Aasamant

Aasamant Hello friends,

Aasamant Team Welcomes you all !!! Aasamant team has come up with some of the excel
(13)

Aasamant is an informal Travel Group formed by Akshay, Santosh & Vaibhav. Our Group has collective experience of 40+ years in Travel field and arranges Treks, Tours, Jungle Safaris & Leisure Tours across India.

आसमंत तर्फे शिवजयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
28/03/2024

आसमंत तर्फे शिवजयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

08/03/2024
माझ्या हिरकणींना माझा नमस्कार,छत्रपती शिवाजी महाराजांचे  ३५०वे राज्याभिषेक वर्ष साजरे करण्यासाठी, सर्व शिवप्रेमी व्यक्ती...
22/12/2023

माझ्या हिरकणींना माझा नमस्कार,

छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५०वे राज्याभिषेक वर्ष साजरे करण्यासाठी, सर्व शिवप्रेमी व्यक्ती व संस्थांच्या सहयोगाने, *अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे २६ जानेवारी रोजी* आयोजित
*“३५० किल्ले ध्वज मोहिम"*
या शिवकार्यात महिला शिवप्रेमींचे विशेष योगदान असावे म्हणून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडून *कोरीगड, तिकोना आणि तुंग* अशा तीन किल्ल्यांची जबाबदारी घेण्यात आली आहे. महासंघानेही या तीनही किल्यांवर भगवा फडकवण्याचा मान हा फक्त महिलांना देऊन आज आपला मानसन्मान वाढवला आहे.

मी माझ्या महिला भगिनींना, माझ्या हिरकाणींना, माझ्या जिजाऊ मातांना आवाहन करते की हा जो मान आपल्याला दिला गेला आहे त्याला उस्फुर्त प्रतिसाद देऊन आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या महाराजांचा मान आणखीन उंचावून ही मोहीम जास्तीत जास्त हजेरी लावून फत्ते करूया.

किल्ले अत्यंत प्राथमिक श्रेणीतले असल्याने कोणीही ते सहज सर करू शकणारे आहेत.

*तेव्हा चला तर मग, नारीशक्तीचा विजय असो म्हणत ही मोहीम यशस्वी करूया.*

सोबत लिंक जोडत आहे आजच आपले नाव नोंदवा आणि या शिवकार्यात आपला हातभार लावा.

https://forms.gle/ksUPB6p8xDcfCwAT6

आपल्याला कोणतीही शंका असेल तर कृपया खालील नंबर वर संपर्क साधावा.

शुभदा पुरव, बोरिवली
मोबाईल क्रमांक 9867221411

नमस्कार, या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त संपूर्ण महारा.....

13/11/2023

दीपावली म्हणजे रांगेत लावलेल्या दिव्यांचा सण.

आसमंत तर्फे आपणा सर्वांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा!!!

Deepawali means victory of light over darkness, good over evil, and knowledge over ignorance.

Aasamant wishes you a very happy Deepawali🙏

जागतिक पर्यटन दिनाच्या आसमंत तर्फे हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
27/09/2023

जागतिक पर्यटन दिनाच्या आसमंत तर्फे हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

Aasamant At Bhupatgad, Jawhar on 30 July
14/09/2023

Aasamant At Bhupatgad, Jawhar on 30 July

Aasamant at Ganpati Gadad on 9 July
14/09/2023

Aasamant at Ganpati Gadad on 9 July

Aasamant at Kaldurg Fort on 20 August
14/09/2023

Aasamant at Kaldurg Fort on 20 August

Aasamant at Aadrai on 3rd Sept
14/09/2023

Aasamant at Aadrai on 3rd Sept

Offbeat Sikkim16 - 23 November 2023Tour Cost - 45,800/- ex BagdograCallSantosh 9930660731Akshay  9819212975
08/08/2023

Offbeat Sikkim

16 - 23 November 2023

Tour Cost - 45,800/- ex Bagdogra

Call
Santosh 9930660731
Akshay 9819212975

जागतिक व्याघ्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!!
29/07/2023

जागतिक व्याघ्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!!

Address

402, Ankur Palace, Shimpoli Road, Borivali/W
Mumbai
400092

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aasamant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aasamant:

Videos

Share