Varshav Treks

Varshav Treks We are expert Trek and Tour Organizers
(1)

16/08/2023
09/08/2023
28/07/2023

रायगडमधून सध्या एक बातमी समोर आली आहे. माणगांवमध्ये गजबजलेल्या परिसरात छोट्या हरणासारखा प्राणी दिसत असल्याचे द.....

26/07/2023

जेव्हा विजेत्यांनी स्त्रियांची अब्रू लुटणं प्रतिष्ठा समजली जायचं, विजयाच्या उन्मादात कित्येक स्त्रियांचा आक्रोश इतिहासाच्या पानात विलुप्त झाला अशा कालखंडात शिवछत्रपतींनी आपल्या आचरणातून स्वराज्याचा स्वभावधर्म हा स्त्रीसन्मानाला बांधील राहिल हे ठणकावून सांगितलं अशा शिवछत्रपतींच्या देशात 21 व्या शतकात स्त्रियांची नग्न वरात काढून अत्याचार करण्यात यावा हे क्लेशदायक आहे, भारतीय स्वातंत्र्यापासून ते आजतागायतच्या नपुसंक राज्यकर्ते यांच्यामुळे ही वांझ व्यवस्था उत्पन्न झाली...!!

हिंदू धर्मासारख्या वैश्विक तत्वज्ञानाची बैठक असलेल्या धर्माच वैश्विकीकरणं अपेक्षित असताना, स्वतःच्या धार्मिक ओळखीला पक्षीय दावणीला बांधून, धर्मशिकवणीला संकुचित करणाऱ्या पक्षीय हुजऱ्यांना यावर बोलायला वेळ नाही, एखादा बोलत असला तरी स्वतः चा अजेंडा मिरवण्यापुरता, त्या पक्षाच्या दावणीला बांधलेल्या बैलाना, देशापेक्षा, धर्मापेक्षा स्वतः चा पक्ष मोठा वाटतो, मणिपूर मध्ये जे झालं ते आम्हाला टोचणी लावणार आहे, लोकांनी मोठ्या अपेक्षेने बहुमताने सरकारला निवडून दिले आहे, सरकारने परिस्थिती आटोक्यात आणून, जनतेला अश्वस्त करावे...!! त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या निर्णय प्रक्रियेत सर्व जनता सोबत असेल, सरकारने अपेक्षाभंग करू नये, अन अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध...

Western Ghats
22/07/2023

Western Ghats

💐 Happy Birthday Sir💐
22/07/2023

💐 Happy Birthday Sir💐

21/07/2023

सात लाखांची फौज घेऊन औरंगझेब स्वराज्याच्या दारावर उभा राहिला होता..
हा तोच औरंगझेब ज्यानं भावाला मारुन त्याची बायको म्हणजे औरंगझेब ची वहिनी स्वतः च्या जनानखान्यात टाकली होती...
तसा मिळालेल्या शत्रू स्त्री ची अब्रु झुंडीच्या मधोमध उडणारी मोघली रीत .. परस्त्री च काय घरातील स्त्रिया सुद्धा अशाच जनानखान्यात कित्येक मोघली रिवाजात डांबल्या गेल्या होत्या... औरंगझेब च्या एक वहिनीने जी दारा शिकोह ची बायको होती तीने स्वतः ची केंस कापून चेहरा विद्रूप करून स्वतः ची सुटका करून घेतली होती अशी ही मोघली रानटी लोक स्वराज्याच्या छातीवर शिवरायांच्या छाव्याला संपवण्यासाठी जिहाद चा नारा बुलंद करुन उभे होते ‌‌
रोज एक मोहिम उठायची आणि स्वराज्याचा छाताडावर उठाव करत सुटायची..
पण कलकत्ता ते बिहार आणि मद्रास ते ही दख्खन भुमी स्वराज्याच्या द्वितीय छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोड्यांच्या टापा विजय रथाला घेऊन च ओढत होत्या रामशेज वेढा रोज मराठ्यांच्या माराने तुटत होता, जंजिऱ्याच्या सिद्धी ला लपून बसण्याची वेळ आली होती, हसन अली खान आणि बहादुर खान ने नुकत्याच पराभवाच्या जखमा खाल्ल्या होत्या, रहुल्लाखानाची मराठ्यांनी पार फजिती करुन टाकलेली होती आणि अश्यात स्वतः ला आलमगीर ( जगज्जेता) म्हणवून घेणार्या औरंगझेब वर स्वतः च्या डोक्यावरचा किमांश फेकण्याची वेळ आलेली..
आता या संभाजी राजाला हरवण्याची मोहीम औरंगझेब ने त्याचा शहजादा आज्जम वर सोपवली. कोल्हापूर भागात प्रचंड फौजेला घेऊन तो उतरला आणि इकडे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची २० ,००० ची फौज शंभुराजेंनी आज्जम च्या पुढे उभी केली..
फक्त मराठे येत आहे हे ऐकून मोघल सैन्य भ्मायला लागलं , शहजाद्याने कशी तरी सैन्याची व्युहरचना उभी केली आणि युद्धास सुरुवात झाली..
पण मराठे भगव्याच्या सत्वा साठी असे पेटलेले की मोघली फौज कापत सुटले अखेर शहजाद्याचा प्रचंड पराभव झाला.. पण युद्धात ७०० मराठे मोगलांनी कैद केले‌.
या वार्ताने हंबिररावांनी सरळ शहजाद्याचा तळावर च हमला केला , पण शहजादा तिथं नव्हताच तिथं आज्जम ची बायको जानीबेगम होती, मराठ्यांचा भयाण द्वेष तिला , आजुबाजुला असलेल्या राजपूत आणि मोघल सैन्य अधिकारी यांना एकत्र करून तीनं त्यांना लढण्यासाठी सांगितले..
फौज " मराठे आ गये..." हे ऐकूनच घाबरलेले,, फौजेला बळ देण्यासाठी ती स्वतः हत्तीवर बसली परंतु शत्रू स्त्री हातात आल्यावर मोघल काय करतात याचा अंदाज असलेली तिनं मराठ्यांबद्दल ही शंका ठेवून म्हणाली‌..

" आम्हाला जर विजय मिळाला तर चांगलच आणि जर पराजित झालो तर माझी चिंता करु नका मी खंजीर खुपसून आत्महत्या करुन घेईल.."

अखेर तुंबळ युद्ध पेटले, मोघली फौज कापल्या गेली, सैन्यात असलेले ९०० रजपूत मारल्या गेले...
मराठ्यांचा डोळ्यासमोर विजय उभा होता आणि समोर उभी होती ती औरंगझेब ची लावण्यवती सुन जानीबेगम ‌‌...

पण मराठ्यांनी तीला स्पर्श ही केला नाही आणि जसे आले तसेच मराठे परतुन गेले कारण शिवरायांनी सांगितले होते...

" स्त्री ला हात लावायचा नाही.... || प्रत्येक स्त्री ही आमच्या देव्हाऱ्यातील देवता आहे... "
आणि शंभुराजे लढत होते ते आबासाहेबांच्या संकल्पासाठी..

जिजाऊ अवकाशातुन सर्व बघून फक्त आशिर्वाद देत होत्या... आपल्या जगदंब स्वरुपाने....

✍🏻अक्षय चंदेल ©
चित्र :- डी.राम

🚩जंगलची प्राचीन देवता काळम्मा देवी ट्रेक 🚩
16/07/2023

🚩जंगलची प्राचीन देवता काळम्मा देवी ट्रेक 🚩

Monsoon Hidden Gem Trek'Kataldhara Waterfall'
09/07/2023

Monsoon Hidden Gem Trek
'Kataldhara Waterfall'

नमस्कार,आज माझ्या अनवट भटकंती ची ओढ मला घेऊन गेली कोल्हापूर जिल्ह्यातील एका स्वर्ग तुल्य रम्य स्थळावर..'कातळधारा वॉटर फॉ...
09/07/2023

नमस्कार,
आज माझ्या अनवट भटकंती ची ओढ मला घेऊन गेली कोल्हापूर जिल्ह्यातील एका स्वर्ग तुल्य रम्य स्थळावर..
'कातळधारा वॉटर फॉल '
हा अत्यंत सुंदर नयनरम्य असा धबधबा कोल्हापूर मधील देवकुंड च आहे..
असा अनुभव आहे की शब्दात व्यक्त करू शकत नाही..
मी माझ्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर हा अनुभव आणि व्हिडिओ शेअर करीत आहे.. हा धबधबा अगदी दुर्गम आणि विलुप्त ठिकाणी असून, वर्षाव ट्रेक च्या ट्रेकर्स साठी आपण लवकरच या धबधब्याचा ट्रेक आयोजित करू.
- तुषार
टूर मॅनेजर
वर्षाव ट्रेक

06/01/2023
22/12/2022


Kolhapur Tourism Vlog-2

12/12/2022

Kolhapur Tourism Vlog #1

12/12/2022
10/10/2022
30/08/2022
किल्ले रोहीडा ट्रेक - 28 ऑगस्ट 2022 वर्षाव ट्रेकस
30/08/2022

किल्ले रोहीडा ट्रेक - 28 ऑगस्ट 2022 वर्षाव ट्रेकस

26/07/2022

🌧️Dudhsagar Waterfall Trek 🌧️
By Varshav Treks
- 94044424200
Tushar Yejare
Incredible India Tourist Facilitator

🚩 किल्ले पावनगड मोहीम🚩वर्षाव ट्रेकट्रेकर्स -१४Date -१० जुलै २०२२
11/07/2022

🚩 किल्ले पावनगड मोहीम🚩
वर्षाव ट्रेक
ट्रेकर्स -१४
Date -१० जुलै २०२२

Address

Kolhapur
416012

Telephone

+919404424200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varshav Treks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Varshav Treks:

Videos

Share


Other Kolhapur travel agencies

Show All

You may also like