Radhanagari Nature & Wild Tourism

Radhanagari Nature & Wild Tourism Nature & Wild Tourism
Nature Trail, Study Tour, Group Tour, Family Tour,Jungle Safari,Co:-9730886354
(50)

09/04/2024
राधानगरी पर्यटन
09/04/2024

राधानगरी पर्यटन

22/03/2024

*लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या महान दूरदृष्टीमुळे कोल्हापूर आज पाण्याने समृद्ध आहे. या जागतिक जलदिनी त्यांच्या दूरदृष्टीचा अभिमान आहे.*

14/02/2024


13/02/2024

Dajipur

13/02/2024

An Evening in Radhanagari Backwater 🌅

13/02/2024

Today's Kalammawadi Dam (Doodhganga)

21/01/2024

20/01/2024

💚 Morning Radhanagari 🌳

19/01/2024

उगवाई देवी देवराई, दाजीपूर 💚🙏🏻🌳

18/01/2024

💚 Radhanagari Tourism 🌳

12/11/2023
07/11/2023

💚 Radhanagari Tourism 🌳




06/11/2023

💚 RADHANAGARI TOURISM 🌳

15/10/2023


Group Tour
09/10/2023

Group Tour




09/10/2023

सध्या सर्वत्र ऑक्टोबर हिट जाणवत असून अनेक सरपटणारे प्राणी (साप) रस्त्यांवर येत आहेत तरी जंगल परिसरातून जाताना आपली वाहने हळू चालवा व वन्यजीव वाचवा.. आज दुपारी राधानगरी दाजीपूर या रस्त्यावर पर्यटकाना आढळलेले भारतीय अजगर (indian python)

💚 Group Tour 🌳
07/10/2023

💚 Group Tour 🌳

Congratulations Sai, Aditya, Shubham  & Sujal
23/09/2023

Congratulations Sai, Aditya, Shubham & Sujal

*जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, राधानगरी* येथे विद्यार्थी बस सुविधा व अध्ययावत प्रयोग शाळेचे उद्घाटन समारंभ संपन्न झा...
23/09/2023

*जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, राधानगरी* येथे विद्यार्थी बस सुविधा व अध्ययावत प्रयोग शाळेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
*श्रीमंत मालोजीराजे छत्रपतीसो व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार प्रकाशराव आबीटकरसो यांच्या शुभहस्ते विद्यार्थी बस सुविधाचे उद्घाटन करण्यात आले.* तसेच अद्ययावत संशोधन प्रयोग शाळेचे उद्घाटन श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी राधानगरी आणि परिसरातील विविध स्पर्धा परिक्षांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार केले, तसेच *श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त दाजीपूर, हसणे, फेजीवडे भागातील शालेय विद्यार्थांना स्कूलबॅग व वही वाटप करण्यात आले.*
यावेळी गोकुळ चे संचालक श्री.अभिजीत तायशेटे,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री.अरुणराव जाधव,फेजिवडे गावचे सरपंच श्री.फारुख नावळेकर, कुडूत्री गावचे सरपंच श्री.शिवाजी चौगले, श्री.लहू गुरव,श्री.विजय बलुगडे,श्री.विलास पाटील,श्री.मारुती टिपुगडे (आबा), श्री.महेश पाटील,श्री.बशीर राऊत,श्री.दिपक शेट्टी, श्री.सुरेश बचाटे,श्री.तानाजी चौगले, श्री.संजय माळकर, श्री.संजय पाटील भैया श्री.राजेंद्र तायशेटे,श्री.दादासो सांगावकर, श्री.विलास डवर, श्री.ए.बी.पाटील सर, श्री.मंगेश चौगले,श्री.सुरेश बचाटे,श्री.चंद्रकांत चौगले,श्री.राजाराम निऊंगरे सर, श्री.जयवंत धनवडे, श्री.शरद पाटील, श्री.सचिन काटाळे, श्री.पप्पु पालकर श्री.उमेश जाधव, जेनेसिस इन्स्टिटयूट चे प्राचार्य डॉ.शोभराज माळवी यांच्यासह प्रमुख मान्यवर,पत्रकार,विद्यार्थी शिक्षक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.💐💐

Nature Ganesh 💚
19/09/2023

Nature Ganesh 💚

Address

Radhanagari
Kolhapur
416212

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radhanagari Nature & Wild Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Radhanagari Nature & Wild Tourism:

Videos

Share


Other Kolhapur travel agencies

Show All