa or Konkanh...
29/04/2024

Hello Dear Travellers and Followers,
Warm Regards from BolBhasha

Kindly fill this form for your enquiry for Goa or Konkan

https://forms.gle/N4ZJhydPmAYVtzb3A

Follow fb page given below and share this text with your friends and family members.

https://www.facebook.com/BolBhasha?mibextid=PzaGJu

Marketing of well maintained properties and suggestions to plan tour itinerary to enjoy your trip to explore coastal belt and dense forest of Western India

Taxi pick-up n drop from airport or train station or bus drop points can be arranged at the prevalent rates

Rentals (ac & Non ac Cars & Buses)

Boat Trips : Dolphin sighting, backwater trip, fishing expedition

Water Sports package - basic or adventure

For Inventory -

https://wa.me/c/918180063394

Regards
Kruttika Laxmikant Shintri, Konkan

      2bhk villa with outdoor pool at Vagator, North GoaCurrently we are charging Rs 7800 for upto 6 adults and 2 childr...
28/04/2024


2bhk villa with outdoor pool at Vagator, North Goa
Currently we are charging Rs 7800 for upto 6 adults and 2 children upto 10 years.
Equipped kitchen, AC in hall and bedrooms, attached bathrooms with cummode and geyser for hot water

Location is on the road to Club Hilltop Vagator, North Goa

Kindly note that rates will be different for September to March or any long vacations.

Call for discussion: 8766811485
Kruttika aka Namrata
BolBhasha Tours, Sindhudurg

Bookings available for Sindhudurg, North Goa and South Goa.

Other facilities and services -
1. Travel bus intercity per seat booking on Konkan route.
2. Taxi for travel within Sindhudurg or Goa.
3. Rental for car or bike self driving.
4. Travel itinerary with suggestions for shopping for local produce.
5. Corporate groups packages for 3 Star, 4 Star or 5 Star resorts or jungle expeditions or luxury heritage mansion meal (dinner or lunch) arrangements.

        Coconut tree huts at Morjim beach Coconut tree huts will be available for summer and winter only. September to M...
24/04/2024


Coconut tree huts at Morjim beach

Coconut tree huts will be available for summer and winter only.
September to May till mansoon arrival.

Current booking charges for coconut tree huts including breakfast Rs 2500/- for two guests.

Other categories available:
* Normal AC or Non AC rooms developed using cement.
* Palm wood cottages AC and Non AC

Swimming pool is available as per resort policy with swimsuit only.

This resort is serving continental and local cuisine.

If required will arrange taxi or vehicles as per requirements.
Distance from nearby transport facilities:
• Manohar International Airport Mopa North Goa 30kms
• Dabolim Airport South Goa 55kms
• Thivim railway station 21kms
• Karmali railway station 40kms
• Madgaon railway station 64kms
• Mapusa bus stand 15kms
• Panaji bus stand 28kms
• Pernem bus stand 15kms

Morjim beach is known and famous for laid back travellers and best cuisine and white sand beach.

While travelling to Morjim kindly note that this site is very important for Olive Ridley sea turtles and please dispose the garbage during your stay in available bins.

Rates may differ for long vacations or in season from September to February/March

Connect for detail discussion
BolBhasha - Kruttika Shintri aka Namrata Desai 8766811485

BolBhasha company is sensitive towards people having a disability for walking or watching or any of the other categories. I have short listed quite a few stays having ramps or without steps and at minimum distance from the beach. Available at Sindhudurg, North Goa and South Goa. Can share information as per requirements.

I have a walking disability due to an unusual situation and running my business from my house.

Thank you to all travellers for the support and trust.

Enquiry form: https://forms.gle/orYTXSg785mj4E1u6

बोलभाषा पर्यटन कंपनीच्या वतीने उत्तर गोवा, दक्षिण गोवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे होम स्टे, रिसॉर्ट, जंगल स्टे, फार्...
23/04/2024

बोलभाषा पर्यटन कंपनीच्या वतीने उत्तर गोवा, दक्षिण गोवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे होम स्टे, रिसॉर्ट, जंगल स्टे, फार्म स्टे आणि व्हिला बुकिंग करून देऊ शकते.
एन्क्वायरी असल्यास फॉर्म भरल्यावर कमीतकमी 24 तासांमध्ये रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन.
चौकशी फोनवर करायची असल्यास 8766811485

https://forms.gle/orYTXSg785mj4E1u6

बुकिंग झाल्यावर जवळपासच्या रेस्टॉरंट, कॅफेटेरिया, शॉपिंग सेंटर, स्थानिक खाद्यपदार्थ इत्यादींची सर्व आवश्यक माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

समुद्र बघत बाल्कनीत बसून काम करायचे आहे?एसी रूममध्ये छोटंसं किचन, छोटासा मिनी फ्रीज आणि इंडक्शन, ॲटॅच वेस्टर्न बाथरूम आण...
22/04/2024

समुद्र बघत बाल्कनीत बसून काम करायचे आहे?
एसी रूममध्ये छोटंसं किचन, छोटासा मिनी फ्रीज आणि इंडक्शन, ॲटॅच वेस्टर्न बाथरूम आणि चोवीस तास गरम पाणी अशा सुविधा असल्यास नॉर्थ गोव्यात होम स्टे पर्यटक म्हणून आवडेल?

5 स्टुडिओ अपार्टमेंट कांदोळी बीचवर आहेत. समोर खानावळ आहे. चालत अंतरावर चांगले रेस्टॉरंट आहेत. बीचवर बीच शॅक आहेत.

दोघा जणांना कंफर्टेबल स्टे मिळतो. सोबत 5 वर्षे वयाचे एखाद मुल असेल तर त्यासाठी एक्स्ट्रॉ गेस्ट चार्जेस द्यायची गरज नाही.



बुकिंगसाठी संपर्क बोलभाषा 8766811485

बाकीचे फोटो लिंकमध्ये :
https://photos.app.goo.gl/kp48j4fXZhHS2E6p9

14व्या शतकात भारतात काय घडत होतं? कोण सांगू शकेल? गोव्यात या शतकात कोणाची सत्ता हणजूण म्हणजे अंजुना गाव असणाऱ्या भूभागाव...
16/04/2024

14व्या शतकात भारतात काय घडत होतं? कोण सांगू शकेल? गोव्यात या शतकात कोणाची सत्ता हणजूण म्हणजे अंजुना गाव असणाऱ्या भूभागावर होती?
पर्यटन कंपनी असे प्रश्न का विचारत आहे असं वाटेल.
सांगते.
कान्का हणजूण भागात उत्तर गोव्यात 14व्या शतकातील हे भलेमोठे घर घेऊन एकाने पर्यटकांना आवश्यक सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या.
9 बेडरूम आणि सहा वॉशरूम, किचन, प्रायव्हेट स्विमिंग पूल अशा सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या बेडरूममध्ये एसी लावले आहेत.
जेवण बनवण्यासाठी कुक हवा असल्यास किंवा बाहेरून जेवण अरेंज करून हवे असल्यास तशी व्यवस्था करता येईल.

बुकिंगसाठी संपर्क बोलभाषा पर्यटन कंपनी
गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या जवळील रजिस्टर पर्यटन सुविधांचे बुकिंग कंपनीच्या वतीने करून दिले जाते.

बुकिंगसाठी एन्क्वायरी फॉर्म आहे. 8766811485 या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज केला की एन्क्वायरी फॉर्म लिंक मिळेल. फॉर्म भरल्यावर 24 ते 48 तासांच्या कालावधीत तुम्हाला पॅकेजची माहिती किंवा बुकिंगची माहिती दिली जाईल.

88 new items · Album by BolBhasha Konkan

एकूण खोल्या चार - एन्ट्रन्स व्हीलचेअर ॲक्सेसिबल एसी आरामदायी रूम्स - ॲटॅच वेस्टर्न बाथरूम चेक इन 12 वाजता दुपारीचेक आउट ...
14/04/2024

एकूण खोल्या चार - एन्ट्रन्स व्हीलचेअर ॲक्सेसिबल
एसी आरामदायी रूम्स - ॲटॅच वेस्टर्न बाथरूम
चेक इन 12 वाजता दुपारी
चेक आउट सकाळी 10 वाजेपर्यंत

नाश्ता धरून दोन जणांना ₹5000 प्रति नाईट
जेवण खर्च मेनू कार्ड नुसार वेगळा

लोकेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय देवबाग, मालवण तालुका

नोंद घ्यावी - पावसाळ्यात ही फॅसिलिटी बंद असेल.
रूम रेंट ॲडवान्स पे करावे लागेल.

त्सुनामी बेटावर चालत जाऊ शकता. तारकर्ली फार जवळ आहे. आजूबाजूला फिरायला भरपूर आहे. स्थानिक चवीचे रुचकर पदार्थ उपलब्ध आहेत.

बुकिंग बोलभाषा कंपनीच्या वतीने कन्फर्म करून दिले जाईल.

अशा रूममध्ये पाण्यावर रहायला आवडेल? एप्रिल मे महिन्यात मालवणमधून असा समुद्र बघत जगायचं असेल तर काही दिवस काढा. तारीख ठरव...
13/04/2024

अशा रूममध्ये पाण्यावर रहायला आवडेल? एप्रिल मे महिन्यात मालवणमधून असा समुद्र बघत जगायचं असेल तर काही दिवस काढा.
तारीख ठरवा, एकूण माणसांची संख्या ठरवा आणि फोन करा.

दोन जणांचा राहण्याचा एक दिवसाचा खर्च ₹5000/-

जेवणाची सोय आहे बरं.

#सिंधुदूर्ग_पर्यटन बोलभाषा

उत्तम चवीचे मुस्लिम पद्धतीचे जेवण वाढणारी गोव्यातील रेस्टॉरंट. इथे हलाल जेवण वाढले जाते. हे मोजके माझे आवडीचे रेस्टॉरंट ...
16/03/2024

उत्तम चवीचे मुस्लिम पद्धतीचे जेवण वाढणारी गोव्यातील रेस्टॉरंट. इथे हलाल जेवण वाढले जाते. हे मोजके माझे आवडीचे रेस्टॉरंट म्हणून इथे यादी दिली आहे. बाकीही बरेच असतील.
Schandis Restaurant, Panaji
Al Zargham Restaurant, Margao
Cafe Majestiqué, Benaulim
Al Akbar Restaurant, Margao
Aflatoon Hotel, Mapusa

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्याच्या जवळ असणारे बीच रिसॉर्ट आरवली बीचला लागून आहे. अतिशय सुंदर स्वच्छ किनाऱ्यावर एसी, नॉन ए...
13/03/2024

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्याच्या जवळ असणारे बीच रिसॉर्ट आरवली बीचला लागून आहे. अतिशय सुंदर स्वच्छ किनाऱ्यावर एसी, नॉन एसी स्वच्छ रूम आहेत. चवदार जेवण उपलब्ध आहे. समुद्र बघत छान जेवण करता येईल अशी सिटींग अरेंजमेंट आहे.

बुकिंगसाठी संपर्क 8766811485

05/01/2024

गोव्याचे बुकिंग 3 विभागानुसार दिले जातील.
मध्य गोवा
उत्तर गोवा
दक्षिण गोवा
प्रत्येक विभागात उत्तम सेवा देणाऱ्या राहण्याच्या सुविधा, प्रवासासाठी साधनं, पर्यटन स्थळ, पर्यटकांना आवश्यक सुखसोयी, उत्तमोत्तम स्थानिक पदार्थ उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठा व धार्मिक तसेच शासकीय स्थळं आहेत.

संपूर्ण गोवा फिरायला किमान 10 दिवस लागतात.

फक्त उत्तर गोवा तेरेखोल ते कांदोळी किंवा मध्य गोवा पणजी ते फोंडा किंवा दक्षिण गोवा मडगाव ते कानकोन फिरण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागू शकतो.

किमान 2 दिवसांचे प्लानिंग करायचे झाल्यास माफक दरात राहणे, चवदार जेवण आणि पर्यटन स्थळ दर्शन बसचा पास असे पॅकेज देता येईल. याचे वेगवेगळे पर्याय म्हणजे पॅकेज इथे पब्लिश करेन.

काही पॅकेज हे प्रायव्हेट कारने साईटसिइंग व उत्तम किनारी भागातील राहण्याची व्यवस्था असे असतील.

गोव्यातील महत्त्वाच्या जत्रा, उरूस, फेस्टिवल आणि सण यांची माहिती वेळोवेळी पब्लिश केली जाईल.

बोलभाषा ही पर्यटन कंपनी आहे. रजिस्ट्रेशन केले आहे. राहण्यासाठी बुकिंग देताना ॲडवान्स फी घेऊन मगच बुकिंग दिले जाईल.

फिरण्यासाठी प्लानिंग करून हवे असल्यास त्याचेही पॅकेज कस्टमायझेशन म्हणजे तुमच्या गरजा, आवड आणि प्रवासाचे दिवस, एकूण प्रवासी संख्या, प्रवाशांचा वयोगट असे लक्षात घेऊन करता येईल.

सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोनवर बोलता येईल.

इन्क्वायरी फॉर्म भरणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढील 12 ते 36 तासांच्या कालावधीत तुम्हाला पॅकेजची माहिती इमेल द्वारा पाठवली जाईल.

इन्क्वायरी फॉर्म भरण्यासाठी 8766811485 किंवा 8180063394 या व्हॉट्स ॲप नंबरवर मेसेज करा. लगेच ऑटो रिप्लाय मध्ये तुम्हाला इन्क्वायरी फॉर्म लिंक मिळेल. हा फॉर्म भरल्यावर तुम्हाला माहिती पाठवली जाईल.

इथून पुढे या पद्धतीने बुकिंग द्यायचे ठरवले आहे.
बुकिंगसाठी राहण्याच्या सोयींची माहिती - यामध्ये ठिकाण, जवळपासची पर्यटन स्थळं, रेस्टॉरंट किंवा खानावळ, साधारण दराचा अंदाज अशी रोज एक पोस्ट या पेजवर पब्लिश करेन.

छोटा ब्रेक घेतला होता त्यामुळे काही दिवस फोन उचलता आले नव्हते. इथून पुढे सगळे फोन आणि मेसेज यांना रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करेन.

प्रवासाच्या किमान एक आठवडा आधी नियोजन करा. ऐनवेळी धावपळ किंवा बुकिंग उपलब्ध नाही असे होणार नाही.

सस्नेह,
कृत्तिका शिंत्री

31/12/2023

थोडा ब्रेक घेतला होता. आता 5 जानेवारी पासून बुकिंग सुरू करतेय.....
सस्नेह नमस्कार,
मी नम्रता देसाई
वर्ष 2018मध्ये मी पूर्ण वेळ पर्यटन क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने माझी कंपनी बोलभाषा सुरू केली.

कोंकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी राहणं व निसर्ग व संस्कृती आधारित विविध कार्यक्रम, पर्यटन स्थळांची माहिती देणं व प्रवासाचे नियोजन करण्याचे काम करण्यापासून काम सुरू केले.

सध्या गोव्यात विविध ठिकाणी व्हिला, गेस्ट हाऊस, बीच कॉटेज, रिसॉर्ट यांचे बुकिंग आणि कर्मचारी मॅनेजमेंट करते.

प्रवासाचे नियोजन करताना फक्त लोकल साइटसिइंग सुविधा देण्यापुरता विचार करत नाही. ग्राहकांचे बजेट, व्हेज नॉनव्हेज विविध डेलिकसीचे रेस्टॉरंट, खरेदीसाठी बाजारपेठांची माहिती, विमान किंवा लक्झरी बस बुकिंग, इथे पोहचल्यावर वाहन सेल्फ ड्राइव्ह किंवा चालकासह सुविधा या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम मी करते.

यापूर्वी नोकरीचा अनुभव -
मेहता पब्लिशिंग हाऊस - प्रुफ रिडर, संपादन
अक्षरधारा पुस्तक प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन
मीडियाविद्या पुणे कंपनीसाठी कन्टेन्ट रायटिंग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माध्यम संज्ञापन विभागात काम केलं आहे.
दैनिक लोकमत गोवा पणजी कार्यालयात पत्रकार म्हणून कामाचा अनुभव आहे.

अनुभव का सांगितला?
मेहनतीने कमावलेले पैसे देऊन प्रवास करणाऱ्यांना आपण कोणाकडून बुकिंग करून घेत आहोत हे माहीत असावं. अविश्वास वाटता नये.
मी जबाबदारीने व्यवसाय करते. जिथे शक्य आहे त्या ठिकाणी मदत करते. वाजवी दरात सेवा हा माझा मूळ उद्देश राहिला आहे.

बुकिंगसाठी चौकशी
माझा मोबाईल नंबर
08766811485

Please let me know how we can help you. For enquiry kindly fill the form.
https://forms.gle/orYTXSg785mj4E1u6

Regards
Kruttika Shintri

गोव्यात मिळणारे वेगळे पदार्थ..1.मासे भाजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात आणि शिजवण्यासाठी रेडीमिक्स मसाला...
29/11/2023

गोव्यात मिळणारे वेगळे पदार्थ..
1.
मासे भाजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात आणि शिजवण्यासाठी रेडीमिक्स मसाला पेस्ट सुद्धा मिळतात. यामध्ये शागुती मसाला, कॅफ्रिएल मसाला, सोर्पोतेल मसाला आणि विंदाल्हो मसाला, फिश फ्राय मसाला
2.
माशांचं साठवणीचं लोणचं
बोंबील लोणचं, कोळंबी मोल्हो, बांगडा पार्रा, कोळंबी बोव्काव ही चार प्रकारची लोणची खारवून सुकवलेल्या किंवा समुद्रातल्या ताज्या माशांना उन्हात सुकवून कुरकुरीत केल्यानंतर नारळाच्या ताडीत गावठी लाल मिरचीच्या मसाल्यात भरून बनवतात. थोड्या अधिक प्रमाणात यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गावठी मिरच्या वापरल्या जातात त्यामुळे चवीत फरक पडतो.
3.
वेगवेगळ्या प्रकारचे केक किंवा जेली किंवा बिस्कीट
पेरादा हा पेरू पासून बनवलेला जेलीचा प्रकार (पेरू चीज केक)
दोसे ची ग्राऊ म्हणजे हरबरा डाळीच्या पिठाची मिठाई
बोलिन्हास दे कोको म्हणजे नारळाच्या खवापासून बनवलेल्या कुकीज
बेबिंका ही सात ते चौदा लेअर असणारी केक किंवा जेलीसारखी केकची व्हरायटी आहे.
डोडोल ही जेलीसारखी मिठाई नारळाचं दूध, लाल/उकड्या तांदळाचं पीठ, नारळाचं गोड वापरून बनवली जाते.
वेगवेगळ्या प्रकारचे प्लम केक गोव्यात छान मिळतात.
सन्ना ही भाताची गोड बर्फी म्हणू शकतो.
आल्लेबेल्ले म्हणून रंगीत आणि क्युट चवदार मिठाई मिळते.
बातिका किंवा बात्क नावाचा गोड पदार्थ वर्ष अखेरीस नाताळ सणानिमित्त बनवला जातो.
कोकाद किंवा कोकद नावाने नारळाची बिस्कीट कशी खुसखुशीत मिठाई असते.
नेवऱ्या म्हणजे हरबरा डाळ वाटून खोबरं गुळ भरून केलेल्या करंज्या
केळीचा शिरा आणि केळीचा किंवा नारळाच्या वड्या किंवा पुऱ्या या गोड असतात.
4.
मांस इतर राज्यांच्या तुलनेत वैविध्य आहे.
रेड मीट - म्हैस अथवा रेडा, गाय, शेळी/बकरी/बोकड, मेंढी
पोल्ट्री मीट - वेगवेगळ्या कोंबड्या, कोंबडे किंवा बदक, टर्की
पोर्क - डुकराचं मांस
समुद्री/नदी/तलावातले मांस - मासे, खेकडे, लॉबस्टर

मांसापासून बनवलेले काही प्रकार -
बेकॉन - डुकराचं मांस स्लो कुकींग मेथडने वाफेवर शिजवताना हे खारं मांस पातळ तुकडे करून एकत्र बांधून विकलं जातं. फ्रीजरमधून काढून थोडं नॉर्मल झालं की हे तुकडे सुटे होतात. तसे तव्यावर तेल न घालता भाजून खाता येतात. यात फॅट असल्याने तेल घालण्याची गरज नसते.
सॉसेज - बोकडाचं किंवा डुकराचं मांस वाफेवर शिजवून साठवलेलं असतं. गोव्यात शक्यतो डुकराच्या मांसाचे सॉसेज मिळतात.
हॅम - हे सुद्धा खारं डुकराचं मांस वाफेवर शिजवून साठवलेलं असतं.
पेपरोनी - शक्यतो पेपरोनी बनवताना डुकराचं आणि म्हैस किंवा गायीचं मांस एकत्र शिजवून बनवलं जातं. या बारीक छोट्या गोल चकत्या असतात.
सलामी - हे उन्हात सुकवलेले चपटे सॉसेज असतात. डुक्कर किंवा म्हैस किंवा गायीचं मांस यात मिळतं.
स्टेक - ताजं बर्फात साठवलेलं मांसाचे हे मोठे तुकडे असतात. वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून शिजवले जातात.
रिब्ज - हे डुक्कर, बोकडं किंवा म्हैस, गाय यांच्या शरीराचे जास्त हाडं आणि कमी मांस असणारे पार्ट असतात.

बोलभाषा वतीने बुकिंग घेणाऱ्या पर्यटकांनी विचारल्यावर उपलब्ध पदार्थ आणि त्यासाठी ठिकाणं, ब्रॅण्ड किंवा इतर माहिती दिली जाते.

रेस्टॉरंट टेबल बुकिंग करायचे असल्यास त्यासाठीही प्रयत्न करते.

बुकिंगसाठी इथून पुढे इन्क्वायरी फॉर्म देत आहे. ईमेल/व्हॉट्सॲप द्वारे आपल्याला माहिती दिली जाईल.

Hello Dear Travellers and Followers,
Warm Regards from BolBhasha

Kindly fill this form for your enquiry for Goa or Konkan

https://forms.gle/N4ZJhydPmAYVtzb3A

Follow fb page given below and share this text with your friends and family members.

https://www.facebook.com/BolBhasha?mibextid=PzaGJu

Hello Dear Travellers and Followers,Warm Regards from BolBhashaKindly fill this form for your enquiry for Goa or Konkanh...
28/11/2023

Hello Dear Travellers and Followers,
Warm Regards from BolBhasha

Kindly fill this form for your enquiry for Goa or Konkan

https://forms.gle/N4ZJhydPmAYVtzb3A

Follow fb page given below and share this text with your friends and family members.

https://www.facebook.com/BolBhasha?mibextid=PzaGJu

Thank you for joining your journey with comfort of the exact information for the stay along with details of facilities provided by the host. Regards Kruttika Shintri (Namrata Desai) BolBhasha Enterprise, MSME travel agency registered at Sawantwadi, Sindhudurg, Konkan, Maharashtra [email protected]...

आंब्यांची सिंधुदुर्गातली राजधानी देवगडच्या किनाऱ्यावर अतिशय नेटका टापटीप होम स्टे आहे. इथे एसी रूम तीन आहेत. रूचकर, स्वा...
23/11/2023

आंब्यांची सिंधुदुर्गातली राजधानी देवगडच्या किनाऱ्यावर अतिशय नेटका टापटीप होम स्टे आहे. इथे एसी रूम तीन आहेत. रूचकर, स्वादिष्ट शाकाहारी मांसाहारी मच्छीहारी जेवण वाढतात.
फार सुंदर बैठक व्यवस्था केली आहे.
होस्ट बोलायला चांगले आणि अदबीने वागणारे आहेत.

बुकिंगसाठी संपर्क बोलभाषा

तारीख ठरवा आणि फोन कराल.
कृत्तिका शिंत्री
8766811485

Life at Rocky Sandy beachfront is blissfulAnjuna beachfront stay with good foodबोलभाषा connect with BolBhasha to know mo...
22/11/2023

Life at Rocky Sandy beachfront is blissful

Anjuna beachfront stay with good food

बोलभाषा connect with BolBhasha to know more and plan your perfect vacation to Goa 8766811485

Regards
Kruttika Shintri

Warm Regards,BolBhasha started to provide reliable services to provide assistance with accurate information regarding to...
18/11/2023

Warm Regards,

BolBhasha started to provide reliable services to provide assistance with accurate information regarding tourist's favorite destinations.
* Stay booking
* Itinerary guidance
* Vehicle booking

Please fill up the following details as enquiry with budget per night per room :
Check in date
Check out date
Traveller name
Total travellers
Required rooms
If any kids upto 5 years
If any kids 6 to 10 years
Preference for location

Thank you
Namrata
BolBhasha Konkan and Goa Enterprises
Call : 8766811485

Bookings available at North Goa, South Goa, Sindhudurg, Ratnagiri, Raigad, Palghar, Mumbai, New Mumbai

To check the property details kindly visit the link :
https://wa.me/c/918180063394

बोलभाषा :
https://www.facebook.com/BolBhasha?mibextid=PzaGJu

    Ac rooms at Miramar, PanajiStarting at Rs 2200+- Booking by BolBhasha ToursEnquire nowCall preferred 8766811485...Do...
01/11/2023


Ac rooms at Miramar, Panaji

Starting at Rs 2200+-

Booking by BolBhasha Tours
Enquire now
Call preferred 8766811485...

Do connect for enquiries for customised itinerary and stay with exact information

Goa | Konkan | Karnataka

Beach and Forest stay at mentioned states of Western India!

Options for stay displayed on business whatsapp 👇🏼 kindly follow link for details :

https://wa.me/message/SQYZ2SAZOCXUF1

Fb page: बोलभाषा /

Company description-
BolBhasha company is registered under MSME in year 2016. Aimed to provide promising information and solutions in tourism and farm goods marketing. Currently working to provide bookings in Sindhudurg, Ratnagiri, Raigad, Mumbai and rest of Maharashtra and North Goa and South Goa & Karnataka. Beach and jungle resort, lonely island backpack camping, cultural and agriculture tourism are focused areas.

Regards,
BolBhasha
8766811485
[email protected]
Options for stay displayed on business whatsapp 👇🏼 kindly follow link for details :
https://wa.me/message/SQYZ2SAZOCXUF1

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग संगम इथे हे रिसॉर्ट आहे. नारळ पोफळीच्या बागा आणि कौलारू टुमदार घरांच्या गावात सिंधुदुर्ग प...
28/10/2023

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग संगम इथे हे रिसॉर्ट आहे. नारळ पोफळीच्या बागा आणि कौलारू टुमदार घरांच्या गावात सिंधुदुर्ग पर्यटन करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यासाठी उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध आहेत.
बुकिंग चौकशी बोलभाषा 8766811485

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हाऊसबोटचे फोटोबुकिंगसाठी संपर्क बोलभाषा 8766811485
26/10/2023

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हाऊसबोटचे फोटो
बुकिंगसाठी संपर्क बोलभाषा
8766811485

दशमीची भ्रांत असणाऱ्या देशात आम्ही कृषि-संस्कृतीचे वाहक आहोत. विजयादशमी निमित्ताने आपल्या घरी धनधान्य आणि समृद्ध समाज म्...
24/10/2023

दशमीची भ्रांत असणाऱ्या देशात आम्ही कृषि-संस्कृतीचे वाहक आहोत. विजयादशमी निमित्ताने आपल्या घरी धनधान्य आणि समृद्ध समाज म्हणून जगण्याची अभिलाषा नांदो.
बोलभाषा आणि देसाई - शिंत्री परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना सुखद आयुष्य लाभो या शुभेच्छा

Kruttika Shintri & Laxmikant Shintri

भली थोरली झाडांच्या शीतल सावली खालून भरधाव वेगाने प्रवास करणारी शेकडो लोकं जगभरातून ज्या शहरात वेगळेपण अनुभवायला येतात त...
22/10/2023

भली थोरली झाडांच्या शीतल सावली खालून भरधाव वेगाने प्रवास करणारी शेकडो लोकं जगभरातून ज्या शहरात वेगळेपण अनुभवायला येतात ते हे मच्छीमार समाजाचे गाव..
भली थोरली वाहती नदी समुद्राच्या ओढीने वाहताना कितीतरी जलचर तिथे घर करून स्वप्न पाहत जगतात. भूचर या जलचरांच्या शिकारीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून जगतात.
या अथांग जगाच्या अनुभवातून माणूस समृद्धी जगायचा प्रयत्न करतो. त्यासाठी माफक दरात प्रशस्त खोल्या, रेस्टॉरंट, बार अशी सुंदर सुविधा असणाऱ्या ठिकाणी रहायला आवडेल?
कोणत्याही वाहनांचा आवाज नाही. नागमोडी उतरते रस्ते समुद्राच्या दिशेने नदीच्या पात्रासारखे वळत प्रवाशांना या रिसॉर्टकडे घेऊन जातात.

बुकिंगसाठी संपर्क -
बोलभाषा 8766811485

पणजीत का रहावं?नदी समुद्राच्या संगमावरील सुखवस्तू वस्त्या राजधानी पणजीत आहेत. सुंदर रिसॉर्ट, होम स्टे, गेस्ट हाऊस या ठिक...
18/10/2023

पणजीत का रहावं?
नदी समुद्राच्या संगमावरील सुखवस्तू वस्त्या राजधानी पणजीत आहेत. सुंदर रिसॉर्ट, होम स्टे, गेस्ट हाऊस या ठिकाणी उपलब्ध आहेत.
कौटुंबिक सहल असो की कॉर्पोरेट टूर किंवा मित्रमंडळी फिरण्यासाठी येणार असोत खूप चांगल्या सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत.
पोलिस गस्त रात्री उशिरापर्यंत असते. बस दिवसा उपलब्ध असतात. प्रवासी बस रात्री किंवा शासकीय कदंब बस दिवसभर विविध राज्यात जाण्यासाठी मिळतात.
गोवा राज्यात दक्षिण किंवा उत्तर गोव्यात जाण्यासाठी बस, कार किंवा टॅक्सी इथे सहज उपलब्ध होतात.

बोलभाषा कंपनीच्या वतीने राहण्यासाठी रूम बुकिंग सुरू आहे. टॅक्सी किंवा टेम्पो ट्रॅव्हलर बुकिंग करता येईल. फिरण्यासाठी तुमच्या चॉइसबेस्ड प्लानिंग करता येईल. उत्तम रेस्टॉरंट मध्ये टेबल बुकिंग करून ठेऊ शकते. वाढदिवस, लग्न किंवा इतर कौटुंबिक कारणासाठी काही लहान मोठे इव्हेंट प्लानिंग करायचे असल्यास त्यासाठी आपली व्यवस्था आहे.

बुकिंग आणि चौकशीसाठी संपर्क
8766811485

कोंकण आणि गोवा बुकिंग आजपासून सुरू करत आहे. लग्नानंतर एक महिना सुटी घेतली. आता पुन्हा सुरुवात करणार आहे.तुमच्या मागणीनुस...
16/10/2023

कोंकण आणि गोवा बुकिंग आजपासून सुरू करत आहे. लग्नानंतर एक महिना सुटी घेतली. आता पुन्हा सुरुवात करणार आहे.
तुमच्या मागणीनुसार बुकिंग देता येईल का याचा प्रयत्न करेन.

सस्नेह,
Kruttika Shintri
8766811485

North Goa, South Goa
Sindhudurg, Ratnagiri, Raigad, Palghar, Mumbai & New Mumbai

रिसॉर्ट लोकेशन आणि भवतालात फिरण्यासाठी काय वेगळे पर्याय आहेत ही माहिती दरदिवशी दोनदा बोलभाषा फेसबुक पेजवर पोस्ट करणार आहे.

पेज शेअर करा. आपले सहकार्य आणि मदत महत्त्वाची आहे. सतत पाठिंबा देणाऱ्या आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

आपल्या भवतालात काय आहे हे बघण्याची उर्मी प्रत्येक आर्थिक स्तरातील व्यक्तींना असते. परवडेल अशा दरात याचा अर्थ आपल्या कमाई...
27/09/2023

आपल्या भवतालात काय आहे हे बघण्याची उर्मी प्रत्येक आर्थिक स्तरातील व्यक्तींना असते. परवडेल अशा दरात याचा अर्थ आपल्या कमाई, बचत आणि ठेवींच्या तुलनेत परवडेल अशा दरात प्रवासाचे नियोजन करणे.
आज पर्यटन दिवस आहे.
माणसाने माणसासाठी माणसांसोबत निसर्ग, समाज, वास्तू, संग्रहालय आणि अचंबित करणारे घटक बघण्यासाठी प्रवास करणे असे वेगवेगळे कारण फिरण्यामागे असू शकतात.
तुम्हाला प्रवास कोणत्या कारणासाठी करायचा आहे ते आधी विचार करून प्रवासाच्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं असतं.
लग्न या घटनेने माझ्या आयुष्यात मोठे बदल फार कमी कालावधीत झाले, होत आहेत. आता व्यावसायिक स्वरूप बदलताना नव्या बदलांचा विचार करते आहे. यामध्ये आणखीन नव्या ठिकाणी बुकिंग देण्याचा विचार सुरू आहे. बघूया कसं नियोजन करता येईल.

बोलभाषा 8766811485

पुणे गोवा पुणे अशी ट्रीप पूर्ण नियोजन करणे शक्य आहे. अनुभवी ड्रायव्हर, मान्यताप्राप्त बससेवा कंपनी आणि गोव्यात स्थानिकां...
13/08/2023

पुणे गोवा पुणे अशी ट्रीप पूर्ण नियोजन करणे शक्य आहे. अनुभवी ड्रायव्हर, मान्यताप्राप्त बससेवा कंपनी आणि गोव्यात स्थानिकांच्या रेस्टॉरंट मध्ये जेवण (पूर्ण शाकाहारी किंवा पूर्ण मांसाहारी किंवा फक्त मच्छी) तुमच्या इच्छेनुसार देण्याची जबाबदारी बोलभाषा कंपनीची.
रहायला साध्या एसी रुम किंवा अलिशान आरामदायी रिसॉर्ट रुम सगळे पर्याय सांगू शकते.
एकावेळी किमान ३० जणांचे बुकिंग आवश्यक आहे. स्वतः आचारी घेऊन येणार असाल तर तशीही सोय करता येईल किंवा गोव्यातला आचारी हवा तर देता येईल.
तारीख तुम्ही ठरवा. सविस्तर तपशील दिला जाईल. त्यानंतर बुकिंग करा.

पुणे गोवा पुणे अशी दोन दिवसांची ट्रीप करायची असेल तर पुढील फॅसिलिटी बोलभाषा कंपनीच्या वतीने उपलब्ध आहेत.
एसी बस रिझर्व्हेशन
रूम बुकिंग नॉर्थ गोव्यात
साइटसिइंग प्लानिंग
नाश्ता, जेवणासाठी मेनू आणि दुपारी रेस्टॉरंट टेबल बुकिंग

किमान 30 जणांसाठी बुकिंग आवश्यक.
तारखांनुसार दर वेगळा असेल. तसेच रिसॉर्ट कॅटेगरी व लोकेशन नुसार फरक पडू शकतो.

कळंगुट बीच पासून दोन मिनिटे अंतरावर एसी रुम दोघा जणांसाठी 1800 ते 2500 रुपये

करंजाळे बीच मिरामार पणजी पासून दीड किमी अंतरावर एसी रुम दोघा जणांसाठी 1800 ते 2600 रुपये प्रति दिवस

वर बेसिक रूमचे दर दिले आहेत. स्विमिंग पूल, किचन, लॉन अशा सुविधा हव्या असल्यास दर थोडा वाढू शकतो.

गाडी खर्च तुम्ही ठरवाल त्या लोकेशन नुसार

बुकिंग संदर्भात चौकशी
8766811485

पुणे गोवा पुणे अशी दोन दिवसांची ट्रीप करायची असेल तर पुढील फॅसिलिटी बोलभाषा कंपनीच्या वतीने उपलब्ध आहेत.एसी बस रिझर्व्हे...
13/08/2023

पुणे गोवा पुणे अशी दोन दिवसांची ट्रीप करायची असेल तर पुढील फॅसिलिटी बोलभाषा कंपनीच्या वतीने उपलब्ध आहेत.
एसी बस रिझर्व्हेशन
रूम बुकिंग नॉर्थ गोव्यात
साइटसिइंग प्लानिंग
नाश्ता, जेवणासाठी मेनू आणि दुपारी रेस्टॉरंट टेबल बुकिंग

किमान 30 जणांसाठी बुकिंग आवश्यक.
तारखांनुसार दर वेगळा असेल. तसेच रिसॉर्ट कॅटेगरी व लोकेशन नुसार फरक पडू शकतो.

कळंगुट बीच पासून दोन मिनिटे अंतरावर एसी रुम दोघा जणांसाठी 1800 ते 2500 रुपये

करंजाळे बीच मिरामार पणजी पासून दीड किमी अंतरावर एसी रुम दोघा जणांसाठी 1800 ते 2600 रुपये प्रति दिवस

वर बेसिक रूमचे दर दिले आहेत. स्विमिंग पूल, किचन, लॉन अशा सुविधा हव्या असल्यास दर थोडा वाढू शकतो.

गाडी खर्च तुम्ही ठरवाल त्या लोकेशन नुसार

बुकिंग संदर्भात चौकशी
8766811485

Upcoming festival dates bookings available till January 15, 2024 Kindly connect with enquiry for following services by B...
10/08/2023

Upcoming festival dates bookings available till January 15, 2024

Kindly connect with enquiry for following services by BolBhasha Tours

1. Travel Planning and itinerary
Rs 300 per person per day
Freebies with packages - contacts for taxi vendors, water sports registered companies, self drive vehicle registered vendors, restaurant service different cuisines, details of entry fees if any for museum etc

2. Bookings for stay
Commission 15 to 20% on registered facilities for stay or for homestay as per the facility.

* Google links of the property booked with BolBhasha will be shared once received the initial required payment by online mode.

* Stay available at the following locations at Goa :
1. South Goa district -
A) Palolem beachfront seasonal beach cottages
B) All season cottages at Palolem
C) Luxury homestay with farm at Palolem
D) Goan homestay at Betalbatim
E) Double bedroom villa at Sunset beach Betalbatim
F) Double bedroom villa & four independent rooms at Benaulim
G) Guest house having 12 rooms at Majorda
H) Single bedroom apartments with chef services at Majorda
I) Betalbatim beachfront 4 star resort with 90 deluxe rooms having spa, pearl jewellery shop, beachfront kids park, conference room, banquet hall
J) Riverfront nature stay at Khola
K) Lucky cottages with exclusive seaview and private whirlpool bath at Cabo de Rama

2. North Goa district -
A) Anjuna - 3, 4, 5 bedrooms deluxe villa with common outdoor pool, independent parking space
B) Half km from beach 3 star resort with pool
C) Double bedroom service apartment with pool 2 units
D) Portuguese era independent villa having 4 bedrooms and pool
E) Portuguese era 12 rooms luxury homestay with pool
F) Boutique resort at Morjim with seaview and private whirlpool bath
G) Seaview studio rooms at Candolim
H) Beach villa with or without whirlpool bath at Candolim 1, 2, 3, 6, 7 bedrooms
I) Resorts at Calangute 3 star, 2 star with pool, restaurant and parking
J) Beach guest house at 20 steps from Calangute beach
K) Seasonal beach cottages with daily music band performance at Calangute
L) Luxury beach villas having 5 bedrooms (2 units)
M) Beach Infinity pool 6 bedrooms villa at Reis Magos, Candolim
N) Double bedroom private pool 2 bedrooms villa at Anjuna (pool not covered in cctv) (9 units with daily free breakfast)
O) Guest house at Panaji near Caranzalem beach and behind Goa science center, Miramar
P) Laterite homestay at Dona Paula, Panaji
Q) Canal or dam or riverside homestay at Tillari Forest, Dodamarg
R) Guest house or homestay at Old Goa
S) No limits to explore locations as per client's requirements 😊

Regards
बोलभाषा • 8766811485 • 8180063394
[email protected]

This initiative is for a self funding project to collect and display the concept of the community based words used by people relocated for the livelihood and carrying traditional knowledge. Within two years BolBhasha data collected by the company will be available to access in vocal and written formats online.

Address

Savantvadi

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+918766811485

Alerts

Be the first to know and let us send you an email when बोलभाषा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to बोलभाषा:

Videos

Share

Nearby travel agencies


Other Savantvadi travel agencies

Show All